Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
January 30, 2017
Visits : 513

चंद्र- ग्रहण   राहू केतुनो सोडून द्या तुम्ही,       मगरमिठीतून चंद्राला बघा बघा ह्या प्रथ्वीवरती,        काय तो हा: हा: कार मजला   प्रेमिजानांचा प्रेमबिंदू तो,        सौंदर्याचा मुकुटमणी झाकळला सारा नभात हा,      म्हणती त्यास गिळला कुणी   आत्मा जाता सोडून देहा,       उरे न कांही मागे चंद्र चांदणे नभात नसता,       सौंदर्याची मिटतील अंगे   सौंदर्यातची  बघतो सारे,       जगण्यासाठी सौंदर्य हवे विश्वचक्र हे फिरत रहाण्या       चंद्राचे आस्तित्व सतत हवे   नष्ट हRead More

January 30, 2017
Visits : 445

त्यांची शाळा   आंस लागली मजला, बघून याव्या त्या शाळा, देहू, आळंदी, परिसर, जाऊनी तो धुंडाळला ।।१।।   कोठे शिकले तुकोबा, कसे ज्ञानोबांना ज्ञान मिळाले, साधन दिसले नाहीं, परि तेज आगळे भासले ।।२।।   विचार झेंप बघतां, आचंबा आम्हां वाटतो, कोठून शिकले सारे, मनी हा प्रश्न पडतो ।।३।।   त्यांची शाळा अतर्मनीं, गंगोत्री ज्ञानाची ती, वाहात होती बाहेरी, पावन करी धरती ।।४।।       डॉ. भगवान नागापूरकर संपर्क - ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

January 30, 2017
Visits : 321

सदृढ शरीरी चिंतन   योजना तुमची चुकून जाते,  जीवनाच्या टप्प्याची  । अखेरचा क्षण जवळीं येतां,  आठवण होते त्याची  ।। जोम असतां शरीरीं तुमच्या,  करीता देहासाठीं  । वृद्धत्वाचा काळ तुम्हीं ठेवता,  ईश चिंतना पोटीं  ।। गलित होऊनी गेली गात्रे,  अशांत करी मनां  । एकाग्रचित्त होईल कसे तें,  मग प्रभू चरणां  ।। दवडू नका यौवन सारे,  ऐहिक सुखामागें  । त्या काळातील प्रचंड ऊर्जेस,  लावा सत्कर्मे  ।। सदृढ असते शरीर जेव्हां,  एकाग्र करा चित्त । मिळणाऱ्या ऊर्जेला, खर्च करा योग्य चिंतनांतRead More

January 30, 2017
Visits : 526

यशासाठी प्रयत्नाची दिशा   प्रयत्न करितां जीव तोडून,  जेव्हां यश तुम्हा न येई सोडून देता त्याला तुम्हीं,  नशिबास दोष देत राही..१ दोष नका देवू नशिबाला,  मार्ग निवडले तुम्ही चुकीचे का न मिळाले यश तुम्हां,   मूल्यमापन करा प्रयत्नाचे...२ चूक दिशेने प्रयत्न होतां,  वाहून जातो सदा आपण यश जेव्हा मिळत नसते,  निराश होवून जाते मन...३ पुनः पुन्हा प्रयत्न करूनी,  यश न आले तुमचे हातीं प्रयत्नाची दिशा बदलतां,  जुळून सहजच सारे येती...४     डॉ. भगवान नागापूरकरRead More

January 30, 2017
Visits : 329

संशयी मन   भरवशाची घेऊन शिदोरी,  पाऊलवाट  चालत होता  । कुणीतरी आहे मार्गदर्शक,  यापरी अजाण होता  ।। बरसत होती दया त्याची,  जात असता एक मार्गानी  । आत्मविश्वास डळमळला,  बघूनी वाटेमधल्या अडचणी  ।। संशय घेता त्याचे वरती,  राग येई त्याच कारणें  । विश्वासाला बसतां धक्का,  आवडेल कसे त्यास राहणे  ।। ओढून घेई मृत्युचि आपला,  अकारण तो त्यास दुराऊनी  । जागृत होता पुनरपि विश्वास,  संशय जाई दूर पळूनी  ।।       डॉ. भगवान नागापूरकर संपर्क - ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

