Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
April 30, 2013
Visits : 2224

कृष्ण कमळ- ३५  इंद्रियें सेवकासम   खिडकीमधूनी टिपत होतो बाह्य जगाचे द्दष्य आगळे लोभसवाणें चित्र बघण्या आतूर होऊन गेले डोळे   नयन नव्हते बघत ते बघत होतो मीच खरा खिडकीसम नयनातूनी द्दष्य उमटते आंत जरा   संगीताचे सूर निनादूनी लहरी त्यांच्या उठताती कर्णा मधल्या पडद्यायोगे आनंद मजला देवून जाती   मालक असूनी मी देहाचा इंद्रिये सारी असती सेवक ती केवळ साधने असूनी आंतील 'मीच' असे साधक   मालक असूनी ताबा नसणें स्वच्छंदी बनवी  सेवकाला इंद्रRead More

April 30, 2013
Visits : 1885

बागेतील तारका- ५२  मर्यादा   मर्यादेचा बांध घालूनी मर्यादेतचि जगती सारे अनंत असतां ईश्वर तो मर्यादा घाली त्यास बिचारे   जाण जगाची होई इंद्रियांनी त्यालाच असती मर्यादा विचार सारे झेपावती ज्ञान शक्ति ते बघूनी सदा   अथांग वाटे विश्व मंडळ दाही दिशांचा भव्य पसारा ईश्वर आहे  थोर त्याहूनी मोजमापाच्या उठती नजरा   कशास करितो तुलना सारी भव्य दिव्यता आम्ही दाखवूनी अज्ञानानें पडती मर्यादा अनंत तत्वास त्याच क्षणीं   डॉ. भगवान नागापूरकर ९Read More

April 30, 2013
Visits : 2048

जीवनाच्या रगाड्यातून- एक विलक्षण अहवाल   अमेरिकेतील वास्तव्यांत, एक वाचनालयांत वैद्यकीय शास्त्रातील दोन अहवाल वाचण्यांत आले. त्यांचा मतीतार्थ थोडक्यांत असा होता.                 PhD. ही शैक्षणिक क्षेत्रातली सर्वोच्य पदवी. कोणत्यातरी विषयाचा अभ्यास, माहीती, संकलन करुन ते नाविन्य विद्यापिठापुढे सादर करुन मान्यता मिळवणे. व जगापुढे ठेवणे. कित्येक विषय नाविन्यपू्र्ण व चमत्कारी असतात. परंतु ज्ञानामध्ये हातभार लावणारे असतात.   वैद्यकीय क्षेत्रातल्या तीन विद्यार्थ्यानी एक विषयाचा अभ्यास व StatistRead More

April 25, 2013
Visits : 570

कृष्ण कमळ –   ३४  भावशक्तीची देणगी   भावशक्तीची देत देणगी, उपकार तुझे झाले करण्यास तव जवळीक,  कामास तेच आले   जिंकून घेई राधा तुजला,  उत्कठ करुनी प्रेम उचंबळून त्या भावना, साधियले तेच कर्म   भक्तीभावाची करिता बात, ती तर असे आगळी पावन करण्या धाऊन जाती,  सर्व संत मंडळी   भजनांत मिरा रंगली,  ध्यास तुझा घेऊन नाचत गांत राहिली,  केले तुझ पावन   दया क्षमा शांतीचे भाव,  करुणेमध्ये भरलेले त्यांत शोधता तुझा ठाव,  आनंदी मन झाले   सर्वस्व तुजला अर्पिता,Read More

April 25, 2013
Visits : 679

बागेतील तारका-   ५१   दुधामधील चंद्र   कोजागिरीची पोर्णिमा परि आकाश होते ढगाळलेले शोधूं लागले नयन माझे चंद्र चांदणें कोठे लपले ?   गाणी गाऊन नाचत होती गच्चीवरली मंडळी सारी आनंदाची नशा चढून मग तल्लीन झाली आपल्याच परी   मध्यरात्र ती होऊन गेली चंद्र न दिसे अजूनी कुणा वायु नव्हता फिरत नभी तो मेघ राहती त्याच ठिकाणा   दुध आटवूनी प्रसाद घेण्या उत्सुक होतो आम्ही सारे ढगांत लपल्या चंद्राला मग क्षीरांत शोधती आमची नजरे   स्वादिष्ट मधूरRead More

