Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
June 30, 2013
Visits : 1916

कृष्ण कमळ- ४८  बघून सूर्यपूजा पावन झालो हांसत  आली सूर्य किरणे झरोक्यातून देव्हारयांत नाव्हू घालूनी जगदंबेला केली किरणांची बरसात   पूजा केली किरणांनी जगन्माता देवीची प्रकाश  स्पर्शुनी  चरणाला केली उधळण सुवर्णांची   तेजोमय दिसू लागले मुखकमल जगदंबेचे मधुर हास्य केले वदनी पूजन स्वीकारते  सूर्याचे   रोज सकाळी प्रात:काळी येउनी पूजा तो करितो भाव भक्तीने दर्शन देउन स्रष्टीवर किरणे उधळतो   कोटी कोटी किरणांनी तो देवीची पूजा करितो केवळ त्याची पूजRead More

June 30, 2013
Visits : 1195

बागेतील तारका- ६५  व्यर्थ झगडे   सारे धर्म मानव निर्मीत त्यांतच आणली जात पात   ।। सर्व धर्म महान तत्वज्ञानाची असे खाण   ।। प्रत्येकाचा धर्म निराळा जन्मताचि मिळाला   ।। व्यर्थ का भांडता धर्मावरुन तो तर मिळाला जन्मापासून   ।। भेदभाव जावे विसरुन त्यातच सर्वांचे कल्याण   ।। स्वधर्म तत्वे पाळा घरांत बाहेर एक मानवधर्म सर्वांत   ।। मानवधर्म फक्त मानवता त्यांतची मानवाची श्रेष्ठता   ।।   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० e-mail-    bknagapurkar@gmailRead More

June 30, 2013
Visits : 2159

जीवनाच्या रगाड्यातून- *  सुप्त शास्त्रज्ञ !   बाबूची आज आठवण आली. संध्याकाळची वेळ होती. मावळत्या सूर्याची उन्हे व पाऊसाची झिम झिम सुरु होती. आकाशात इंद्र धनुष्याची सुंदर सप्तरंगी कमान दिसू लागली. बाबू एक चित्रकार होता. निसर्गाचा असला अविष्कार बघितला की त्याच्यातला कलाकार जागा होत असे. तो लगेच दिसणारे चित्र काढण्याचा प्रयत्न करी. बाबू माझा शालेय  जीवनामधील मित्र.   परंतु गरिबी मुळे  तो फक्त शालेय  शिक्षणच  पुरे करु शकला.  माझी आवड माझ्या  स्वभावाची ठेवण  ही बऱ्याच अंशी त्याच्याशी  मिळती जुळतीRead More

June 25, 2013
Visits : 1013

कृष्ण कमळ- ।।  सती सावित्री  ।। ( अर्थातd वटपौर्णिमा bव्रत )   स्त्री जातीचा मुकुटमणीं    महासती मान मिळोनी धन्य झाली जीवनीं    पतीव्रता सावित्री     ।।१।। ब्रह्मा लिखित अटळ   ह्या सूत्रीं केला बदल हे तिच्या तपाचे फळ   सावित्रीने मिळविले   ।।२।। जरी येतां काळ   चुकवावी वेळ बदलेल फळ    हेच दाखविले तीने   ।।३।। समजण्या धर्म पतिव्रता   ऐकावी सावित्री कथा मनीं भाव भरुनी येतां   आदर वाटे तिच्या परीं   ।।४।। मद्रदेशाचा नृपति   नांव तयाचे अश्वपति कन्या त्याची सावित्री   पRead More

June 25, 2013
Visits : 739

बागेतील तारका- ६४  भावनांची घरें   घरें निरनिराळी बांधली, घ्याहो निरखूनी   ।।धृ।। वास्तुकला सुंदर   रंग त्याचे बहारदार आकर्षक वाटणार  परी निवड करा जपुनी, घ्याहो निरखूनी   ।।१।। ही घरे भावनांची    त्यांत छटा विचारांची भर पडतां श्रद्धेची    जीवन जाईल तसेंच होऊनी, घ्याहो  निरखूनी   ।।२।। राग लोभ अहंकार   मद मत्सर हे विकार ह्यांची ती घरे असणार   शोधा विचार करुनी, घ्याहो निरखूनी    ।।३।। दया क्षमा शांति   प्रेम आनंद उल्हासती आदर भावांची वसती   विवेक बुद्धीने शोधा जाणRead More

