Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
November 25, 2013
Visits : 2169

कृष्ण कमळ- ७८  सहचारीणी   दिपूनी गेले नयन त्या क्षणी बघता तिची सोज्वळ मुर्ती । हाक निघाली अंतःकरणीं तुझ्याचसाठी निर्मीली कृती ।।   जरी बघीतल्या अनेक सुंदरी ठाव मनाचे हिने जींकले । सहचारीणी ही होईल तुझी अंतरमनी शब्द उमटले  ।।   अनामिक जे होते पूर्वी साद प्रेमाची ऐकू आली  । योग्य वेळ ती येता क्षणी ह्रदये त्यांची जुळुनी गेली  ।।   शंका भिती आणि तगमग असंख्य भाव उमटती मनी । विजयी झाले ऋणानूबंधन बांधले होते भावबंधनी  ।।   उचंबळूनी दRead More

November 25, 2013
Visits : 1363

बागेतील तारका                                               -९५  बीज वृक्षाचे चक्र कुणाचे ?   सुक्ष्म बिजाचे रोपण करतां, वृक्ष होई साकार कोण देई हा आकार ? तूं तर दिसत नाही कुणाला,  घडते मग  कसे ? कोण हे घडवित असे ? प्रचंड शक्ती देऊनी बीजाते, प्रचंड करितो वृक्ष कोण देई ह्यांत लक्ष ? त्याच वृक्ष जातीचे गुणही येती, रुजलेल्या त्या बीजांत ही किमया असे कुणांत ? तोच वृक्ष वाढूनी फळे देतो,  फळांत असते बीज फिरवी कोण चक्र सहज ?     डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० e-mRead More

November 25, 2013
Visits : 3771

जीवनाच्या रगाड्यातून- सर्प आणि उंदीर यांचे द्वंद   हैदराबाद येथे एक सर्पालय बघण्यास गेलो होतो. अनेक जातींचे सर्प कांच- घरात  ठेवलेले होते. त्यांना खेकडे, बेडूक, उंदीर, वा छोटे जिवंत  प्राणी  खाण्यासाठी सापाच्या  दालनात सोडले जात होते. फक्त भुकेला सर्प हा आपल्या भक्षावर तुटून  पडतो. नसता  तो भक्ष जीवना मारत नसतो. एक सर्प  दालनात  एका उंदराला सोडले होते.  सर्प बराच मोठा होता. सापाचे हालके  हालकेपुढे  जाणे, उंदराच्या दिशेने झेप घेणे, उंदराला दंश  करणे, त्याला जायबंद करणे, त्याच्यावर वेटोळे घालून त्Read More

November 20, 2013
Visits : 584

कृष्ण कमळ-                                               77  कळसूत्री बाहुल्या   नाचत होत्या दोन बाहुल्या, इकडून तिकडे टकमक पाहात होत्या,  हांसत चोहीकडे झीम्मा खेळे, फुगडी खेळे,  गरगर फिरती हातवारे करुन त्या,  माना डोलावती जवळ येवून गुजगोष्टी,  सांगे एकमेकींना सासू नणंद यांच्या,  कुलंगड्या काढतांना सुख दुःखाच्या कथा,  सांगितल्या त्यांनीं कांहीतरी करुन दाखवूं, वदल्या दोघीजणी अज्ञानी गरीब बिचाऱ्या,  जेंव्हा संकल्प करती कळसुत्री बाहूल्या त्या,  दोर इतरां हातीं   डॉ.Read More

