Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
February 28, 2016
Visits : 2823

समाधानी वृत्ती   कशांत दडले समाधान ते, शोधत असतो सदैव आम्ही, धडपड सारी व्यर्थ होऊनी, प्रयत्न ठरती कुचकामी ।।१।।   बाह्य जगातील वस्तू पासूनी, देह मिळवितो सदैव सुख, क्षणीकतेच्या गुणधर्माने, निराशपणाचे राहते दुःख ।।२।।   'समाधान' ही वृत्ती असूनी, सुख दुःखातही दिसून येती, चित्त तुमचे जागृत असतां, समाधान ते सदैव मिळते ।।३।।   सावधतेने प्रसंग टिपता, समाधान ते येईल हाती, सुख दुःखाला दूर सारता, अंतरभागी समाधान दिसती ।।४।।   डॉ. भगवान नागापूरकर संपRead More

February 28, 2016
Visits : 3624

आम्रवनांतील शोभा बघत,    भटकत होतो नदी किनारी, मैनेची ती ओरड ऐकूनी,    नजर लागली फांदीवरती ।।१।।   एक धामण हलके हलके ,  घरट्याच्या त्या नजीक गेली, पिल्लावरती नजर तिची,   जीभल्या चाटीत सरसावली ।।२।।   मैनेच्या त्या मातृहृदयाला,   पर्वा नव्हती स्वदेहाची, जगावयाचे जर पिल्लासाठी,   भीती न उरी ती मृत्यूची ।।३।।   युक्त्या आणि चपळाईने,   तुटून पडली त्या मृत्यूवरी, रक्त बंबाळ  केले शरीर,   चोंच मारीत धामणीवरी ।।४।।   हार मानून निघून गेली,Read More

February 28, 2016
Visits : 3852

पाषाणाच्या देवा   हादरून गेलो मनात पूरता,   ऐकून त्याची करूण कहानी । केवळ एका दु:खी जीवाने,  हृदय दाटूनी आणीले पाणी ।।१।।   असंख्य सारे जगांत येथे,  प्रत्येकाचे दु:ख निराळे । सहन करिल का भार येवढा,  ऐकूनी घेता कुणी सगळे ।।२।।   सर्व दुखांचा पडता डोंगर,  काळीज त्याचे जाईल फाटूनी । कसाही असो निर्दयी कठोर,  आघात होता जाईल पिळवटूनी ।।३।।   मर्म जाणीले आज परि मी, पाषाणरूप तुझे कां देवा । सर्वजणाची दु:खे झेलण्या,  वज्र देह हा धारीला अRead More

February 28, 2016
Visits : 3562

दु:खाने शिकवले   रंग बदलले ढंग बदलले,   साऱ्या जीवनाचे । बदलणाऱ्या परिस्थितीने,   तत्व शिकवले जगण्याचे ।।१।।   कैफ चढूनी झेपावलो, नभात स्वच्छंदे । यश पायऱ्या चढत असतां, नाचे मनीं  आनंदे ।।२।।   धुंदीमध्यें असता एका,   अर्थ न कळला जीवनाचा । आले संकट दाखवूनी देई,   खरा हेतू जगण्याचा ।।३।।   दु:खामध्ये होरपळून जाता,   धावलो इतरांपाठीं । अनेक दु:खे दिसून येता,   झालो अतिशय कष्टी ।।४।।   दु:ख आपले निवारण्याते,   आनंद वाटे मनीं । इतर जणांRead More

February 28, 2016
Visits : 2937

प्रभूची धांवपळ   चकीत झालो बघूनी,  प्रभूला दारावरी, त्रिशूळ घेऊनी हातीं, आला होता जटाधारी ।।१।।   क्षणीक थांबूनी दारावरती, गेला तो निघूनी, बहूत वेळ येत राहिला, दार ना ओलांडले त्यांनी ।।२।।   कळले नाहीं मजला, ही त्याची रीत, विचार करीता मनी, जाणली मी ही गम्मत ।।३।।   उपास तापास करुनी, देह शुद्ध केला, भजन पूजन करुनी, तप मिळाले मजला ।।४।।   गुंतले होते माझे मन, संसारातील मोहांत, राग लोभ अहंकार, मुरले होते अंगात ।।५।।   मान देऊनी तपशक्तिला, येत होता ओढूनी,Read More

