Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
April 23, 2017
Visits : 1068

आई   कशासवे तुलना करुं गे आई, तव प्रेमाची कां शब्द न सुचतां म्हणू तुजला,    ' प्रेमची ' वात्सल्याची देवता, करुणा दिसे नसानसातूनी हात फिरवीता ज्याचे वरती, ह्रदय येते उचंबळूनी जेव्हां पडते संकट, आठवण करितो आपली आई विश्वासाचे दोन शब्द,  उभारी त्यासी देई नऊ मास असता उदरीं, शक्ति तेज आणि सत्व देई ते ह्याच ईश्वरी गुण बिजानी, वाढ तयाची होऊन जाते रक्ताचे नाते असतां, प्रेम बंधन दिसे ते काटा रुजतां तुमच्या पायी, डोळ्यांत तिच्या पाणी येते धन दौलत ही असता हाती, मिळेल तुम्हां सारे काRead More

April 23, 2017
Visits : 1473

काळ घेई बळी   जात असता गाडी मधूनी,   दुर्घटना ती घडली, अचानकपणे एक दुचाकी, आम्हा पुढे धडकली ।।१।।   प्रयत्न होऊनी योग्य असे, थोडक्यात निभावले, वखवखलेल्या काळालाही, निराश व्हावे लागले ।।२।।   घिरट्या घालीत काळ आला,   झडप घातली त्याने, वेळ आली नव्हती म्हणूनी,    बचावलो नशिबाने ।।३।।   अपमान झाला होता त्याचा,   सुडाने तो पेटला, थोड्याशाच अंतरी जावूनी,   दुजाच बळी घेतला ।।४।।   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

April 23, 2017
Visits : 1669

वर्तमानीच करा   नियोजनाच्या लागून मागें,  भविष्याची आखतो चौकट कल्पकतेच्या आहारी जावून, चालण्या विसरे पावूल वाट....१, अनेक वाटा दिसूनी येती,  भविष्यामधळ्या कल्पकतेला वर्तमान त्या काळाकरिता,  जावे लागते एकाच दिशेला...२, उठूनी करा त्याच क्षणीं ते,  वृत्ति असावी अशीच सदा उद्यांवरती कार्य टाकतां,  मनीं उमटती विचार द्विधा...३, वर्तमान हा निश्चीत असता,  यश लाभते अनेकदा केवळ तुमची बघुनी धडपड,  साथ देईल ईश्वर सदा....४   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gRead More

April 23, 2017
Visits : 939

माझा मीच गुरू   मीच माझा गुरू,  जे मनी ठरवू विचारांती तेच करू ....।।धृ।।   सल्ला घेईन सर्वांचा,  वाटे मज किंमतीचा मनाची कदर करूं...१ मीच माझा गुरु   निर्णय असे अनेक,  सारेच असती ठिक निवड एकाची करूं...२ मीच माझा गुरु,   इतरांना जे वाटते,  माझ्या सोईचे नसते सोईचा आग्रह धरूं...३ मीच माझा गुरू   शेवटीं माझ्या करिता,  गोष्टीची उपयोगिता स्वतःसाठीं योग्य करू...४ मीच माझा गुरू   ईश्वर वसतो मनीं, इच्छा त्याची समजोनी आदर त्याचाच करूं...५ मीच माझRead More

April 23, 2017
Visits : 1538

जन्म स्वभाव   गोड शब्द बोबडे, लकब मनास आवडे  । शब्दांची भासली जाण,  नव्हते भाषेचे अजुनी ज्ञान   ।। भावनांचा उगम दिसला,  मनी व्यक्त होई हालचालीतूनी  । रागलोभ अहंकारादी गुण,  दिसून येती जन्मापासून  ।। देश-वेष वा जात कुठली,  सर्व गुणांची बिजे दिसली  । हळूहळू बदले बाह्यांग जरी, उपजत गुण राही अंतरी  ।। प्रसंग घडता अवचित ,  बाह्य जगाते विसरत  । उफाळून येती सुप्त भावना, मानवी त्या जन्मखुणा  ।।   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

