Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
October 25, 2015
Visits : 1951

अंतर्मनातील आवाज   ध्यान लागतां डुबूनी जाई अंतर्यामीं बाह्य जगाला त्याच क्षणीं विसरतो मी ।।१।।   चित्त सारे केंद्रित होई आत्म्याकडे दुर्लक्ष्य होऊनी देहाचा विसर पडे ।।२।।   संवाद होता आत्म्याशी विचारा सारे आतून कांहीं ।।३।।   आंतल्या आवाजांत  सत्याचा भाव भविष्यातील घटणाचा त्यासी ठाव ।।४।।   नियमीत ध्यान साधना करती इतर जीवांचे प्रश्न समजती ।।५।।   ऋषीमुनींना ध्यान शक्ती अवगत राजाश्रय मिळूनी राज गुरु ठरत ।।६।।   प्रश्न सोडवी ध्यान शक्तीRead More

October 25, 2015
Visits : 1085

इंद्रियें सेवकासम   खिडकीमधूनी टिपत होतो बाह्य जगाचे द्दष्य आगळे लोभसवाणें चित्र बघण्या आतूर होऊन गेले डोळे   नयन नव्हते बघत ते बघत होतो मीच खरा खिडकीसम नयनातूनी द्दष्य उमटते आंत जरा   संगीताचे सूर निनादूनी लहरी त्यांच्या उठताती कर्णा मधल्या पडद्यायोगे आनंद मजला देवून जाती   मालक असूनी मी देहाचा इंद्रिये सारी असती सेवक ती केवळ साधने असूनी आंतील 'मीच' असे साधक   मालक असूनी ताबा नसणें स्वच्छंदी बनवी  सेवकाला इंद्रिये ती गोंधळ घालती जाRead More

October 25, 2015
Visits : 2915

सुखाची मोहमाया   तप्त लोखंडात,  लपली ती आग दिसे लाल लाल,  जाळी सर्व भाग...१, सुंदर फूलात,  सुंगध तो छान अवती भवती काटे,  ते कठीण...२, विजेची ती तार,  प्रकाशी दिव्याला, झटका तो देई,  स्पर्श होता तिला..३, सुखाच्या पाठीशीं, असे दुःख छाया न दिसे ती आम्हा,  असे मोह माया...४ डॉ. भगवान नागापूरकर संपर्क - ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

October 25, 2015
Visits : 1149

मुके भाव   आज लोपले शब्द ओठचे,  भावनाच्या आकाशीं प्रखर बनतां त्याच भावना,  विचार जाती तळाशीं....१, भावनेला व्यक्त करण्या,  सांगड लागे शब्दांची थोटके पडती शब्द सूर ते,  गर्दी होता विचारांची...२, भावनांचे झरे फुटूनी,  विचार जलाशय झाले विचारांचे बनूनी धबधबे,  वाहू मग लागले.....३, आकार देती शब्द भाषा,  बांध घालूनी विचाराला निश्चीत होतो वेग नी मार्ग,  आकार देता भावनेला....४, भाषेमधली शक्ती जावूनी,  मूक बनविले तिने उंचबळणाऱ्या विचार भावना,  टिपल्या मात्र चेहऱ्याने....५   डॉ.Read More

October 25, 2015
Visits : 3607

पूजा भाव   पूजा पाठ करीत असतां    पूजा गेलो विसरुनी प्रभुचरणी ध्यान लागतां   भान गेले हरपूनी   पूजेमधल्या विधीमध्यें   बहूत तास घालविले मनी घेऊनी आनंदे   पूजा कर्म केले   पूजेमधली सर्व कृतिं   कटाक्षाने पाळली नेटकेपणासाठी   योग्य साधने जमविली   वर्षामागून वर्षे गेली   पूजाअर्चा करुनी खंत मनी राहून गेली   झालो नसे समाधानी   मूर्ती समोर बसूनी    एक चित्त झालो ध्यान अचानक लागूनी    स्वतःसी विसरलो   आनंदाचा मार्ग मिळाला   देई खरे समाधान पूजा विधीतील भावालाRead More

