Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
October 31, 2013
Visits : 1852

कृष्ण कमळ- ७२  पुंडलिकाचे दैवत   आईबापाच्या सेवेमध्यें, पुंडलीक रंगला उभा विठ्ठल दारावरती,  हेच तो विसरला  ।।धृ।।   आईबाप हे दैवत ज्याचे रुप पाही त्यांच्यात प्रभूचे सेवा करीत आनंद लूटतां,  तल्लीन जो जहला  ।।१।। उभा विठ्ठल दारावरती हेच तो विसरला   निद्रेमध्यें असतां दोघे मांडी देऊनी आपण जागे कशी मोडू मी झोप तयांची,  प्रश्न विचारी भगवंताला  ।।२।। उभा विठ्ठल दारावरती हेच तो विसरला   विट देवूनी विठ्ठलासाठीं उभे केले त्या जगत्जेठी आपण गेला घेवून त्Read More

October 31, 2013
Visits : 1411

बागेतील तारका- ८९  देह देव   हाडे, मांस, रक्ताने शरीर बनविले छान सौंदर्य खुलते त्या देहाचे जर असेल तेथे प्राण   प्राण नसे कुणी दुजा हा परि आत्मा हेची अंग विश्वाचा जो चालक त्या परमात्म्याचा भाग   ईश्वरी सेवा, संकल्प मनीं प्रेमभरे देह भजावा अंतर बाह्य शुद्धता राखित समर्पणाचा भाव असावा   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० e-mail-  bknagapurkar@gmail.comRead More

October 31, 2013
Visits : 2533

जीवनाच्या रगाड्यातून- चोरलेले पुस्तकच   भेट म्हणून मिळते तेंव्हा – - –   शालेय शिक्षण पुरे करून,  महाविद्यालयात जाऊ लागलो. नवा उत्साह, नवे  मित्रमंडळ  आणि उच्च ते वातावरण. मनाचे, विचारांचे आणि बागडण्याचे एक वेगळेच स्वतंत्र. मला त्यावेळचा एक गमतीचा प्रसंग आठवला. ज्याचे धागेदोरे पुढील  जीवनात पंधरा वर्षानंतर विणले गेलेले आढळले. महाविद्यालयातील  तो दिवस आठवतो.  सकाळची  वेळ  होती. विद्यालयाच्या एका  उघड्या दालनातून  मी दुसऱ्या जागी जात  होतो. अचानक जोराचा पावूस सुरु झाला. पळतच मी शेजारच्या खोलीतRead More

October 25, 2013
Visits : 2363

कृष्ण कमळ- ७१  मग्न असलेले जग   मलाच वाटे - - जग मजलाच हांसते विचार करिता कळले  --  जगास फुरसत नसते  ।। धृ ।।   वेगांत चालते जग,    क्षुल्लक तुमचा सहभाग ह्या अथांग जनसागरीं,   कुणी न पुसती तुम्हांपरी आपल्यातच जग जगते विचार करिता कळले  --   जगास फुरसत नसते  ।। १।।   प्रत्येकांचे प्रश्न निराळे,    गर्क आहेत सोडविण्या सगळे उगाच होई भास मजला,    मनाचा हा खेळ जहाला बघण्या तुमचेकडे, वेळ नाही कुणाते विचार करिता कळले   --  जगास फुरसत नसते  ।।२।।   श्रीमंतीची कुठेRead More

October 25, 2013
Visits : 1454

बागेतील तारका- ८८   आत्म्याचे मिलन   आत्म्याचे मिलन परमात्म्याशी हेच जीवनाचे ध्येय असे आत्मा ईश्वरी अंश असूनी त्यालाच मिळण्या उत्सुक असे   देह पिंजऱ्यांत अडकता बाहेर येण्या झेप घेई तो अवचित साधूनी वेळ ती कुडी तोडूनी निघून जातो   कार्य आत्म्याचे अपूरे होता पुनरपी पडते बंधन चक्र आत्म्याचे चालत राही मुक्त होण्याचा येई तो क्षण   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० e-mail-  bknagapurkar@gmail.comRead More