November 20, 2013
Visits : 2043

बागेतील तारका- ९४   दुष्टाचा मृत्यु   सारे दुर्गुण अंगी असूनी,  गुंड होता तो इतर जनांना त्रास देत,  तुच्छ लेखितो शक्ति सामर्थ्य त्यांत असतां,  फार मातला आया बहिणीना अपमानुनी,  त्रासू लागला बळजबरीनें पैसे घेई, स्वार्था करिता हतबल होऊनी देऊ लागली, निराश होता केवळ त्याच्या अस्तित्वाने,  सारे घाबरती पिसाट संबोधूनी तयाला,  दुर्लक्ष करिती एके दिवशीं अवचित ती,  दुर्घटना झाली उंचावरनी त्याची स्कूटर,  खाली कोसळली त्याच्या देहा भोवती जमले,  सारे गांवकरी आज शब्द जे बाहेर पडतीRead More

November 20, 2013
Visits : 3955

जीवनाच्या रगाड्यातून- भूतदया जागविली चिंव चिंव करीत चिमणा चिमणी       खोलीमध्ये माझ्या आली अवती भवती नजर टाकून        माळ्यावरती ती बसली   वाचन करण्यात रंगून गेलो   लक्ष्य नव्हते तिकडे आश्चर्य वाटले बघून मजला    काड्या गवताचे तुकडे   घरटे बांधण्या रंगून गेली      आणती कडी कचरा मनांत बांधे एकच खुणगांठ    तयार करणे निवारा   भंग पावता शांत वातावरण      वैताग आला मला कचरा आणि घरटे काढून      खिडकीतुनी  फेकला   काम संपवूनी सांज समयी    घरी परत मी आलो त्याच चिमण्याRead More

November 15, 2013
Visits : 1750

कृष्ण कमळ-                                                       ७६  प्रेम झरा   नाही गेली अटूनी माया    आजही वाहते झऱ्यासारखी उगांच कां तू खंत करशी   न होशील मज पारखी वाहत असता फुटले फाटे    जीवनातील वळणावरी जो तो घेई उचलूनी वाटा    नशीबी असेल त्याच्या परि कसा राहील 'साठा' आता     मनसोक्त ते जाण्या वाहूनी तृप्त करिल परी तृष्णा तुझी   ओंझळभर घेता पिऊनी कुणीतरी आहे पाठीराखा      चालत रहा तू आनंदानी आखंडीत मी प्रेम झरा      थकूनी जाता देईल पाणी   डॉ. भगवान नागापूरकरRead More

November 15, 2013
Visits : 646

बागेतील तारका- ९३  देहातील शक्ति   नासिकेसमोर हात ठेवा    लागेल तुम्हां गरम हवा थंड हवा आंत जाते   गरम होऊन बाहेर येते अन्न पाणी घेतो आपण   ऊर्जा निघते त्याच्यातून आत्म्यापरि फुगते छाती   हवा आंत खेचूनी घेती आतल्या ज्वलनास मदत होते   उष्णता त्यातून बाहेर पडते भावना जेंव्हा जागृत होती   रोम रोम ते पुलकित होती अवयवे सारी स्फुरुन जाती   देहामधूनी वीजा चमकती धनको ऋणको विद्युतसाठे   अलग अलग दिसती मोठे विजातीय लिंग येतां जवळी   परिणाम दिसे विजेचा त्यावेळी प्रकाश आहे आRead More

November 15, 2013
Visits : 2238

जीवनाच्या रगाड्यातून- शिकारी आणि शिकार यांच्या भूमिका         गिरनार हा सौराष्ट्र मधला जंगल पर्वतमय भाग. येथील अभयारण्यात  सहल  म्हणून  अनेक  यात्री बरोबर जाण्याचा योग आला होता.  सर्व परिसर शासनाचा संरक्षित ( Protected  area )  टापू म्हणून समजला गेला. प्रचंड जंगले आणि त्यात  सर्व प्रकारची  जंगली  जनावरे   यांचे स्वैर वास्तव्य  असलेला भाग. जंगलामधून जाण्यासाठी  कच्चा रस्ता केलेला होता. दुतर्फा घनदाट झाडी, सूर्य- प्रकश वा  उन्हे यांना रोकणारी दिसून आली. वळणा वळणाचे  रस्ते. रस्त्यावर ठीकठीकानी सूचRead More

