Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
November 30, 2012
Visits : 2342

मानसिक तणाव   (क्रमशः ८ वर पुढे चालू)   000                  सर्वच अडचणी व प्रश्न एका दमांत सोडविण्याचा प्रयत्न करु नका.   एका वेळी एकच प्रश्न वा अडचणीचे समाधान करा. असे  म्हणतात की मानवी जीवन व त्याची दैनंदिनी ही एखाद्या तंबूप्रमाणे ( Like a Tent ) असते. मध्यभागी एक उभा खांब आणि सर्व डोलारा निरनिराळ्या दोऱ्यानी बांधलेला. दोऱ्यांची ढील वा आवळले जाणे सतत चालते. त्यामुळे तो खांब केव्हांही स्थिर नसतो. मात्र स्थिर ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. विचारांचे तुफान, परिस्थितीचा मारा, घटनांची वर्दळRead More

November 28, 2012
Visits : 946

१८  उमलणारी फुले   चोर पावली येता तुम्हीं,  साव असूनी खऱ्या फुलराण्या स्वर्गामधल्या,  नाजुक नाजुक पऱ्या निद्रिस्त जेंव्हा विश्व सारे,  संचारी भुमंडळीं स्वागता रवि उदयाचे,  उमलताती सकाळीं चाहुल न ये कुणासी,  तुमच्या अगमनाची प्रफुल्लतेनें मन देते,  पोंच सौंदर्याची आकर्शक ते रंग निराळे,  खेची फुलपाखरें मधू शोषण्या जमती तेथे,  अनेक भोवरे सुगंध दरवळून वातावरणीं,  प्रसन्न चित्त करी जागे करीती जगास,  चैतन्यमय त्या लहरी हास्यमुखानें समर्पण होती, प्रभूचे चरणावरी क्षणिकRead More

November 25, 2012
Visits : 2401

मानसिक तणाव   (क्रमशः पुढे ६ वर चालू)   00                 आपण वैशिष्ट्यपूर्ण आहात. तुलना करुन चिंता नका आपण आपल्या जीवनाची तुलना दुसऱ्य़ाबरोबर करुन चिंतीत होऊ नका. कारण, या विश्वांत आपण एक वैशिष्ट्यपूर्ण आहात. या जगात आपल्या सारखा अन्य कोणी नाही.  दुर्दैवाने आपण स्वतःला ओळखत नसतो. जगाला मात्र समजण्याचा प्रयत्न करतो. सतत तुलनात्मक विचार चालले असतात. त्याचमुळे निराशेच्या वातावरणांत राहतो. इतरांच्या तुलनेमुळे स्वतःमधले वेगळेपण विसरतो.            नुकतीच क्रिकेटची वल्डकपची मँच बघितली. एक शRead More

November 24, 2012
Visits : 2570

१७  'अ' ते 'ज्ञ'  चा मार्ग'   अ,आ,इ,ई,उ,ऊ, गिरवित पाटी पुस्तक हातीं घेतले ह,ळ,क्ष,ज्ञ, करुनी शेवटीं खरेच मजला ज्ञान मिळाले   आरंभातील ' अ ' शिकूनी अहंकार तो जागृत झाला तो तर राजा षढरिपूचा ज्ञानास त्याने दुर सारला   अज्ञान- राज्यामघ्यें भटकतां स्वतःशी गेलो विसरुनी ज्ञानी झालो आहोंत आपण समजे चार पुस्तके वाचूनी   हालके हालके पुढे चाललो 'अ' 'आ'  सोडूनी 'क्ष' ज्ञ' पर्यंत ज्ञान प्राप्त ते मज जहाले अंहंकाराचा होऊनी अंत   'ज्ञ' ज्ञानाचा  तेंव्हांRead More

November 21, 2012
Visits : 1876

मानसिक तणाव    (क्रमशः पुढे ५ वर चालू)   00           जीवनाचे एक महान सत्य असते. जे भगवत् गीतेमध्ये देखील सांगितलेले आहे.      जे होत आहे ते चांगल्या साठीच. जे होणार आहे ते देखील चांगल्यासाठीच.             जीवनातील प्रत्येक घटनेमध्ये कोणत्या ना कोणत्या रीतीने तुम्हास फायदा होतो. पण प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या होणाऱ्या फायद्याबाबत नेहमी विचार करु नका. आपण सर्व ज्येष्ठ व श्रेष्ठ आहात. ६०-७० वा अधिक वर्षे आपण जीवनाची खर्च केलीत. जर मागे वळून बघितल, तर तुम्हास दिसून येईल की तुम्हीRead More

