Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
April 30, 2014
Visits : 4089

कृष्ण कमळ- ईश्वराची बँक   प्रभूंनी बँक काढली    उघडा खाते ठेवा पूंजी आपली    आणा सुख जीवनाते  ।।१।। जेवढे गुंतवाल    मिळेल व्याजा सहित दरा विषयीं     तो आहे अगणित  ।।२।। ही बँकच न्यारी    तुम्हां न दिसेल कोठे धुंडाळूं नका संसारी    होईल दुःख मोठे  ।।३।। पाप पुण्याची ठेव    जमा करिते बँक जसा असेल भाव     तशी देईल सुख दुःख  ।।४।। गरज पडतां धन मिळणे   हे आपल्याच हातीं परि कामीं येणें पुण्य     हें प्रभूचे इच्छांती  ।।५।। जमता पुण्याच्या राशी     चांगली कर्मे करुनीRead More

April 30, 2014
Visits : 843

बागेतील तारका-   ।।  जीवन आहे एक कल्पवृक्ष  ।।   जीवन आहे एक कल्पतरु मिळेल ते, जे विचार करुं ही आहे सुवर्ण माती उगवेल ते, जसे पेरती   ।।१।। राग लोभ अहंकार मोठेपण भासविणार दाखवूनी क्षणिक सुख देई पर्वतमय दुःख   ।।२।। दया क्षमा शांति उच्च भावना असती बिंबता हे सद् गुण लाभेल खरे समाधान   ।।३।। घाणीच्या राशी पडती निराशा व दुःखची वसती स्वच्छता व निर्मळ घर तेच सर्व सुखांचे माहेर   ।।४।। आपला आपण चालक कर्म फळाचा मालक सुख दुःखे येती तेचि आपली नRead More

April 30, 2014
Visits : 1986

जीवनाच्या रगाड्यातून- मला देव दिसला-   भाग २ 000  पूढे भाग २ वर त्या परमात्म्याच्या शोधात अनेक यात्रा केल्या. अनेक तीर्थस्थानाना भेटी दिल्या. जसे श्री कैलास मानसरोवर, चारधाम, दत्तधाम, सर्व ज्योतीर्लिंग स्थाने, वैष्णवदेवी अमरनाथ, रामेश्वर आणि अशी अनेक देवालये, मंदिरे यांना भेटी दिल्या. भारतातील जवळ जवळ सर्व प्रसिध्द मंदिराना भेटी दिल्या, देवदेवतांचे भक्तीभावाने दर्शन घेतले. ही सारी महान देवस्थाने, लाखो करोडो भक्तांच्या भक्तीरसांत वाहून निघालेली होती. कित्येकांनी भक्ती व तपश्चर्या तेथे जाऊन अर्पRead More

April 25, 2014
Visits : 1585

कृष्ण कमळ- चेतना   ओठावरले गीत माझे,  आज कसे हे रुकून गेले गीतामधले शब्द रूकता,  ओठ कसे हे सुकून गेले....।। धृ ।।   आकाशातील थवे पाहूनी, चंचल माझी नजर झाली भिर भिरणाऱ्या दृष्टी पटावर असंख्य चित्रे उमटूनी गेली चित्र बघूनी नाचे मन जे पाषाणा परी स्थिर कां झाले....१ ओठावरले गीत माझे आज कसे हे रुकून गेले गीतामधले शब्द रूकता ओठ कसे हे सुकून गेले   झूळझूळ वाहे सरीता पाणी पाण्यावरती दिसे तरंग हलके हलके भिजवी अंग पुलकीत करी रोम रोम जे थंड आज परिRead More

April 25, 2014
Visits : 2282

बागेतील तारका- आनंदी भाव हाच भगवंत   गेले सारे आयुष्य    परि न कळला ईश इच्छा राहिली अंतर्मनीं    प्रभू भेटावा एके दिनीं बालपणाचा काळ    करुनी अभ्यास नि खेळ मनाची एकाग्रता     केली शरीरा करिता तरुणपणाची उमेद    जिंकू वा मरु ही जिद्द करुन प्रयत्नांची पराकाष्टा    बनवी जीवन मार्ग निष्ठा संसारातील पदार्पण    इतरासाठी समर्पण वाढविता आपसातील भाव    जाणले इतर मनाचे ठाव काळ येता वृद्धत्वाचा    दाखवी मार्ग अनुभवाचा भजन पुजेत जाई वेळ    ज्ञान गोष्टी सांगे सकळ आता झालो देह दुRead More

April 25, 2014
Visits : 1366

जीवनाच्या रगाड्यातून- मला देव दिसला !  भाग १ ला बाल वयात जेव्हा पासून सभोवतालच्या जगाविषयी समज येवू लागली, त्या ईश्वराला जाणण्याची उत्सुकता मनामध्ये निर्माण झाली. सर्व अद्भूत जग निर्माण करणारा त्यावर नियंत्रण ठेवणारा, त्याला नियमानुसार चालविणारा कुणी तरी असेल हा विचार पक्का होऊ लागला. बुध्दीमध्ये स्थीर होवू लागला. जन्म, संस्कार आणि कौटूंबीक धार्मिक आचरण ह्याचा लवचिक असलेल्या बालमनावर त्वरीत पगडा बसू लागला. जे आहे, जे बघतो, जे ऐकतो, जे वाचतो आणि त्या वयात प्राप्त झालेल्या ज्ञानाने जे समजतो ते साRead More