January 30, 2017
Visits : 541

ध्यानाने काय साधले   ध्यानाने काय साधले ऐका सगळे लक्ष्य देऊनी हेच साधले ध्यान लावूनी   ।।धृ।।   संसारांत रमलो    मोहांत गुंतलो सुख दुःखात अडकलो उकलोनी जीवन कोडे   समर्पित झालो प्रभू चरणीं   ।।१।। हेच साधले ध्यान लावूनी   जाई पैशाच्या पाठीं   देह सुखासाठीं समाधानापोटीं धडपडीतील चुक दिली दाखवूनीं ।।२।। हेच साधले ध्यान लावूनी   धानाची समज   उपदेशिला मज ऐक मनाचा आवाज तोड सर्व विचार चित्त एकाग्र करुनी ।।३।। हेच साधले ध्यान लावूनी   एकाग्रतेची स्थितिRead More

January 30, 2017
Visits : 399

ज्ञानेश्वराची चेतना   जीवंतपणी घेई समाधी,  ज्ञानेश्वर राजा  । दु:खी होऊनी हळहळली,  विश्वामधली प्रजा  ।। सम्राट होता बालक असूनी,  राज्य मनावरी  । हृदय जिंकले सर्व जणांचे,  लिहून ज्ञानेश्वरी  ।। आसनीं बसत ध्यान लावता,  समाधिस्त झाले  । बाह्य जगाचे तोडून बंधन,  प्राण आंत रोकले  ।। निश्चिष्ठ झाला देह जरी ,  बाह्यांगी दर्शनी  । जागृत आसती प्राण तयांचे,   आजच्याही क्षणी  ।। संचार त्यांच्या आत्म्याच्या ,  सदैव होत राही  । ज्ञान भुकेल्या भाविकाला, चेतना ते देई  ।।    डॉ.Read More

January 30, 2017
Visits : 545

पुराणकाळातील अस्त्र   महाभारतातल्या महायुद्धाच्या कथा ऐकल्या. कौरव व पांडव ह्या दोन भावंडामध्ये झाल्या होत्या. ह्या अंगावर रोमांच उभे करतात. जर सुक्ष्म निरक्षण केले तर ते शस्त्र व अस्त्र यांचा उपयोग करुन लढले गेलेले युद्ध होते. थोड्याच लोकाबद्दल योध्याबद्दल विरा बद्दल त्यांच्या पराक्रमामुळे त्यांची नावे सांगीतली गेली. त्यांची रणांगणातील यश वा अपयश प्राप्त म्हणून ओळखली गेली. परंतु ह्या युद्धांत अनेक अनेक विर पराक्रमी लढवये लढले. बलीदान पावले. त्यांची नांवे आपणासाठी तरी अंधारतच राहीली. फक्तRead More

January 22, 2017
Visits : 782

पंख फुटता !   ते जातील उडूनी पंख फुटता   पाहत राहशील, डोळे भरुनी आजवरी जे प्रेम दिले तू   शक्ती त्याची उरी बाळगुनी   माया, वेडी कशी असे बघ   वाटते तुजला तुझीच पिले ती हसून, खेळून बागड्तील  सदैव तुझ्या पदारा खालती   जेंव्हा पडले पाउल पहिले   आधाराविण तुझ्या अंगणी नांदी होती दूर जाण्याची   तुजपासुनी त्याच क्षणी   परी दूर दृष्टी ही नव्हती तुजला   मायेचा तो पडदा असता टिपून घेशी अश्रू आज ते   परिस्थितीची जाणीव होता   डॉ. भगवान नागापूरकर संपर्क - ९००४०७९८५० bknagaRead More

January 22, 2017
Visits : 1817

जीवन परिघ   एक परिघ आंखले ,  विधात्याने विश्वाभोवतीं, जीवन फिरते ,  त्याचे वरती ।।१।।   वाहण्याची क्रिया चाले,  युगानुयुगें ह्या जगतीं, कुणी ना सोडी लक्ष्मण रेखा,  एकांच परिघात फिरती ।।२।।   जेंव्हां कुणीतरी थकून जाई  दुजा उठोनी मदत करी, जीवन मरणाची शर्यत  जिंकण्यासाठीं लक्ष्य धरी ।।३।।   मध्य बिंदूच्या स्थानीं बसूनी  नियंत्रित करी जगाला, परिघ सोडूनी जाण्यासाठीं  दिसत नसे मार्ग कुणाला ।।४।।   प्रयत्न तुमचा सदा असावा  मध्यबिंदूकडे सरकण्याचा, शक्तीरुप तेथेंच असूनीRead More

