Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
February 25, 2013
Visits : 2322

कृष्ण कमळ- २१  विरोघांत मुक्ति   भक्ति करुन प्रभूसी मिळवी, दिसले आम्हा ह्या जगती परि त्याचाच विरोध करुनी, कांही पावन होऊन जाती   लंकाधिपती रावण याने, रोष घेतला श्रीरामाचा जानकीस पळवून नेई,  विरोध करण्यास प्रभुचा   झाली इसतां आकाशवाणी,  कंसास सांगून मृत्यु त्याचा तुटून पडता देवकीवरी,  नाश करण्या त्याच प्रभुचा   प्रभी अवताराचे ज्ञान होते,  परि विरोध करीत राही होऊन गेले तेच प्रभूमय,  सतत त्याचाच ध्यास घेई   रोम रोम तो शोधत होता,  कोठे लपला आहे ईश्वर भक्ति असो वRead More

February 25, 2013
Visits : 1939

बागेतील तारका- ३८  त्याग वृत्ति   जीवनाच्या सांज समयीं उसंत मिळतां थोडीशी हिशोब केला स्वकर्माचा वर्षे गेली होती कशी   दिवसा मागून वर्षे गेली नकळत अशा वेगानें सुख दुःखाच्या मिश्रणीं जीवन गेले क्रमाक्रमाने   आज वाटे खंत मनीं आयुष्य वाया दवडिले ऐहिक सुखाच्या मागे जातां हातीं न कांहीं राहिले   'घेणे'  सारे आपल्यासाठीं करीत जीवन घालविले 'देण्या'  मधल्या आनंदाला मन सदा वंचित राहिले   सुधारुन घे आतां तरी अनुभवाने चूक आपली उर्वरित वरRead More

February 25, 2013
Visits : 2668

जीवनाच्या रगाड्यातून- 'Percussion '     एक वैद्यकीय तपासनी पद्धत   विचार करणे हे मेंदूचे अत्यंत महत्वाचे कार्य.  त्यातही कांही व्यक्ती सतत नाविन्याचा विचार करीत असतात. निसर्ग कोणतीही गोष्ट तुमच्या समोर सोडून देतो. फक्त विचारवंतच त्याच प्रथःकरण करुन ती कोणती गोष्ट आहे, कां आहे, व त्याचा सर्वसामान्यासाठी कांही उपयोग होऊ शकेल कां ह्याचा विचार करतात. त्यानाच आपण महान, तत्वज्ञानी वा शास्त्रज्ञ म्हणतो. तुमच्या आमच्या सारखीच ती साधी माणसे. कांही वेगळी नसतात. परंतु सदैव सतर्कता व चौकसपणा बाळगुण असतातRead More

February 20, 2013
Visits : 1282

कृष्ण कमळ-   20  संत संगती   ललाटी ज्यांच्या जे जे लिहीले संत जाणती दिव्य दृष्टीने नियतीच्या ह्या हलचालीना दिली जाती आवाहने   जाणून घेता भविष्यवाणी जीवन मार्ग हे ज्याना कळती तपशक्तीने संत महात्मे योग्य मार्ग ते दाखवूनी देती   कर्माने जरी भाग्य ठरते सुख दुखःच्या गुंत्या भोवती त्या गुंत्यातील धागा शोधुनी सुसाह्य त्याचे जीवन करीती   कृपा होता संत जनाची चुकला-मुकला जाई ठिकाणी घनदाट त्या जंगलामधली पाऊलवाट ते देई दाखवुनी   डॉ. भगवRead More

February 20, 2013
Visits : 560

बागेतील तारका -   *  ३७  खरा आस्तिक   नास्तिक असूनी श्रद्धा नव्हती, ईश्वराचे ठायीं विज्ञानाची कास धरुनी ती, भटकत तो जायी // चार पुस्तके वाचूनी त्याचे,  तर्कज्ञान वाढले दृष्य अदृष्य तत्वांमधले , भेद जाणवले // नसेल त्याचे आस्तित्व कसे , तर्काला सोडूनी समजूनी ह्याला "अंध विश्वास" , देई फेटाळूनी // आधुनिक होते विचार त्याचे,  कलाकार तो होता पृथ्वीवरील घटणाना परि ,  योग म्हणत होता // काढून टाकल्या तसबिरी आणि मुर्ति,  देखील ती नाव प्रभुचे त्या वातावरणी,  कुणी न घेती // प्रेRead More

February 20, 2013
Visits : 1252

जीवनाच्या रगाड्यातून- खानदानी   मी माझ्या नातवाला घेऊन मित्र गणपत पवार याचेकडे गेलो होतो. त्याचा नातू माझ्या नातवाशी समवयाचा. दोघेही एकाच कक्षेत शिकणारे. आम्ही दोघे मोठ्या झोपाळ्यावर गप्पा मारीत बसलो. समोर बागेत दोन्ही नातवंडे खेळत होती. अचानक आमचे लक्ष त्यांच्याकडे वेधले गेले. ते त्यांच्या भांडणामुळे. दोघेही हामरी तुमरीवर येऊन वाद विवाद व त्यांत मारामारी करु लागले. गणपत बेचैन झाला. तो लगेच उठून त्यांना आवरण्यासाठी जाऊ लागला. पण मी त्याला रोकले. " आरे जाऊ दे . मुले आहेत ती. भांडू देत त्यानाRead More