April 23, 2017
Visits : 1432

तपसाधनेतील परिक्षा (काव्य स्फूर्ती)   पूजित होतो प्रभूसी     ध्यान एकाग्र करुनी भाव भक्तिने तल्लीन       होत असे भजनी  ।।१।।   काव्यस्फूर्ति देऊनी    कवि बनविले मजला शब्दांची फुले गुंफवूनी    कवितेचा हार बनवविला   ।।२।।   सुंदर सुचली कविता      आनंदी झाले मन ध्यास मज लागता    गेलो त्यांतच रमून   ।।३।।   पुजेमधले लक्ष्य ढळले   काव्याच्या मागे जावूनी भजनांतील चित्त वेधले   तपोभंग तो होऊनी   ।।४।।   मधाचे बोट चाटवूनी   मोहात ओढले मजला दूर सारुनी अमृत घट   परिक्Read More

April 23, 2017
Visits : 1368

पूजा तयारी   रोज सकाळीं प्रात: समयीं,  पूजा करी देवाची  । पूजे मधल्या विधीत,  चूक न होई कधी त्याची  ।। स्नान करोनी नेसूनी सोंवळे,  देव घरांत जाई । भाळी लावूनी गंध टिळा,  मंत्रपाठ गाई  ।। सहयोग देई पत्नी,  पूजा कर्मामध्ये त्याला  । आधींच उठोनी झाडूनी घेई,  स्वच्छ करी देव घराला  ।। करूनी सडा संमार्जन तेथें,  सारवोनी घेई जागा  । देवापुढती रांगोळी काढी,  दिसे कशी सुंदर बघा  ।। बागेमध्ये जाऊनी मग ती,  दुर्वा काढीत असे  । पुष्प करंडीत फुले निराळी,  ताजी सुंदर दिसे  ।। स्नान कRead More

April 23, 2017
Visits : 1720

बालकाच्या बुद्धीचा विकास कसा व केव्हां !   रस्त्याने एक फलक बघीतला. चित्रकला स्पर्धेचे आयोजन केलेले होते. निरनिराळे वयोगट व त्यानी रेखाटलेली चित्रे यांची यादी होती. बालगट म्हणून १ ते ४ वर्षे. त्याना दिले होते चित्रविषय एखादे फळ वा प्राणी काढणे. माझी नांत दोन वर्षाची. तिला कागद पेन दिला की, रेघोट्या काढीत बसते. वाटल की तिला थोडेसे मार्गदर्शन केल की ती एखादे गोलाकार फळ रेखाटू शकेल व त्या स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकेल. मी हा विचार सुनेला सांगीतला.  ती बी.एड. करीत होती. तिने लगेच त्याला विरोध केला.Read More

April 16, 2017
Visits : 526

असुरक्षीत जीवन   आज कुणाच काय भरवसा रडते जीवन ढसाढसा    // धृ //   प्रेम दिसेना जगांत कोठे ह्रदया मधले सरले साठे ओढ कुणाची कुणा न वाटे ओरड करुनी कंठ न दाटे सुकुनी गेला घसा रडते जीवन ढसाढसा  - – - १   बाप ना भाऊ इथे कुणाचा लोप पावला कढ रक्ताचा मायमाउली सहज विसरते काळ तिचा तो नऊ मासाचा फुटला नात्याचा आरसा रडते जीवन ढसाढसा – - – 2   सुरक्षतेचे कवच दिसेना शब्दावरी विश्वास बसेना दुर्मिळ झाली त्याग भावना कदर कुणाची कुणी करेना इथे लागतो केवळ पRead More

April 16, 2017
Visits : 804

तमोगुण   राज्य तमाचे येथें    बाह्य जगावरती, म्हणून दिसे आम्हां,  विध्वंसक प्रवृती ।।१।।   नाश करण्यासाठीं   शक्तीच हवी येथे, हेच रुप शिवाचे,   समजण्या अवघड जाते ।।२।।   जागा करु देई,   नविन घटनांना, चक्र कसे चालेल,   न मिटवता त्यांना ।।३।।   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

April 16, 2017
Visits : 474

उभारी   कोपऱ्यांत तो पडला होता,  शरिर जर्जर होऊन जरी झाला हतबल देह,  सदैव उत्साही त्याचे मन...१, झगडा देवूनी आयुष्याशीं,  जीवनाचे घरकूल बांधले सुख दु:खाच्या विटा चढवूनी,  त्याग श्रमाचे लिंपन केले...२, कर्तृत्वाचे शब्द उमटती,  घरकूलाच्या भिंती मधूनी जगण्यासाठी उभारी देती,  इच्छा शक्तीस जागवूनी...३, गतकाळाच्या आठवणी त्या,  जगण्याचा तो ठेवा बनला सार्थकतेच्या जाणीवेनें,  अंत दशेतील क्लेश विसरला...४   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