January 22, 2017
Visits : 556

रावण वृति   रावण नव्हता कुणी राजा,  ती होती व्यक्ति  ।   व्यक्तीचा तो इतिहास नव्हता,  ती होती प्रवृत्ति....१, आजही दिसती कित्येक आम्हा,  रावण या जीवनीं  । कशी रंगेल जीवन कथा,  रावणा वांचूनी...२, विरोधात्मक बुद्धी तुमची,  अडथळे आणते  । क्रोध, लोभ, अहंकार गुणांनी, प्रवाहाला रोकते...३, सद्‌गुणांचा पाया खोलवर,  जेवढा तो गेलेला  । रावण वृत्ति हार जाईल,  त्याच मग वेळेला....४   डॉ. भगवान नागापूरकर संपर्क - ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

January 22, 2017
Visits : 1193

विधी लिखीत   विधी लिखीत असे अटळ   त्याच प्रमाणे होई निश्चित कोण बदले मग काळाला    प्रभूचा सहभाग असे ज्यांत  ।।१।।   राम राज्याभिषेक समयीं   असता सर्वजण आनंदी राज्य सोडूनी वनी जाईल   जाणले नव्हते कुणी कधीं   ।।२।।   नष्ट करुनी सर्प कुळाला   तक्षकावरही घात पडे परिक्षिताचे प्रयत्न सारे   फिके पडती नियती पुढे   ।।३।।   आकाशवाणीचे शब्द ऐकतां   हादरुनी गेला कंस मनीं काळाने त्या झडप घातली    प्रयत्न त्याचे निष्फळ करुनी   ।।४।।   दुर्दैवी होते विधी विधान   हरिश्चRead More

January 22, 2017
Visits : 2170

आधुनिकता   नवलाईचे विश्व सारे,  नवलाईतच जगते  । आगळ्याच्या शोधामध्यें,   नव-नवीन इच्छीते  ।।   ताजे वाटते आज जें,   शिळे होई उद्यांच ते  । प्रवाही असूनी जीवन,   बदल घडवीत जाते  ।।   मुल्यमापन बदलांचे,   संस्कारावरी अवलंबूनी  । परिस्थीतीच्या भोवऱ्यामध्यें,  विचार फिरे क्षणोंक्षणीं  ।।   मुळतत्व ते राही कायम,   आकार घेई जसा विचार  । ताजा शिळा भाव मग तो,   ठरविला जाई वेळेनुसार  ।।   डॉ. भगवान नागापूरकर संपर्क - ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

January 22, 2017
Visits : 1889

मान्य मला ती सजा, प्रभु तु देशी   मान्य आहे मजला वाल्या कोळी बनणे खून लागल्याचा डाग लागला परी उद्धरुन जाणें ।।१।। लुटालूट करुनी देह वाढविला राम नाम जपूनी पावन तो झाला  ।।२।। प्रभू कृपा होऊनी महा कवी बनला वाल्मिकी ऋषी बनूनी रामायण ग्रंथ रचिला  ।।३।। वाहून गेला पाप भाग तप प्रवाहाच्या वेगांत धुवूनी गेला डाग जलाशयाच्या ओघांत  ।।४।। वाईट घटना घडते त्यास भोग म्हणावे उद्धरुनी त्यांत जाणे ह्यास योग समजावे  ।।५।। जर होत असेल माझा वाल्मिकी ऋषि मान्य मजला सजा जी प्रभूं तूं देशRead More

January 22, 2017
Visits : 1701

सदैव नामस्मरण   प्रभूनाम मुखीं होते रामतिर्थांच्या सदा  । ऐकू आले तेच निद्रेत असता एकदा  ।। चमत्कार दिसून आला एके दिवशी  । राम नामाचे ध्वनी उमटती देहापाशी  ।। विज्ञानाने उकल केली या घटनेची  । खात्री करिता सत्यता पटली याची  ।। चेतना मिळता स्वर यंत्रात ध्वनी उमटे  । त्याच ध्वनीच्या विद्युत लहरींनी शब्द फुटे  ।। शब्दांचे वलय फिरती देहाभोवती  । शरीरासाठी तेच शब्द कवच बनती  ।। जेव्हां होते नामस्मरण प्रभूंचे सतत  । शब्द ध्वनी लहरी निघत असे अविरत  ।। हुंRead More

