Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
December 30, 2013
Visits : 2402

कृष्ण कमळ- ८४  शोधूं कुठे त्यास ?   शोधत होतो रुप प्रभूचें, एक चित्त लावूनी अवंती भवंती नजर फिरवी, श्वास रोखूनी   १ शांत झाले चंचल चित्र, शांत झाला श्वास ह्रदयनाडी मंद होऊनी, चाले सावकाश   २ पचन शक्ति ती हलकी झाली, जठराग्नीची शिथील झाली गात्रे सारी, देह चैतन्यांची   ३ देहक्रियांतील प्राणबिंदू तो, असे ईश्वर समरस होतां त्याच शक्तिशीं, होई ते स्थिर   ४ शोधामध्ये चिंतन करतां, ध्यान परी लागते समाधी स्थितीत येंता प्राण, अनंतात मिसळते   ५ नाही दिसले रुप ईश्वरीं,Read More

December 30, 2013
Visits : 1177

बागेतील तारका- १०१  'आनंद '   भावना   ध्येय असावे तुमचे नेहमीं आनंद मिळवण्याकडे 'आनंद ' हाचि ईश्वर असतो समजून घ्याहो हे कोडे   ।।१।।   शरीर देई  'सुख '  तुम्हांला क्षणिक ते तर असती सुखाच्या पाठीशी छाया असते 'दुःख '  तयाला संबोधती   ।।२।।   सुखाबरोबर नाते असते सदैव अशाच दुःखाचे वेगळे त्यांना कुणी न करती जाणा तत्त्व हे जीवनाचे   ।।३।।   'आनंद ' भावना असे एकटी नसे तेथे दुजी भावना 'मोक्ष' तयाला म्हणती कुणी आस्तित्व त्याचे तुमच्याच मनां   ।।Read More

December 30, 2013
Visits : 1818

जीवनाच्या रगाड्यातून-                                                     बघूनी सू्र्यपूजा पावन झालो   हासत आली सूर्य किरणे,        झरोक्यातून देव्हाऱयात न्हाऊ घालूनी जगदंबेला,        केली किरणांची बरसात पूजा केली किरणांनी,          जगन्माता देवीची प्रकाश स्पर्शूनी चरणाला,     केली उधळण सुवर्णाची तेजोमय दिसूं लागले,        मुखकमल जगदंबेचे मधूर हास्य केले वदनीं,     पूजन स्विकारते सूर्याचे रोज सकाळी प्रातःकाळीं,      येऊनी पूजा तो करितो भाव भक्तिने दर्शन घेऊनी,      सृष्टीवर किरणेRead More

December 25, 2013
Visits : 1807

कृष्ण कमळ- ८३  बागेतल्या तारका बागेमधला निसर्ग सारा          टिपत होतो मी रात्र पडुनी चंद्र आकाशी          बाग झाली रिकामी      १   बाकावरती बसून एकटा          मोजत होतो तारे लुकलुकणारा प्रकाश तो            अंक चुकवी सारे           २   अगणित बघुनी  संख्यावारती     प्रसन्न झाले मन किती वेळ तो निघुनी गेला        राहिले नाही भान         ३   शितलेतेच्या  वातावरणी           शांत झोप लागली नयन उघडता बघितले मी      पहाट ती झाली           ४   गेल्या निघून सर्व तारकRead More

December 25, 2013
Visits : 1160

बागेतील तारका - १००  तपसाधनेतील परिक्षा   पूजित होतो प्रभूसी     ध्यान एकाग्र करुनी भाव भक्तिने तल्लीन       होत असे भजनी  ।।१।।   काव्यस्फूर्ति देऊनी    कवि बनविले मजला शब्दांची फुले गुंफवूनी    कवितेचा हार बनवविला   ।।२।।   सुंदर सुचली कविता      आनंदी झाले मन ध्यास मज लागता    गेलो त्यांतच रमून   ।।३।।   पुजेमधले लक्ष्य ढळले   काव्याच्या मागे जावूनी भजनांतील चित्त वेधले   तपोभंग तो होऊनी   ।।४।।   मधाचे बोट चाटवूनी   मोहात ओढले मजला दूर सारुनी अमृतRead More