February 28, 2016
Visits : 1862

लोभस चांदणे   चंद्र आज एकला नभी उगवला  । रात पुनवेची मधूर भासला  ।। मेघांचा गालीचा आज नाहीं दिसला  । शितल वारा अंगी झोंबू लागला  ।।   उलटून गेली रात्र मध्यावरती  । लुक लुकणारे तारे आतां दिसती  ।। पेटल्या गगनीं असंख्य फुलवाती  । तीव्र-मंद प्रकाशानें त्या चमकती  ।।   त्या असंख्यात चंद्रमा एकची सापडे  । जो लोभसवाणा म्हणूनी सर्वा आवडे  ।। उघडूनी देई मनाची प्रेम कवाडे  । निघूनी जाई रात बघतां त्याजकडे  ।।   डॉ. भगवान नागापूरकर संपर्क - ९००४०७९८५० bknagapurRead More

February 28, 2016
Visits : 1992

फुलझाडाचे स्वातंत्र   उगवले होते जंगलात ते उंच माळावरी रंग आकषर्क फुलझाडांचे मन प्रसन्न करी ।। जरी होता उग्रवास तयाला मधूरता आगळी खेचित होते सौंदर्याने फुलपांखरे जवळी ।। वनराईचा पुष्कराज तो डोलत होता आनंदे ऐकत होता मान हलवूनी कोकिळेची पदें  ।। वर्षा विपूल प्रकाश विपूल आणिक तो वारा स्वच्छंदाचे भाव उमटवित वाढवी स्वैर पसारा ।। कुणीतरी आला वाटसरु तो घेउन गेला त्याला बागेमधल्या कुंडीमध्ये मान तयाचा झाला  ।। खतपाणी भरपूर असूनी मुंग्या किडे नव्हते आधूनिकतेची दृष्टीRead More

February 28, 2016
Visits : 4587

वेळ- ( TIME )       वेळेच्या चक्राचा विचार करता कळते, की वेळ ही तीन भागांत वाटली गेली आहे. भविष्य भूत आणि वर्तमान ह्या संकल्पनात. भविष्य हा येणारा काळ. तो अनिश्चीत असतो. म्हणून असत्यात जमा होतो. भूतकाळ हा गेलेला, आता हाती न लागणारा. म्हणून अनिश्चीत होय. त्यालाही असत्य समजले गेले. वर्तमान काळ फक्त निश्चीत, अस्तित्वाची जाणीव देणारा, म्हणून सत्य समजला जातो. वर्तमान काळाला वेळेत मोजता येते कां? वर्ष, महीना, आठवडा, दिवस, तास, मिनीटे, सेकंद, वा सुक्ष्म असे मायक्रो सेकंद यांत. नाही. कोणत्याही वेळेच्या परिRead More

February 21, 2016
Visits : 3644

दृष्टांताची किमया   निराकार तो असूनी व्यापतो,   सर्व विश्व मंडळ, सूक्ष्मपणातही दिसून येतो,   करी जगाचा प्रतिपाळ ।।१।।   दर्शन देण्यास भक्त जणांना,   धारण करितो रूप, तसाच दिसे नयनी तुमच्या,   ध्यास लागता खूप ।।२।।   दृष्टांत होणे सत्य घटना ती,   जीवनी तुमच्या घडे, वेड लागता प्रभू चरणाचे,  सदैव स्वप्न पडे ।।३।।   कुणामध्येही अस्तित्व दाखवी,   हीच त्याची किमया, परि टिपून घेई खऱ्या भक्ताची,   दृष्टांताची ही माया ।।४।।   डॉ. भगवान नागापूरकर संRead More