January 22, 2017
Visits : 777

मला कळलेला रावण   १)        आजीने सांगीतलेली कथा      आज मला अचानक माझ्या स्वतःच्या सत्तर वर्षे वयाच्या आजीची आठवण आली. अतिशय प्रेमळ व आम्हा नातवंडावर जीव लावणारी ती होती. माझ्या वयाच्या चौदा वर्षे पर्यंत मला तीचा सहवास लाभला.  आजींच्या दोन गोष्टी मला फार आवडायच्या. एक चांगले चटकमटक खावयास नेहमी देणे. दुसरे रोज रात्री झोपण्यापूर्वी कथा सांगणे. रामायण, महाभारत यातील छोट्या छोट्या अनेक गोष्टी आम्ही ऐकल्या. दररोज  त्याच त्या कथा ऐकताना एक विलक्षण आनंद आम्हास होत असे. त्यावेळी फक्त कथा ऐकणेRead More

January 15, 2017
Visits : 814

सैनिक शौर्या   धडाडणाऱ्या तोफेवरुनी     मिठमोहरी उतरते दृष्ट न लागो सैनिक शौर्या     हेच मी मागते  //धृ//   गेला विसरुनी सगेसोयरे भाऊ बहीण आईबाप बिचारे ह्रदयावरी ठेवून अंगारे दृष्टी दूर सारी प्रेमळ नाते  //१// दृष्ट न लागो सैनिक शौर्या     हेच मी मागते   डोळ्यामध्यें अंजन घालूनी रक्षण करीतो रात्रंदिनी लक्ष तयाचे इतर जीवनीं तोड नसे ह्या त्याग वृत्तीते  //२// दृष्ट न लागो सैनिक शौर्या     हेच मी मागते   संकट जेंव्हा अवचित येई शत्रुवरी तो तुटूनRead More

January 15, 2017
Visits : 670

हे कराल का ?   कशासाठी जगतो आपण, विचार तुम्हीं करतां कां ? मृत्यू येई तो जगावयाचे,   हेच धोरण समजतां कां ?   खाणे – पिणें वंश वाढविणे, हेच जीवन असते कां ? ऐष आरामी राहूनी तुम्ही, देहासाठी सारे, हे मानता का ?   पाठीं लागूनी धनाच्या त्या, बरोबर संपत्ती न्याल कां ? पैसा मुलांसाठी ठेवून ही, शिव्या त्यांच्या चुकवाल कां ?   सारे कळूनी वळत नसते, तत्व हे जाणून घ्याल कां ? उपयोग करूनी ज्ञानाचा, जीवन चांगले कराल कां ?   सारे आहे प्रभूचे समजून,Read More

January 15, 2017
Visits : 612

यश येईल मागे मागे   नको लागूस प्रसिद्धीच्या मागें मागे  । येईल स्वयं ती तुझ्याच संगे संगे  ।। निराशूनी जावू नकोस रागें रागें  । हिंमत बांधूनी जावेस  आगे आगे  ।। विणाविस यशाची शाल धागे धागे  । सुखाच्या छटा चमकूनी रंगे रंगे  ।। सतत रहावे जीवनी जागे जागे  । तेव्हाच यश येत असते भागे भागे  ।।   डॉ. भगवान नागापूरकर संपर्क - ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

January 15, 2017
Visits : 910

योग्यतेनुसार यश   उंचावून झेप, नको घेवू उडी खोल आहे दरी, पाय तुझा मोडी...१ अंदाज घे तूं,  खोलीचा प्रथम यश येई तुला,  तया मध्यें ठाम...२ अनुमान काढ,  आपल्या शक्तीचे झेपेल कां ते,  विचार युक्तीचे...३ निर्णय घ्यावेस,  सदा विचारांनी निराश न होई,  त्यामध्ये कुणी....४ जाणून घे तूं, स्वत:ची पात्रता यश असे पाठी,  ज्याची जी योग्यता...५   डॉ. भगवान नागापूरकर संपर्क - ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