October 25, 2015
Visits : 964

शुद्धतेत वसे ईश्वर   खिन्न मनानें बसला होता,  उन्हांत एका खडकावरी  । डबके घाण पाण्याचे,  वातावरण दुषित करी  ।। किड्या-मुंग्यांचे वारूळ तेथें,  आणिक पडला काडी कचरा  । नजिक येईना वाटसरूं कुणी,  बघूनी सारा गालिच्छ पसारा  ।। सोडून देऊनी निवारा ,  नदीकांठच्या शिखरीं गेला  । निर्मळ करूनी जागा,  आश्रम त्याने एक बांधला  ।। बाग फुलवूनी सुंदर तेथें  फळा फुलांना येई बहर  । राघू मैना मयुर पक्षी,  गाऊनी नाचती तालावर  ।। निसर्गरम्य सौंदर्य ठेवा,  बाळगला जो त्या परिसरी  । धुंद राही तो सदैRead More

October 25, 2015
Visits : 5862

कीटकाचे ब्रह्मांड   कीटक ते लहान असूनी रहात होते फळामध्यें विश्व तयाचे उंबर फळ जीवन घालवी आनंदे   १   ब्रह्मांडाची त्याची व्याप्ती उंबराच्या नसे पलिकडे ज्यासी ते अथांग समजले बघूनी त्या एका फळाकडे   २   माहित नव्हते त्या कीटकाला झाडावरची अगणित फळे सृष्टीतील असंख्य झाडे कशी मग ती त्यास कळे   ३   आपण देखील रहात असतो अशाच एका फळावरी हीच फळे असंख्य असूनी असंख्य झाडे विश्वावरी   ४   डॉ. भगवान नागापूरकर संपर्क - ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.Read More

October 25, 2015
Visits : 840

रोपण – एक डागडूजीची प्रक्रिया    बाल कवीची कविता वाचीत होतो. हिरवे हिरवे गार गालिचे हरित तृणाच्या मखमालीचे त्या मखमालीवरती फुलराणी ही खेळत होती.  सुंदर गवतांची हिरवळ असलेले गालिचे बघण्याचा व अनुभवण्याचा योग अमिरीकेतील वास्तव्यात असलेल्या मुलाकडे   प्रखरतेने येत असे. प्रशस्त घरे सभोवतालची बाग, त्यातील रंगबिरंगी फुले आणि सारा परिसर गवतानी अच्छादलेला जणू गवताचे गालिचे सर्वत्र पसरलेले बघून मन खूपच प्रसन्न होत असे. वाढणाऱ्या गवताची नियमित कटिंग केली जात असे. त्यामुळे जमिनीवर फक्त एकRead More

October 18, 2015
Visits : 1520

विश्रांती   धावपळीचे जीवन सारे,   मिळे न कुणा थोडी उसंत विश्रांतीच्या मागे जाता,   दिसून येतो त्यातील अंत ।।१।।   चैतन्यमयी जीवन असूनी,   चक्रापरी ते गतीत राही चक्र थांबता क्षणभर देखील,  मृत्यूची ते चाहूल पाही ।।२।।   थांबत नसते कधीही जीवन,   अंत ना होई केंव्हां त्याचा निद्रा असो वा चीर निद्रा,   विश्रांती ही भास मनीचा ।।३।।   थकून जाई शरिर जेंव्हां,   प्रयत्न करि ते विश्रांतीचा चैत्यन्य आत्मा देह सोडूनी,   घेई आसरा पुन्हा दुजाचा ।Read More

