Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
June 28, 2015
Visits : 1428

महान ग्रंथकार   दोन ग्रंथ अप्रतीम बनले,   या जगावरती, रामायण महाभारत याहूनी, श्रेष्ठ काही नसती ।।१।। धन्य जहाले वाल्मिकी व्यास,  ज्यांनी ग्रंथ लिहीले, मानवातील विविधतेचे,  दर्शन घडविले ।।२।। विश्वामधला प्रत्येक विषय,  हाताळला दोघांनी, शोधून काढण्या काही,  निराळे समर्थ नाही कुणी ।।३।। आद्य कवी वा लेखक म्हणूनी,  मान तयांना आहे, अनुकरण  त्यांचे करिता,  पुष्प तयांना वाहे ।।४।।   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० e-mail-  bknagapurkar@gmail.comRead More

June 28, 2015
Visits : 1385

भक्तांसाठी कष्ट भोगतो श्रीहरी   युगानू युगें उभा राही,   एका विटेवरी कष्ट भोगतो भक्तांसाठी   पांडुरंग श्रीहरी   ।।धृ।।   आई वडिलांची सेवा पुंडलीक भक्तीचा ठेवा भक्तित होई तल्लीन जगास गेला विसरुन उभा करुनी तुजला,    गेला निघूनी चंद्रभागेतीरी   ।।१।। कष्ट भोगतो भक्तांसाठी    पांडुरंग श्रीहरी   विषाचा तो पेला मीरेनें प्राशन केला भजनांत गेली दंग होऊनी पचविलेस विष तूं घेऊनी दुधामधले विष शोषूनी,   दाह त्याचा सहन करी   ।।२।। कष्ट भोगतो भक्तांसाठी   पRead More

June 28, 2015
Visits : 5305

चित्त मंदीरी हवे   लोटांगण घालूनी शरण गेला, देव मंदिरीं तो आदर दाखविण्या प्रभूचे ठायीं, प्रयत्न करितो समर्पणाचे भाव दाखविण्या,  देहाला वाकवी मन जोपर्यंत विनम्र नसे,  प्रयत्न व्यर्थ जाई मंदिरी तुमचे शरिर असूनी, मन असे इतरीं श्रम तुमचे निरर्थक बनूनी,  मिळेल कसा श्रीहरी इतरत्र राहूनी चित्त तुमचे,  असतां मंदिराकडे खरे पुण्य ते पदरीं पडते, हेंच जाणा कोडे   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० e-mail-  bknagapurkar@gmail.comRead More

June 28, 2015
Visits : 3519

बंधनातील चिमणी   उड्या मारित चिवचिवत,  एक चिमणी आली दर्पणाच्या चौकटीवरती,  येवून ती बसली बघूनी दूजी चिमणी दर्पणी,  चकीत झाली होती वाटूं लागले ह्या चिमणीला,  आंत अडकली ती उत्सुकता नि तगमग दिसे,  ह्या चेहऱ्यावरी चारी दिशेने बघत होती,  आंतल्या चिमणी परी औत्सुक्याचे भाव सारे दिसती,  आतील चिमणीतही कशी करूं तिची बंधन मुक्ती,  काळजी लागून राही चोंच मारीते आवाज करिते,  यत्न केले सारे श्रम होवूनी थकूनी गेली,  हातीं न कांहीं उरे चिंता लागली चिंता बघूनी,  ह्या चिमणीलाRead More

June 28, 2015
Visits : 3748

भावनांची घरें   घरें निरनिराळी बांधली, घ्याहो निरखूनी   ।।धृ।। वास्तुकला सुंदर   रंग त्याचे बहारदार आकर्षक वाटणार  परी निवड करा जपुनी, घ्याहो निरखूनी   ।।१।। ही घरे भावनांची    त्यांत छटा विचारांची भर पडतां श्रद्धेची    जीवन जाईल तसेंच होऊनी, घ्याहो  निरखूनी   ।।२।। राग लोभ अहंकार   मद मत्सर हे विकार ह्यांची ती घरे असणार   शोधा विचार करुनी, घ्याहो निरखूनी    ।।३।। दया क्षमा शांति   प्रेम आनंद उल्हासती आदर भावांची वसती   विवेक बुद्धीने शोधा जाणूनी, घ्याRead More

