Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
April 29, 2012
Visits : 4164

कीटकाचे ब्रह्मांड   कीटक ते लहान असूनी रहात होते फळामध्यें विश्व तयाचे उंबर फळ जीवन घालवी आनंदे   ब्रह्मांडाची त्याची व्याप्ती उंबराच्या नसे पलिकडे ज्यासी ते अथांग समजले बघूनी त्या एका फळाकडे   माहित नव्हते त्या किटकाला झाडावरची अगणीत फळे सृष्टीतील असंख्य झाडे कशी मग ती त्यास कळे   आपण देखील रहात असतो अशाच एका फळांवरी हीच फळे असंख्य असूनी असंख्य झाडे विश्वावरी   (कविता)   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०Read More

April 26, 2012
Visits : 2524

पुराणकाळातील अस्त्र   महाभारतातल्या महायुद्धाच्या कथा ऐकल्या. कौरव व पांडव ह्या दोन भावंडामध्ये झाल्या होत्या. ह्या अंगावर रोमांच उभे करतात. जर सुक्ष्म निरक्षण केले तर ते शस्त्र व अस्त्र यांचा उपयोग करुन लढले गेलेले युद्ध होते. थोड्याच लोकाबद्दल योध्याबद्दल विरा बद्दल त्यांच्या पराक्रमामुळे त्यांची नावे सांगीतली गेली. त्यांची रणांगणातील यश वा अपयश प्राप्त म्हणून ओळखली गेली. परंतु ह्या युद्धांत अनेक अनेक विर पराक्रमी लढवये लढले. बलीदान पावले. त्यांची नांवे आपणासाठी तरी अंधारतच राहीली. फक्तRead More

April 22, 2012
Visits : 2350

मला कळलेला रावण   १)     आजीने सांगीतलेली कथा      आज मला अचानक माझ्या स्वतःच्या सत्तर वर्षे वयाच्या आजीची आठवण आली. अतिशय प्रेमळ व आम्हा नातवंडावर जीव लावणारी ती होती. माझ्या वयाच्या चौदा वर्षे पर्यंत मला तीचा सहवास लाभला.  आजींच्या दोन गोष्टी मला फार आवडायच्या. एक चांगले चटकमटक खावयास नेहमी देणे. दुसरे रोज रात्री झोपण्यापूर्वी कथा सांगणे. रामायण, महाभारत यातील छोट्या छोट्या अनेक गोष्टी आम्ही ऐकल्या. दररोज  त्याच त्या कथा ऐकताना एक विलक्षण आनंद आम्हास होत असे. त्यावेळी फक्त कथा ऐकणे हे होRead More

April 18, 2012
Visits : 2100

डाग!   कितीही देशी शीतल चांदणे आनंदाचा ठरुनी मेरुमणी काट्यापरि हा मध्येंच बोचतो डाग तुझा लक्ष्य खेचूनी   ठाऊक नाहीं कधीं कुणाला कसा लागला डाग उरीं पडला असेल चुकून देखील कुणी रंग उधळतां वेड्यापरि   शुभ्रपणाचा मानबिंदू हा डागरहित जीवन त्याचे केवळ एका डागापायीं सत्य झांकाळते कायमचे   मिटून जातां डागही मिटतो उरते मागें सत्य तेवढे परि पुसण्यासाठी डाग एक तो मिटणे उपाय जहाल केवढे   जोवरि जीवन चंद्रा तुझे डाग दिसेल माथ्यावरचा दुग्धामृताच्या घटRead More

April 14, 2012
Visits : 3609

वेड लावतोस तूं कुणां कुणां !   हे मुरलीधर मनमोहना वेड लावतोस तूं कुणां कुणां ? //धृ//   तुझ्या भोवती नाचती गौळणी भान त्यातर गेल्या हरपूनी थकूनी गेल्या नाच नाचुनी विसरुनी गेल्या घरदारानां //१// वेड लावतोस तूं कुणां कुणां ? हे मुरलीधर मनमोहना   रमले सारे गोकूळवासी पेंद्या, गोंद्या, सख्या, बन्सी बागडती सारें तव सहवासी करमत नाही तुजविण त्यांना //२// वेड लावतोस तूं कुणां कुणां ? हे मुरलीधर मनमोहना   संसार सोडला राधेने भारुनी गेली तव प्रेमानें ध्यास घRead More

April 10, 2012
Visits : 1931

शुर्पणखाची एक सुडकथा   रामायणातील एक प्रसंग आठवला. राम लक्ष्मण सीता हे वनांत होते, त्यावेळची ही गोष्ट.                लंकेचा राजा रावण, याच्या लहान बहीणीचे नांव मिनाक्षी. ती अतीशय सुंदर होती. तीचे डोळे मत्सा अर्थात माशाप्रमाणे होते, म्हणून तीचे नांव मिनाक्षी ठेवले. तीची आई केकसी ही दैत्य कुळामधली. तर वडील विश्रवा ऋषी हे ब्राह्मण कुळातले. तीचे अर्थात रावणाचे आजोबा पुलस्ती ऋषी हे अत्यंत थोर व्यक्तीमत्व होते. ब्रह्मदेवाच्या कल्पनेतून साकारलेल्या सप्त (सात) ऋषीं मंडळातील ते एक. मिनाक्षीमध्ये त्याRead More

April 05, 2012
Visits : 2891

श्री हनुमान जन्मकथा   वंदन तुज मारुतीराया    तुझा आशीर्वाद मिळाया न कळे कुणास तुझी माया      भक्ताविना   १ रुद्राचे तू रुप असता    शक्तीची तू देवता अचाट कामे क्षणांत    ह्या पृथ्वीवरी   २ शक्ती बुद्धी नि सेवा    ह्याचा तूं मुर्तीमंत ठेवा भक्तीभाव मनीं यावा    हीच माझी इच्छा   ३ शक्तीचे तूं दैवत    बुद्धीदाता तूं होत शक्ती नि बुद्धी एकांत   मिळे तुझ्या आशिर्वादे   ४ हनुमंताची जन्मकथा    आनंद होई सांगता चितीं समाधान देता    तुमच्या ठायीं   ५ अंजनी एक वानरी    भक्ती तRead More

April 01, 2012
Visits : 2948

श्रीराम जन्म कथा   श्रीरामाचा अवतार   दुष्टांचा करण्या संहार जन्म घेतला पृथ्वीवर   परमेश्वरानी  //१// रामासी लाभले मोठेपण   तयाठायीं तन मन धन अर्पिती सर्व भक्तजन   प्रेमभरे    //२// थोर ग्रंथ रामायण  त्यातील जन्मकथा निवडून करीत असे अर्पण   तुमचेसाठीं   //३// लंकाधीपती रावण   होता शिवभक्त महान उन्मत्त झाला वर पावून   त्रास देई सर्वाना   //४// युद्ध केले स्वर्गासी   बंदी केले देवांसी छळूं लागला तयांसी   दुष्टपणानें   //५// रावणाच्या त्रासा पोटीं   देवांच्या मुक्तीRead More

bhagwan nagapurkar's Blog

Blog Stats
  • 22517 hits