October 18, 2015
Visits : 2251

किर्तनी झोप   नियमित जाऊनी मंदिरी,  श्रवण करी तो किर्तन तन्मयतेनें ऐकत असतां,  जाई सदैव तेथे झोपून...१,   एकाग्र करिता चित्त प्रभूसी,  निद्रेच्या तो आहारी जाई निघूनी जाती सर्व मंडळी,  एकटाच तो तेथे राही....२,   पवित्रतेच्या वातावरणीं,  प्रभू नामाच्या लहरी फिरती झोपीं गेला कोपऱ्यांत तो,  परिणाम त्या त्यावरी करती....३,   शांत असूनी निद्रीस्त इंद्रीये,  शोषूनी घेती त्या लहरी आनंदाचे वलय भोवती,  समाधान ते त्यास करी....४   डॉ. भगवान नागापूरकर संपर्क - ९०Read More

October 18, 2015
Visits : 2049

तीन गुणाचे जीवन   तीन गुणांनीं युक्त असूं द्या,  तुमचे जीवन सारे । जीवन यश पताका तुम्हीं,  फडकवित रहा रे ।।१।। असती सारे ईश्वरमय,  याच भूतला वरचे । प्रथम मान द्या हो प्रभूला, कार्य समजून त्याचे ।।२।। आनंद घेऊनी संसारांचा,  लक्ष्य असावे जीवनीं । निसर्गाचे हे चक्र फिरावे, विचार असूं द्या मनी ।।३।। दुसऱ्याचा बघूनी आनंद, दुप्पट होई आपला । आयुष्यातील कांहीं भाग,  अर्पा तुम्हीं समाजाला ।।४।। तीन दिशात्मक जीवन जगा, यश तुमचे हातीं । जीवनातील आनंद घेतां,  समRead More

October 18, 2015
Visits : 2634

दुधामधील चंद्र   कोजागिरीची पौर्णिमा परि,  आकाश होते ढगाळलेले  । शोधूं लागले नयन आमचे,  चंद्र चांदणे कोठे लपले  ।।१।। गाणी गावून नाचत होती,  गच्चीवरली मंडळी सारी  । आनंदाची नशा चढून मग,  तल्लीन झाली आपल्याच परी  ।।२।। मध्यरात्र ती होवून गेली,  चंद्र न दिसे अजूनी कुणा  । वायु नव्हता फिरत नभी ,  मेघ राहती त्याच ठिकाणा  ।।३।। दूध आटवूनी प्रसाद घेण्या,  उत्सुक होतो आम्ही सारे  । ढगात लपल्या चंद्राला मग,  क्षीरात शोधी आमची नजरे  ।।४।। स्वादिष्ट मधूर दुग्धांमृत ते,  शशिधरांच्या चांदRead More

October 18, 2015
Visits : 2368

सर्वस्व अर्पा प्रभुला   केला सुखाचा शोध    धनसंपत्ती ठायीं । उशीरा झाला बोध      ऐष आरामांत ते नाहीं ।।१।।   एका गोष्टीची उकलन   कळली विचारापोटीं । आयुष्य हवे होते वाढवून   देह सुखासाठीं ।।२।।   परि लागता ध्यान     प्रभूचे चरणावरी । नको मजसी जीवन     हीच भावना उरीं ।।३।।   सर्वस्व अर्पा प्रभुला    हाच मार्ग सुखाचा । तेव्हांच मिळेल सर्वाला    आनंद जीवनाचा ।।४।।   डॉ. भगवान नागापूरकर संपर्क - ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

October 18, 2015
Visits : 1905

खरी पूजा   गेला होता यात्रेसाठी देवीच्या तो पर्वती  । श्री जगदंबा ही उंच शिखरी आरूढ होती  ।१। भरले होते मन भक्तीने देवीचे ठायी  । शरीर कष्ट सोसूनी तो उंच तेथे जाई  ।२। प्रसन्न झाले मन तयाचे बघूनी ती मूर्ती  । विविध आयुधे धारण करी उभी एक शक्ती  ।३। भव्य होते देवालय ते अतिशय सुंदर  । पवित्रता भासे तेथे, बघता बाह्य परिसर  ।४। गर्दी होती भाविकांची दर्शन घेण्या तेथे  । साडी चोळी नेसवूनी अभिषेक करीत होते  ।५। सामील झाला तोही इतर भक्त मंडळीत  । मनी इच्छीले कमी न पडाRead More

