Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
October 29, 2012
Visits : 912

हे माणसा !   मानव योनी हीच महान    नको करु हा वृथा अभिमान मानुनी प्राण्यांत श्रेष्ठ    झालास तूं अतिगर्विष्ठ 'विवेकशक्ति' असे ज्ञान    हेच ठरविसी परिमाण हाच निर्णय चुकीचा    पाया ठरे गैरसमजाचा उंच आकाशांतून घार    पाही भक्ष्य जमिनीवर तुजला नसे तिक्ष्ण दृष्टी    निसर्गे दिली ती पक्षिसृष्टी तंतुसी काढूनी मुखातूनी   सुंदर विणी जाळे त्यांतूनी कोळी विणतो सुंदर जाळे    वास्तूकला ती कुणा न कळे श्वास घेऊनी वस्तू शोधतो  मानवाला चकीत करतो श्वानाचा तूं घेसी उपयोग    हाच तुझा परRead More

October 25, 2012
Visits : 939

बालकाच्या बुद्धीचा विकास कसा व केव्हां !   रस्त्याने एक फलक बघीतला. चित्रकला स्पर्धेचे आयोजन केलेले होते. निरनिराळे वयोगट व त्यानी रेखाटलेली चित्रे यांची यादी होती. बालगट म्हणून १ ते ४ वर्षे. त्याना दिले होते चित्रविषय एखादे फळ वा प्राणी काढणे. माझी नांत दोन वर्षाची. तिला कागद पेन दिला की, रेघोट्या काढीत बसते. वाटल की तिला थोडेसे मार्गदर्शन केल की ती एखादे गोलाकार फळ रेखाटू शकेल व त्या स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकेल. मी हा विचार सुनेला सांगीतला.  ती बी.एड. करीत होती. तिने लगेच त्याला विरोध केला.Read More

October 21, 2012
Visits : 1358

१०  संशयी मन   भरवशाची घेऊन शिदोरी,  पाऊलवाट ती चालत होता कुणीतरी आहे मार्गदर्शक,  ह्यापरी तो अजाण होता बरसत होती दया त्याची,  जात असता एक मार्गानी आत्मविश्वास डळमळला,  बघूनी वाटेमधल्या अडचणी संशय घेता त्याचे वरती,  राग येई त्याच कारणें विश्वासाला बसतां धक्का,  आवडेल कसे त्यास राहणे ओढून घेई मृत्युचि आपला,  अकारण तो त्यास दुरावूनी जागृत होता पुनरपि विश्वास,  संशय जाई दूर पळूनी   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०Read More

October 21, 2012
Visits : 1284

उदरांतील शेषशाही   मातेच्या उदरांत झोपला, शेषशाही भगवान वेड्यापरी त्यास शोधीतो, सागरी जाऊन शेषशाहीचे चित्र बघतां,  साम्य ते दिसेल उदरामधल्या बालकांतही, सारे तेच आढळेल शेषापरी वेटोळे असुनी,  ' नाळ ' तयाला म्हणती क्षारयुक्त पाण्यामध्यें,  बालक ते निद्रिस्त असती बालकाच्या नाभी मधुनी,  येई कमलाकृती भाग जीवनसत्व त्यावर असुनी,  ब्रह्मापरी दिसे अंग ' सो हं ' निनादुनी सांगे, ' मीच तोच ईश्वर आहे ' चुकीचा समज करुनी,  तयास सागरीं पाहे विवीधतेनें सुचवी,   ' अहं ब्रह्मास्मि 'Read More

October 19, 2012
Visits : 1948

९  आधुनिकता   नवलाईचे विश्व सारे,  नवलाईतच जगते आगळ्याच्या शोधामध्यें,   नव-नवीन इच्छीते   ताजे वाटते आज जें,   शिळे होई उद्यांच ते प्रवाही असूनी जीवन,   बदल घडवीत जाते   मुल्यमापन बदलांचे,   संस्कारावरी अवलंबूनी परिस्थीतीच्या भोवऱ्यामध्यें,  विचार फिरे क्षणोंक्षणीं   मुळतत्व ते राही कायम,   आकार घेई जसा विचार ताजा शिळा भाव मग तो,   ठरविला जाई वेळेनुसार   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०Read More

October 17, 2012
Visits : 1975

८  वियोग   सहवासाचे सुख जेवढे,  वियोगाचे दुःखही तेवढे बांधल्या प्रेम बंधन गाठीं,  तुटता विसरुन जाती लपुन बसती दुःख खुणा, समज न येई त्याची कुणा उडून जातां शाल सुखाची,  व्यक्त होई मग दुःखे जीवाची कशास करितो प्रेम असे ते,  सहवासाने वाढत जाते फुग्यापरी ते जातां फूटूनी,  आणिते दुःख सारे जीवनीं दाखव प्रेम त्याच ठिकाणीं, बघणार नाही वियोग कुणी केवळ प्रभूचा सहवास दिसे, वियोगरहीत तेच असे प्रेम वाढते प्रभूसहवासे,  निस्वार्थी भक्ती त्यांत वसे समरस होता एक रुपानें,  वियोग मिटतोRead More