April 16, 2017
Visits : 1244

सुखाचा डब्बा   जगातील वस्तू, वाटे आकर्षक देह सुख देण्या, समजे त्या ठिक...१ प्रत्येक गोष्टीला,  डब्याचा आकार सुखाचे वेष्ठन, ते चमकदार...२ चमक बेगडी,  फसवी सर्वाला काय डब्यामध्ये,  कळेना कुणाला...३ झाकण उघडा,  दुःख दिसे आंत लपून बसले,  प्रत्येक गोष्टीत...४ हात लावताच,  दुःख हाती येई भासलेले सुख,  नष्ट होत जाई...५ डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

April 16, 2017
Visits : 1501

काळाची चाहूल   जो जो येईल पाया खालती, तुडविला जातो त्याचक्षणी कुणी मरावे अथवा जगावे, सारे प्रभूवर अवलंबूनी....१, भक्ष्य शोधण्या किटक चाले, तसाच फिरतो प्राणी देखील जगण्यासाठी फिरत असता, मृत्यूची येते त्याला चाहूल...२, चालत असतो काळ सदैव, दाही दिशांनी घिरट्या घालीत झडप घाली अचानक तो,  जो जो येई त्याच्या टापूत...३, जरी दिसे मारक कुणीतरी,  करवूनी घेतो काळच सारे विश्वाचा  खेळ खेळविण्या, जन्म-मृत्यूचे चक्र फिरे....४   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

April 16, 2017
Visits : 1794

पावन हो तू आई   पावन हो तू आई तव चरण शरण येई   ।।धृ।।   संसाराचा खेळ मांडला खेळविसी तूं मजला थकूनी मी जाई   ।।१।। पावन हो तू आई तव चरण शरण येई   रात्रंदिनीं ध्यास लागला जीव माझा तगमगला झोप तर येतच नाही   ।।२।। पावन हो तू आई तव चरण शरण येई   आळवितो मी तुजला विसरुनी देहभानाला नयनी तव रुप पाही   ।।३।। पावन हो तू आई तव चरण शरण येई   देह झिजविला दुर सारुनी सुखाला कां तप फळा न येई   ।।४।। पावन हो तू आई तव चरण शरण येई   साद दे हांकेला पेटलोRead More

April 16, 2017
Visits : 1823

दयेची दिशा   निसर्ग नियमें दया प्रभूची,  सदैव बरसत असते  । दयेचा तो सागर असता,  कमतरता ही पडत नसते  ।। अज्ञानी ठरतो आम्हींच सारे,  झेलून घेण्या तीच दया  । लक्ष्य आमचे विचलित होते,  बघून भोवती फसवी माया  ।। उपडे धरता पात्र अंगणीं,  कसे जमवाल वर्षा जल  । प्रयत्न सारे व्यर्थ जाऊनी,   निघून जाईल वेळ  ।। भरेल भांडे काठोकाठ ,  केवळ धरता योग्य दिशेने  । टिपून घ्या तुम्ही दया प्रभूची,  अशीच केवळ शुद्ध मनानें  ।।   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

April 16, 2017
Visits : 536

'मृत्युदंड ' प्रक्रियेमधील एक दिलासा !   नुकतीच बातमी वाचण्यांत आली की बॉम्ब स्फोटामधील तीन आरोपीना न्यायालयाने मृत्युदंडाची (फाशीची) शिक्षा सुनावली.  एक विचार चक्र मनांत येऊन मी जे.जे. वैद्यकीय महाविद्यालयांतील वाचनालयांत गेलो. एका थोर जागतीक मान्यवर लेखकांचे पुस्तक न्यायवैद्यक शास्त्र Medical Jurisprudence घेतले. ते बराच वेळपर्यंत वाचले. मृत्युचे प्रकार    Mode of death व त्याचे शरीरावर होणारे परिणाम वाचले. त्यावरच्या टिपणी लिहून घेतल्या. अनेक प्रकारे मृत्यु घडत असतो. जसे जळणे, बु़डणे, विषपRead More