January 15, 2017
Visits : 1417

प्राण ज्योत   दिवा होता छोटासा, एक मजकडे  । इन्धन मिळतां तेलाचे, प्रकाश तो पडे  ।। तळांत होती योजना, तेल सांठवण्याची  । शिरीं असूनी वात ती, क्रिया चाले जळण्याची  ।। छिद्र पडतां तळाला, व्यर्थ जाई इंधन  । मंदावली ज्योत दिव्याची, शक्ती ती जावूनी  ।। देह आहे दिव्यासारखा, चैतन्य तेज तयाचे  । प्रकाश फेकी आनंदाचा, इंधन मिळतां शक्तीचे  ।। केंद्रित होते देह उर्जा, नाभीच्या भोवतीं  । व्यय टाळून प्रवाही करा, तीच प्रभूवरती  ।। ऐहिक सुखाच्या जातां मार्गीं, गुरफटतो संसारीं  ।Read More

January 15, 2017
Visits : 768

अर्पण   आशिर्वाद श्री जगदंबेचा,  सहवास तुझ्या स्फूर्तीचा रचिली ओवीबद्ध कथामाला, ती अर्पितो मी तुजला   १ विचारांच्या उठल्या लहरी,  शब्द जुळता काव्या परी कविता रूप धारण करी,  ती अर्पितो मी तुजला   २ प्रभूचा असावा सहवास,  हीच अंतर्मनातील आंस विचारांची घालूनी शब्दरास ती अर्पितो मी तुजला   ३ प्रभू नसे जन्ममरण व्यथा,  अवतारास संबोधूनी जन्मकथा भावनेस व्यक्त करी कविता,  ती अर्पितो मी तुजला   ४                            II शुभं भवतू II   डॉ. भगवान नागापूरकर संपर्क -Read More

January 15, 2017
Visits : 598

संकोचलेले मन   मध्य रात्र झाली होती,  सारे होते शांत  । रस्त्यावरती तुरळक व्यक्ती,  वाटला एकांत  ।। एक गाडी मंदिरीं थांबली,  त्याच शांत वेळीं  । सूटामधली व्यक्ती कुणी एक, आली दारा जवळी  ।। सारे होते नशिबात त्याच्या,  धन संपत्तीचे सुख  । दिवस घालवी मग्न राहूनी,  कार्ये पुढती अनेक  ।। तर्कज्ञान  तीव्र असूनी,  आगळा बाह्य चेहरा  । परि अंर्तमन सांगत होते, सत्यास शोध जरा  ।। केव्हां केव्हां विजय होई,  सुप्त त्या विचारांचा  । संकोचल्या मनीं गाभारा बघे ,  रात्री मंदिराचा  ।।Read More

January 15, 2017
Visits : 1094

शुर्पणखाची एक सुडकथा   रामायणातील एक प्रसंग आठवला. राम लक्ष्मण सीता हे वनांत होते, त्यावेळची ही गोष्ट.                लंकेचा राजा रावण, याच्या लहान बहीणीचे नांव मिनाक्षी. ती अतीशय सुंदर होती. तीचे डोळे मत्सा अर्थात माशाप्रमाणे होते, म्हणून तीचे नांव मिनाक्षी ठेवले. तीची आई केकसी ही दैत्य कुळामधली. तर वडील विश्रवा ऋषी हे ब्राह्मण कुळातले. तीचे अर्थात रावणाचे आजोबा पुलस्ती ऋषी हे अत्यंत थोर व्यक्तीमत्व होते. ब्रह्मदेवाच्या कल्पनेतून साकारलेल्या सप्त (सात) ऋषीं मंडळातील ते एक. मिनाक्षीमध्ये त्याRead More