June 25, 2013
Visits : 1004

जीवनाच्या रगाड्यातून- गुरुची भविष्यवाणी   एक गमतीदार परंतु मनोरंजक संत कथा वाचण्यांत आली. जीवनाचे खुपसे तत्वज्ञान कळले. सारे चिंतनीय होते. एका गावांत एक थोर संत रहात होते. तत्वज्ञानी व अध्यात्मिक क्षेत्रांत नावाजलेले. दुरदृष्टी, सत्य संवाद, आणि भविष्याचा अचूक वेध ह्यामध्ये मान्यताप्राप्त. सभोवताली अनेक शिष्यगण सदैव असत. गुरुना ते देवाप्रमाणे समजत.               एके दिवशी त्यानी सर्व शिष्याना एकत्र बोलावले. त्यानी एक विचीत्र परंतु भावनिक विचार   व्यक्त केला.           ״ आज पर्यंत तुम्ही माRead More

June 15, 2013
Visits : 2988

प्रभू मिळण्याचे साधन   ध्येय मिळण्या तुमचे    योग्य लागते साधन कष्ट होतील व्यर्थचे    चूक मार्ग अनुसरुन   ।।   अंतराळातील शोध   महान बुद्धीचे प्रतीक घेण्या अचूक वेध   अवकाशयान असे एक   ।।   अनंत दूरचे तारे   न दिसती डोळ्यानी दुर्बिणीच्या नजरें   बघती सर्व कौतूकानी   ।।   सूक्ष्म जंतूंचे अवलोकन, चक्षु घेण्या असमर्थ त्याचे मिळण्या ज्ञान   लागते सूक्ष्मदर्शक यंत्र   ।।   यंत्र असे साधन   जाणण्या कांहीं गोष्टी इंद्रियाना मर्यादा असून   न बघे सारी सृष्टी   ।।Read More

June 15, 2013
Visits : 3384

धरणीकंप कांपू नकोस धरणीमाते      ही नांदी प्रभूच्या  आगमनाची वाटते   ।। धृ ।। जागो जागी अत्याचार      सर्वत्र दिसे भ्रष्टाचार वाढले भयंकर अनाचार गरीब जनता त्रस्त होऊनी जाते ही नांदी प्रभूच्या  आगमनाची वाटते  ।।१।।   रक्षण नाही स्त्रियांचे      प्रमाण वाढले बलात्काराचे प्रकार घडती विनयभंगाचे हतबल होऊनी स्त्री अश्रू ढाळते ही नांदी प्रभूच्या  आगमनाची वाटते  ।।२।।   लुट लुट संपत्तीची      जाळपोळ घरदारांची खून पाडती अनेकांचे प्रेमभावना उरली नसे ह्या जगाते ही नांदी प्रRead More

June 15, 2013
Visits : 876

जीवनाच्या रगाड्यातून- *   धरणीकंप कांपू नकोस धरणीमाते      ही नांदी प्रभूच्या  आगमनाची वाटते   ।। धृ ।। जागो जागी अत्याचार      सर्वत्र दिसे भ्रष्टाचार वाढले भयंकर अनाचार गरीब जनता त्रस्त होऊनी जाते ही नांदी प्रभूच्या  आगमनाची वाटते  ।।१।।   रक्षण नाही स्त्रियांचे      प्रमाण वाढले बलात्काराचे प्रकार घडती विनयभंगाचे हतबल होऊनी स्त्री अश्रू ढाळते ही नांदी प्रभूच्या  आगमनाची वाटते  ।।२।।   लुट लुट संपत्तीची      जाळपोळ घरदारांची खून पाडती अनेकांचे प्रेमभावना उरली नRead More