April 20, 2014
Visits : 4482

कृष्ण कमळ आईच्या प्रेमाचा निरोप   आई तुझे प्रेम अनंत त्याचे दाम तुलनेसी ब्रम्हांडी  ।। जड तुझीच पारडी पुंडलीक तुझ्यासाठी विसरला जगत् जेठी  ।। कळण्या तुझ्या प्रेमाचा अर्थ शब्दांत नाही सामर्थ्य   ।। बलिदानाची तू मूर्ती 'प्रेमाचे प्रतिक' हीच तुझी किर्ती   ।। कष्ट करुनी वाढविले छोटे विसरती तुला होऊन मोठे  ।। सोडीनी एकटे तुजसी पंख फुटता उडे आकाशी   ।। निरोप देऊन प्रेमाचा कळस गाठला महानतेचा   ।।   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० e-mail – bknagapurkRead More

April 20, 2014
Visits : 1227

बागेतील तारका-                                                    १२०  दयेची कसोटी   करुनी दयेची बरसात पावन करीतो दुष्टाला तुझ्या मनाचा ठाव उमजला नाहीं कुणाला   वाल्या होता खूनी पापांनी भरले रांजण परि तुझ्या दयेद्वारे गेला तो उद्धरुन   कालीदास होता ऐष आरामी राहात होता वेश्येघरीं महाकवी बनवूनी त्याला किमया तूंच करी   बहकला होता पुंडलीक पत्नीच्या विपरीत नादानें उभे केले तुला विटेवरी आईबाप सेवा शक्तिनें   क्षमा करुनी पाप्यांना पावन तूं कRead More

April 20, 2014
Visits : 4786

जीवनाच्या रगाड्यातून गीता – जीवनाची एक उकल   रणभूमीवर समर प्रसंगी      मृत्यु असता सामोरी जीवनांची तत्वे सांगती       गीते द्वारे श्रीहरी           //धृ//   अर्जुन असूनी महारथी         द्विधा झाली मनःस्थिती सगे सोयरे तेथे बघूनी          खालती बसला निराशूनी कसे मारुं मी माझेच सारे        भगवंताला प्रश्न विचारी    //१// जीवनाची तत्वे सांगती गीते द्वारे श्रीहरी   कुणीही नाही कुणाचे येथे        नाते गोते क्षणिक भासते सत्ता येथे चालते प्रभुची          खेळणी सारी ठरते तRead More

April 15, 2014
Visits : 1472

कृष्ण कमळ- १०१ कष्टाचे मोल   कष्ट करुनी घाम गाळीतो,   शेतामध्यें शेतकरी समाधानाची मिळते तेंव्हा,  त्यास एक भाकरी   त्याच भाकरीसाठी धडपडे,  नोकर चाकर कष्टामधूनच जीवन होते,  तसेच साकार   कष्ट पडती साऱ्याना,   करण्या जीवन यशदायी विद्यार्थी वा शिक्षक असो,  अथवा आमची आई   अभ्यासातील एकाग्रता,   यास लागते कष्ट महान त्या कष्टाचे मोल मिळूनी,   यशस्वी होईल जीवन   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

April 15, 2014
Visits : 636

बागेतील तारका- ११९  पिंडीतील ब्रह्मांड   विज्ञानाने शोधली,    अणुतील प्रचंड शक्ति प्रथमच जगाला कळली,    अणूंतील उर्जा शक्ती   सुक्ष्म असूनी अणु आकार,    सुप्त शक्ति अंगीं प्रचंड उर्जा करी साकार,    फोडतां अणु मध्यभागीं   विचार मनीं येई ,    कोठून शक्ति ही आली निर्जीवातील अणूरेणूला,    कशी उर्जा लाभली   समजोनी घ्या एक,    निसर्गाची श्रेष्ठता लहान असून देखील,    प्रचंड त्याची योग्यता   जीव देहाचे पिंड,   जीवंततेतील सुक्ष्मता बाळगी ते ब्रह्मांड,   हीच त्याचीRead More

April 15, 2014
Visits : 3353

जीवनाच्या रगाड्यातून- वेळ- ( TIME )        वेळेच्या चक्राचा विचार करता कळते, की वेळ ही तीन भागांत वाटली गेली आहे. भविष्य भूत आणि वर्तमान ह्या संकल्पनात. भविष्य हा येणारा काळ. तो अनिश्चीत असतो. म्हणून असत्यात जमा होतो. भूतकाळ हा गेलेला, आता हाती न लागणारा. म्हणून अनिश्चीत होय. त्यालाही असत्य समजले गेले. वर्तमान काळ फक्त निश्चीत, अस्तित्वाची जाणीव देणारा, म्हणून सत्य समजला जातो. वर्तमान काळाला वेळेत मोजता येते कां? वर्ष, महीना, आठवडा, दिवस, तास, मिनीटे, सेकंद, वा सुक्ष्म असे मायक्रो सेकंद याRead More