October 25, 2013
Visits : 1434

जीवनाच्या रगाड्यातून- पोकळ तत्वज्ञान कालेजच्या होस्टेल मध्ये  रहात होतो. सर्व विध्यार्थाना स्वत्तंत्र खोल्या होत्या माझ्या शेजारी  माझा मित्र नंदकिशोर यांची खोली होती. दुपारची जेवणाची   सुट्टी झाली की आम्ही रूमवर यायचो. माझ्याच  खोलीत आम्ही  मिळून जेवण घेत असू .घरून दोघांचे जेवणाचे डब्बे यायचे. नंद्कोशोरच्या  जेवणाची  पद्धतच कांही और होती .त्याच्या डब्ब्यात चार चपात्या असत. तो डब्यातले पूर्ण अन्न केव्हांच खात नसे. जेवण झाल्यावर एक चपाती आणि उरलेले सर्व अन्न गोळा करून चक्क खिडकीतून बाहेर फेकून दRead More

October 20, 2013
Visits : 1844

कृष्ण कमळ- ७०  काव्यातील गुरु   एकलव्यापरीं शिकलो विद्या,  गुरुद्रोणा विणा काव्यामधल्या जाणून घेतल्या,  साऱ्या खाणाखुणा   शोधू लागलो प्रथम गुरुला,  पद्य रचनेसाठीं कुणी न शिकवी कला श्रेष्ठ ही,  राहून माझे पाठी   उठत होती भाव तरंगे,   अन आकाशी भिडती शब्दांनी परि पकड न येता,  निष्टूनी ती जाती   मार्गदर्शक तो भेटत नाही,  खंत लागे मना आता व्याकूळ झाला जीव बघूनी,  मनाची ही दुर्बलता   गोविंदाग्रज नि केशवसूत,  आणिक ग.दि.मा. तांबे- बोरकर- यशवंत,   सर्वजण आलेRead More

October 20, 2013
Visits : 2225

बागेतील तारका- ८७  श्रीरामाची शिवपूजा   हरि हराचे पुजन करतो द्दष्य दिसे बहुत आगळे प्रभूकडूनी प्रभूची सेवा सर्वजणां ही किमया न कळे   शिवलिंगापुढती ध्यान लावी डोळे मिटूनी प्रभू श्रीराम सुंदर सुबक चित्रामध्ये व्यक्त होई ह्रदयातील प्रेम   श्रीराम प्रभूच्या पूजेवेळीं आत्मरुप उजळून आले शिवलिंगातील रामस्वरुप एक होऊनी मग गेले   कोण भक्त आणि ईश्वर कोण ? भासे मनी हे अवघड कोडे परम बिंदूवर भक्ती असता ईश्वर भक्त दुजा न सांपडे   डॉ. भगवानRead More

October 20, 2013
Visits : 1546

जीवनाच्या रगाड्यातून- संधी   गंगा आली मार्गामध्ये         तहान आपली भागवून घे संधी मिळता जीवनामध्ये     उपयोग त्याचा करून घे   ठक ठक करुनी दार ठोठवी      संधी अचानक केव्ह्ना तरी गाफील बघुनि चित्त तुझे        निघून जाईल ती माघारी   चालत राही सुवर्ण संधी           हाका देवूनी वाटेवरी बोलविती जे प्रेमाने  तिज       सन्मान तयांचा सदैव करी   धुंदी मध्ये राहून आम्ही       चाहूल तिची विसरून जातो जीवनातले अपयश बघुनी       नशिबाला परी दोष देतो   यशस्वी ठरती तेच जीवनीRead More