October 17, 2012
Visits : 944

'मृत्युदंड ' प्रक्रियेमधील एक दिलासा !   नुकतीच बातमी वाचण्यांत आली की बॉम्ब स्फोटामधील तीन आरोपीना न्यायालयाने मृत्युदंडाची (फाशीची) शिक्षा सुनावली.  एक विचार चक्र मनांत येऊन मी जे.जे. वैद्यकीय महाविद्यालयांतील वाचनालयांत गेलो. एका थोर जागतीक मान्यवर लेखकांचे पुस्तक न्यायवैद्यक शास्त्र Medical Jurisprudence घेतले. ते बराच वेळपर्यंत वाचले. मृत्युचे प्रकार    Mode of death व त्याचे शरीरावर होणारे परिणाम वाचले. त्यावरच्या टिपणी लिहून घेतल्या. अनेक प्रकारे मृत्यु घडत असतो. जसे जळणे, बु़डणे, विRead More

October 15, 2012
Visits : 1215

७   ईश्वरी इच्छेनेच   वळून बघतां गतकाळाला, चकीत झाले मन घटना घडल्या जीवनामध्यें,  राही त्यांची आठवण चालत असतां पाऊल वाट,  जीवन रेषे वरची स्वप्न रंगवी मनांत तेंव्हा,  भावी आयुष्याची परिस्थितीच्या भोवऱ्यामध्यें,  पुरता गुरफटलो फिरणाऱ्या त्या  वर्तुळातूनी,  बाहेर येवूं न शकलो कल्पिले होते नियतीनें,  तेच घडविले तिनें भंग पावले स्वप्नचि सारे,  तिच्याच लहरीनें असेच घडते जीवनीं सदा,  अघटीत-अवचित समजूनी त्यासी ईश्वरी इच्छा,  स्वीकारी आनंदात   डॉ. भगवान नागापूरकर ९०Read More

October 13, 2012
Visits : 1719

६   प्राण ज्योत   दिवा होता छोटासा, एक मजकडे इन्धन मिळतां तेलाचे, प्रकाश तो पडे तळांत होती योजना, तेल सांठवण्याची शिरीं असूनी वात ती, क्रिया चाले जळण्याची छिद्र पडतां तळाला, व्यर्थ जाई इंधन मंदावली ज्योत दिव्याची, शक्ती ती जावूनी देह आहे दिव्यासारखा, चैतन्य तेज तयाचे प्रकाश फेकी आनंदाचा, इंधन मिळतां शक्तीचे केंद्रित होते देह उर्जा, नाभीच्या भोवतीं व्यय टाळून प्रवाही करा, तीच प्रभूवरती ऐहिक सुखाच्या जातां मार्गीं, गुरफटतो संसारीं तीच उर्जा प्राणास मिळतां, चेRead More

October 11, 2012
Visits : 598

५   देहाला कां शिणवितां ?   शरिरातील अवयव सारे, यंत्रावत् असती आपल्यापरी कार्य करुनी, कार्यारत राहती यंत्रामधल्या मुख्य गाभ्याला, आत्मा म्हणती कुणी अविरत मिळे चैत्यन्य शरीराला, त्याचे कडूनी शुद्ध अशुद्ध संस्कार सारे, अवयवी घडती त्याच रुपें आत्म्याकरवी, परिणाम तो होती खाणें शुद्ध पिणेशुद्ध विचार निर्मळ, पवित्र ते संगम होता योग्य साऱ्यांचा, शुद्धीकरण घडते उपास तापास करुनी कांहीं, शिणविती देहाला हट्टयोग साधूनी कित्येक, दमविती शरीराला देह असे साधन केवळ,Read More

October 09, 2012
Visits : 7392

४ - चांदण्यातील आठवणी    हवाच मजला तोच चंद्रमा तेच नभी चांदणें गतकाळाच्या आठवणी शिकवती आनंदातील जगणें   ।।धृ।।   आजीसंगे गच्चीवरती फुलराण्यांच्या कथा ऐकती बसुनी सारे एक वर्तुळी, टाळ्या पिटूनी गाती गाणें    ।।१।। गतकाळाच्या आठवणी शिकवती, आनंदातील जगणें   फुलले होते यौवन सारे अंगी झोंबे शितल वारे पुनव चांदणे धुंदी आणी, बघूनी तारांगणे   ।।२।। गतकाळाच्या आठवणी शिकवती, आनंदातील जगणें   सगे सोयरे मित्रमंडळी परसदारी तुळशीजवळी गप्पा टप्पा विनRead More