November 20, 2012
Visits : 1352

१६  कवीची श्रीमंती   खंत वाटली मनास    कळला नसे  व्यवहार शिकला  सवरला परि    न जाणला संसार पुढेच गेले सगे सोयरे   आणिक सारी मित्रमंडळी घरे बांघूनी धन कमविले   श्रीमंत झाली सगळी वेड्यापरी बसून कोपरी   रचित होता कविता कुटुंबीय म्हणती त्याला   कां फुका हा वेळ दवडीता सग्यांच्या उंच महाली   बैठक जमली सर्व जणांची श्रेष्ठ पदीचा मान देवूनी   कौतूके झाली कवितांची व्यवहारी निर्धन जरी तो   विराजमान मनीं दुजांचे ईश्वरी चैत्यन्न स्फुरले जे जे   गुंफूनी ठेविले हार तयांचे   डॉ.Read More

November 17, 2012
Visits : 2141

मानसिक तणाव    (क्रमशः पुढे ४ वर चालू )                               मी एका बँकेमध्ये गेलो होतो. पैसे काढायचे होते. इतर बरेच जण रांगेत होते. मी कॅशरकडे बघत होतो. पैसे घेणे, पैसे देणे, नोटा भराभर मोजणे, त्या एकत्र बांधणे,  बांधलेल्या गड्यामधून नोटा घेणे, मोजता मोजता गिऱ्हाईकांशी मध्येच बोलणे, फोन मोबाईल घेणे, बोलणे, कुणीतरी कर्मचारी मागून आला तर त्याच्याशी बोलणे. अशी अनेक छोटी छोटी व त्याच्या प्रमुख कामाना व्यत्यय आणणाऱ्या गोष्टी तो सहज करीत होता. हजारो नव्हे लाखोच्या नोटा तो हाताळत होता. कल्पनाRead More

November 16, 2012
Visits : 1088

१५  पुंडलिकाचे दैवत   आईबापाच्या सेवेमध्यें, पुंडलीक रंगला उभा विठ्ठल दारावरती,  हेच तो विसरला  ।।धृ।।   आईबाप हे दैवत ज्याचे रुप पाही त्यांच्यात प्रभूचे सेवा करीत आनंद लूटतां,  तल्लीन जो जहला  ।।१।। उभा विठ्ठल दारावरती हेच तो विसरला   निद्रेमध्यें असतां दोघे मांडी देऊनी आपण जागे कशी मोडू मी झोप तयांची,  प्रश्न विचारी भगवंताला  ।।२।। उभा विठ्ठल दारावरती हेच तो विसरला   विट देवूनी विठ्ठलासाठीं उभे केले त्या जगत्जेठी आपण गेला घेवून त्यांना,  स्नानाकRead More

November 13, 2012
Visits : 2224

०० दिवाळीचा फराळ फटाके आणि दिवे.  ” जीवनाच्या रगाड्यातून ”   आणि ” बागेतील तारका ”  ह्या दोन मराठी ब्लॉग तर्फे  सर्व वाचक लेखक आणि संबंधिताना  ही दिवाळी व आगामी वर्ष आनंद सुख समाधानात  जावो ही नम्र प्रार्थना.   माझा ब्लॉग     ” जीवनाच्या रगाड्यातून” सुरु करून थोडेच दिवस झाले. दैनंदिन जीवनातील टिपलेले साधे परंतु मार्मिक प्रसंग आणि कविता ह्यांचा आधार घेत माझे लिखाण असते. आजपावतो जवळ जवळ २९,९१८ वाचकांनी त्याचा  आनंद घेतल्याचे दिसते. वाचक वर्ग हीच लेखकाची खरी शक्ती असते. सर्वाना त्याबद्दल धन्यवाद देतRead More

November 12, 2012
Visits : 1094

१४  मग्न असलेले जग   मलाच वाटे - - जग मजलाच हांसते विचार करिता कळले  --  जगास फुरसत नसते  ।। धृ ।।   वेगांत चालते जग,    क्षुल्लक तुमचा सहभाग ह्या अथांग जनसागरीं,   कुणी न पुसती तुम्हांपरी आपल्यातच जग जगते विचार करिता कळले  --   जगास फुरसत नसते  ।। १।।   प्रत्येकांचे प्रश्न निराळे,    गर्क आहेत सोडविण्या सगळे उगाच होई भास मजला,    मनाचा हा खेळ जहाला बघण्या तुमचेकडे, वेळ नाही कुणाते विचार करिता कळले   --  जगास फुरसत नसते  ।।२।।   श्रीमंतीची कुठे झलक,    गरीबीतRead More

November 09, 2012
Visits : 2952

मानसिक तणाव-   (क्रमशः  पुढे ३ वर चालू-)          एखादा पाच किलो वजन घेवून काही अंतर चालतो. त्याचे हात दुखू लागतात. त्याला दम लागतो. थकवा वाटू लागतो. कारण तो त्या त्या अवयवावर तान देत असतो.आणि ती अवयवे तसे दर्शवितात.मात्र मेंदूमध्ये प्रचंड वैचारीक क्षमता असते. त्यामुळे तुमच्या मेंदूला क्षिणता आली हे लगेच होत नसते. मात्र क्षिण झालेला मेंदू ( Fatigued Brain) त्याचे परिणाम इतरत्र पसरवून इतर अवयवावर परिणाम करतो. त्यालाच ' मानसिक तणाव ' म्हणता येईल.                   आजकालचे वैद्यकिय शास्त्रRead More