February 21, 2016
Visits : 2369

पुंडलिकाचे दैवत   आईबापाच्या सेवेमध्यें, पुंडलीक रंगला, उभा विठ्ठल दारावरती,  हेच तो विसरला  ।।धृ।।   आईबाप हे दैवत ज्याचे, रुप पाही त्यांच्यात प्रभूचे  । सेवा करीत आनंद लूटतां,  तल्लीन जो जहला  उभा विठ्ठल दारावरती हेच तो विसरला  ।।१।।     निद्रेमध्यें असतां दोघे, मांडी देऊनी आपण जागे  । कशी मोडू मी झोप तयांची,  प्रश्न विचारी भगवंताला,  उभा विठ्ठल दारावरती हेच तो विसरला  ।।२।।   वीट देऊनी विठ्ठलासाठीं, उभे केले त्या जगजेठी  । आपण गेला घेऊन त्यांना,Read More

February 21, 2016
Visits : 3763

बाळाची निद्रा   चिंव चिंव करुं नकोस चिमणे,  बाळ माझे झोपले काय हवे तुज सांग मला ग,   देईन मी सगळे   कपाट सारे उघडून ठेवले,   समोर ओट्यावरी मेवा समजून लुटून न्यावे,   डाळ दाणे पोटभरी   घरटी बांध तूं माळ्यावरती,   काडी गवत आणूनी कचरा म्हणूनी काढणार नाही,   ही घे माझी वाणी   नाचून बागडून खेळ येथे,    निर्भय आनंदानें परि शांत न बसलीस तूं तर,   जागेल बाळ तान्हें   चिंव चिंव करणे गीत आहे कां ?   अंगाई तुमची गावूनी आपल्या पिल्ला करीतां    रमवी मने त्यांचीRead More

February 21, 2016
Visits : 2637

एक अफलातून व्यासंग                       एक ज्येष्ठ नागरिक सकाळींच माझ्या घरी आले. मी त्यांचे स्वागत केले. त्यानी आपल्या पिशवीतून एक लहान कुंडी व रोपन केलेले तुळशीचे झाड मला देऊं केले. त्याबरोबर एक छापलेले भेट कार्ड देखील होते. ” मला हा छंद आहे. मी हे विकण्यासाठी तुम्हाला देत नाही. एक सदिच्छा भेट म्हणून ही स्वीकारा. मला समाधान वाटेल. माझे सर्वाना आशिर्वाद व शुभेच्छा असतील. “   त्यानी कुंडी व कार्ड ठेवले.  घायीत असल्याचे सांगुन ते निघून गेले.     मी त्या तुळशीच्या रोपाकडे बघू लागलो. ते कार्डRead More

February 14, 2016
Visits : 2925

कृपा तुजवरती   कृपा होऊनी शारदेची,   कवित्व तुजला लाभले शिक्षणाच्या अभावांतही,  भावनांचे सामर्थ्य दिसले ।।१।।   कुणासी म्हणावे ज्ञानी,   रीत असते निराळी, शिक्षणाचा कस लावती,   सर्व सामान्य मंडळी ।।२।।   कोठे शिकला ज्ञानोबा,   तुकोबाचे ज्ञान बघा, दार न बघता शाळेचे,  अपूर्व ज्ञान दिले जगा ।।३।।   जिव्हेंवरी शारदा,   जेव्हा वाहते प्रवाही, शब्दांची गुंफण होवूनी,  कवितेचा जन्म होई....४   भाव शब्दांचा सुगंधी हार,   माझी अंबिका भवानी वाहत रRead More

February 14, 2016
Visits : 5414

परमोच्य बिंदू   पाणी शोषत असतां ऊर्जा, उकळ बिंदूवर येते । पाण्याचे रुप बदलूनी, वाफ त्यांतून निघूं लागते ।।१।।   एक स्वभाव प्रकृतिचा,  स्थित्यंतर जेव्हां घडते । एक स्थिती जावून पूर्ण, दुजामध्ये  मिसळून जाते ।।२।।   तपोबलाची ऊर्जा देखील, मानसिकता बदलून टाकीते ।    रागलोभादी षडरिपू जाऊनी,   साक्षात्कारी तुम्हां बनविते ।।३।।   तुम्ही न राहता, तुम्ही त्या वेळीं, ईश्वरमय  होऊन जाता । सारे परि ते तेव्हांच घडते, परम बिंदूला जेव्हां पोहंचता ।।४।।Read More

