Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
August 29, 2011
Visits : 2750

अशीही एक भेट   १९९७ सालच्या जुन-जुलै चा काळ. आम्ही उभयता कैलास-मानसरोवरच्या यात्रेला गेलो होतो. एकूण ३० दिवसांची खडतर यात्रा झाली. परंतु जीवनामध्ये एक जबरदस्त आठवण निर्माण करुन राहिली. आपल्या धार्मिक द्दष्टीकोणातून ज्या अनेक यात्रांचे वर्णन केले गेले, त्यामधील सर्व श्रेष्ठ अशी ही समजली जाते. आजच्या अधुनिक युगांत देखील, ती यात्रा यशस्वीपणे पूर्ण करणे म्हणजे एक भाग्यच वाटते. एक निसर्गरम्य साईटसीईंग ह्या दृष्टीकोणातून ती यात्रा खूपच महत्वाची वाटली. कैलास पर्वताच्या २२ हजार फूट उंचीवर आम्ही गेलो होतRead More

August 25, 2011
Visits : 3773

अजाणतेतील अपमान स्फूर्ति येऊन कविता केली आनंद झाला मनीं चटकन कागदावरी लिहीली शब्द येता ध्यानी //१// कवितेतील शब्दरचना झाली बहरदार कौतूकाची येई भावना बघुन शब्द भांडार //२// पूर्ण करुनी कविता टिपून घेतवे वहीत काव्यरचना वाचतां हरकुन गेलो आनंदात //३// दिला कागद फेकून ज्यावर रचली कविता विचारांत होतो मग्न कृत्य केले अजाणता //४// अघटीत घटना झाली काव्यस्फूर्ति गेली निघूनी नंतरRead More

August 21, 2011
Visits : 4575

विश्वासातील खोडसाळपणा ?   आमच्या शेजारी वयोवृद्ध ताराबाई, ज्याना आम्ही मावशी म्हणत असू रहात होत्या. निवृत्त शिक्षिका, वय ९८ पूर्ण. जीवनाचे शतक पूर्ण करण्याचा आत्मविश्वास. ह्या वयांत देखिल आनंदी व समाधानी राहण्याचा त्यांचा सतत प्रयत्न असे. स्मरणशक्तीपण त्याना साथ देत होती. वर्तमानपत्रातील फक्त ठळक हेडलाईन्स त्या वाचीत असे.              मी अनेक वर्षे पूजाअर्चा व ध्यानधरणा ह्या दैनदिन विधी करीत असतो. ईश्वरी साक्षात्कार म्हणजे काय ? त्याची अनुभूती, व फळ हे सारे संस्काराने मनावर बिंबवलेले विचार हRead More

August 17, 2011
Visits : 4595

ऋणानुबंध   ठाऊक नव्हते कालपावतो नांव तुझे आणि गांवही क्षणांत जुळले अचानक परि नाते आपुले जीवनप्रवाही   उकल करितो जेंव्हां ह्याची ओळख पटते माझ्या मनां तेच रुप अन तीच मूर्ती पूर्व जन्मीच्या खाणाखुणा   असेल हे जर ऋणानुबंद आणेल एका छायेखालीं साथ देऊन अनुभऊ सुख दुःखे ही जीवनातली   (कविता)Read More

August 13, 2011
Visits : 3979

मृत्युची चाहूल                         मृत्युबद्दल अनेक प्रचलीत समज वा गैरसमज आहेत. मुख्यतः मृत्युच्या भयानकते विषयी बरेच कांही ऐकले होते. मृत्युसमयी व्यक्ती अत्यंत त्रासाने ग्रासलेला असतो. एक हजार विंचवांचा दंश व्हावा, इतक्या  वेदना ग्रस्त होतो. शिवाय मृत्युचा त्रास हा त्याच्या पाप-पुण्याच्या ( ?) तथाकथीत हीशोबोशी संबंधीत असतो. यमदूत येतात, यमाचा फास अवळला जातो. प्राण खेचला जातो.  ... इत्यादी .. इत्यादी. सर्व साधारण सामान्यजन मृत्यु प्रक्रियेबद्दल खऱ्याअर्थाने अज्ञानी असतो, असे दिसून येते. त्यRead More

August 09, 2011
Visits : 5567

आला  !   आला रे पाऊस !   आला  !   आला रे पाऊस ! धरणीला असे मीलनाची आंस    //धृ//   गेली होती तापूनी      रखरखली सारी अंग जाता वाळूनी     भेगा पडती शरिरी थकली ती सोसूनी     उकाड्याचे चार मास आला  !   आला रे पाऊस ! धरणीला असे मीलनाची आंस    //१//   पाणी गेले आटूनी     नदी नाले कोरडे पहाटेच्या दवातूनी   झाडे जगती थोडे गेली हरळी जळूनी   बीजे टाकूनी आसपास आला  !   आला रे पाऊस ! धरणीला असे मीलनाची आंस    //२//   आता येईल वनीं     चैतन्य लपलेले तरुवेली जाती फुलRead More

August 05, 2011
Visits : 2207

दहा बोटे- दहा वर्षे !   आम्ही सकाळी उठतांच ईश्वराचे स्मरण करतो. रात्रभर त्याने आमचे संरक्षण केले ह्याचे आभार मानतो. आम्ही आपली बोटे चाळवतो. ' कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तु गोविंदम प्रभाते कर दर्शनम '  ही प्रार्थना म्हणतो. एक समज आहे की ईश्वराने आपणास प्रत्येकाला शंभर वर्षाचे आयुष्यमान दिलेले असते. खाणे, पिणे, झोपणे, फिरणे, गप्पा करणे, व्यायाम, दुखणे-खुपणे, शिक्षण, शाळा कॉलेज, नोकरी, व्यवसाय, संसार, मुले, नातवंडे, इत्यादी हे सर्वसाधारण जीवनाचे चक्र. त्यातील त्याच्याच इशाRead More

August 01, 2011
Visits : 4357

ज्येष्ठांचा अनुभवी सल्ला   आम्ही ज्येष्ठ नागरिक. आयुष्याची ६०-७०-८० वर्षे वा त्याहून आधीक काळ जीवन यात्रेमध्ये घालविली. सुख दुःखाचे अनेक चढउतार बघीतले. प्रसंग अनुभवले. ज्ञानापेक्षाही अनुभव श्रेष्ठ असतो हे जाणले.                          बोल सारे अनुभवाचे     त्या बोलीची भाषाच न्यारी                         सुख दुःखाच्या गुंत्यामधला     अर्थ सांगतो कुणीतरी. काळाप्रमाणे व परिस्थितीनुसार विचार आणि वागणे बदलते. आमचा काळ व आजचा काळ ह्यातील तफावत जी जाणवली त्यावर  ज्येष्ठ नागरिकाचा अनुRead More

bhagwan nagapurkar's Blog

Blog Stats
  • 31803 hits