November 10, 2013
Visits : 1048

कृष्ण कमळ- ७५  उमलणारी फुले   चोर पावली येता तुम्हीं,  साव असूनी खऱ्या फुलराण्या स्वर्गामधल्या,  नाजुक नाजुक पऱ्या निद्रिस्त जेंव्हा विश्व सारे,  संचारी भुमंडळीं स्वागता रवि उदयाचे,  उमलताती सकाळीं चाहुल न ये कुणासी,  तुमच्या अगमनाची प्रफुल्लतेनें मन देते,  पोंच सौंदर्याची आकर्शक ते रंग निराळे,  खेची फुलपाखरें मधू शोषण्या जमती तेथे,  अनेक भोवरे सुगंध दरवळून वातावरणीं,  प्रसन्न चित्त करी जागे करीती जगास,  चैतन्यमय त्या लहरी हास्यमुखानें समर्पण होती, प्रभूचे चरणRead More

November 10, 2013
Visits : 1919

बागेतील तारका- ९२  श्रेष्ठ कोण?   स्तुती मी देवा करुं कुणाची चित्र बनविले अतिशय सुंदर सौदर्य वाटते लोभसवाणे खिळून राहते जेथे नजर   तू तर असशील कलाकार तो ह्या विश्वाचा कर्ता महान जिवंत चित्र जे एक बनविले दाद तयाची देईल कोण ?   जमता चित्र अतिशय रेखीव मनास घेई मोहून ते ह्यात चित्राची आपती किमया मला न कांही दिसून येते   कला पुजारी रसीक मीच तो सौंदर्य टिपती माझे नयन मुल्यमापन ते अचुक करिती कलाकार, कला, रसिक ह्यातून   परि मी तरी आRead More

November 10, 2013
Visits : 1433

जीवनाच्या रगाड्यातून-                                       नदीवरील बांध   विषण्यतेने  बघत होतो       भिंतीवरच्या खुणा काळ जाऊन वर्षे लोटली     आठवणी देती पुन्हा   बसत होतो नदीकांठी        बालपणीच्या वेळी पात्र भरुनी वहात होती     गोदावरी त्या काळी   सदैव पूर येउनी तिजला       गावास वेढा पडे गांव वेशीच्या घरांना मग     पाण्याचे बसती तडे   चित्र बदलले आज सारे       पात्र लहान होई बांध घातला धरणावरी      पाणी अल्पसे येई   खिन्नपणे खूप भटकलो        भोवतालच्या भाRead More

November 05, 2013
Visits : 1696

कृष्ण कमळ- ७४  'अ' ते 'ज्ञ'  चा मार्ग'   अ,आ,इ,ई,उ,ऊ, गिरवित पाटी पुस्तक हातीं घेतले ह,ळ,क्ष,ज्ञ, करुनी शेवटीं खरेच मजला ज्ञान मिळाले   आरंभातील ' अ ' शिकूनी अहंकार तो जागृत झाला तो तर राजा षढरिपूचा ज्ञानास त्याने दुर सारला   अज्ञान- राज्यामघ्यें भटकतां स्वतःशी गेलो विसरुनी ज्ञानी झालो आहोंत आपण समजे चार पुस्तके वाचूनी   हालके हालके पुढे चाललो 'अ' 'आ'  सोडूनी 'क्ष' ज्ञ' पर्यंत ज्ञान प्राप्त ते मज जहाले अंहंकाराचा होऊनी अंत   'ज्ञ' ज्ञRead More