October 18, 2015
Visits : 2266

बाळकृष्ण   रंगले माझे मन मुरारी नाम येई मुखीं श्रीहरी   //धृ//   काळा सावळा रंग कोमल भासे अंग हास्य खेळते वदनीं तेज चमके नयनीं ओढ लागतां शरिरीं    //१// रंगले माझे मन मुरारी, नाम येई मुखीं श्रीहरी   कंठी माळा चमकती मोर पिसे टोपावरती पायीं नुपुरे घालूनी नाचतो ताल धरुनी हातांत त्याच्या बासरी   //२//   रंगले माझे मन मुरारी, नाम येई मुखीं श्रीहरी   मुरली वाजे मधूर नृत्य ते बहरदार खेळातील तुझ्या लीला छबी राही मनावरी   //३//   रंगले माझे मनRead More

October 18, 2015
Visits : 1335

आठवण चाळवणारे अनामिक ! एक दिवशी एका अनामिक व्यक्तीला  मी बागेत बघितले. एका बाकावर डोळे  मिटून चिंतन करीत, शांत  बसलेले होते. मी अतिशय अचंबित झालो. तीच   आकृती तीच चेहऱ्याची ठेवण, तशीच शांत मुद्रा, तशीच बसण्याची पद्धत. अगदी तसेच जसे माझे वडील होते. पंचवीस वर्षापूर्वीच ते वारले. ज्यांनी माझ्या  स्मरणात आठवणीचे कायमचे घर केलेले आहे. तीच छबी जागृत झाल्याचे  जाणवले. दूर बसून मी त्यांना बराच वेळपर्यंत न्याहाळले. कांही वेळाने ते उठले. चालू लागले. काय  आश्चर्य  त्यांच्या चालण्याची पद्धत  देखील हुबेहूब  तशीच.Read More

October 11, 2015
Visits : 1049

लज्जा   साडी चोळी सुंदर नेसूनी, आभूषणें ती अंगावरती, लज्जा सारी झांकुनी टाकतां, तेज दिसे चेहऱ्यावरती   ।।१।।   आत्म्यासम ती लज्जा भासे, सौंदर्य जिवंत त्याच मुळें, लोप पावतां लज्जा माग ती, जिवंतपणा तो कसा कळे   ।।२।।   लपले असते सौंदर्य सारे, एक बिंदूच्या केंद्रस्थानीं शोध घेण्या त्याच बिंदूचा लक्ष्य घालतां उघडे करुनी   ।।३।।   विकृत ती मनाची वृत्ती स्वच्छंदीपणात ती असते क्षणिक पणाच्या मागें लागून खरा आनंद ती गमावते   ।।४।।   डRead More

October 11, 2015
Visits : 1561

वस्तूतील आनंद   आनंद दडला वस्तूमध्यें,  सुप्त अशा त्या स्थितीत असे सहवासाने आकर्षण ते,  होऊन बाहेरी येत दिसे....१, प्रेम वाटते हर वस्तूचे,  केवळ त्यातील आनंदाने बाहेर येता नाते जमते, आपुलकीचे पडून बंधने...२, तोच लूटावा आनंद सदैव,  अंवती भंवती वस्तूतला दूर न जाता दिसले तुम्हां, आनंदच भोवती जमला...३, जेव्हा कुणीतरी म्हणती,  ईश्वर आहे अणू रेणूत वस्तूमधील आनंद बघतां  हेच तत्त्व ते येई ध्यानात...४   डॉ. भगवान नागापूरकर संपर्क - ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.Read More