December 25, 2013
Visits : 2831

जीवनाच्या रगाड्यातून- ← Older posts     आमचे खेळ   या मित्रांनो सारे या,  सर्व मिळूनी खेळू या खेळ आमच्या देशाचे       गरिबांसाठी सोईचे मैदान नको मोठे ते         वस्तूही अल्प लागते               खेळांना त्या समजून घ्या – - –     1) या मित्रांनो सारे या,  सर्व मिळूनी खेळू या हुतुतूचा खेळ बघा       दोन गट, छोटी जागा स्पर्श रेषा ओलांडूनी      ह्तुतू म्हणती तोंडानी एकाच दमात भिडू मारू या – - -       2) या मित्रांनो सारे या,  सर्व मिळूनी खेळू या  खो खो मध्ये चपळाई      चकमा देण्याची घाRead More

December 15, 2013
Visits : 4784

कृष्ण कमळ- ८१ कष्टाचे मोल   कष्ट करुनी घाम गाळीतो,   शेतामध्यें शेतकरी समाधानाची मिळते तेंव्हा,  त्यास एक भाकरी   त्याच भाकरीसाठी धडपडे,  नोकर चाकर कष्टामधूनच जीवन होते,  तसेच साकार   कष्ट पडती साऱ्याना,   करण्या जीवन यशदायी विद्यार्थी वा शिक्षक असो,  अथवा आमची आई   अभ्यासातील एकाग्रता,   यास लागते कष्ट महान त्या कष्टाचे मोल मिळूनी,   यशस्वी होईल जीवन   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

December 15, 2013
Visits : 1813

बागेतील तारका- ९८ दिव्य शक्ति   व्याकूळ झाला जीव     प्रभू तुझ्या दर्शना अर्पितो मी भाव          तुझीया चरणा   ।।१।। तेजांत लपले             तुझे दिव्य स्वरुप नयना न जमले         टिपण्या ते रुप   ।।२।। निनादाच्या स्वरी      तुच आहेस संगीत कर्ण अवलोकन न करी    ऐकण्या तुझे गीत   ।।३।। पुष्पातील सुवास      तुंच आहेस सुगंध न येई घ्राणेद्रियास     ओळखता तो आनंद   ।।४।। मधुर रसाची फळे     सर्वात तु बसलास जिव्हेला मात्र न कळे   तुझा सहवास   ।।५।। स्पर्शांत आहेस तूंRead More

December 15, 2013
Visits : 7104

जीवनाच्या रगाड्यातून- चंद्र- ग्रहण   राहू केतुनो सोडून द्या तुम्ही,       मगरमिठीतून चंद्राला बघा बघा ह्या प्रथ्वीवरती,        काय तो हा: हा: कार मजला   प्रेमिजानांचा प्रेमबिंदू तो,        सौंदर्याचा मुकुटमणी झाकळला सारा नभात हा,      म्हणती त्यास गिळला कुणी   आत्मा जाता सोडून देहा,       उरे न कांही मागे चंद्र चांदणे नभात नसता,       सौंदर्याची मिटतील अंगे   सौंदर्यातची  बघतो सारे,       जगण्यासाठी सौंदर्य हवे विश्वचक्र हे फिरत रहाण्या       चंद्राचे आस्तित्वRead More

December 10, 2013
Visits : 3169

कृष्ण कमळ- 80  स्वप्न दोष   भंग पावले पाहीजे    स्वप्न माझे रातचे तोडणे स्वप्न श्रृंखला   नसे मानवी हातचे  ।। शिथिल गात्र बनती   जाता निद्रेच्या आधीन उघडले जाते मग       विचारांचे दालन  ।। किती काळ भरारी घेई   निश्चीत नसे कांही विचार चक्र थांबता     स्वप्न दोष तो जाई   ।। रात किड्यानो जागवा    स्वप्नावस्थे मधूनी कुकुट कोकीळा येई      मदतीसाठी धावूनी   ।। वाऱ्याची थंड झुळुक    पुलकीत देहा करी उषा राणीचे प्रयत्न     यशस्वी सदैव ठरी  ।। प्रयत्न करितो निसर्ग    निद्रावRead More