November 05, 2013
Visits : 642

बागेतील तारका-                                                           ९१  विरोघांत मुक्ति   भक्ति करुन प्रभूसी मिळवी, दिसले आम्हा ह्या जगती परि त्याचाच विरोध करुनी, कांही पावन होऊन जाती   लंकाधिपती रावण याने, रोष घेतला श्रीरामाचा जानकीस पळवून नेई,  विरोध करण्यास प्रभुचा   झाली इसतां आकाशवाणी,  कंसास सांगून मृत्यु त्याचा तुटून पडता देवकीवरी,  नाश करण्या त्याच प्रभुचा   प्रभी अवताराचे ज्ञान होते,  परि विरोध करीत राही होऊन गेले तेच प्रभूमय,  सतत त्याचाच ध्यास घेईRead More

November 05, 2013
Visits : 3586

जीवनाच्या रगाड्यातून- हा तर खरा बौद्धिक व्यायाम   नियमितपणे सकाळी फिरावयास जाणे हे ठरून गेलेले होते. निवृतीच्या काळात अत्यंत सोपा व चांगला शरीराच्या सर्व अवयवांना पोषक असा हा  व्यायाम आहे. कित्येक वर्षे त्याचे नियमित पालन केले जात आहे.  एक दिवस सकाळी  फिरण्यास बाहेर पडलो असता,  रस्त्यामध्ये एक ९ ते १० वर्षाचा शाळकरी मुलगा रस्त्याच्या कडेला थांबून आपली नादुरुस्त सायकल ठीक करण्याचा प्रयत्न करीत होता. सायकलच्या पायड्ल जवळची साखळी ( चेन ) ही  बेरीन्गच्या चाकावरुन निसटली होती. मुलगा परेशान झालेलRead More

November 01, 2013
Visits : 2608

कृष्ण कमळ-                                              ७३  कवीची श्रीमंती   खंत वाटली मनास    कळला नसे  व्यवहार शिकला  सवरला परि    न जाणला संसार पुढेच गेले सगे सोयरे   आणिक सारी मित्रमंडळी घरे बांघूनी धन कमविले   श्रीमंत झाली सगळी वेड्यापरी बसून कोपरी   रचित होता कविता कुटुंबीय म्हणती त्याला   कां फुका हा वेळ दवडीता सग्यांच्या उंच महाली   बैठक जमली सर्व जणांची श्रेष्ठ पदीचा मान देवूनी   कौतूके झाली कवितांची व्यवहारी निर्धन जरी तो   विराजमान मनीं दुजांचे ईश्वरी चैत्यनRead More

November 01, 2013
Visits : 2378

बागेतील तारका- ९० संत संगती   ललाटी ज्यांच्या जे जे लिहीले संत जाणती दिव्य दृष्टीने नियतीच्या ह्या हलचालीना दिली जाती आवाहने   जाणून घेता भविष्यवाणी जीवन मार्ग हे ज्याना कळती तपशक्तीने संत महात्मे योग्य मार्ग ते दाखवूनी देती   कर्माने जरी भाग्य ठरते सुख दुखःच्या गुंत्या भोवती त्या गुंत्यातील धागा शोधुनी सुसाह्य त्याचे जीवन करीती   कृपा होता संत जनाची चुकला-मुकला जाई ठिकाणी घनदाट त्या जंगलामधली पाऊलवाट ते देई दाखवुनी   डॉ. भगवानRead More

November 01, 2013
Visits : 2210

जीवनाच्या रगाड्यातून- वळून पहा   उडून गेली दूर दूर तू झेप घेउनी आकाशी बघू लागलो चकीत होऊनी पंखामधली भरारी कशी   नाजूक नाजूक पंखाना आधार होता मायेचा चिमुकल्या त्या हालचालींना पायबंध तो भीतीचा   क्षणात आले बळ कोठून विसरुनी गेलीस घरटे आपुले बंधन तोडीत प्रेमाचे आकाशासी कवटाळले   कधीतरी उडणे, आज उडाली बघण्या साऱ्या जगताला किलबिल करून वळून पहा दाणे भरविल्या चोंचीला   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

bhagwan nagapurkar's Blog

Blog Stats
  • 36039 hits