April 09, 2017
Visits : 942

कन्येस निराश बघून   कशास घेतला जन्म मुली तूं, आमचे पोटीं समजत नाहीं काय गे लिहीले, तुझ्या ललाटीं झेप तुझी दिसून आली, जन्मापासूनी चतूरपणें तूं मान उंचावली, स्व-गुणांनी तोकडे पडतो सदैव आम्ही, देण्या तुज संधी खंत वाटते मनांस ह्याची, कधी कधी उपजत गुण हे जोपासावे, कळते सारे कांहीं झेप तुझी आणि झेप आमची,  विसंगत राही असे उमलणारे फूल उद्याचे, तूं एक कळी धन संपत्ती परकिया करतां, आम्हा जवळी होऊं शकते उणीव त्यांत, कधीं असता आपले हेच मग दुजाचे समजतां, मन चरकले प्रयत्नRead More

April 09, 2017
Visits : 1676

आत्मा हाच ईश्वर   आत्म्याला ओढ असते     ईश्वराच्या मिलनाची जाण सदैव राहते     प्रभुमय स्वरुपाची   ।।१।। अंशात्मक भाग असे    आत्मा हा परमात्म्याचा उत्कंठ ते  आकर्षण     गुणस्वभाव तो त्याचा   ।।२।। आत्म्यास पडले असे    बंधन ते शरीराचे जीवन कार्ये करुनी    प्रयत्न करी मुक्तीचे   ।।३।। मुक्त होई त्या क्षणीं    अनंतात समावतो परमेश्वरि रुपांत    विलीन होऊन जातो   ।।४।। आत्मा मुक्त होत असे     देहकर्म फळावर चांगले कर्म नसता    नविन देह घेणार   ।।५।। दोन प्रकारांनी आत्माRead More

April 09, 2017
Visits : 2266

अवमूल्यन   उत्साहाने करित होता,  सारे कांहीं इतरांसाठी क्षीण होवूनी जाता शरीर,  आधार तयाला झाली काठी...१, धनाचा तो प्रवाह वाहतां,  गंगाजळीचे पाणी पाजले दुजाकरिता त्याग करूनी,  समाधानी ते इतरा केले....२, धन संपत्तीचे झरे आटतां,  प्रेमळपणाचे शब्द राहीले कालक्रमणाच्या ओघामधल्या,  दुर्बलतेस कुणी न जाणले...३, अपेक्षा ती सदैव असते,  मिळत रहावा सहयोग अवमूल्यन ते केले जाते,  दुर्लक्ष करूनी दुर्बल अंग...४   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

April 09, 2017
Visits : 733

कृष्ण बाललीला   चकित झाले गोकूळवासी बघून बाललीला सांगा कोण आहे तरी कृष्ण ? विचारी यशोदेला   ।।१।। प्रासादातील मोदक खातां तोंड ते उघडले मुखामध्ये मोदक नसूनी ब्रह्मांड ते दिसले   ।।२।। उच्छाद मांडूनी कालीयाने पाणी केले दुषित मर्दन करण्यासाठीं त्याचे उडी टाकी डोहात   ।।३।। पूतना असूनी राक्षसिण स्तनांत होते विष स्तनपान करुनी त्यानें तीला केले कासाविस   ।।४।। खोड्या बघूनी यशोदेनें उखळाला बांधले उखळासहीत झाडे पाडूनी चकीत त्यानीं केले   ।।५।। अनेक अRead More

April 09, 2017
Visits : 1931

स्वप्नातली अपूरी इच्छा   दुपारचे भोजन करूनी, आडवा झालो थोडासा झोप लागूनी त्याच क्षणी, थंडावल्या साऱ्या नसा....१, वाम कुक्षीच्या आधीन जाता, जग विसरलो सारे स्वप्न पडूनी सुंदर मनी, वाटे आनंद देणारे.....२, पाटी-पुस्तक हाती घेवूनी, पोषाख घाली शाळेचा घेवूनी गेलो कन्येस माझ्या, नाद जिला शिकण्याचा....३, खूप शिकूनी मोठी होईन, बाबा तुमच्या एवढी खावू पुस्तक खेळणी आणा, बडबडीत तिच्या गोडी....४, आई नको, परि तुम्हीच या, माझी शाळा सुटताना टाटा करित गोड वदलि, शाळेमध्ये शिरताना....५,Read More