February 14, 2016
Visits : 5428

विसरण्यातील आनंद   विसरण्यातच लपला आहे,  आनंद जीवनाचा, आठवणीचे द्वार उघडता, डोंगर दिसे दु:खाचा ।।१।।   दृष्य वस्तूंचे मिळता ज्ञान, असे जे बाह्य जगीं, आकर्षण त्याचे वाटत असते, सदैव आम्हां लागी ।।२।।   वस्तूंच्या  आठवणी,  सुख देई आम्हांला, क्षणिक असती सारे सुख,  दु:ख उभे पाठीला ।।३।।   उपाय त्यावरी एकची आहे,  विसरून जाणे आठवणी, विसरूनी जातां त्या सुखाला,  दु:खी होई न कुणी ।।४।।   एकाग्र मनाची स्थिती म्हणजे,  दुसरे काही नसे, जाता विसरूनी स्वत:लाही,  जगास विसरतRead More

February 14, 2016
Visits : 3277

असामान्य व्यक्ती   सामान्यांतून असामान्य निर्मिती,  ध्येय असावे खरे, कोळशाच्या खाणीत सांपडती,  चमचमणारे हिरे  ।।१।।   उदार होऊनी निसर्ग देतो,  समान संधी सर्वा, परि तेच घेती खेचूनी तिजला,  सोडूनी जीवन पर्वा......२,   जीवन म्हणजे अमूल्य देणगी,  समज असते काहींना व्यर्थ न दवडावे सहजपणें, विचार असे क्षणाक्षणा......३,   जीवन कोडे नाहीं उमगले,  कुणास आजवरी अर्थ आगळे अन् ध्येय निराळे,  काढती आपल्या परी....४,   निर्जीव सजीव सर्वांचि मिळूनी, उभारला संसार हर घटकाने सहभाRead More

February 14, 2016
Visits : 1323

द्रौपदी वस्त्रहरण   ह्रदयद्रावक प्रसंग आला   द्रौपदीवरी, विटंबना करुं लागले   कौरव जमुनी सारी  ।।१।।   द्युतामध्यें हरले होते   पांडव बंधू सारे, द्रौपदीस लावले पणाला   जेव्हां कांहीं न उरे  ।।२।।   वस्त्रहरण करीत होता    दुष्ट तो दुर्योधन, हताश झाले होते पांडव   हे सारे बघून  ।।३।।   ' द्वारकेच्या कृष्णा '  धावूनी ये    मी दुःखत पडे, मदतीचा केला धांवा    कृष्ण बंधूकडे  ।।४।।   धावूनी आला कृष्ण    द्रौपदीचे मदतीसाठी, लाज राखली तीची   उभे राहूनी पाठीं  ।।५।।Read More

February 14, 2016
Visits : 1614

दुजातील ईश्वर   दिसत नाही काय तुला, त्याच्या मधला ईश्वर  । ‘अहं ब्रह्मास्मी’ सूत्र कसे मग, तुजला कळणार  ।।   देह समजून मंदिर कुणी,  आत्मा समजे देव  । त्या आत्म्याचे ठायी वाहती,  मनीचे प्रेमळ भाव  ।।   आम्हा दिसे देह मंदिर,  दिसून येईना गाभारा  । ज्या देहाची जाणीव अविरत,  फुलवी तेथे मन पिसारा  ।।   लक्ष केंद्रीतो देहा करीता,  स्वार्थ दिसे मग पदोपदी  । विसरून जातो सहजपणे,  अंतर्मनातील देव कधी  ।।   माझ्यातील देवही विसरणे,  स्वभाव असेल जर माझा  । कशी दिसेल दुजामधRead More

February 14, 2016
Visits : 1451

खरा आस्तिक   नास्तिक असूनी श्रद्धा नव्हती, ईश्वराचे ठायीं विज्ञानाची कास धरुनी ती, भटकत तो जायी // चार पुस्तके वाचूनी त्याचे,  तर्कज्ञान वाढले दृष्य अदृष्य तत्वांमधले , भेद जाणवले // नसेल त्याचे आस्तित्व कसे , तर्काला सोडूनी समजूनी ह्याला "अंध विश्वास" , देई फेटाळूनी // आधुनिक होते विचार त्याचे,  कलाकार तो होता पृथ्वीवरील घटणाना परि ,  योग म्हणत होता // काढून टाकल्या तसबिरी आणि मुर्ति,  देखील ती नाव प्रभुचे त्या वातावरणी,  कुणी न घेती // प्रेमळ त्याचा स्वभाव असRead More