June 10, 2013
Visits : 934

कृष्ण कमळ- ४५  संतुलन   आकाशीं सुर्य तळपला   तेजस्वी त्याची किरणें तप्त करुनी जमिनीला   वाळून टाकी जीवने   ।।   नभीं मेघ आच्छादतां    रोकती रविकिरणे तुफान पर्जन्य पडतां   महापूर त्याचा बने   ।।   सुटतां भयंकर वारा   निघून जाती ढग प्रचंड वादळाचा मारा   पर्जन्य कसे होईल मग   ।।   वादळास अडविती पर्वत   वलय त्याचे रोकूनी सारे करिती मदत   आनंदी करण्या धरणी   ।।   एकाची शक्ती बनते    दुसऱ्यास पुरक निसर्गचक्र शोधते   संतुलन त्यांत एक   ।।   डॉ. भगवान नRead More

June 10, 2013
Visits : 1549

बागेतील तारका- ६२  जुळे   दोघे मिळून आलां               हातात घेऊन हात हाताळूनी परिस्थितीला      करण्या त्यावर मात   दोघांची मिळूनी शक्ति         दुप्पट होत असे सहभागी होतां, युक्ति           यशाची खात्री दिसे   एकाच तेजाची तुम्ही बाळे        बरोबरीने आलां जगती रवि-किरण होऊन जुळे                 प्रकाशमान बनती   ओळखुनी जीवन धोके            यशाच्या मार्गांत गाडीची बनूनी चाके              सतत रहा वेगांत   एकाचे पाठी जाता दुसरा      यश अल्पची मिळे एकत्र मRead More

June 10, 2013
Visits : 1766

जीवनाच्या रगाड्यातून-  साधनेतील ईश्वरी अनुभव   बालपणापासून घराण्याचे उत्तम संस्कार. शरीर मनावर पडत गेले. त्याच प्रमाणे आयुष्याची वाढ होऊ लागली. सर्व कांहीं आदर्शवत, सुसंस्कारीत, तत्वज्ञानाने भरलेले होते. जीवन म्हणजे काय ? कसे जगायचे ?कसा व्यवहार करायचा? कशी दिनचर्या असावी ? याची पुरेपुर संकल्पना त्यांत होती. शरीर मनाला त्या प्रमाणे वाकविले जात होते. आदर्श जीवन चौकटीत त्याला बंदीस्त करण्याचा प्रयत्न होत होता. प्रथम आई वडील, गुरु, शाळा शिक्षण क्षेत्रे कुटूंब समाज ह्या सर्वानी आप आपल्यापरीने आघRead More

June 05, 2013
Visits : 5611

कृष्ण कमळ-   उपकार   उपकार करुन त्याने   मन माझे जिंकिले परि वेळ गेला निघूनी   आभार ना मानले   ।१। केली नाही परतफेड   उपकाराची मी कामाचे होते वेड   सतत मग्न कामी   ।२। कामाच्या मार्गांत   चालता पाऊल वाट प्रयत्न करुन कार्यांत   यश साधले अर्धवट    ।३। खंत वाटली मनां   आठवोनी उपकार पश्चाताप सांगु कुणा   उशीर झाला फार    ।४।   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० e-mail-   bknagapujkar@gmail.com  ८-०४१२८३   विवीध-अंगी     ***३० निसरडं हे निRead More

June 05, 2013
Visits : 1400

बागेतील तारका-     आशिर्वाद   घक्के देऊन आली   धरणीकंप करुन भावना मनीं चमकली    बनेल ही महान   ।। बालपणाची मुर्ति   गोंडस तुझें भाव तेज चेहऱ्यावरती   घेती मनाचे ठाव   ।। शाळेतील जीवन   दाखवी मार्ग विजयाचे सर्वामध्यें चमकून   प्रमाण मिळे यशाचे   ।। एकाग्रचित्त करुनी   मिळवलेस तूं यश प्रतिष्ठा टिकवूनी   असेच जा सावकाश   ।। विजे सारखी चमकूनी    झेप घे नभांत प्रकाशमान होऊनी   यशस्वी हो जीवनांत   ।। एका गोष्टीची जाण   असावी तुझ्या मनीं मिळण्यास हा मान    पाठीराखRead More