November 08, 2012
Visits : 739

१३  काव्यातील गुरु   एकलव्यापरीं शिकलो विद्या,  गुरुद्रोणा विणा काव्यामधल्या जाणून घेतल्या,  साऱ्या खाणाखुणा   शोधू लागलो प्रथम गुरुला,  पद्य रचनेसाठीं कुणी न शिकवी कला श्रेष्ठ ही,  राहून माझे पाठी   उठत होती भाव तरंगे,   अन आकाशी भिडती शब्दांनी परि पकड न येता,  निष्टूनी ती जाती   मार्गदर्शक तो भेटत नाही,  खंत लागे मना आता व्याकूळ झाला जीव बघूनी,  मनाची ही दुर्बलता   गोविंदाग्रज नि केशवसूत,  आणिक ग.दि.मा. तांबे- बोरकर- यशवंत,   सर्वजण आले कामा   ग्Read More

November 06, 2012
Visits : 571

१२  हें माणसा !   मानव योनी हीच महान    नको करु हा वृथा अभिमान मानुनी प्राण्यांत श्रेष्ठ    झालास तूं अतिगर्विष्ठ 'विवेकशक्ति' असे ज्ञान    हेच ठरविसी परिमाण हाच निर्णय चुकीचा    पाया ठरे गैरसमजाचा उंच आकाशांतून घार    पाही भक्ष्य जमिनीवर तुजला नसे तिक्ष्ण दृष्टी    निसर्गे दिली ती पक्षिसृष्टी तंतुसी काढूनी मुखातूनी   सुंदर विणी जाळे त्यांतूनी कोळी विणतो सुंदर जाळे    वास्तूकला ती कुणा न कळे श्वास घेऊनी वस्तू शोधतो  मानवाला चकीत करतो श्वानाचा तूं घेसी उपयोग    हाच तुRead More

November 05, 2012
Visits : 2388

मानसिक तणाव-  (क्रमशः  पुढे २ वर चालू- - -)                दैनंदिनीच्या जीवनामध्ये एक प्रकार दिसून येतो. जेथे Repetition of action होत असते. तेथे काहीतरी खूणा पडतात. गावात बघितले असेल की विहिरीवरील दगडावर घर्षण होऊन दगड झिजून जातो. दगडावर फक्त ज्या ठिकाणी दोर घासली जाते त्याच ठिकाणी खूणा पडतात. मजूर वा शेतकरी कामे करत असताना, हातापायांच्या ठराविक भागी जेथे सततचे घर्षण होत राहते. भाग कठीण होतो. जाडसा होतो अथवा त्याचे पापूद्रे निघून - Pilling Off होत जाते. ह्याचा एकच अर्थ, जेव्हा त्या भागावर सतत तRead More

November 02, 2012
Visits : 1000

११  ईश्वरी गुप्तधन   होता एक गरीब बिचारा किडूक मिडूक ते जगण्या चारा कौलारु जुनी पडवी निवारा जन्म दरिद्री दिसत पसारा   परिस्थीतीनें गेला गंजूनी आर्थिक विवंचना पाठी लागूनी शरीर जर्जर झाले रोगांनी जगण्याची आशा उरे न मनीं   अवचित घटना एके दिनीं धन सापडे जमिनीतूनी मोहरांचा तो होता रांजण गेले सारे दारिद्र्य निघूनी   जन्मभर ते त्यानी भोगले घरांत लक्ष्मी परी सोसले अज्ञानातची हे घडले पाण्यांत असे परी तहानेले   शोधा ईश्वरी गुप्त धनाचा सांठाRead More

November 01, 2012
Visits : 1449

प्रिय वाचक - - -मानसिक तणाव ही लेखमाला मी आपणासाठी क्रमशः आठ भागात देत आहे. कृपया आपला अभिप्राय द्यावा. धन्यवाद.    मानसिक तणाव   (हा लेख क्रमशः आहे )                              माणसाच मन अतिशय चंचल आणि प्रचंड वेगवान असते.        अस्तित्वात असलेल्या ज्ञानानुसार त्याचा वेग, प्रकाश वेगापेक्षा कितीतरी जास्त असतो. त्याची मोजमाप कुणीही करु शकत नाही.  शरिरातील सर्व अवयवांचा शोध लागला, परंतु मन हा अवयव म्हणून सापडले नाही. ते एक विचारवाहक म्हणून आहे  ही संकल्पना. अदृष्य परंतु प्रचंडRead More

bhagwan nagapurkar's Blog

Blog Stats
  • 27133 hits