October 11, 2015
Visits : 1873

प्रभू नामस्मरण   नाम घ्या हो तुम्ही,  प्रभूचे सतत नामस्मरण ,  असू घ्या मुखांत ...१ काय सांगावी,  नामाची थोरवी दगडही जेथे, तरंगून जाई...२ रोम रोमामध्यें,  प्रभूचा संसार बनून कवच, रक्षती शरिर...३, नामाची लयता, मन गुंतवून एक होतां चित्त, जाई आनंदून...४ अंतीम ध्येय,  ईश समर्पण नामानी साधती,  प्रभू सर्वजण...५ डॉ. भगवान नागापूरकर संपर्क - ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

October 11, 2015
Visits : 1971

विश्व पसारा   विश्वामध्ये वावरतां, भोंवती विश्व पसारा  । रमतो गमतो खेळतो, जीवन घालवी सारा  ।। संबंध येई हर गोष्टींचा, गोष्टी येथें अगणित  । प्रत्येक निर्माण करी, आपलेच विश्व त्यांत  ।। जीव निर्जीव विखूरल्या, वस्तू अनेक  । आगळ्या त्या परि ठरे, एकाचीच  घटक  ।। विश्वामध्येच विश्व असते, राहून बघे विश्वांत  । समरस होता त्याच विश्वाशी, निसर्गमय सारे होत  ।।   डॉ. भगवान नागापूरकर संपर्क - ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

October 11, 2015
Visits : 780

नाहीं विसरलो देवा ।   नाहीं रे मी विसरलो देवा तुजलो संसारात अडकलो, वेळ ना मिळाला   ।।१।। तूंच गुंतविले, लक्ष्य मोहांत चित्त देण्या सांगितले, तुझ्याच खेळांत   ।।२।। तुलाची हवे यश, तुझ्या खेळांतले माझ्या कौशल्यास, तूं मार्गदर्शन केले   ।।३।। तुझ्याच साठीं, गुंतविले मन बनोनी सोंगटी, फिरे पटावरी   ।।४।। काय दोष माझा, न दिले लक्ष्य मी खेळवण्यातील मजा, आलो तिला कामीं   ।।५।।   डॉ. भगवान नागापूरकर संपर्क - ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

October 11, 2015
Visits : 3633

ईश्वरी गुप्तधन   होता एक गरीब बिचारा  । किडूक मिडूक ते जगण्या चारा  ।। कौलारु जुनी पडवी निवारा  । जन्म दरिद्री दिसे पसारा  ।।   परिस्थितीनें गेला गंजूनी  । आर्थिक विवंचना पाठी लागूनी  ।। शरीर जर्जर झाले रोगांनी  । जगण्याची आशा उरे न मनीं  ।।   अवचित घटना एके दिनीं  । धन सापडे जमिनीतूनी  ।। मोहरांचा तो होता रांजण  । गेले सारे दारिद्य निघूनी  ।।   जन्मभर ते त्याने भोगले  । घरांत लक्ष्मी, परी सोसले  ।। अज्ञानातची हे घडले  । असून पाण्यRead More

October 11, 2015
Visits : 1710

मुक्तीसाठीं   रुजला पाहीजे    विचार मनांत सारेच प्रभुचे    असे ह्या जगांत   जो वरी आहे मी   माझे येथे असे त्या क्षणापर्यंत  स्वार्थ मनीं वसे   स्वार्थयुक्त मन   मुक्त होत नसे मुक्ती येई पर्यंत   पुनर्जन्म असे   बिंबता मनांत   माझे नाहीं कांहीं प्रभूचे समजता   आत्मा मुक्त होई   डॉ. भगवान नागापूरकर संपर्क - ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