December 10, 2013
Visits : 1031

बागेतील तारका- २७  आज-उद्या   'उद्या' साठी जगतो आम्हीं   राहून मृत्युच्या दाढी भविष्यांतील सुख कल्पूनी   आज सारे कष्ट काढी   'आज' राहतो नजिक सदैव    'उद्या' चालतो पुढे पुढे आज नि उद्या यांची संगत     कधीही एकत्र न पडे   कष्ट 'आज' चे शिरीं वाहूनी   ध्येय 'उद्या' चे बघताती हातीं न कांही पडते तेव्हां     निराश सारे बनताती   समाधान ते चित्तीं आणण्या   प्रयत्न सारे 'आज' च व्हावे 'आज क्षणाला' अस्तित्व असतां   भविष्याला सोडून द्यावे   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०Read More

December 10, 2013
Visits : 2199

जीवनाच्या रगाड्यातून-   चक्षु पटलावरील ती छबी पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे पंत प्रधान असतानाचा एक छोटासा परंतु माझ्या जीवनातला  महान ऐतिहासिक  प्रसंग आठवतो. गुबर्ग्याला  पंडितजी  कोणत्यातरी  भव्य वास्तूच्या  संकल्पित   इमारतीच्या पायाभरणी समारंभाच्या उद्घाटनासाठी आलेले होते. आजकालचा दहशतवाद तेंव्हा मुळीच नव्हता. कुणीही पंत प्रधानाच्या जवळ जाण्यास फारशी आडकाठी नसे.  माझे वडील तेथे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी होते.  फक्त  निमंत्रीतानाच  आत प्रवेश दिला जात होता. तीन स्तRead More

December 05, 2013
Visits : 1777

कृष्ण कमळ-                                                                     ७९ आस्तित्व   समोर ये तूं केंव्हा तरी बघण्याची मज ओढ लागली फुलूनी गेली बाग कशी ही बीजे जयांची तूच पेरीली   कल्पकता ही अंगी असूनी दुरद्दष्टीचा लाभ वसे अंधारातील दुःखी जनांची चाहूल तुज झाली असे   शीतल करुनी दुःख तयांचे जगण्याचा तो मार्ग दाखविला सोडूनी सारे वाटेवरी आकस्मित तू निघूनी गेला   आस्तित्वाची चाहूल येते आज इथे केंव्हातरी तव आशिर्वादे जगतो सारे हीच पावती त्याची खरीRead More

December 05, 2013
Visits : 3652

बागेतील तारका- ९६  चाकोरी   नव्हतो आम्ही आमचे कधींही   बनले जीवन दुजामुळे कर्तेपणाचा भाव तरीही      येतो कां मनी ? ते न कळे   कसा आलो ह्या जगतीं    ठावूक नव्हते कांही मजला कसा वाढलो हलके हलके     जाण आहे ह्याची मला   जेंव्हा झालो मोठा कुणीतरी   वाटू लागले कांही करावे काळाने परि दिले दाखवूनी   जीवन प्रवाही वाहात जावे   परिस्थितीच्या काठामधूनी    जीवन सरिता वाहात जाते वाहात असता त्याच दिशेनें    इच्छीत ध्येय हातीं नसते   होते सारे अखेर तेचि    आखून ठेवते निRead More

December 05, 2013
Visits : 1521

जीवनाच्या रगाड्यातून- राधेचे मुरली प्रेम   मुरलीच्या सुरांत विसरली राधा सर्वाला कुज  बूज करुनी जन समजती वेडी ते तिजला    ।।धृ।।   त्या सुरात कोणती जादू ती किमया कशी मी वदू सप्त सुरांचा निनाद उठुनी खेचून घेती चित्ताला – - -   ।।१।। विसरली राधा सर्वाला   धेनु वत्से बावरली बाल गोपाल आनंदली रोम रोम ते पुलकित होऊनी माना डोलती सुरतालाला – - -   ।।२।। विसरली राधा सर्वाला   प्रभूचा होता ध्यास मनी ती बघे हरिला रात्रन दिनी जे शब्द निघाले मुरलीतूनी हाकाRead More

bhagwan nagapurkar's Blog

Blog Stats
  • 38245 hits