June 28, 2015
Visits : 1021

'शक्ती' हेच  ईश्वरी रुप   तप्त सळई स्पर्ष करीतां ,   चटका देई शरीराला सुप्त अशी औष्णिक शक्ति,   आस्तित्व दाखवी त्या वेळेला विजा चमकूनी गर्जती मेघ,   लख्ख उजेड सारते काळोख प्रकाश नि ध्वनीच्या लहरी,   आस्तित्वाची दाखवी झलक साधी असे तार तांब्याची,   झटका देई विद्युत असतां विद्युत शक्तीचा परिणाम,  जाणवी देहा प्रवेश करतां झाडावरले पडता फळ,  भूमी घेई खेचुनी त्याला गुरुत्वाकर्षन शक्ति ही,   झलक दाखविते जगाला ईश्वर अस्तित्व भासे,  अशाच शक्तिरुपानें अद्दष्य असुनी परिणामRead More

June 28, 2015
Visits : 1253

ज्ञानाग्नि पेटवा   हातातील काडी    घासतां  पेटीवरी अग्नि त्याच्यातील   ज्वाला त्या धरी   लपलेला अग्नि     घर्षणाने पेटतो अज्ञान झटकता    ज्ञानी उजाळतो   चितांत असतो     प्रभू सदैव शांत ओळखण्या त्यासी   लागताती संत   संत हाच गुरु        मार्गदर्शक असे चित्तातील प्रभूला     जागवित असे   उजळण्या मन   घर्षण लागे संताचे पेटवा ज्ञानाग्नि     सार्थक होई जीवनाचे   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० e-mail-  bknagapurkar@gmail.comRead More

June 28, 2015
Visits : 1867

” भूमिका “- – - आजोबांची !    आज घरातील वातावरण खूप तापलेले होते. नातवांनी खूप मस्ती केली होती. आरडा- ओरडी, झोंबा- झोंबी, मारा- माऱ्या सारे झाले.  क्रिकेट चेंडू  फेकणे घरातच झाले. फ्रेम पडली व फुटली. हे सारे बालवयातील त्यांना आनंद व मजा  देणारे, परंतु इतरांना वैताग आणणारे होते. सुटीचा दिवस तेंव्हा घरी त्यांचे आई बाबा दोघेही होते. सहन शक्तीचा अंत बघणारे झाले, तेंव्हा बाबा उठले, रागावले, थोडीशी शिक्षा पण केली. त्यांचे सारे खेळ बंद केले.  ” आज कोठेही बाहेर बागेत जायचे नाही.”  हीच शिक्षा, बाबा ओरडले.Read More

June 21, 2015
Visits : 1136

गुणांची परंपरा   गादी चालविते माझी आई, माझ्याच आजीची मला वाटते परंपरा,  ती चाले घराण्याची....१, रात्रंदिनीचे कष्ट करणे, हा तिचा स्वभाव प्रेमळपणे खावू घालणें,  मनी तिच्या भाव....२, अधिकाराची नशा तिजला, शब्द तिचा कायदा जुमानत नाही कुणाचाही,  शाब्दीक तो वायदा....३, प्रेमळपणा असूनी अंगी,  अहंकार युक्त ती गुणदोषांनी भरले व्यक्तीत्व,  तसेच पुढे चालती......४ सोडून घ्या तो अहंकारी भाव, टिकवा प्रेमळपणा चक्रामधल्या गुणदोषातील, गुणच अंगा बाणा....५ डॉ. भगवान नागापूरकरRead More

