Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
June 30, 2012
Visits : 2966

श्री विठ्ठल अवतार   श्री विठ्ठलाचे चरणीं   विनम्र होऊनी      दर्शन घेई मागुनी    मी तुझा भक्त   १ पुंडलीकास देई दर्शन    नसूनी भक्ती तव चरण सेवा माता-पित्यांची करुनी    तुजसी पावन केले   २ सेवा आई-वडीलांची करीसी    परी प्रभू पावन झालासी ही भक्तिची रित कैसी    समज न येई कुणा   ३ तपाचे मार्ग वेगवेगळे    सर्व प्रभू चरणी मिळे हे कुणास न कळे    प्रभूविना   ४ असोत ती गुरुसेवा    माता पिता वा मानव सेवा कुणी करी प्राणी सेवा    अर्पण होई प्रभूते   ५ कुणी करती मुर्तीपुजा    कुणीRead More

June 27, 2012
Visits : 6830

आषाढी एकादशी यात्रा- एक विचार.   आषाढी एकादशी. पंढरपूरची एक भव्य दिव्य यात्रा. पावसाळ्याची सुरवात. कदाचित् त्यावेळी मुसळघार पाऊस पडण्याची शक्यता असते. त्या वातावरणांत दिवस काढण्याची, राहण्याची अत्यंत गैरसोय, सर्वत्र ओलावा असतो. कॉलरा हगवण ह्या रोगांच्या फैलावाची भिती. सर्व कांही भयावह आणि निराशजनक परिस्थिती. तरी देखील ह्या सर्व बाबिना तोंड देत, प्रचंड जनसागर कोणत्याही परिणामाची तमा न बाळगता पंढरपूरला जमा होतो. केवळ त्या विठोबाचे दर्शन घेण्यासाठी. काय मिळते त्याना शरीराला एवढे कष्ट देवून ?. आणRead More

June 23, 2012
Visits : 1383

*  बागेतल्या तारका बागेमधला निसर्ग सारा          टिपत होतो मी रात्र पडुनी चंद्र आकाशी          बाग झाली रिकामी      १   बाकावरती बसून एकटा          मोजत होतो तारे  लुकलुकणारा प्रकाश तो            अंक चुकवी सारे         २      अगणित बघुनी  संख्यावारती     प्रसन्न झाले मन  किती वेळ तो निघुनी गेला        राहिले नाही भान      ३    शितलेतेच्या  वातावरणी           शांत झोप लागली नयन उघडता बघितले मी      पहाट ती झाली            ४   गेल्या निघून सर्व तारका       आकाशाला सोडRead More

June 19, 2012
Visits : 2117

*  अंगठ्याचा ठसा गावाकडील एक प्रसंग. बँकेमध्ये  पेसे काढण्यासाठी गेलो होतो. खुर्चीवर बसून पैसे काढण्याचा फॉर्म भरू लागलो. एक खेडूत बाई, नौवारी लुगडे व कपाळावर मोठे कुंकू, माझ्या जवळ येवून विनऊ लागली. “माझा फॉर्म भरून देता का?” “किती रुपये काढायचे आहेत?” मी विचारले. “पंचवीस हजार रुपये काढायचे आहेत.”  मी थोडेसे आश्चर्याने तिच्याकडे बघितले.   त्या बाईंचा पेहेराव, अशिक्षितपणाची  झलक आणि बोलण्यातील गावान्ढालपण ह्याची माझ्यामनावर त्या बाई  विषयी प्रथमदर्शनी जी प्रतिमा निर्माण  झाली होती, त्याला केवळ त्या आRead More

June 15, 2012
Visits : 2513

* गायीचे प्रेम रस्त्याच्या वळणावर एका झाडाखाली एक गाय शांत उभी होती.  फक्त मानेची व शेपटीची  हालचाल अधून मधून चालू होती.  कितीतरी वेळ ती तशीच उभी होती. जाणारा  येणारा तिच्या कपाळाला, शिंगाला व  अंगाला  हात लावून तिला नमस्कार करू बघत  होता. डोळे मिटून शांत विश्रांती घेत असालेल्या   त्या गायीला,  प्रत्येकाचा स्पर्श होत असल्याची जाणीव, तिच्या किंचितशा हालचालीवरून दिसून येत होती. तिला त्यांच्या स्पर्शाबद्दल काय वाटत असावे,  हे समजण्यास मार्ग नव्हाता. परंतु प्रत्येक वाटसरूला तिला स्पर्श करून,   जणू तेहतीसRead More

June 11, 2012
Visits : 1703

व्यसनासक्ति विषयी !   दारु, बिडी-सिगार, अफू, गांजा, त्यांचा राजा गर्द ! लत लागतां, कित्येक संसार, त्याने केले सारे बरबाद अजगराच्या विळख्याहूनी, महाभयंकर सत्य एक नव्हे, अनेक सारे, नष्ट होतील त्यांत होत आहे उध्वस्त आमची, तरुण ही मंडळी नशेच्या ह्या चक्रामध्ये, गुंतली जी सगळी जाणूनी घ्या त्या शत्रुला, छुपा रुस्तूम तो प्रवेश एकदा शरिरीं मिळतां, कायमचा तो राहतो सहज काढून टाकीन त्याला, नका करुं वल्गना घेऊन जाईल प्राण तुमचे, हीच त्याची गर्जना   कविता   डॉ. भगवान नागापूRead More

June 07, 2012
Visits : 1345

" तन्मयता करी साकार " "नारायण"  "नारायण"  म्हणत श्री नारदमुनी श्री विष्णूना भेटण्यासाठी गेले. नारदानी विष्णूना अभिवादन केले. विष्णूनी हास्यमुखानी त्यांच स्वागत केल. "हे महान ईश्वर जगदिशा आज मी माझ्या मनातली एक शंका घेऊन तुझ्याकडे आलो आहे. "   विष्णूनी हासत मानेनेच त्यांना मान्यता दिली. "मी रात्रंदिवस सतत तुझ नामस्मरण करीत असतो. मी स्वतःला तुझा थोर परम भक्त समजतो. परंतु तुझे लक्ष्य इतर भक्तांमध्ये खूपच व्यक्त झालेले दिसते. माझ्याकडे तुझे दुर्लक्ष्य होत असावे अशी माझी आपली शंका. प्रभू मी कायRead More

June 04, 2012
Visits : 2399

//  सती सावित्री  // ( अर्थातd वटपौर्णिमा bव्रत )   स्त्री जातीचा मुकुटमणीं    महासती मान मिळोनी धन्य झाली जीवनीं    पतीव्रता सावित्री   //१// ब्रह्मा लिखित अटळ   ह्या सूत्रीं केला बदल हे तिच्या तपाचे फळ   सावित्रीने मिळविले   //२// जरी येतां काळ   चुकवावी वेळ बदलेल फळ    हेच दाखविले तीने   //३// समजण्या धर्म पतिव्रता   ऐकावी सावित्री कथा मनीं भाव भरुनी येतां   आदर वाटे तिच्या परीं   //४// मद्रदेशाचा नृपति   नांव तयाचे अश्वपति कन्या त्याची सावित्री   प्रेम करी तिजवरRead More

bhagwan nagapurkar's Blog

Blog Stats
  • 21256 hits