October 09, 2012
Visits : 2068

*   आफ्रिकन स्त्रीचे आभूषण प्रेम !  नुकताच  दक्षिण  आफ्रिकेला  जाण्याचा  योग  आला  होता. निसर्गच वरदान लाभलेली  भूमी.  असे वर्णन तिचे करता येईल. ऊतम हवा, भरपूर पाणी, नद्या नाले आणि नेत्रदीपक धबधबे दिसत होते. त्याच प्रमाणे प्रचंड झाडेझुडपे, वेली, क्षितिजा पर्यंत  पसरलेली जंगले,  आणि त्या जंगलात साम्राज्य गाजवणारी अनेक जंगली जनावरे. बळी तो कान पिळी, ह्या तत्वाने जगणारे पशु, काळपा काळपाने आनंद घेताना दिसत होती.  सर्व  बघताना हृदय भरून येत होत. ह्यात भर पडली ती तेथील  अतिशय प्रेमळ, लाघवी, माणुसकीने भरRead More

October 07, 2012
Visits : 1123

उदरांतील शेषशाही   मातेच्या उदरांत झोपला, शेषशाही भगवान वेड्यापरी त्यास शोधीतो, सागरी जाऊन शेषशाहीचे चित्र बघतां,  साम्य ते दिसेल उदरामधल्या बालकांतही, सारे तेच आढळेल शेषापरी वेटोळे असुनी,  ' नाळ ' तयाला म्हणती क्षारयुक्त पाण्यामध्यें,  बालक ते निद्रिस्त असती बालकाच्या नाभी मधुनी,  येई कमलाकृती भाग जीवनसत्व त्यावर असुनी,  ब्रह्मापरी दिसे अंग ' सो हं ' निनादुनी सांगे, ' मीच तोच ईश्वर आहे ' चुकीचा समज करुनी,  तयास सागरीं पाहे विवीधतेनें सुचवी,   ' अहं ब्रह्मास्मि 'Read More

October 05, 2012
Visits : 1591

शोधूं कुठे त्यास ?   शोधत होतो रुप प्रभूचें, एक चित्त लावूनी अवंती भवंती नजर फिरवी, श्वास रोखूनी   १ शांत झाले चंचल चित्र, शांत झाला श्वास ह्रदयनाडी मंद होऊनी, चाले सावकाश   २ पचन शक्ति ती हलकी झाली, जठराग्नीची शिथील झाली गात्रे सारी, देह चैतन्यांची   ३ देहक्रियांतील प्राणबिंदू तो, असे ईश्वर समरस होतां त्याच शक्तिशीं, होई ते स्थिर   ४ शोधामध्ये चिंतन करतां, ध्यान परी लागते समाधी स्थितीत येंता प्राण, अनंतात मिसळते   ५ नाही दिसले रुप ईश्वरीं, आगळे एकटे विश्वमंडळ ते तोRead More

October 05, 2012
Visits : 1500

शोधूं कुठे त्यास ?   शोधत होतो रुप प्रभूचें, एक चित्त लावूनी अवंती भवंती नजर फिरवी, श्वास रोखूनी   १ शांत झाले चंचल चित्र, शांत झाला श्वास ह्रदयनाडी मंद होऊनी, चाले सावकाश   २ पचन शक्ति ती हलकी झाली, जठराग्नीची शिथील झाली गात्रे सारी, देह चैतन्यांची   ३ देहक्रियांतील प्राणबिंदू तो, असे ईश्वर समरस होतां त्याच शक्तिशीं, होई ते स्थिर   ४ शोधामध्ये चिंतन करतां, ध्यान परी लागते समाधी स्थितीत येंता प्राण, अनंतात मिसळते   ५ नाही दिसले रुप ईश्वरीं, आगळे एकटे विश्वमंडळ ते तोRead More

October 03, 2012
Visits : 1399

बागेतल्या तारका बागेमधला निसर्ग सारा          टिपत होतो मी रात्र पडुनी चंद्र आकाशी          बाग झाली रिकामी      1   बाकावरती बसून एकटा          मोजत होतो तारे  लुकलुकणारा प्रकाश तो            अंक चुकवी सारे           2   अगणित बघुनी  संख्यावारती     प्रसन्न झाले मन  किती वेळ तो निघुनी गेला        राहिले नाही भान         3   शितलेतेच्या  वातावरणी           शांत झोप लागली नयन उघडता बघितले मी      पहाट ती झाली           4   गेल्या निघून सर्व तारका       आकाशाला सोडूRead More

October 02, 2012
Visits : 5366

मला न पटलेली कथा   अनेक कथा प्रसंग पौराणिक घटनाक्रमांकांत सांगीतल्या गेल्या आहेत. वर्णन केल्या गेल्या. रोमांचित अदभूत रम्य, चमत्कारानी भरलेल्या अविट गोडी निर्माण केल्या गेलेल्या आहेत. पुन्हा पुन्हा ऐकाव्या, सांगाव्या, बघाव्या अशी जादू त्यानी निर्माण केली आहे. सत्य असत्य इतिहासीक असावी कां ? इत्यादी प्रश्नाना फारसे लक्ष दिले जात नाही. दैनिक भावना जागृत करणाऱ्या धार्मिकतेचे कवच धारण करणाऱ्या, ह्या साऱ्या कथा आहेत. फक्त आनंद देणाऱ्या, करमणूक करणाऱ्या  व काही मधून निती अनितीचा मुलायमा देणाऱ्या वाटताRead More

bhagwan nagapurkar's Blog

Blog Stats
  • 33331 hits