Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
June 23, 2014
Visits : 1218

कृष्ण कमळ-                                                                 भिकारीण   मधूर आवाज मिळूनी, उपकार झाले तिजवर सुंदर गाणे गाऊनी, आनंदीत करी इतर    // हातपाय दुबळे होते, दृष्टी नव्हती तिजला कष्ट करण्या शक्ति नव्हती, कसा मिळेल घास तिला    // परी ती होती आनंदी, गाण्याच्या ओघांत उचलित होती पैसे, पडता तिच्या पदरांत    // जरी झाला देह दुर्बल, जगण्याची होती आंस मनी मिळालेल्या आवाजाला, ऋणी समजे ती मनी   //   डॉ. भगवान नागापूरकर 9004079850 bknagapurkar@gmail.coRead More

June 23, 2014
Visits : 1255

बागेतील तारका- आत्म गुरू   गुरूचा महीमा थोर I उघडूनी जीवनाचे द्वार II सांगूनी आयुष्याचे सार I मार्ग दाखविती तुम्हां II १ वाटाड्या बनूनी I भटकणे थांबवूनी II मार्गासी लावूनी I ध्येय दाखवी तुम्हां II २ न कळला ईश I न उमगले आयुष्य II दु:ख देती जीवन पाश I बिना गुरू मुळे II ३ अंधारातील पाऊल वाट I ठेचाळण्याची शक्यता दाट II प्रकाशाचा किरण झोत I योग्य रस्ता दाखवी II ४ तैसा गुरू तुमचा I पडदा फाडी अज्ञानाचा II मार्ग दाखवी जीवनाचा । आनंद मिळण्यासाठी II ५ गुरूविना नाही ज्ञRead More

June 23, 2014
Visits : 3497

जीवनाच्या रगाड्यातून- घास घास घेणे   लहान मुलांच्या जेवणाच्या संवयींविषयी वाचत होतो. लहान मुले जेवताना खूप  त्रास देतात. हट्टीपणा करतात. त्यांच्या जेवणाच्या लहरीपणामुळे तास दोन तास देखील, ती खाण्यामध्यें रेंगाळतात. लहान बालकांना जेवण भरविणे ही अत्यंत आवघड कला असते. सहनशिलता फक्त आईला समजलेली दिसते. मुल उपाशी राहू नये म्हणून ती सतत त्याच्या पाठीमागे राहून ते भरविते. आईच्या मुलाना जेवण खावू घालण्याच्या अनेक युक्त्या असतात. येनकेन प्रकारे घास भरवणे व त्याच्या पोटांत तो जाईल याचा तीचा प्रयत्न असतRead More

June 15, 2014
Visits : 959

कृष्ण कमळ-                                                        बघून सूर्यपूजा पावन झालो हांसत  आली सूर्य किरणे झरोक्यातून देव्हारयांत नाव्हू घालूनी जगदंबेला केली किरणांची बरसात   पूजा केली किरणांनी जगन्माता देवीची प्रकाश  स्पर्शुनी  चरणाला केली उधळण सुवर्णांची   तेजोमय दिसू लागले मुखकमल जगदंबेचे मधुर हास्य केले वदनी पूजन स्वीकारते  सूर्याचे   रोज सकाळी प्रात:काळी येउनी पूजा तो करितो भाव भक्तीने दर्शन देउन स्रष्टीवर किरणे उधळतो   कोटी कोटीRead More

June 15, 2014
Visits : 2129

बागेतील तारका- दुःख   दुःख असे मानव निर्मित जाणती हे सगळे परि दुःखात शोक करिती हे कुणा न कळे   ।।१।। आपण कर्म केलेले आपणचि भोगतो फळ कर्माचे आलेले तेच आपण चाखतो   ।।२।। आहे तुजसी हे ज्ञान माहीत सर्वाना खंत द्यावी सोडून नको दाखवूं भावना   ।।३।। इतरांसाठीं आहे ती भावना  उदरीं सहानुभूती पाहे इतर जनांचे पदरी   ।।४।। शोक भावना दाखवी तुझ्या दुःखाची नसतां तुज निर्दयी ठरवी हीच भीति जनाची  ।।५।।   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० e-mail-Read More

June 15, 2014
Visits : 3230

जीवनाच्या रगाड्यातून- जग आणि देह – एक साम्य   शरीरावरील एक मोठे ऑपरेशन ( Major Surgery ) बघत होतो. छातीचा व पोटाचा भागावरील कातडी- मासाचे आवरण काढताच देहामधले निरनिराळे अवयव दिसू लागले. निरनिराळ्या आकाराचे, लहान मोठे, वझनानी कमी जास्त दिसत होते. देहामध्ये वेगवेगळ्या पोकळ्यामध्ये प्रत्येकाला पातळ पडद्यामध्ये गुंडाळून, एकमेकाजवळ  ठेवलेले होते. प्रत्येक अवयवामध्ये पोकळ्या , वाहीन्या दिसत होत्या. देहाबाहेरील नैसर्गिक रचनाचे ह्या सर्व आतल्या आवयाचे  विलक्ष साम्य असल्याचे जाणवले. पर्वत, नद्या, जंगलेRead More