February 14, 2016
Visits : 3353

मला समजलेले परमेश्वराचे स्वरूप   परमेश्वराचे स्वरूप कसे असेल, त्याचा शोध आणि बोध ह्या विश्वात मानव अर्थात तथाकथीत बुध्दीवान प्राण्याचे अस्तित्व आले आणि तेव्हा पासून चालू आहे. अनेक तर्कवितर्क, धार्मिक मतमतांतरे निर्माण झाली. प्रत्येक विचारधारा आपापल्याशी वर्णन करत आहे.  श्री. भगवद् गीतेमध्ये ईश्वराविषयी जे वर्णन श्री. कृष्णानी केले आहे ते सर्व हिंदू मानतात. तो एक शास्त्रीय दृष्टीकोन असल्यामुळे सर्वत्र मान्यता पावू लागला आहे. एक सत्य (ONE REALITY) हे सर्वोच्च कारण बनले आहे. यातूनच ह्या विश्वाची निरRead More

February 07, 2016
Visits : 3192

निवृत्तीची वृती   माझे म्हणूनी जे मी धरले, दूर होई ते मजपासूनी, दूर ही जावूनी खंत न वाटे,   घडत असते कसे मनी ।।१।।   बहुत वेळ तो घालविला,   फुल बाग ती करण्यामध्ये, विविध फुलांची रोपे लावूनी, मनास रमविले आनंदे ।।२।।   कौतुकाने बांधी घरकूल,   तेच समजूनी ध्येय सारे, कष्ट करूनी मिळवी धन,   खर्चिले ते ह्याच उभारे ।।३।।   संसार करूनी वंश वाढवी, संगोपन ते करूनी त्यांचे, थकूनी जाई देह आता तो,   चित्त लागते ईश चरणाचे ।।४।।   ओढ आतां उरली न काही,Read More

February 07, 2016
Visits : 3595

शब्दाची ठिणगी   ठिणगी पडूनी पेटे ज्वाला, आकाशाला जाऊनी भिडती, नष्ट करूनी डोंगर जंगल, हा: हा: कार तो माजविती ।।१।।   शब्दांची ही ठिणगी अशीच, क्रोधाचा तो वणवा पेटवी, मर्मघाती तो शब्द पडतां, अहंकार तो जागृत होई ।।२।।   सूड वृत्तीचा जन्म होवूनी, वातावरण दूषीत होते, संघर्षाचा अग्नी पेटूनी , जीवन सारे उजाड करीते ।।३।।   कारण जरी असे क्षुल्लक, विनाश व्याप्ती होई भयकंर, केवळ तुमचे प्रेमळ शब्द, दुष्ट चक्र  थांबवी सत्वर ।।४।।   डॉ. भगRead More

February 07, 2016
Visits : 1466

भीतीपोटी कर्म करता   भीतीपोटी सारे करतां, असेच वाटते....।।धृ।। विवेकानें विचार करा, तुम्हांस हे पटते   त्रिकाळ चाले पूजा अर्चा, प्रभूविषयी होई चर्चा, बालपणींच पडे संस्कार, सारे देण्या समर्थ ईश्वर, कृपे वाचूनी त्याच्या, तुम्हां सुख दुरावते, भीतीपोटी सारे करता, असेच वाटते ।।१।।   चूक असे हे ठसें मनाचे, कर्म ठरवीं तुम्हींच तुमचे, सहभाग नसे यात प्रभूचा, सारा खेळ असे तो मनाचा, अपयश मिळेल म्हणून टाकी, भार ईश्वरावरते भीतीपोटी सारे करता असेच वाटतRead More