June 21, 2015
Visits : 2339

वातावरणाची निर्मिती   वातावरण ते निर्मित होते,  जसे जातां वागूनी हर कृतिची वलये बनती, तरंगे ती निघूनी...१, फिरत असती वलये तेथें,  सारी अंवती भंवती चक्रे त्याची परिणाम दाखवी, इतर जनांवरती...२, जेव्हां कुणीतरी संत महत्मा, असे तुमच्या जवळी चांगुलपणाचे भाव उमटती,  आपोआप त्यावेळी....३, जवळून जाता दुष्ट व्यक्ती ती,  आपल्या शेजारूनी चलबिचल ते मन होते,  केवळ सानिध्यानी.....४, याच लहरी घुसुनी शरिरी, मनी आघांत करती मनामध्ये तो बदल करूनी, तीच वृत्ती बनविती...५, विहीरी वरRead More

June 21, 2015
Visits : 1224

लोप पावू लागलेली स्त्रीलज्जा   खुरटून जाते फूलझाड, गर्द झाडीच्या वनांत, कोमजूनी चालली स्त्रीलज्जा, धावपळीच्या जीवनांत ....१, भावनेची नाहीं उमलली, फुले तिची केव्हांही, नाजुकतेचे गंध फेकूनी, पुलकित झाली नाही...२, कोमेजूनी गेल्या भावना, साऱ्या हताळल्या जावून, एकांतपणाची खरी ओढ, दिसेल मग ती कोठून...३, गर्दीच्या या ओघामध्यें, धक्के-बुक्के मिळत आसे, प्रेमभावना जातां उडूनी, ओलावा मग राहत नसे...४, स्त्रीलज्जेची भावना जी, युगानूयुगें जपली घराबाहेर पडून पाऊल लोप पावू लागली...५ डॉ.Read More

June 21, 2015
Visits : 4013

कर्तृत्वाला काळ न लागे   सुचले होते सारे कांहीं परि,  ढळत्या आयुष्यीं संधिप्रकाश तो दिसत होता,  सूर्य अस्ताशीं...१, काळोखाची भिती उराशीं,  लांब आहे जाणे कळले नाहीं यौवनांत,  कशास म्हणावे जगणे...२, समजून आले जीवन ध्येय,  चाळीशीच्या पुढें खंत वाटली जाणता,  आयुष्य उरले केवढे...३, ज्ञानविषय अथांग होते,  अवती भवती कसा पोहू ह्या ज्ञान सागरीं,  विवंचना होती...४, निराश होऊं नकोस वेड्या,  कर्तृत्वाला काळ न लागे क्षणांत चमकूनी प्रकाश देणें,  हीच विजेची अंगे..५, वर्षा येRead More

June 21, 2015
Visits : 2685

१३  प्रभू मिळण्याचे साधन   ध्येय मिळण्या तुमचे    योग्य लागते साधन कष्ट होतील व्यर्थचे    चूक मार्ग अनुसरुन   ।।   अंतराळातील शोध   महान बुद्धीचे प्रतीक घेण्या अचूक वेध   अवकाशयान असे एक   ।।   अनंत दूरचे तारे   न दिसती डोळ्यानी दुर्बिणीच्या नजरें   बघती सर्व कौतूकानी   ।।   सूक्ष्म जंतूंचे अवलोकन, चक्षु घेण्या असमर्थ त्याचे मिळण्या ज्ञान   लागते सूक्ष्मदर्शक यंत्र   ।।   यंत्र असे साधन   जाणण्या कांहीं गोष्टी इंद्रियाना मर्यादा असून   न बघे सारी सृष्टRead More

June 21, 2015
Visits : 958

१३  देह – एक महान वस्ती   सात कोटीची वस्ती असूनी,  सुंदर वसले शहर एक प्रत्येक जण तो स्वतंत्र असूनी,  कार्ये चालती तेथे अनेक.. सुसंगता शिस्तबद्ध ती,  साह्य करिती एकमेकांना शत्रूची ती चाहूल येतां,  परतूनी लाविती त्या घटना.. अप्रतिम ते शहर असूनी,  नाव तयाचे असे  'पुरूष' 'पुरू' म्हणजेच गाव असूनी,  मालक त्याचा आहे 'ईश'.. अशीच अगणित शहरे, या अथांग विश्वाच्या शरिरी विधात्याची वास्तूकला,  अप्रतीम अजोड ठरे खरी..   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० e-mail-  bknagapRead More