February 15, 2013
Visits : 1768

कृष्ण कमळ-   १९  देह देव   हाडे, मांस, रक्ताने शरीर बनविले छान सौंदर्य खुलते त्या देहाचे जर असेल तेथे प्राण   प्राण नसे कुणी दुजा हा परि आत्मा हेची अंग विश्वाचा जो चालक त्या परमात्म्याचा भाग   ईश्वरी सेवा, संकल्प मनीं प्रेमभरे देह भजावा अंतर बाह्य शुद्धता राखित समर्पणाचा भाव असावा   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० e-mail-  bknagapurkar@gmail.com   विवीध-अंगी     *** ५ बोल सारे अनुभवांचे   त्या बोलीची भाषाच न्यारी सुखRead More

February 15, 2013
Visits : 1922

बागेतील तारका- ३६  मन तुझे कां गहिवरले ?   भाळी नसता कुंकंम तुझ्या गे विरचक्र हे हातीं आले मरणोत्तर हा किताब मळतां मन तुझे कां गहिवरले ?   शुर विराची अर्धांगिनी तू युद्धभूमिवर त्यास धाडीले ओवाळूनी निरोप देतां मन तुझे कां गहिवरले ?   देश सेवेत कामी यावे ब्रिद त्याचे मनी ठसविले सांगत असतां हेच दुजांना मन तुझे कां गहिवरले ?   सुर्वणाक्षरीं वाचून गाथा आदर्शमार्गी पडतील पाऊले तव रक्ताचे नाते उसळतां मन तुझे कां गहिवरले ?   डॉ. भगवान नागापूरकरRead More

February 15, 2013
Visits : 1484

बालकांची दोन पत्रे.               २)    बालकाचे चुलत भावास पत्र-                                        आकाश वय ३ महिने (वास्यव्य अमेरिकेत ) पत्र चुलत भावाला  प्रति आदित्य वय ७ महिने (वास्तव्य भारतात)  प्रिय आदित्य – Hi, कसा आहेस तू?  मी ना? एकदम चांगला आहे. आताशी कुठे, म्हणजे पाच दिवसांनी व्यवस्थीत सेटल होण्याच्या मार्गात आहे आणि माझी आईना, ती मात्र अजूनही निर्माण झालेल्या शारिरीक Disturbances शी झगडा देत आपला मार्ग Normal करण्याच्या प्रयत्न्यांत. तीला पण लवकरच आराम लाभेल ही अपेक्षRead More

February 10, 2013
Visits : 6206

कृष्ण कमळ- १८   आत्म्याचे मिलन   आत्म्याचे मिलन परमात्म्याशी हेच जीवनाचे ध्येय असे आत्मा ईश्वरी अंश असूनी त्यालाच मिळण्या उत्सुक असे   देह पिंजऱ्यांत अडकता बाहेर येण्या झेप घेई तो अवचित साधूनी वेळ ती कुडी तोडूनी निघून जातो   कार्य आत्म्याचे अपूरे होता पुनरपी पडते बंधन चक्र आत्म्याचे चालत राही मुक्त होण्याचा येई तो क्षण   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० e-mail-  bknagapurkar@gmail.com   विवीध-अंगी  ***४ संपून जाईल कधीतरRead More

February 10, 2013
Visits : 661

बागेतील तारका - ३५  दैवी देणगी   लुळा पांगळा बसूनी एकटा    गाई सुंदर गाणें आवाजातील मधूरता     शिकवी त्याला जगणे   लुळा असला देह    तरी मन सुद्दढ होते जगण्यासाठीं सदैव ते   उभारी देत होते   गीत ऐकण्या जमे भोवती    रसीक मंडळी सारी नभास भिडता ताना    दाद मिळविती खरी   असामान्य ते एकची मिळतां    उणीवतेची खंत कशी दुबळ्या देहीं कला श्रेष्ठ      जणू वीज चमकते रात्रीं जशीं   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० e-mail- bknagapurkar@gmail.com 425Read More

February 10, 2013
Visits : 2193

बालकांची दोन पत्रे.                                                          १)    बालक पुतण्याचे पत्र-                                  ( आठ दिवसाच्या पुतण्याने (भारतातल्या) काकूस (अमेरिकेतील) लिहीलेले पत्र ) प्रिय काकू, Hi, आणि सा. नमस्कार. तुला वाटत असेल हा कोण? मला अद्याप नाव नसलं तरी रक्ताच, घराण्याच अस नातं मात्र निश्चितच निर्माण झालेलं आहे. त्यामुळे त्या नात्याचाच आधार घेवून मी तुला काकू म्हणालो. खर म्हणजे मला प्रथम पत्र लिहावयाच होत ते माझ्या आईला. परंतु मी या जगात आल्यापासून, नव्हेRead More