October 11, 2015
Visits : 1077

सब खाओ ! मगर मेरा भेजा मत खाओ   डॉक्टर आर. डी. लेले हे आंतरराष्ट्रीय   कीर्तीचे चीकीत्सक   Physician म्हणून प्रसिद्ध. ते भारताच्या राष्ट्रपतीचे विशेष आरोग्य सल्लागार म्हणूनही नांव लौकिकाला आलेले. त्यांच्या सुरवातीच्या सेवेच्या काळांत  ते औरंगाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात  प्राध्यापक होते.  ते अतिशय उत्तम शिक्षक  होते. प्रत्येक  विषयाची उकल अगदी सहजतेने व विद्यार्थ्याला  व्यवस्थित  लक्षांत यईल ह्या पद्धतीने त्यांची शिकवण्याची हातोटी होती. विषयाला  कंटाळवाणे न होऊ देता  अधून मधून  मार्मिक विनोदRead More

October 04, 2015
Visits : 3315

आकाशातील कापूस   कपाशीचे  ढीग अगणित     विखुरले  दिसती आकाशीं मानव येथें उघडा  असूनी     वस्त्र  अपुरें दिसे अंगाशी   ।।१।।   कोठे आहे कापड गिरणी      वस्त्र जेथें बनत असें दयावान तूं मालक असतां     त्रोटक कापड निघे कसे   ।।२।।   पाठव तूं तो वस्त्रांचा कोठा     लाज  राखण्या मानवाची गरीब बिचारा विवस्त्र तो     कीव करावी वाटे त्याची   ।।३।।   डॉ. भगवान नागापूरकर संपर्क - ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

October 04, 2015
Visits : 5759

वेळ दवडू नका   रंग भरले जीवनीं,  रंगात चालतो खेळ टप्प्या टप्प्याच्या नादानें,  जाई निघूनीया काळ....१, शिखरावरचे ध्येय,  दुरुनी वाटते गोड लांब लांब वाट दिसे,  जाणें तेथे अवघड......२, ठरलेल्या वेळेमध्ये,  जातां योग्य दिशेनें यश पदरीं येईल,  निश्चींच रहा मनानें....३, रमती गमती कुणी,  टप्प्यांत रंगूनी जाती वेळ सारा दवडूनी,  निराशा पदरी येती...४, जीवनातील अंगाचे,  अनूभव घेत जावे मिळणाऱ्या त्या सुखाला,  क्षणीक असे समजावे...५, रूकू नका एके जागीं,  चालणें जीवन होयRead More

October 04, 2015
Visits : 1043

' तन्मयतेत' आनंद – प्रभू   सतत गुंतलो आहो सारे शोध घेण्यास त्या 'आनंदाला' युगानूयुगे प्रयत्न होतो मिळवण्यासाठींच प्रभूला...१ बाह्य जगाचे सुख आगळे लागले सारे त्याच्या पाठीं 'देह सुख' अंतीम वाटे, खरा 'आनंद' देण्यापोटी...२ 'ज्ञानामध्ये' भरला  'आनंद' समजूत झाली ही कांहींना लेखक, कवी, साहीत्यिक हे पाठ त्याची कांहीं सोडीना...३, साधू संत हे थोर महात्मे आनंद शोधूती 'विश्रमांत' 'ध्यान'  लावून एक मनानें शांत होवूनी डूबती त्यांत...४, आनंदची 'मोक्ष' असूनRead More

October 04, 2015
Visits : 2239

जीवन गुंता   दोन रिळाचे दोन धागे,  एकत्र ते आले एकमेकांत दोन्हीही,  गुंफून परि गेले....१, गुंता झाला होता सारा,  निर्मित नात्याचा शक्य होईल कसे आता,  वेगळे होण्याचा....२, खेच बसता वाढत गेला,  होता गुंता उकलून सुटणे शक्य नव्हते,  त्याला आता.....३, दोनच पर्याय होते,  त्याचे पुढती तुटणे वा एकत्र राहणे,   ह्या जगती....४, वेगळे होतील दोन धागे,  तुटून जाणारे अवशेष राहतील परि काही,  जे न सुटणारे ...५, दोन मनांचा असाच होतो,  गुंता ह्या जीवनी राग-लोभ प्रेमादी भावना,  जाती गुंतूRead More

