Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
November 30, 2011
Visits : 4097

जीवन आहे एक कल्पतरु जीवन आहे कल्पतरु,   मिळेल ते, जे विचार करुं ही आहे सुवर्णमाती उगवेल ते , जसे पेरती राग लोभ अहंकार,  मोठेपण भासविणार दाखवूनी क्षणिक सुख, देई पर्वतमय दुःख दया क्षमा  शांति, उच्च भावना असती बिंबता हे सद्-गुण, लाभेल खरे समाधान घाणीच्या राशी पडती, निराशा व दुःखाची वसती स्वच्छ निर्मळ घर, तेच सर्व सुखांचे माहेर आपला आपण चालक, कर्मफळांचा मालक सुखदुःखे येती, तेचि आपली निर्मिती प्रयत्न सारे तुमचे हाती, श्रद्धा ठेवावी ईश्वरावरती योग्य करितां प्रयत्न, यशाचेRead More

November 27, 2011
Visits : 4232

विरोघांत मुक्ति   भक्ति करुन प्रभूसी मिळवी, दिसले आम्हा ह्या जगती परि त्याचाच विरोध करुनी, कांही पावन होऊन जाती   लंकाधिपती रावण याने, रोष घेतला श्रीरामाचा जानकीस पळवून नेई,  विरोध करण्यास प्रभुचा   झाली इसतां आकाशवाणी,  कंसास सांगून मृत्यु त्याचा तुटून पडता देवकीवरी,  नाश करण्या त्याच प्रभुचा   प्रभी अवताराचे ज्ञान होते,  परि विरोध करीत राही होऊन गेले तेच प्रभूमय,  सतत त्याचाच ध्यास घेई   रोम रोम तो शोधत होता,  कोठे लपला आहे ईश्वर भक्ति असो वा विरोध असो,Read More

November 24, 2011
Visits : 4071

निवृत्तीच्या उंबरठ्यावर !   कां व्हावे निवृत्त मी ?   कुणी सांगतो म्हणूनी निसर्गालाच सांगू द्या     वय झाले समजूनी   कार्यक्षमता माझ्या मधली   मोजमाप हे कुणी करावे ? विकलांग होईल केंव्हा शरीर   निसर्गालाच हे ठरवूं द्यावे   सहजची जगतो ऐंशी वर्षे     संसार सागरी पोहता पोहता स्थिरावले मन विचार करुनीं    निवृत्तीची जाणीव येता   सर्वासंगे जगता जगता     शेवटचा तो श्वास ठरु दे हासत खेळत आनंदाने     ह्या जगाचा निरोप घेऊं दे   (कविता)   डॉ. भगवान नागापूरकर ९००४Read More

November 19, 2011
Visits : 2302

जीव ( प्राण-आत्मा ) वैद्यकीय शास्त्राचा अभ्यास करीत असताना, प्राथमिक ज्ञान मिळाले. शरीरशास्त्राविषयी , निरनीराळे भाग व त्यांची मुळ रचना, ट्यिश्युचा समुह, त्यांच्या सुक्ष्म अशा सेल्स भागाची योजना जाणली. प्रत्येक आवयव व शेवटी सर्व देह सांघिक मदतीने आपआपले कार्य पूर्ण करीतो. त्याची वाढ कशी होते हे कळले. निसर्गाची एक अप्रतिम योजकता ह्या अभ्यासामुळे दिसून आली. ह्या अभ्यासांत मदत झाली ती विद्वान डॉक्टरांनी लिहीलेल्या पुस्तकांची, व मासिकांची. प्राध्यापकांनी केलेल्या मार्गदर्शनपर नोटसची. आम्ही बघीतलेल्या व स्वतRead More

November 15, 2011
Visits : 4808

पंख फुटता !    ते जातील उडूनी पंख फुटता   पाहत राहशील, डोळे भरुनी      आजवरी जे प्रेम दिले तू   शक्ती त्याची उरी बाळगुनी    माया, वेडी कशी असे बघ   वाटते तुजला तुझीच पिले ती  हसून, खेळून बागड्तील  सदैव तुझ्या पदारा खालती    जेंव्हा पडले पाउल पहिले   आधाराविण तुझ्या अंगणी  नांदी होती दूर जाण्याची   तुजपासुनी त्याच क्षणी   परी दूर दृष्टी ही नव्हती तुजला   मायेचा तो पडदा असता टिपून घेशी अश्रू आज ते   परिस्थितीची जाणीव होता   (  कविता )   डॉ. भगवान नागाRead More

November 11, 2011
Visits : 2669

मला समजलेले कर्मफळ   प्रत्येक व्यक्तीला जीवनाच्या चक्रामध्ये सतत कोणते ना कोणते काम करावेच लागते. त्याची प्रत्येक हालचाल हे छोटेसे कर्म बनत जाते. प्रत्येक क्षण हा कर्माने बांधलेला असतो. कर्माववर सभोवताल, परिस्थिती आणि व्यक्तीच्या चेतना ह्याचा परिणाम होत असतो.  व्यक्तीचे अंतरंग व बाह्यांग प्रत्येक कर्माचे परिणाम ठरवतात. ते चांगले वा वाईट, सुख वा दुःख निर्माण करणारे ठरतात. व्यक्तीच्या आवडी निवडीवर ते अघात करतात. ह्यातून दोन गोष्टी निश्चीत स्वरुपाच्या कळतात. कर्म ही सतत घडणारी क्रिया व त्याप्रमाणेRead More

November 07, 2011
Visits : 2786

दयेची कसोटी   करुनी दयेची बरसात     पावन करीतो दुष्टाला तुझ्या मनाचा ठाव        उमजला नाहीं कुणाला   वाल्या होता खूनी       पापांनी भरले रांजण परि तुझ्या दयेद्वारे       गेला तो उद्धरुन   कालीदास होता ऐष आरामी      राहात होता वेश्येघरीं महाकवी बनवूनी त्याला          किमया तूंच करी   बहकला होता पुंडलीक     पत्नीच्या विपरीत नादानें उभे केले तुला विटेवरी          आईबाप सेवा शक्तिनें   क्षमा करुनी पाप्यांना       पावन तूं करRead More

November 03, 2011
Visits : 2927

वर्तमान काळांत जगा.   काळाला तीन भागांत विभागले जाते. भविष्य, भूत आणि वर्तमान काळ. भविष्य काळ अर्थात येणारा भावी काळ आणि भूत काळ गेलेला अर्थात मागचा काळ. दोन्ही काळाच्या मध्यभागी येणाऱ्या व जाणाऱ्या सिमा रेषेवर ज्याचे अस्तित्व मानले गेले तो वर्तमानकाळ. त्यामुळे वर्तमानकाळाचे मोजमाप किती वेळेचा तो काळ ह्याचे परीमाण ठरवीणेकेवळ शक्य नाही. येणारा काळ जो ज्या क्षणाला जातो तेव्हांच भविष्यकाळाचा भूत काळ बनतो. आणि तो परिवर्तनाचा क्षण कदाचित् त्याला वर्तमान काळ नांव देता येईल. परंतु खऱ्या अर्थाने त्याचेRead More

bhagwan nagapurkar's Blog

Blog Stats
  • 27892 hits