February 07, 2016
Visits : 2098

ऋणमुक्त जीवन   जीवन होते गर्दी मधले,   मुंबापुरीचे त्याचे, खडतर असती मार्ग सारे,   येथील जगण्याचे  ।।१।।   दिवस होता त्याचेसाठी,   तारेवरची कसरत, धावपळ  करीत असता,   सावध ठेवी चित्त ।।२।।   जाण होती एकची त्याला,   मृत्यू आहे स्वस्त इथे, सज्ज राही सदैव मनी,   स्वागत करण्या त्याते ।।३।।   ठेवीत होता धन थोडेसे,   स्वत:चे जवळी, उपयोगी ते पडेल केंव्हां,   येत्या संकटकाळी ।।४।।   लिहून ठेविले पत्र एक ते, त्याने खिशामाजी, “ऋणमुक्त जीवन व्हाRead More

February 07, 2016
Visits : 2980

श्री कृष्णाची भक्ताला मदत   घटना घडली एके दिवशी    प्रभू बसले जेवण्या, रुख्मिणी त्यांचे जवळी    होती वाढण्या  ।।१।।   चट्कन उठूनी ताटावरुनी    धावत गेले दारीं, क्षणिक थांबूनी तेथे    येऊनी बसले पाटावरी  ।।२।।   प्रश्न पडला रुखमिणीस   काय गडबड झाली, श्रीकृष्णाची धावपळ    तिजला नाही कळली  ।।३।।   चौकशी करतां कृष्ण बदले    कहाणी एका भक्ताची, हरिनाम मुखी नाचत होता    काळजी नव्हती लोकांची  ।।४।।   वेडा समजोनी त्यासी    दगड  कुणी होते मारीत, हरिनाम नाही सोडले     वाहातRead More

February 07, 2016
Visits : 4458

श्रीरामाची शिवपूजा   हरि हराचे पुजन करतो  । दृष्य दिसे बहुत आगळे  ।। प्रभूकडूनी प्रभूची सेवा  । सर्वजणां ही किमया न कळे  ।।   शिवलिंगापुढती ध्यान लावी  । डोळे मिटूनी प्रभू श्रीराम  ।। सुंदर सुबक चित्रामध्ये  । व्यक्त होई ह्रदयातील प्रेम  ।।   श्रीराम प्रभूच्या पूजेवेळीं  । आत्मरुप उजळून आले  ।। शिवलिंगातील रामस्वरुप  । एक होऊनी मग गेले  ।।   कोण भक्त आणि ईश्वर कोण ? । भासे मनी हे अवघड कोडे  ।। परम बिंदूवर भक्ती असता  । ईश्वर भक्त दूजा न सांपडे  ।।Read More

February 07, 2016
Visits : 2703

भूतदया जागविली चिंव चिंव करीत चिमणा चिमणी       खोलीमध्ये माझ्या आली । अवती भवती नजर टाकून        माळ्यावरती ती बसली ।।   वाचन करण्यात रंगून गेलो   लक्ष्य नव्हते तिकडे । आश्चर्य वाटले बघून मजला    काड्या गवताचे तुकडे ।।   घरटे बांधण्या रंगून गेली      आणती कडी कचरा । मनांत बांधे एकच खुणगांठ    तयार करणे निवारा ।।   भंग पावता शांत वातावरण      वैताग आला मला । कचरा आणि घरटे काढून      खिडकीतुनी  फेकला ।।   काम संपवूनी सांज समयी    घरी परत मी आलो । त्याच चिमण्या तसेच घRead More

February 07, 2016
Visits : 4230

अन्नासाठी दाही दिशा    बास्केट बॉलच्या मैदानावर कुणीही नव्हते. सिमेंटचे साफ प्रशस्त मैदान, सर्व बाजूनी गवताची हिरवळ. नुकतेच पाण्याचे फवारे मारल्यामुळे टवटवीत वाटत होते. मी त्या मैदानावर शतपावली करीत होतो. गवताच्या कडेपासून  सिमेंटच्या भागांत एक लांब आळी चालली होती. गवतापासून ती बरेच अंतर दूर गेली होती. त्या सिमेंटच्या भागांत तिला कांही खाण्यासारखे असेल असे वाटत नव्हते. तीच्या चालीप्रमाणे पलिकडचा गवताचा भाग बराच दुर अंतरावर दिसला. मी विचार करु लागतो. अन्न शोधण्याच्या प्रयत्न्यात ती आळी मार्ग भटकली असेRead More

bhagwan nagapurkar's Blog

Blog Stats
  • 87159 hits