June 21, 2015
Visits : 2276

गाण्याच्या कलेची किंमत   एक भिकारीण तालावरती, गात होती गाणे पुढे करुनी एक हात, आळवित होती भजने   तंद्रित होती गाण्याच्या, एकाग्र चित्त करुनी कसा मिळेल आनंद इतरां, हीच काळजी मनीं   मिळेल ते धन हाती घेऊनी, गेली ती परत निराश न होता हास्य मुखाने, आशीर्वाद देत   भिक नव्हती तिने जमविली, ती तर कदर कलेची आनंद मिळे इतरांना, हीच पावती समाधानाचीं   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० e-mail-  bknagapurkar@gmail.comRead More

June 21, 2015
Visits : 1973

युगपुरुषाचे दर्शन-    १९५५ सालचा प्रसंग आठवतो. औरंगाबादला मी शासकीय महाविद्यालयात इंटरला ( आजच्या बारावीला ) शिकत होतो. त्यावेळी तेथे दोनच महाविद्यालये होती. दुसरे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सिद्धार्थ महाविद्यालय  ( ज्याचे नामकरण नंतर  मिलिंद महाविद्यालय  असे बाबासाहेबानीच केले होते.)     डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी  बरेच ऐकले होते. ते एक महामानव, युगपुरुष, असल्याचे कळले. ( त्यावेळी त्यांना भारतरत्न म्हणून संबोधित केले नव्हते.) अशा ह्या थोर पुरुषाला बघवे, दुरून का होईना दर्शन घ्यावे, ही मनांत तीव्र इचRead More

June 14, 2015
Visits : 1707

गर्भावस्थेतील आनंद   जीवनातील परमानंद,   केंव्हां लाभतो त्या जीवना ? मातेच्या त्या उदरामध्ये,   शांत झोपला असताना....१,   असीम ‘आनंद’ अनुभव,  घेत असे तो जीवात्मा सोsहं निनाद करूनी,  सांगतो मीच परमात्मा....२,   आनंदाने नाचू लागतो,  मनांत येता केंव्हां तरी मातेलाही सुखी करती,  त्याच्याच आनंदी लहरी....३,   पुढे त्याचे प्रयत्न होती,  मिळवण्या तोच आनंद सुख, दु:खाच्या चक्रामध्ये,  विसरूनी जातो तो नाद.....४   डॉ. भगवान नागापूरकर भ्रमणध्वनी- ९००४०७९८५० bknagRead More

June 14, 2015
Visits : 2831

पेराल ते घ्याल   शत्रु तुमचा तुम्हींच असूनी   तुम्हींच कारण दुःखाचे सर्व दुःखाच्या निर्मितीपाठीं   हात असती केवळ तुमचे   बी पेरतां तसेंच उगवते    साधे तत्व निसर्गाचे निर्मित असतो वातावरण   क्रोध अहंकार मोहमायाचे   कसे मिळेल प्रेम तुम्हांला   घृणा जेंव्हां तुम्हीं दाखविता क्रोध करुन इतरांवरी     मिळेल तुम्हांस कशी शांतता   शिवीगाळ तो स्वभाव असतां   आदरभाव तो कसा मिळे शत्रुत्वाचे नाते ठेवतां   सलोख्याचा सांधा ढळे   इच्छा मात्र असते सुखाची    सदैव मिळावा तRead More

June 14, 2015
Visits : 4131

Normal 0 false false false EN-IN X-NONE MR Read More

June 14, 2015
Visits : 5086

कवीची खंत   भटकतो आहे कवि   विचारांच्या सागरांत वाहात चालला आहे    व्यवहारी जगांत   आधार नाही त्याला    पैशाच्या शक्तीचा कुचकामी ठरत आहे    प्रयत्न त्याचा जगण्याचा   अर्धपोटी राहात असतो     भाकरीच्या अभावी लिहीत चालला आहे        काव्यरचना प्रभावी   उदासपणे बघतो आहे     " हाऊस फूलची " पाटी लिहीली होती नाट्यगीते     त्यानेच सर्वासाठी   टाळ्यांचा तो कडकडाट       बाहेर ऐकू येई उपाशी होते त्याचे पोट    खिन्नतेने निघून जाई   डॉ. भगवान नागापूरकर भ्रमणध्वनी-Read More