October 04, 2015
Visits : 1764

एक आरजू- प्रभुकी खोज मनमे एक आरजू थी   के प्रभु मिल जायेगादिलकी धडकन कहती   के उसे अपनेमेंही पायेगा आंख सबतरफ ढूंडती है    हर एक कण मेंफिरभी दृष्टी असमर्थ हैं     उसे पहचाननेमें ध्वनी की लहरे    हर तरफ गुंज उठतीकानोंके सहारे     आवाज उसकी ना सुनी जाती महक उठती हवा     खुशबूदार गंधोंसेपहचाने उसे कहां     बगीचेके फूलोंसे बीती कितनी जींदगीयां     उसकी खोज करनेमेंकमजोर पडती है इंद्रिया      उसे जान जानेमें आ तू इन्सानका रुप लेकर     के तुझको मै देख पाऊंया मुझको दिव्य शक्ति देकर     के तुझमें मैं समा जाऊं डॉ. भगRead More

October 04, 2015
Visits : 4546

वियोग   सहवासाचे सुख जेवढे,  वियोगाचे दुःखही तेवढे  । बांधल्या प्रेम बंधन गाठीं,  तुटता विसरुन जाती  ।। लपुन बसती दुःख खुणा, समज न येई त्याची कुणा  । उडून जातां शाल सुखाची,  व्यक्त होई मग दुःखे जीवाची  ।। कशास करितो प्रेम असे ते,  सहवासाने वाढत जाते  । फुग्यापरी जातां फूटूनी,  दुःख सारे जीवनीं  आणिते  ।।  दाखव प्रेम त्याच ठिकाणी, बघणार नाही वियोग कुणी  । केवळ प्रभूचा सहवास, तेच असे वियोगरहीत  ।। प्रेम वाढते प्रभूसहवासे,  निस्वार्थी भक्ती त्यांत वसे  । समरस होता एक रुपाRead More

October 04, 2015
Visits : 719

चिंतन   ज्याचे चिंतन आम्हीं करितो तोच 'शिव ' ध्यानस्थ भासतो स्वानुभवे चिंतन करुनी चिंतन शक्ति दाखवितो   १   जीवनाचे सारे सार्थक अन्तरभूत असे चिंतनांत चिंतन करुनी ईश्वराचे त्याच्याशी एकरुप होण्यात   २   सारे ब्रह्मांड तोच असूनी अंश रुपाने आम्हीं असतो जेव्हां विसरे बाह्य जगाला तेव्हांच तयात सामावितो   ३   चिंतन असे निश्चीत मार्ग प्रभुसंपर्क साधण्याचा लय लागूनी ध्यान लागतां आनंदीमय होण्याचा   ४   डॉ. भगवान नागापूरकर संपर्क - ९००४०७९८५० bknRead More

October 04, 2015
Visits : 6551

काळाची काठी !   एका सभागृहामध्ये सत्संगचा कार्यक्रम होता. मी त्याचा आस्वाद घेण्यसाठी गेलो होतो. हालके हालके श्रोते जमू लागले. प्रवेश दारावर मी आलो. अचानक माझी नजर एका छोट्या किड्यावर पडली. दाराच्या बाजूस तो पडला होता. त्याच्या हालचाली वरून त्याला दुखापत झालेली असावी असे वाटले. त्याची तगमग चालू असून तो उलटा पडलेला होता. त्याच्या अवस्थे विषयी भूतदया वाटली. क्षणात एक विचार आला की हा किडा दाराजवळ पडलेला आहे, लोकांची जा ये चालू आहे. दुर्दैवाने कुणाच्यातरी पायंदळी तो चिरडला जाईल. मी त्याला एका काडीवर उचलूनRead More

bhagwan nagapurkar's Blog

Blog Stats
  • 74291 hits