January 08, 2017
Visits : 2000

श्रेष्ठत्वात न्युनता विसरते   विशालतेच्या गुणामध्यें उणीवतेचा लपतो भाग चंद्रातील सौंदर्यामुळे आम्ही विसरतो त्याचा डाग   नदिकांठची चिखलमाती सांचलेली दिसते परि निर्मळ प्रवाह वेगांत वाहून ती जाते   अथांग सागराच्या उदरीं नवरत्नाच्या खाणीं विसरुन जातो खारेपणा दुर्लक्ष त्यास करुनी   सुंदर दिसे रुबाबदार तो पक्षी राज मोर आवाज नसे चांगला परिं नाचतो बहरदार   आकर्षक वाटते मनास फूल गुलाबाच लक्ष्य खेचले जातां विचार नसतो कांट्याचे   कित्येक आहेत विशाल ह्या भूतRead More

January 08, 2017
Visits : 1857

सार्थकी जीवन   सारे जीवन जाते, आपले अन्न शोधण्याकडे, काय उरते आमच्या हाती, विचार करा थोडे ।।१।।   जीवनाची मर्यादा ठरली, आयुष्य रेखेमुळे, आज वा उद्या संपवू यात्रा, हेच आम्हांस कळे ।।२।।   धडपड करी आम्ही, सारी देह सुखासाठी, विचार ही मनांत नसतो, इतरांच्या करिता ।।३।।   वेळ काढावा जीवनातुनी, इतरांसाठी थोडा, सार्थकी लावा आयुष्य तुम्ही, जीवन शिकवी धडा ।।४।।   डॉ. भगवान नागापूरकर संपर्क - ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

January 08, 2017
Visits : 1984

दुष्टपणा   दगड टाकतां पाण्यावरी,   तरंगे त्याची दिसून आली  । दगड होई स्थीर तळाशी,   बराच वेळ लाट राहीली...१,   जेव्हा कुणीतरी क्रोध करी,   वातावरण दूषित होते  । क्रोध जातो त्वरीत निघूनी,   दूषितपणा कांहीं काळ राहते...२,   निर्मळपणा दिसून येई,   स्थिर होवून जातां जल  । पुनरपि पडता खडा क्रोधाचा,   सारे होवून जाते गढूळ...३,   स्थिर होण्यास वेळ लागतो,   गढूळ होई क्षणांत मन जिंकणे कठीण असता,   वैमनस्य  सहज होत...४   डॉ. भगवान नागापूरकर संपर्कRead More

January 08, 2017
Visits : 1585

भावनेस हसती विचार भावनेच्या जावूनी आहारीं,  नुकसान करतात सारे, तर्कशुद्धता विसरून जाते,  अंगात भरूनी वेडे वारे ..१, भावनेची लाटच उठता,  मती होते एकदम गुंग, बरोबर वा चूक काय, जाण रहात नसते मग..२ आपले सारे खरे असावे,  हाच होत असे अट्टाहास, आपण केल्या कर्मावरच,  बसतो आपला विश्वास..३ इंद्रीय आणि भावना यांची,  जमुनी जात असतां जोडी तर्कशुद्ध विचारांत त्याला, राहत नसते केव्हां गोडी...४ काही क्षणाचा काळ जाता, भावना जाई मग निघून विचार मात्र मिश्कीलतेनें,  हसती पश्चRead More

January 08, 2017
Visits : 1266

वर्षाचे भगिनी प्रेम   तप्त होतां धरणी माता, शांत करी वर्षा तिजला प्रफुल्लतेचे झरे फुटती,    आंतूनी त्या मातीला.....१, जलमय होती नदी नाले,   दुथडी भरूनी वाहती धबधब्यातील खरी शोभा,   वर्षामुळेंच दिसती...२, हिरव्या रंगीं शाल पसरते,   धरणी माते वरी ऊब यावी म्हणून मेघांचे,   आच्छादन ती करी....३, वर्षा धरती बहिणी असूनी,   प्रभूची भावंडे उचंबळूनी प्रेम येतां,   धावून येते तिजकडे....४   डॉ. भगवान नागापूरकर संपर्क - ९००४०७९८५० bknagapurkarRead More

January 08, 2017
Visits : 1267

स्वप्न आणि जागेपण   एक ती झोप     स्वप्न बघत राही शिणवून शरीर ताप   जीवास सुख देई   स्वप्न जाई विसरुन    जाग येता मनां जागे मन   स्वप्नांत भासवी वेगळेपणा   एकाच मनाच्या दिसे   ह्या दोन भुमिका भिन्नता त्यांत भासे     जाऊन दोन टोकां   स्वप्न आणि जागेपण   देहाच्या दोन स्थिती नाण्याच्या बाजू दोन  एकमेका न मिळती   डॉ. भगवान नागापूरकर संपर्क - ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

