Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
August 30, 2013
Visits : 1447

कृष्ण कमळ - ५९  * तू लपलास गुणांत कुठे शोधू तुला,   ध्यास लागला मनी वाटे मजला,    तू बसलास लपुनी इंद्र धनुष्याचे रंग,    आकर्षक वाटती बघण्यात दंग,    लक्ष वेधुनी घेती ओढ्याची झुळझुळ,    पडे कानावरी ऐकून नाद मंजुळ,    मना वेडे करी फुलातील गंध,    तल्लीन करी मना होऊनी मी धुंद,    विसरे सर्वाना फळातील रस,    देई मधुर स्वाद उल्हासी मनाला,    देऊनी आनंद वाऱ्याची झुळूक,    रोमांचकारी देई देहा सुख,    अल्हाद्कारी रंग, गंध, रस, स्पर्शात,    तुझ्या अस्तित्वाची जाणRead More

August 30, 2013
Visits : 1437

बागेतील तारका - ७५ * तू लपलास गुणांत कुठे शोधू तुला,   ध्यास लागला मनी वाटे मजला,    तू बसलास लपुनी इंद्र धनुष्याचे रंग,    आकर्षक वाटती बघण्यात दंग,    लक्ष वेधुनी घेती ओढ्याची झुळझुळ,    पडे कानावरी ऐकून नाद मंजुळ,    मना वेडे करी फुलातील गंध,    तल्लीन करी मना होऊनी मी धुंद,    विसरे सर्वाना फळातील रस,    देई मधुर स्वाद उल्हासी मनाला,    देऊनी आनंद वाऱ्याची झुळूक,    रोमांचकारी देई देहा सुख,    अल्हाद्कारी रंग, गंध, रस, स्पर्शात,    तुझ्या अस्तित्वाची जाणRead More

August 30, 2013
Visits : 909

जीवनाच्या रगाड्यातून-                                          *  सैतनामधील प्रेम ओलावा!  रस्त्याच्याकडेला एक फळविक्याची गाडी,  दर दिवशी असायची. मी खिडकीतून बाहेर बघत होतो. एक टाटासुमो गाडी तेथे आली. त्यातून ८/१० जण उतरले. तरुण धिप्पाड थोडेसे रांगडे दिसत होते. हातात काठ्या व सुरेचाकू  दिसले. एक भयावह दृश्य वाटले. त्या परिसरांत कांही   अघटीत होणार ह्याची चाहूल लागली. अनेक जाणारी येणारी माणसे थांबली आणि मार्ग बदलून जाऊ लागली. मी देखील आंत जाऊन खिड्की बन्द करुन काचेतून वातावरनाचे निरिक्षण करु लगलो. उत्सुRead More

August 25, 2013
Visits : 1769

५८ बाळकृष्ण   रंगले माझे मन मुरारी नाम येई मुखीं श्रीहरी   //धृ//   काळा सावळा रंग कोमल भासे अंग हास्य खेळते वदनीं तेज चमके नयनीं ओढ लागतां शरिरीं    //१// रंगले माझे मन मुरारी, नाम येई मुखीं श्रीहरी   कंठी माळा चमकती मोर पिसे टोपावरती पायीं नुपुरे घालूनी नाचतो ताल धरुनी हातांत त्याच्या बासरी   //२//   रंगले माझे मन मुरारी, नाम येई मुखीं श्रीहरी   मुरली वाजे मधूर नृत्य ते बहरदार खेळातील तुझ्या लीला छबी राही मनावरी   //३//   रंगले माझRead More

August 25, 2013
Visits : 1768

७५  नाजूक वेली   नाजूक नाजूक वेली मनीं तु माझ्या बसली   //धृ//   हिरवी साडी अंगावरी      खडी रंगीत किनारी ठिपके चमकती पांढरे       त्या साडीवरती पसरे आकर्षक साडी नेसली   //१// नाजूक नाजूक वेली मनीं तु माझ्या बसली   शरीर तुझे बांकदार      रुप तुझे मनोहर चपळाईने तूं वाढते       दूर जाण्या झेपावते वाकड्या चालीत शोभली  //२// नाजूक नाजूक वेली मनीं तु माझ्या बसली   मिष्किलपणें तूं हासते      विनम्रतेने वाकून जाते पसरवूनी तुझा सुगंध       करी सर्वाना तूं धुंद राणी ठरRead More

August 25, 2013
Visits : 2392

लाडकी चांदणी   एक चांदणी रोज बघे मी,      क्षितीजावरती चमचम चमके, मिश्कील हासे,      लक्ष्य खेचून घेई   वाट बघे मी रोज रात्रीची,      बघण्या तिजला दिवसभराचा विरह तिचा,          नाही सहन झाला   जवळी येउनी माझ्यासंगे,        खेळ तू अंगणी होकार दिला चटकन तिने,        किंचित हास्य करुनी   नंतर मजला रोजच्या जागी,        पुन्हा न ती दिसली सहवासातील वियोगाचा,          चटका लाऊन गेली   नजर पडता नातीवरी,         चकित  झालो एकाक्षणी अंतरयामी  जणीव झाली,        हीच ती माझीRead More