April 10, 2014
Visits : 1947

कृष्ण कमळ- १०० स्वप्न दोष भंग पावले पाहीजे स्वप्न माझे रातचे तोडणे स्वप्न श्रृंखला नसे मानवी हातचे ।। शिथिल गात्र बनती जाता निद्रेच्या आधीन उघडले जाते मग विचारांचे दालन ।। किती काळ भरारी घेई निश्चीत नसे कांही विचार चक्र थांबता स्वप्न दोष तो जाई ।। रात किड्यानो जागवा स्वप्नावस्थे मधूनी कुकुट कोकीळा येई मदतीसाठी धावूनी ।। वाऱ्याची थंड झुळुक पुलकीत देहा करी उषा राणीचे प्रयत्न यशस्वी सदैव ठरी ।। प्रयत्न करितो निसर्ग निद्रावस्था मोडण्याचा स्वप्नाचा दोषRead More

April 10, 2014
Visits : 1749

बागेतील तारका- ११८ कीटकाचे ब्रह्मांड कीटक ते लहान असूनी रहात होते फळामध्यें विश्व तयाचे उंबर फळ जीवन घालवी आनंदे १ ब्रह्मांडाची त्याची व्याप्ती उंबराच्या नसे पलिकडे ज्यासी ते अथांग समजले बघूनी त्या एका फळाकडे २ माहित नव्हते त्या कीटकाला झाडावरची अगणित फळे सृष्टीतील असंख्य झाडे कशी मग ती त्यास कळे ३ आपण देखील रहात असतो अशाच एका फळावरी हीच फळे असंख्य असूनी असंख्य झाडे विश्वावरी ४ डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० e-mail- bknagapurkar@gmail.comRead More

April 10, 2014
Visits : 6214

जीवनाच्या रगाड्यातून- होळीत जाळा दुष्ट भाव एकत्र येऊं सारेजण विसरुन जाऊ भेदभाव जाळून टाकू होळीमध्यें दुष्ट असतील ते स्वभाव //धृ// ऐष आरामांत राहून देह झाला मलीन शरीर सुखासाठी करती नाना खटपटी आज आहे सण होळीचा नष्ट करा ऐहिक भाव जाळून टाकू होळीमध्यें दुष्ट असतील ते स्वभाव //१// मन असे चंचल भारी सर्व दिशेने घेई भरारी राग लोभ अहंकार मनाचे तर हे विकार टाकता मलीनता मनाची पेटलेल्या होळीकडे, घे धांव जाळून टाकू होळीमध्येंRead More

April 05, 2014
Visits : 837

कृष्ण कमळ- आस्तित्व   समोर ये तूं केंव्हा तरी बघण्याची मज ओढ लागली फुलूनी गेली बाग कशी ही बीजे जयांची तूच पेरीली   कल्पकता ही अंगी असूनी दुरद्दष्टीचा लाभ वसे अंधारातील दुःखी जनांची चाहूल तुज झाली असे   शीतल करुनी दुःख तयांचे जगण्याचा तो मार्ग दाखविला सोडूनी सारे वाटेवरी आकस्मित तू निघूनी गेला   आस्तित्वाची चाहूल येते आज इथे केंव्हातरी तव आशिर्वादे जगतो सारे हीच पावती त्याची खरी   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० e-mail – bknagapurkarRead More

April 05, 2014
Visits : 2326

बागेतील तारका- ११७  बघून सूर्यपूजा पावन झालो हांसत  आली सूर्य किरणे झरोक्यातून देव्हारयांत नाव्हू घालूनी जगदंबेला केली किरणांची बरसात   पूजा केली किरणांनी जगन्माता देवीची प्रकाश  स्पर्शुनी  चरणाला केली उधळण सुवर्णांची   तेजोमय दिसू लागले मुखकमल जगदंबेचे मधुर हास्य केले वदनी पूजन स्वीकारते  सूर्याचे   रोज सकाळी प्रात:काळी येउनी पूजा तो करितो भाव भक्तीने दर्शन देउन सृष्टीवर किरणे उधळतो   कोटी कोटी किरणांनी तो देवीची पूजा करितो केवळ त्Read More

April 05, 2014
Visits : 2385

जीवनाच्या रगाड्यातून- दिव्य शक्ति   व्याकूळ झाला जीव     प्रभू तुझ्या दर्शना अर्पितो मी भाव          तुझीया चरणा  //१// तेजांत लपले             तुझे दिव्य स्वरुप नयना न जमले         टिपण्या ते रुप  //२// निनादाच्या स्वरी      तुच आहेस संगीत कर्ण अवलोकन न करी    ऐकण्या तुझे गीत  //३// पुष्पातील सुवास      तुंच आहेस सुगंध न येई घ्राणेद्रियास     ओळखता तो आनंद  //४// मधुर रसाची फळे     सर्वात तु बसलास जिव्हेला मात्र न कळे   तुझा सहवास  //५// स्पर्शांत आहेस तूंRead More

bhagwan nagapurkar's Blog

Blog Stats
  • 43565 hits