June 14, 2015
Visits : 2046

संतुलन   आकाशीं सुर्य तळपला   तेजस्वी त्याची किरणें तप्त करुनी जमिनीला   वाळून टाकी जीवने   ।।   नभीं मेघ आच्छादतां    रोकती रविकिरणे तुफान पर्जन्य पडतां   महापूर त्याचा बने   ।।   सुटतां भयंकर वारा   निघून जाती ढग प्रचंड वादळाचा मारा   पर्जन्य कसे होईल मग   ।।   वादळास अडविती पर्वत   वलय त्याचे रोकूनी सारे करिती मदत   आनंदी करण्या धरणी   ।।   एकाची शक्ती बनते    दुसऱ्यास पुरक निसर्गचक्र शोधते   संतुलन त्यांत एक   ।।   डॉ. भगवान नागापूरकर भ्रमणRead More

June 14, 2015
Visits : 2575

क्षण भंगूर जीवन   ठसका लागून प्राण जातो,   घशांत अडकून काही तरी क्षणांत सारा खेळ आटपतो,   धडपड केली किती जरी.. हृदय जेव्हा बंद पडते,   उसंत न मिळे एक क्षणाची केवळ तुम्हीं चालत असतां,   यात्रा संपते जीवनाची.. कांचेचे ते भांडे निसटता,   तुकडे त्याचे होवून जाती देहाचा तो काय भरवसा,   जेव्हां सांपडे अपघाती.. वाढ करण्या शरिराची,  पडत असती बहूत कष्ट क्षणभंगूर हा देह असूनी,  केव्हांही होऊन जाईल नष्ट..   डॉ. भगवान नागापूरकर भ्रमणध्वनी- ९००४०७९८५० bknagapurkaRead More

June 14, 2015
Visits : 4280

गीता – जीवनाची एक उकल   रणभूमीवर समर प्रसंगी      मृत्यु असता सामोरी जीवनांची तत्वे सांगती       गीते द्वारे श्रीहरी           //धृ//   अर्जुन असूनी महारथी         द्विधा झाली मनःस्थिती सगे सोयरे तेथे बघूनी          खालती बसला निराशूनी कसे मारुं मी माझेच सारे        भगवंताला प्रश्न विचारी    //१// जीवनाची तत्वे सांगती गीते द्वारे श्रीहरी   कुणीही नाही कुणाचे येथे        नाते गोते क्षणिक भासते सत्ता येथे चालते प्रभुची          खेळणी सारी ठरते त्याची तूं आहेस अर्जुना सोंगटीRead More

June 14, 2015
Visits : 1688

आफ्रिकन स्त्रीचे आभूषण प्रेम!    नुकताच  दक्षिण  आफ्रिकेला  जाण्याचा  योग  आला  होता. निसर्गच वरदान लाभलेली  भूमी.  असे वर्णन तिचे करता येईल. ऊतम हवा, भरपूर पाणी, नद्या नाले आणि नेत्रदीपक धबधबे दिसत होते. त्याच प्रमाणे प्रचंड झाडेझुडपे, वेली, क्षितिजा पर्यंत  पसरलेली जंगले,  आणि त्या जंगलात साम्राज्य गाजवणारी अनेक जंगली जनावरे. बळी तो कान पिळी, ह्या तत्वाने जगणारे पशु, काळपा काळपाने आनंद घेताना दिसत होती.  सर्व  बघताना हृदय भरून येत होत. ह्यात भर पडली ती तेथील  अतिशय प्रेमळ, लाघवी, माणुसकीने भरलेल्याRead More

bhagwan nagapurkar's Blog

Blog Stats
  • 60474 hits