August 06, 2013
Visits : 2267

कृष्ण कमळ- ज्ञानाग्नि पेटवा   हातातील काडी    घासतां  पेटीवरी अग्नि त्याच्यातील   ज्वाला त्या धरी   लपलेला अग्नि     घर्षणाने पेटतो अज्ञान झटकता    ज्ञानी उजाळतो   चितांत असतो     प्रभू सदैव शांत ओळखण्या त्यासी   लागताती संत   संत हाच गुरु        मार्गदर्शक असे चित्तातील प्रभूला     जागवित असे   उजळण्या मन   घर्षण लागे संताचे पेटवा ज्ञानाग्नि     सार्थक होई जीवनाचे   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

August 06, 2013
Visits : 6780

बागेतील तारका- ७४  वेड लावतोस तूं कुणां कुणां !   हे मुरलीधर मनमोहना वेड लावतोस तूं कुणां कुणां ? //धृ//   तुझ्या भोवती नाचती गौळणी भान त्यातर गेल्या हरपूनी थकूनी गेल्या नाच नाचुनी विसरुनी गेल्या घरदारानां //१// वेड लावतोस तूं कुणां कुणां ? हे मुरलीधर मनमोहना   रमले सारे गोकूळवासी पेंद्या, गोंद्या, सख्या, बन्सी बागडती सारें तव सहवासी करमत नाही तुजविण त्यांना //२// वेड लावतोस तूं कुणां कुणां ? हे मुरलीधर मनमोहना   संसार सोडला राधेने भारुनी गेली तRead More

August 06, 2013
Visits : 3161

नेत्रहीनता !   ठाण्याहून नाशिकला महत्वाच्या कामासाठी चाललो होतो. हायवेवर गाड्यांची प्रचंड प्रमाणात जा ये चालू होती. लवकर पोहचणे जरुरी होते. त्यामुळे गाडी वेगातच चालली होती. अचानक माझी नजर दूर अंतरावरील एका गाव फाट्यावर गेली. एक माणूस हलके हलके मुख्य रस्ता ओलाड्ताना दिसला. तो एकटाच असून, बेफिकीर भासत होता. कोणत्या क्षणी एखादे वाहन जवळ येऊन धडकेल ह्याचा भरवसा नव्हता. विशेष म्हणजे कुणीही व्यक्ती हायवे क्रॉसिंग करताना डावीकडे उजवीकडे बघेल,  स्वत:ला विश्वासात घेईल, व मग रस्ता ओलांडेल. परंतु हा कसलीही  तमRead More

August 02, 2013
Visits : 1177

कृष्णकमळ - ५६  मुक्तीसाठीं   रुजला पाहीजे    विचार मनांत सारेच प्रभुचे    असे ह्या जगांत   जो वरी आहे मी   माझे येथे असे त्या क्षणापर्यंत  स्वार्थ मनीं वसे   स्वार्थयुक्त मन   मुक्त होत नसे मुक्ती येई पर्यंत   पुनर्जन्म असे   बिंबता मनांत   माझे नाहीं कांहीं प्रभूचे समजता   आत्मा मुक्त होई   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

August 02, 2013
Visits : 1740

बागेतील तारका- धन्य ती महाराष्ट्र माऊली !   धन्य ती महाराष्ट्र माऊली अनेक थोरा जन्म देऊनी पावन तू झाली     //धृ//   ज्ञानाचा तो मुकूटमणी, ग्रंथ रचिला ज्ञानेश्वरी ओवीबद्ध साज प्राकृतीं चढविला, भगवतगीतेवरी तेज चमकूनी सुर्यासम, दाही दिशा उजळली    //१// अनेक थोरा जन्म देऊनी पावन तू झाली   तुकाराम तो संत महान, अभंगाचा राजा हासंत खेळत शिकवली, जीवनातील मजा अभंगाची मधूर सुमने, सर्वत्र तुक्याने ऊधळली     //२// अनेक थोरा जन्म देऊनी पावन तू झाली   संवाद करुन विठोबाशी,Read More

August 02, 2013
Visits : 1786

जीवनाच्या रगाड्यातून- *  जगरहाटी !   काळचक्रामध्ये  दैनंदिनीच्या अनेक गोष्टीत बदल  होत चाललेले दिसतात. काही बदलांनी  तर वेगळ्याच वातावरणाची निर्मिती झाल्याचे दिसून येते. केव्हा केव्हा काही गोष्टी फक्त एक इतिहास म्हणून शील्लक राहतो. असल्या काही गोष्टी पूर्वी झालेल्या असतील, व होऊ शकतात ही शंका देखील मनांत येत नाही. कारण समाज कौटुंबिक रचना, व बाह्य  वातावरण बदलले असते.   साधी बाब बघा. मुलांची नावे. ही ठेवताना साधारण पौराणिक कथामधील देवादिकांची  नावे  ठेवण्याची प्रथा होती. जसे नारायण, त्रिंबक, भाRead More

bhagwan nagapurkar's Blog

Blog Stats
  • 26633 hits