April 25, 2013
Visits : 5033

जीवनाच्या रगाड्यातून- महाराजानी मिळवले देवत्व   एकनाथ माझा मित्र. त्याच्या घरी एकदा कोणत्या तरी पुजाविधीसाठी प्रसादाला गेलो होतो. घरातील देवघरात कोणत्यातरी महाराजाची मोठी तसवीर लावलेली होती. हार, फुले, उदबत्ती, निरंजनचा दिवा तेवत ठेवलेला होता. त्या महाराजाविषयी चौकशी करता ते शेजारच्याच गावचे एक ग्रहस्थ असल्याचे कळले. सामान्य जनाप्रमाणे त्यांचे व्यवहार चालू असतात. एका बँकेमध्ये नोकरी करुन उदार्निवाह चालवितात हे कळले. परंतु अध्यात्मिक प्रांतात, ईश्वरी ज्ञानाबद्दल जाणकार होते. वाचन, अभ्यास, व अRead More

April 20, 2013
Visits : 857

कृष्ण कमळ-   33  कृष्ण बाललीला   चकित झाले गोकूळवासी बघून बाललीला सांगा कोण आहे तरी कृष्ण ? विचारी यशोदेला   ।।१।। प्रासादातील मोदक खातां तोंड ते उघडले मुखामध्ये मोदक नसूनी ब्रह्मांड ते दिसले   ।।२।। उच्छाद मांडूनी कालीयाने पाणी केले दुषित मर्दन करण्यासाठीं त्याचे उडी टाकी डोहात   ।।३।। पूतना असूनी राक्षसिण स्तनांत होते विष स्तनपान करुनी त्यानें तीला केले कासाविस   ।।४।। खोड्या बघूनी यशोदेनें उखळाला बांधले उखळासहीत झाडे पाडूनी चकीतRead More

April 20, 2013
Visits : 1688

बागेतील तारका-   ५०   काळाची झडप   डोक्यावरी घिरट्या घालित    काळ सदा फिरतो वेळ साधतां योग्य अशी ती      त्वरित झेपावतो   भरले आहे जीवन सारे    संकटानी परिपूर्ण घटना घडूनी अघटित     होऊन जाते चुर्ण   फुलांमधला रस शोषतां    फुलपाखरु नाचते झाडावरी सरडा बसला    जाण त्यास नसते   आनंदाच्या जल्लोशांत कुणी    चालले सहलीला अपघांत घडतां उंचावरी      नष्ट करी सर्वाला   खेळीमेळीच्या वातावरणीं    हसत गांत नाचते ठसका लागून कांही वेळी      ह्रदय बंद पडते   सRead More

April 20, 2013
Visits : 1315

जीवनाच्या रगाड्यातून- समज आमच्या शेजारीचे दोन तरुण मित्र, भास्कर व अविनाष एका खोलीत रहात होते. सारखी विचारसरणी व स्वभाव. धर्मा बद्दल प्रचंड जागरुकता बाळगत होते. आपलाच धर्म महान व श्रेष्ठ ही संकल्पना मनांत द्रढ झालेली जाणवत होती. तसा त्यांचा मित्र परिवार मोठा असल्याचे दिसून येत होते. कोणीही धर्माबद्दल वेडा वाकडा शब्द उच्चारला तर ते मिळून त्याच्यावर हल्ला करीत. धर्म रक्षण व देवाची सेवा हे जणू त्यांचे ब्रिद होते. सारे ज्ञान फक्त कुणाकडून ऐकलेले, वा साधारण पुस्तके वाचलेले. अनुभव संपन्नता त्यांत मुळीRead More

April 15, 2013
Visits : 2201

कृष्ण कमळ-                                       ३२  विधी लिखीत   विधी लिखीत असे अटळ   त्याच प्रमाणे होई निश्चित कोण बदले मग काळाला    प्रभूचा सहभाग असे ज्यांत  ।।१।।   राम राज्याभिषेक समयीं   असता सर्वजण आनंदी राज्य सोडूनी वनी जाईल   जाणले नव्हते कुणी कधीं   ।।२।।   नष्ट करुनी सर्प कुळाला   तक्षकावरही घात पडे परिक्षिताचे प्रयत्न सारे   फिके पडती नियती पुढे   ।।३।।   आकाशवाणीचे शब्द ऐकतां   हादरुनी गेला कंस मनीं काळाने त्या झडप घातली    प्रयत्न त्याचे निष्फळRead More