June 08, 2014
Visits : 4229

कृष्ण कमळ- प्रभूची धांवपळ चकीत झालो बघूनी, प्रभूला दारावरी त्रिशूळ घेऊनी हातीं, आला होता जटाधारी क्षणीक थांबूनी दारावरती, गेला तो निघूनी बहूत वेळ येत राहिला, दार ना ओलांडले त्यांनी कळले नाहीं मजला, ही त्याची रीत विचार करीता मनी, जाणली मी ही गम्मत उपास तापास करुनी, देह शुद्ध केला भजन पूजन करुनी, तप मिळाले मजला गुंतले होते माझे मन, संसारातील मोहांत राग लोभ अहंकार, मुरले होते अंगात मान देऊनी तपशक्तिला, येत होता ओढूनी अशांतता बघूनी मनातील, जात होता परतोनी डॉ. भगवान नागापूरकरRead More

June 08, 2014
Visits : 2480

बागेतील तारका- उपकार उपकार करुन त्याने मन माझे जिंकिले परि वेळ गेला निघूनी आभार ना मानले ।१। केली नाही परतफेड उपकाराची मी कामाचे होते वेड सतत मग्न कामी ।२। कामाच्या मार्गांत चालता पाऊल वाट प्रयत्न करुन कार्यांत यश साधले अर्धवट ।३। खंत वाटली मनां आठवोनी उपकार पश्चाताप सांगु कुणा उशीर झाला फार ।४। डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० e-mail- bknagapujkar@gmail.comRead More

June 08, 2014
Visits : 1087

जीवनाच्या रगाड्यातून- एक समाधानी योनी रस्त्यावरील एका पुलावर बसलो होतो. एक मेंढ्या बकरय़ांचा कळप समोर चरत होता. तो कळप साधारण ३० ते ४० बकरय़ांचा असावा. एक मेंढपाळ त्याना मार्गदर्शन करीत होता. तो कांही वेळा झाडावर चढून बरीचशी पाने फान्ट्या तोडून त्या बकरय़ाना चरण्यासाठी टाकीत होता. बराच वेळपर्यंत ते दृष्य बघत मी आनंद घेत होतो. त्यांची पळापळ, बागडणे, खेळणे, एकमेकाना ढूसण्या देणे, सारे चालले होते. चरणे हा प्रमुख कार्यक्रम त्या पार पाडीत होत्या. कांही बकरय़ा आपल्या पिल्लाना चाटीत होत्या. प्रेम व्यक्त करीत होत्Read More

June 01, 2014
Visits : 1636

कृष्ण कमळ- संकटातील चिमणी   शांत होती रात्र सारी,  आणि निद्रे मध्ये सारे खिडकी मधूनी वाहे,  मंद मंद ते वारे....१ तोच अचानक तेथे,  चिमणी एक ती आली मध्य रात्रीचे समयी ओरड करू लागली....२ जाग येता निद्रेतूनी,  बत्ती दिवा पेटविला काय घडले भोवती,  कानोसा तो घेतला....३ माळावरती बसूनी,   चिव् चिव् चालू होती बघू लागलो दूरूनी धडधडणारी छाती....४ मध्येच उडूनी जाई, दारावरती बसे तगमग देखूनी तीची, कांहीं न कळत असे....५ भाषा न कळली जरी,  धडकन सांगत होती ‘संकटात आहे हो मRead More

June 01, 2014
Visits : 2230

बागेतील तारका-     मातीचा पुतळा   मातीचा पुतळा एक फोडला कुण्या वेड्यानी जीवंत पुतळे अनेक जाळून टाकले शहाण्यानी   ।। एक करि तो पिसाट ठरवी वेडा त्याला अनेकाची उसळता लाट धर्माभिमानी ठरविला   ।। अशी आहे रीत नाहीं समजली मना करुन विचारावर मात श्रेष्ठ ठरे भावना    ।।   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० e-mail-   bknagapurkar@gmail.comRead More

June 01, 2014
Visits : 2418

जीवनाच्या रगाड्यातून- माईल स्टोन्स ( Mile Stones )   श्री वसन्तराव  व्यवसायाने शिक्षक होते. त्याना दोन मुले. एक दहा वर्षाचा व लहान चार वर्षाचा. स्वतः शिक्षकी वृत्तीचे. त्यामुळे मुलांना चांगले संस्कार कसे शिकवले जातील ह्याबद्दल फार चोखंदळ होते. एकदा ते मुलासह आमच्याकडे आले. अंगणांत खुर्च्या टाकून आमच्या गप्पा चालू होत्या. मुले आपली करमणुक स्वतःच करण्यात व्यस्त झाली होती. मोठा मुलगा तेथेच पडलेले कॉमिक पुस्तक घेऊन झोपाळ्यावर बसून वाचत होता. लहान मुलगा अंगणामधील बागेत फुलझाडे बघण्यांत व खडेवाळूRead More

bhagwan nagapurkar's Blog

Blog Stats
  • 26368 hits