January 08, 2017
Visits : 1193

कळसूत्री बाहुल्या   नाचत होत्या दोन बाहुल्या, इकडून तिकडे  । टकमक पाहात हांसत  होत्या,  चोहीकडे  ।। झीम्मा खेळे, फुगडी खेळे,  गरगर फिरती  । हातवारे करुन त्या,  माना डोलावती  ।। जवळ येवून गुजगोष्टी,  सांगे एकमेकींना  । सासू नणंद यांच्या,  कुलंगड्या काढतांना  ।। सुख दुःखाच्या कथा,  सांगितल्या त्यांनीं  । कांहीतरी करुन दाखवूं, वदल्या दोघीजणी  ।। अज्ञानी गरीब बिचाऱ्या,  जेंव्हा संकल्प करती  । कळसूत्री बाहुल्या त्या,  दोर इतरां हातीं  ।।   डॉ. भगवान नागापूरकर संपर्कRead More

January 08, 2017
Visits : 1234

ह्रदयातील ईश्वर   महाभारतामधला एक प्रसंग आठवला. छोटासा परंतु जीवनातील अध्यात्म्याच्या प्रांतामधले एक महान तत्वज्ञान उलगडून सांगणारा वाटला. द्रौपदी वस्त्रहरणाचा भयानक व तिरस्कारणीय प्रसंग. शकुनीमामा व कौरव हे वृत्तीने दुष्ट कपटी चालबाज होते. पांडव तितकेच भोळे होते. कौरवानी त्याचा पूर्ण फायदा घेतला. युद्धिष्टिर पांडवातील ज्येष्ठ बंधू. त्याला दुर्दैवाने द्युत ( सारीकापाट) खेळण्याचा नाद होता. कौरवानी त्याना कचाट्यात पकडले. शकुनी लबाडीने खेळला. पांडव  खेळांत सर्व गमावून बसले. इतके की भावनीक बेभाRead More

January 01, 2017
Visits : 607

ऋणानुबंध   ठाऊक नव्हते कालपावतो नांव तुझे आणि गांवही क्षणांत जुळले अचानक परि नाते आपुले जीवनप्रवाही   उकल करितो जेंव्हां ह्याची ओळख पटते माझ्या मनां तेच रुप अन तीच मूर्ती पूर्व जन्मीच्या खाणाखुणा   असेल हे जर ऋणानुबंद आणेल एका छायेखालीं साथ देऊन अनुभऊ सुख दुःखे ही जीवनातली   डॉ. भगवान नागापूरकर संपर्क - ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

January 01, 2017
Visits : 2076

चारोळ्या                1   काळी बायको  (वात्रटिका) काळी तिरळी बायको लाभून,  मिळाले खूप समाधान.   कसे काय बुआ  ?   असे विचाराल     तर तिच्याकडे कुणी बघत नाही म्हणून               2   सारेच चोर  (वात्रटिका) 3   हासतात तुला वेड्या ते,   पकडला गेलास समजून परि सहानूभूती आहे त्यांच्यात,  चोर आहेस म्हणून               4   माझी नोकरी (वात्रटिका) नकार देत होती माझ्या प्रेमाला,  बघून,  मी आहे एक बेकार जळत होते, जळत होते तिच्या विणा माझे शरिर सर्व शांत झाले आता,  फायर ब्रिगेड नोकरRead More

January 01, 2017
Visits : 1343

सुक्ष्मात अनंत   एकटाच बसलो होतो,  खोलीमध्यें शांत करमणूक करीत होते, दुरदर्शन आत..१,   दूरीवरील व्यक्ती बघूनी,  शब्द त्याचे ऐके केवळ चावी फिरवितां क्षणी,  दृष्य दुजे देखे...२,   जगामधली सर्व ठिकाणें,  खोलीत अदृष्य तीं साधनांचा उपयोग करीता,  जाण त्याची येती....३,   वातावरण निसर्गाने,  व्यापले सर्व जगी सुक्ष्मापासूनी अनंततेचे,  गुण एकाचे अंगी....४,   तेथे आहे जे येथेही,  व्यापूनी सर्व स्थळी ब्रह्माडांची व्यापकता,  बिंदूत एका सगळी....५   डॉ. भगवानRead More