April 15, 2013
Visits : 1473

बागेतील तारका-   ४९  लोप पावूं लागलेली स्त्री लज्जा ।   खुरडून जाते फुलझाड गर्द झाडीच्या वनांत कोमेजून चालली स्त्रीलज्जा धावपळीच्या जीवनांत   ।।१।।   भावनेची नाहीं उमलली फूले तिची केव्हांही नाजूकतेचे गंध शिडकूनी पुलकित झाली नाही   ।।२।।   कोमेजल्या भावना साऱ्या हाताळल्या जाऊन एकांतपणाची ओढ दिसेल मग ती कोठून   ।।३।।   गर्दीच्या ओघामध्यें धक्के सततचे जेथे असे प्रेम भावना जातां उडूनी ओलावा मग रहात नसे   ।।४।।   स्त्री लज्जेची भावनाRead More

April 15, 2013
Visits : 1608

जीवनाच्या रगाड्यातून- *   पूर्णेच्या परिसरांत ! जेंव्हा ठरले गावी जाणे       हूर हूर होती  मनी बराच काळ गेला होता      आयुष्यातील निघुनी काय तेथे असेल आता          सारे गेले बदलूनी काळाच्या प्रवाहामध्ये        राहिलं कसे टिकूनी चकित झालो बघुनी         सारे जेथल्या तेथे उणीवता न जाणली      क्षणभर देखील मानते बालपणातील सवंगडी     जमली अवती भवती गतकाळातील आनंदी क्षण    पुनरपि उजळती आंबे चिंचा पाडीत होतो        झाडावरती चढुनी आज मिळाला तोच आनंद    झाडा खालती बसूनी मळ्यामधलीRead More

April 10, 2013
Visits : 2629

कृष्ण कमळ-   ३१  'आनंद '   भावना   ध्येय असावे तुमचे नेहमीं आनंद मिळवण्याकडे 'आनंद ' हाचि ईश्वर असतो समजून घ्याहो हे कोडे   ।।१।।   शरीर देई  'सुख '  तुम्हांला क्षणिक ते तर असती सुखाच्या पाठीशी छाया असते 'दुःख '  तयाला संबोधती   ।।२।।   सुखाबरोबर नाते असते सदैव अशाच दुःखाचे वेगळे त्यांना कुणी न करती जाणा तत्त्व हे जीवनाचे   ।।३।।   'आनंद ' भावना असे एकटी नसे तेथे दुजी भावना 'मोक्ष' तयाला म्हणती कुणी आस्तित्व त्याचे तुमच्याच मनां   ।।Read More

April 10, 2013
Visits : 1175

बागेतील तारका-                            ४८   उगवत्या सुर्याला नमस्कार   उगवता सुर्य, नमन करती त्याला विसरती सारे सूर्यास्ताला   ।।धृ।।   ऐश्वर्याची झलक श्रीमंतीचे सुख बिन कष्टाची संपत्ति लक्ष्य मिळविण्या ती माना डोलावती, डामडौलाला    ।।१।। उगवता सुर्य, नमन करती त्याला विसरती सारे सूर्यास्ताला   प्रथम हवे दाम तरच होईल काम पैशाच्या भोवती सारे फिरती पैशाचे गुलाम    मानती पैशाला   ।।२।। उगवता सुर्य, नमन करती त्याला विसरती सारे सूर्यास्तालाRead More

April 10, 2013
Visits : 578

जीवनाच्या रगाड्यातून-   पक्षाना मेजवानी   मला एक भावनिक वैचारीक सवय होती. रोज सकाळी अंगणांत वाटीभर धान्य प्लास्टीकच्या    चटईवर टाकींत असे. जमा होणाऱ्या पक्षांची ते टीपताना गम्मत बघणे व आनंद घेणे हा हेतू. कबुतर, चिमण्या तेथे नियमीत येत असत. धान्य त्या चटईवर पडतांच, क्षणाचा विलंब न करता ते येत असे. मात्र त्यांच्या येण्याचा व दाणे टीपण्याच्या सवईमध्ये एक नैसर्गिक पद्धत निश्चीतपणे दिसून येई. पक्षी प्रथम झाडावर, पत्र्यावर, खांबावर, दोरीवर इत्यादी ठिकाणी बसत. सर्व दिशेने चौफेर द्रष्टीने बघत. सRead More

April 05, 2013
Visits : 1977

कृष्ण कमळ- ३०  तपसाधनेतील परिक्षा   पूजित होतो प्रभूसी     ध्यान एकाग्र करुनी भाव भक्तिने तल्लीन       होत असे भजनी  ।।१।।   काव्यस्फूर्ति देऊनी    कवि बनविले मजला शब्दांची फुले गुंफवूनी    कवितेचा हार बनवविला   ।।२।।   सुंदर सुचली कविता      आनंदी झाले मन ध्यास मज लागता    गेलो त्यांतच रमून   ।।३।।   पुजेमधले लक्ष्य ढळले   काव्याच्या मागे जावूनी भजनांतील चित्त वेधले   तपोभंग तो होऊनी   ।।४।।   मधाचे बोट चाटवूनी   मोहात ओढले मजला दूर सारुनी अमृत घटRead More