April 09, 2017
Visits : 1619

स्मरण असू दे   हे जगदंबे !  सदैव होते नाम मुखी गे लोप पावले आज कसे ते तू मज सांगे.....१ लागत नव्हते जेंव्हां कांहीं तूज पासूनी धुंदीमध्ये राही मी तुझ्याच मधूर नामी....२ काही हवेसे वाटू लागले एके दिवशी विचारांत मी डूबू लागलो त्या सरशी....३ आनंदाचे वलय निर्मिले इच्छे भोवती गुंगूनी गेलो पूरता त्यातच दिन राती....४ तगमग करूनी तेच मिळविता आज कल्पना विलास होता तो झाली ही समज....५ खिळवू नकोस मनास गे बाह्य जगाभोवती स्मरण असू दे तव नामाचे ओठावरती....६   डॉ. भगवाRead More

April 09, 2017
Visits : 1777

पुनर्जन्म   संघर्षाची बिजें जळतील,  जाणतां तत्व पुनर्जन्माचे  । आपसांमधील हेवे-दावे,  मिटून जातील कायमचे  ।। फिरत असते चक्र भोवती,  स्वार्थीपणाचे भाव आणिते  ।। त्यांनाच मिळावे सारे काही,  जाणता स्वरक्ताचे नाते  । उगम झाला जाती धर्माचा,  स्वार्थीपणाच्या याच कल्पनी  ।। वाटीत सुटतो प्रेम तयांना,  केवळ सारे आपले समजूनी  । कन्या जेव्हां सासरीं जाते,  नाती-गोती नवीन बनती  ।। वाटत होते परकीय जे,  आज आपले होवून जाती  । आपलेपणाच्या भावामध्ये,  दडले असते प्रेम सारे  ।। शत्रू देखील तRead More

April 09, 2017
Visits : 1751

मला न पटलेली कथा   अनेक कथा प्रसंग पौराणिक घटनाक्रमांकांत सांगीतल्या गेल्या आहेत. वर्णन केल्या गेल्या. रोमांचित अदभूत रम्य, चमत्कारानी भरलेल्या अविट गोडी निर्माण केल्या गेलेल्या आहेत. पुन्हा पुन्हा ऐकाव्या, सांगाव्या, बघाव्या अशी जादू त्यानी निर्माण केली आहे. सत्य असत्य इतिहासीक असावी कां ? इत्यादी प्रश्नाना फारसे लक्ष दिले जात नाही. दैनिक भावना जागृत करणाऱ्या धार्मिकतेचे कवच धारण करणाऱ्या, ह्या साऱ्या कथा आहेत. फक्त आनंद देणाऱ्या, करमणूक करणाऱ्या  व काही मधून निती अनितीचा मुलायमा देणाऱ्या वाटRead More

April 02, 2017
Visits : 1547

पूर्णेच्या परिसरांत !   जेंव्हा ठरले गावी जाणे       हूर हूर होती  मनी बराच काळ गेला होता      आयुष्यातील निघुनी काय तेथे असेल आता          सारे गेले बदलूनी काळाच्या प्रवाहामध्ये        राहिलं कसे टिकूनी चकित झालो बघुनी         सारे जेथल्या तेथे उणीवता न जाणली      क्षणभर देखील मानते बालपणातील सवंगडी     जमली अवती भवती गतकाळातील आनंदी क्षण    पुनरपि उजळती आंबे चिंचा पाडीत होतो        झाडावरती चढुनी आज मिळाला तोच आनंद    झाडा खालती बसूनी मळ्यामधली मजा लुटली      नाचूनी गाRead More

April 02, 2017
Visits : 2234

आत्म्याचे मिलन   आत्म्याचे मिलन परमात्म्याशी, हेच जीवनाचे ध्येय असे, आत्मा ईश्वरी अंश असूनी, त्यालाच मिळण्या उत्सुक असे ।।१।।   देह पिंजऱ्यांत अडकता, बाहेर येण्या झेप घेई तो, अवचित साधूनी वेळ ती, कुडी तोडूनी निघून जातो ।।२।।   कार्य आत्म्याचे अपूरे होता, पुनरपी पडते बंधन, चक्र आत्म्याचे चालत राही, मुक्त होण्याचा येई तो क्षण ।।३।।     डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

April 02, 2017
Visits : 1314

खेळण्या नसे पर्याय   दु:खाचे तूं देवूनी चटके,   सत्वपरिक्षा ही बघतोस प्रतिकूल ती स्थिती करूनी,  झगडत आम्हां ठेवतोस खेळामधली रंगत न्यारी, खेळ खेळणे चुके कुणा खेळातूनि अंग काढतां,  जगण्याच्या मिटतील खुणा...२, खेळगडी तो असूनी तुम्हीं,  मैदानासम विश्व भासते तन्मयतेनें खेळत असतां,  खचितच यश तुम्हा येते...३, विना खेळण्या पर्याय नसे, एक चित्त ते करूनी खेळा बसू नका हतबल होवूनी,  गमवाल त्या अमूल्य वेळा....४     डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.cRead More