January 01, 2017
Visits : 731

खरे सुख अंतरी   सुख हे मृगजळ,  फसविते सर्वांला खेळ चालतो त्याचा,  चकविणे मनाला ...१, बाह्य वस्तूंचे सुख,  क्षणिक  असते, मोहून जाता सर्व,  लक्ष्य तेच वेधते...२, खरे सुख अंतरी,  परि शोधी बाहेरी, चुकीचा हा हिशोब,  निराशा करी...३, अंतरातील सुख, नितांत  असते एकाच अनुभवाने,  जग विसरविते...४ डॉ. भगवान नागापूरकर संपर्क - ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

January 01, 2017
Visits : 633

फूलपाखरे नि फुले   रंगबिरंगी सुंदर ठिपके,  पंखावरी आकर्षक छटा त्या,  मनास मोहीत करी...१, नृत्य पहा कसे चालते,  तालबद्ध होवूनी फूलपाखरे बागडती,  फुलाफुला वरूनी...२, नृत्याचे आंगण त्यांचे,  ते ही सुंदर नि मोहक मखमालीच्या पाय घड्या,  दरवाळताती सुवासिक...३, दोघांमधली चढाओढ,  नर्तक आणि नृत्यांगणा कोण असे अधिक मोहक, प्रश्न सोडविल कोण ?....४   डॉ. भगवान नागापूरकर संपर्क - ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

January 01, 2017
Visits : 1258

उर्जा अर्पण   करा सर्वस्व प्रभूसी अर्पण    त्यांतच मिळेल समाधान जीवन अग्नी पेटत राही       उर्जा निघे त्याचे ठायीं उर्जेचे होते रुपांतरण       साधत असे कार्य त्यातून भावनेचा आविष्कार        देई जीवना आकार व्यक्त करण्या भावना       उर्जा लागे त्यांना एकाग्र करा मना       सोडूनी सारी भावना एकाग्र चित्त हेच ध्यान     प्रभू मिळण्याचे साधन सारी उर्जा ध्यानांत जाई    तीच प्रभूसी अर्पण होई   डॉ. भगवान नागापूरकर संपर्क - ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

January 01, 2017
Visits : 1190

श्री सरस्वतीची तसवीर   जीवनांतले चित्र पालटूनी,  रंग ते बदलले जनी जनार्दन ठरविले,  सारे काय मिळविले  ।१। सुंदर तसबीर एक आणली,  देवी श्री लक्ष्मीची श्रद्धेचे भाव गुंतविले,  पूजा करूनी तिची  ।२। शिक्षण घेवूनी ज्ञान मिळविले,  कष्टानें सारे शरीर होते चैतन्यमय,  आणि धडपडणारे  ।३। रंग बधितले जीवनांतील,  विविध छटांचे सजविण्यास लागते त्या छटांना,  बळ संपत्तीचे  ।४। ज्ञान आणि प्रयत्न जेव्हां,  एक ठिकाणी असे प्रसन्न करण्या धन लक्ष्मीला,  अडचण येत नसे  ।५। शक्ति, युक्ति, बुद्धी एRead More

January 01, 2017
Visits : 794

सिकंदरचे खंतावलेले मन राजा अँलेक्झॉंडर दी ग्रेट हा ग्रीस देशाचा. ज्याला युनान म्हणत. एक परकीय आक्रमक भारतात आला होता. तो महापराक्रमी, लढवय्या, शुरवीर जसा होता, तसाच सहिष्णू, प्रेमळ व अध्यात्मिक प्रवृतीच होता. ह्याचमुळे त्याला भारतातच सिकंदर ( ज्येता व नशीबवान )ही लोकपदवी मिळाली होती. तो त्याच्या घोडेस्वार सैनिकासह होता. रस्त्यात लागणारे प्रदेश पादाक्रांत करीत, लुटालुट करीत, तो पुढे पुढे चालला होता. रस्त्यांत भेटणारे गांवकरी भितीने  पळून रानावनांत धावत होते. जे कोणी समोर आले, ते त्याला अभिवादन करुनRead More

bhagwan nagapurkar's Blog

Blog Stats
  • 42405 hits