June 05, 2013
Visits : 1024

जीवनाच्या रगाड्यातून- *  दहाव्या वाढ दिवसाच्या सदिच्छा   मोठ्या नातवाचा आज दहावा वाढदिवस. सर्व घर आनंदाने फुलून गेले होते. त्याचे मित्र मंडळी शेजारचे,  काका मामा आत्या मावशी ह्यांच्या कडील मंडळी नातेसंबंधी एकत्र जमली होती. प्रथम आपल्या पद्धतीने दिवा लावला. त्याला ओवाळले गेले. नंतर आधुनिक पद्धतीने केक ठेवला. त्यावरती दहा मेणबत्या लाऊन एकदम फुंकून  विझउन  टाकल्या. टाळ्यांचा कडकडाट Happy  Birth  Day  चे गाणे म्हंटले गेले. फुगे फोडणे, गाणे, नाचणे झाले. सर्वाना खाण्याच्या डिशेस दिल्या गेल्या. आनंदRead More

June 01, 2013
Visits : 2108

कृष्ण कमळ-   ४३  दुःख   दुःख असे मानव निर्मित जाणती हे सगळे परि दुःखात शोक करिती हे कुणा न कळे   ।।१।। आपण कर्म केलेले आपणचि भोगतो फळ कर्माचे आलेले तेच आपण चाखतो   ।।२।। आहे तुजसी हे ज्ञान माहीत सर्वाना खंत द्यावी सोडून नको दाखवूं भावना   ।।३।। इतरांसाठीं आहे ती भावना  उदरीं सहानुभूती पाहे इतर जनांचे पदरी   ।।४।। शोक भावना दाखवी तुझ्या दुःखाची नसतां तुज निर्दयी ठरवी हीच भीति जनाची  ।।५।।   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० e-mRead More

June 01, 2013
Visits : 2139

बागेतील तारका- ६०  ।।  जीवन आहे एक कल्पवृक्ष  ।।   जीवन आहे एक कल्पतरु मिळेल ते, जे विचार करुं ही आहे सुवर्ण माती उगवेल ते, जसे पेरती   ।।१।। राग लोभ अहंकार मोठेपण भासविणार दाखवूनी क्षणिक सुख देई पर्वतमय दुःख   ।।२।। दया क्षमा शांति उच्च भावना असती बिंबता हे सद् गुण लाभेल खरे समाधान   ।।३।। घाणीच्या राशी पडती निराशा व दुःखची वसती स्वच्छता व निर्मळ घर तेच सर्व सुखांचे माहेर   ।।४।। आपला आपण चालक कर्म फळाचा मालक सुख दुःखे येती तेचि आपलीRead More

June 01, 2013
Visits : 523

जीवनाच्या रगाड्यातून-                                         प्लेगमुळे स्थलांतर                                  अनेक रोग शरीरावर आघात करतात. ते देहाला घातक वा मारक देखील असतात. मनुष्यप्राणी आपल्या बुद्धीप्रभावानें त्यांच्यावर मात करण्याचा प्रयत्न  करतो. दोन आघाड्यावर हे प्रयत्न झालेले जाणवतात. निश्चीत विज्ञान ज्ञान प्राप्ती व लोक अनुभवानुसार त्याची उकल करतात. कॉलरा, प्लेग, नवज्वर,धनुर्वात, क्षय आणि अशाच रोगाविषयी असेच झाले. प्रथम ते रोग अज्ञात होते, परिणामाची भिती होती. त्याच्या पासून बचाव म्हणजे,Read More

bhagwan nagapurkar's Blog

Blog Stats
  • 32328 hits