April 02, 2017
Visits : 1557

सुखाचा डब्बा   जगातील वस्तू, वाटे आकर्षक देह सुख देण्या, समजे त्या ठिक...१ प्रत्येक गोष्टीला,  डब्याचा आकार सुखाचे वेष्ठन, ते चमकदार...२ चमक बेगडी,  फसवी सर्वाला काय डब्यामध्ये,  कळेना कुणाला...३ झाकण उघडा,  दुःख दिसे आंत लपून बसले,  प्रत्येक गोष्टीत...४ हात लावताच,  दुःख हाती येई भासलेले सुख,  नष्ट होत जाई...५   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

April 02, 2017
Visits : 1471

चुकीचे तर्क   मोठ-मोठ्याने आरडत ओरडत, स्वत:शीच बोलत होता विचार जरी गतिमान होते, विषय तोच तो घोळत होता.....१, तऱ्हेवाईक बघूनी वागणे, खुळा त्याला समजत होते वेडेपणाचा प्रकार समजूनी, दुर्लक्ष्य त्याजकडे करीत होते...२, वृक्षाखाली बसूनी एकटा, डोळे मिटूनी शांत दिसला त्याच विषयाचा विचार मनी, चक्र गतीने घोळू लागला...३, बाह्यांगाची बघूनी शांतता, ज्ञानी त्यास समजू लागले मतप्रदर्शनी तर्क आधार, चुकीचे घेणारे ते ठरले...४     डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmailRead More

April 02, 2017
Visits : 1898

जीवनाचा खरा आनंद   केव्हां मिळेल मजला आनंद जीवनाचा   ।।धृ।। बालपणाची रम्यता    मजा केली खेळ खेळता निरोप देता बालपणाला   नाद गेला खेळण्याचा   ।।१।। केव्हां मिळेल मजला आनंद जीवनाचा   तारुण्याचे सुख आगळे   मादकतेने शरिर भारले बहर ओसरु लागला   दूर सारतां घट प्रेमाचा   ।।२।। केव्हां मिळेल मजला आनंद जीवनाचा   प्रौढत्वाची शानच न्यारी   श्रेष्ठतेची ठरे भरारी येतां दुबळेपणा शरिराला   उबग येई संसाराचा   ।।३।। केव्हां मिळेल मजला आनंद जीवनाचा   जीवनातील प्रत्येक पायरी   मजलRead More

April 02, 2017
Visits : 2086

देह मनाचे द्वंद   दोन स्थरावर जगतो मानव,  आंत बाहेरी आगळा  । भिन्न भिन्न ते दर्शन घडते,  यास्तव कांहीं वेळा  ।। एकच घटना परी विपरीत वागणे  । दुटप्पेपणाचा शिक्का बसतो,  याच कारणे  ।। देहा लागते ऐहिक सुख,  वस्तूमध्ये जे दडले  । अंतर्मन परि सांगत असते,  सोडून दे ते सगळे  ।। शोषण क्रियेत आनंद असतो,  ही देहाची धारणा  । त्यागमधला आनंद मग तो,  कसा कळे आत्म्याविणा  ।।   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

April 02, 2017
Visits : 2595

सौंदर्यातील एक दर्शन   वयाची पंचाहत्तरी सुरु झाली होती. डोळ्याला चश्मा, कानांत Hearing Aid, तोल सांभाळण्यासाठी हाती काठी घेऊन बँकेत गेलो होतो. दोन महीन्यापासून पेन्शन येणे बंद झाले होते, त्याची चौकशी करावयाची होती. मी सांगितलेल्या टेबलाजवळ जाताच समोर एक तरुण पंचविशीतील मुलगी सेक्क्षनवर होती. माझे तिने हसून स्वागत केले व खुर्चीवर बसण्यास विनविले. काय झाले कुणास ठाऊक. मी त्या मुलीकडे बघतच राहीतो. ती जे सांगत होती त्याकडे माझे लक्ष नव्हते. मी चमत्कारीकपणे तिच्याकडे बघतच राहीलो. मला ती त्यावेळी सौंRead More

bhagwan nagapurkar's Blog

Blog Stats
  • 47306 hits