February 05, 2013
Visits : 1882

कृष्ण कमळ-   श्रीरामाची शिवपूजा   हरि हराचे पुजन करतो द्दष्य दिसे बहुत आगळे प्रभूकडूनी प्रभूची सेवा सर्वजणां ही किमया न कळे   शिवलिंगापुढती ध्यान लावी डोळे मिटूनी प्रभू श्रीराम सुंदर सुबक चित्रामध्ये व्यक्त होई ह्रदयातील प्रेम   श्रीराम प्रभूच्या पूजेवेळीं आत्मरुप उजळून आले शिवलिंगातील रामस्वरुप एक होऊनी मग गेले   कोण भक्त आणि ईश्वर कोण ? भासे मनी हे अवघड कोडे परम बिंदूवर भक्ती असता ईश्वर भक्त दुजा न सांपडे   डॉ. भगवान नागRead More

February 05, 2013
Visits : 1746

बागेतील तारका- 34  जीवन गुंता   दोन रिळांचे दोन धागे, एकत्र ते आले एक मेकांत दोन्हींही, गुंफून परि गेले   गुंता झाला होता सारा, निर्मित नात्याचा शक्य होईल कसें आतां, वेगळे होण्याचा   खेंच बसतां वाढत गेला, तो गुंता उकलून सुटणे नव्हते, त्याला आतां   दोनच पर्याय होते, त्याचे पुढती तुटणें वा एकत्र राहणें, ह्या जगतीं   वेगळे होतील दोन धागे, तुटून जाणारे अवशेष राहतील परि कांहीं, जे न सुटणारे   दोन मनाचा असांच होतो, गुंता ह्या जीवनीं राग लोभ- प्रेमादि भाRead More

February 05, 2013
Visits : 2107

जीवनाच्या रगाड्यातून- *  पंख फुटता !   ते जातील उडूनी पंख फुटता   पाहत राहशील, डोळे भरुनी आजवरी जे प्रेम दिले तू   शक्ती त्याची उरी बाळगुनी   माया, वेडी कशी असे बघ   वाटते तुजला तुझीच पिले ती हसून, खेळून बागड्तील  सदैव तुझ्या पदारा खालती   जेंव्हा पडले पाउल पहिले   आधाराविण तुझ्या अंगणी नांदी होती दूर जाण्याची   तुजपासुनी त्याच क्षणी   परी दूर दृष्टी ही नव्हती तुजला   मायेचा तो पडदा असता टिपून घेशी अश्रू आज ते   परिस्थितीची जाणीव होता   डॉ. भगवान नागापूरकर ९Read More

February 01, 2013
Visits : 959

कृष्ण कमळ 16  परमोच्य बिंदु   ऊर्जा शोषत असतां पाणी उकलन बिंदूवर येते पाण्याचे रुप बदलूनी बाष्प त्यांतून निघूं लागते   एक सिमा असे निसर्गाची स्थित्यंतर जेव्हां घडते एक स्थीति जावून पूर्ण दुजामध्ये ती मिळून जाते   तपोबलाची ऊर्जा देखील प्रभूमय ते सारे करिते परमबिंदूचा क्षण येतां साक्षात्कार तुम्हां घडविते   तुम्ही न राहता, तुम्ही त्या वेळीं ईश्वरमय  होऊन जाता सारे परि ते तेव्हांच घडते परम बींदूला जेव्हां पोहंचता   डॉ. भगवान नागापRead More

February 01, 2013
Visits : 2149

बागेतील तारका- 33  मिळविण्यातील आनंद   आंस राहते सतत मनीं मिळत नसते त्याचे साठी प्रयत्न सारे होत असती हाती नाही ते मिळविण्यापोटीं   प्रयत्न्यांत तो आनंद होता धडपड होती, होती शंका मिळविण्याच्या त्या लयीमध्यें जिद्द मनाची आणिक हेका   यश मिळते जेव्हां पदरीं धडपड सारी थंडावते ज्याच्या करिता सारे सोशिले त्यातील उर्मी निघून जाते   यशांत नाहीं आनंद तेवढा मिळविण्यांत जो दिसून येई कांहीं तरी ते मिळवावयाचे ह्याच विचारी रमून जाई   डॉ. भRead More

February 01, 2013
Visits : 1824

गर्भातून ज्ञान विकास मानसीने नुकतेच दोन वर्ष पूर्ण केले होते. तिच्या सर्व हालचाली मनास खूप प्रसन्नता देत होत्या. तिचे दुडु दुडु पळणे, पडणे, रडणे, हट्ट करणे, कोणत्याही वस्तूला बघणे, हाताळणे, तोडफोड करणे सारे काही तिच्या वाढीचा वेग दर्शवीत होते. मला मात्र एका गोष्टीचे सतत आश्चर्य वाटत होते. हे तिच्या बोबडे बोलण्याचे. ती पूर्ण वाक्ये उच्चारीत होती व भावना तोडक्या मोडक्या शब्दांत व्यक्त करीत होती. बरेच ज्ञान, माहितीही तिने सभोवतालचा परिसर, ह्याच्या संपर्कामधून ग्रहण केली होती. जे ती बघे, ऐके तेच ती पुRead More

bhagwan nagapurkar's Blog

Blog Stats
  • 34924 hits