April 05, 2013
Visits : 2053

बागेतील तारका- ४७  विजेचे दुःख   चमकत लपकत आली कडकडाट करुनी गेली प्रकाशमान केले जगासी दूर केले अंधारासी भयाण होता अंधःकार लख्ख प्रकाश देई आधार घेई सर्वांच्या मनाचा ठाव भिती असूनही प्रसन्न भाव करुनी शक्तीचे भव्य प्रदर्शन निर्माण झाला मनी अभिमान परि दुःखी होते तीचे मन 'क्षणिक'  लाभले तिला जीवन   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० e-mail-  bknagapurkar@gmail.com 14   विवीध-अंगी     *** १६ त्याच्या स्वभावांत मी खुप बदल आणले. माझंRead More

April 05, 2013
Visits : 1247

जीवनाच्या रगाड्यातून-                                                                   होर्डींग आणि शुभेच्छा   संध्याकाळची वेळ. रस्त्याच्या चौकोनातील एका बाकावर बसून वर्दळ  व सभोवताल बघत होतो. समोर एका स्थानिक व्यक्तीचे प्रचंड मोठे होर्डींग ( Hording- Cut out) लावलेले होते. वाढदिवस आणि जनतेकडून शुभेच्छा मिळाव्यात ही अपेक्षा होती. शेजारीच कांही सामाजिक, राजकीय व्यक्तींची पण चित्रे काढलेली होती. जाणारा शेजार बाकड्यावर येऊन बसायचा, थोडी विश्रांति घेऊन निघून जायचा. मी प्रत्येकाशी संपर्क साधण्यRead More

April 01, 2013
Visits : 1148

कृष्ण कमळ- २९  शबरीचे निर्मळ प्रेम   ठेवूनी भक्तिभाव उरी  अर्पिती बोरे शबरी   ।।धृ।।   व्याकूळ होती राम भेटी रात्रंदिनी नाम ओठी नाचूनी गाऊनी भजन करी   ।।१।। ठेवूनी भक्तिभाव उरी  अर्पिती बोरे शबरी   बोरे जमवित चाखूनी वेचली अंबट तुरट दूर फेकली भोळ्या भक्तांची प्रभू कदर करी    ।।२।। ठेवूनी भक्तिभाव उरी  अर्पिती बोरे शबरी   उष्टी बोरे प्रभू चाखती शोषूनी त्यातील रसभक्ती शबरी त्यांत जी जमा करी    ।।३।। ठेवूनी भक्तिभाव उरी  अर्पिती बोरे शबरीRead More

April 01, 2013
Visits : 2045

बागेतील तारका- ४६  जीवन प्रवासी   तुझ्या घरी मी आले विसंबूनी तव प्रेमाचे पडतां बंधन सात पावले टाकीत टाकीत सोपविले तव हाती जीवन   सरितेमध्यें नौका सोडली वल्हविण्या तव हाती दिली घेऊन जा ती नदी किनारीं अथवा डुबूं दे ह्याच जळी   ऋणानुबंधाच्या ह्या गांठी बांधल्या गेल्या पडतां भेटी जन्मो जन्मीचा प्रवास सारा पुनरपि चाले यौवन काठी   असेच जाऊं  दोघे मिळूनी कांही काळ तो एक होऊनी काळाच्या त्या ओघामध्यें हालके हालके जाय मिळूनी   गत् जन्Read More

April 01, 2013
Visits : 2031

जीवनाच्या रगाड्यातून- "ध्वनी "  एक ईश्वरी उर्जा   सुर्यास्ताची वेळ होती. समोरचे नैसर्गिक द्दष्य टिपत बाकावर नामस्मरण घेत बसलो होतो. हाती मन्यांची माळा होती. सैरावैरा धावणारे मन केंव्हा सुर्यास्ताकडे, वा माळेकडे वा सभोवतालच्या परिसराकडे जात होते. थोड्याश्या अंतरावर एक तरुण हाती गितार घेऊन एका जुण्या गाण्याची धुंद वाजवीत होता. आम्ही दोघे समान परीस्थितीचे सहप्रवासी होतो. माझे नामस्मरण व ईश्वरी आराधनेत लक्ष केंद्रीत करण्याचा प्रयत्न. त्याचा सुरतालांत गाणे बद्ध करण्याचा, संगीताच्या आनंदात रममानRead More

bhagwan nagapurkar's Blog

Blog Stats
  • 36464 hits