October 15, 2013
Visits : 2393

कृष्ण कमळ- ६९  हें माणसा !   मानव योनी हीच महान    नको करु हा वृथा अभिमान मानुनी प्राण्यांत श्रेष्ठ    झालास तूं अतिगर्विष्ठ 'विवेकशक्ति' असे ज्ञान    हेच ठरविसी परिमाण हाच निर्णय चुकीचा    पाया ठरे गैरसमजाचा उंच आकाशांतून घार    पाही भक्ष्य जमिनीवर तुजला नसे तिक्ष्ण दृष्टी    निसर्गे दिली ती पक्षिसृष्टी तंतुसी काढूनी मुखातूनी   सुंदर विणी जाळे त्यांतूनी कोळी विणतो सुंदर जाळे    वास्तूकला ती कुणा न कळे श्वास घेऊनी वस्तू शोधतो  मानवाला चकीत करतो श्वानाचा तूं घेसीRead More

October 15, 2013
Visits : 4931

बागेतील तारका-  ८६ परमोच्य बिंदु   ऊर्जा शोषत असतां पाणी उकलन बिंदूवर येते पाण्याचे रुप बदलूनी बाष्प त्यांतून निघूं लागते   एक सिमा असे निसर्गाची स्थित्यंतर जेव्हां घडते एक स्थीति जावून पूर्ण दुजामध्ये ती मिळून जाते   तपोबलाची ऊर्जा देखील प्रभूमय ते सारे करिते परमबिंदूचा क्षण येतां साक्षात्कार तुम्हां घडविते   तुम्ही न राहता, तुम्ही त्या वेळीं ईश्वरमय  होऊन जाता सारे परि ते तेव्हांच घडते परम बिंदूला जेव्हां पोहंचता   डॉ. भगवानRead More

October 15, 2013
Visits : 1664

जीवनाच्या रगाड्यातून- अहं ब्रह्मास्मि   एके काळी हवे होते,     मजलाच   सारे कांही आज दुजाला मिळताच,    आनंद मनास होई   माझ्यातील  ” मी “ पणाने,        विसरलो सारे जग तुझ्यामध्येही ” मी ”  आहे,       जाण येई कशी मग   जेंव्हा उलगडा झाला,       साऱ्या मध्ये असतो मी आदर वाटू लागला,          जाणता  अहं  ब्रह्मास्मि   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

October 10, 2013
Visits : 1083

कृष्ण कमळ- ६८  ईश्वरी गुप्तधन   होता एक गरीब बिचारा किडूक मिडूक ते जगण्या चारा कौलारु जुनी पडवी निवारा जन्म दरिद्री दिसत पसारा   परिस्थीतीनें गेला गंजूनी आर्थिक विवंचना पाठी लागूनी शरीर जर्जर झाले रोगांनी जगण्याची आशा उरे न मनीं   अवचित घटना एके दिनीं धन सापडे जमिनीतूनी मोहरांचा तो होता रांजण गेले सारे दारिद्र्य निघूनी   जन्मभर ते त्यानी भोगले घरांत लक्ष्मी परी सोसले अज्ञानातची हे घडले पाण्यांत असे परी तहानेले   शोधा ईश्वरी गुप्तRead More

October 10, 2013
Visits : 1219

बागेतील तारका-                                                                 ८५  रामाची व्याकूळता   सीतेकरता व्याकुळ झाला अवतारी चक्रपाणी अजब ही रामप्रभू कहानी  ।।धृ।।   पत्नीहट्ट हा त्याला सांगे कांचनमृग शोभेल अंगे मृगयेच्या तो गेला मागे प्रसंग घेई रावण साधूनी  ।।१।। अजब ही रामप्रभू कहानी   रावण नेई पळवूनी सीता दिसेन रामा कोठे आता तरुवेलींना पुसत होता वाहत होते अश्रु नयनीं   ।।२।। अजब ही रामप्रभू कहानी   बाणी ज्याच्या शक्ती शिवाची ह्रRead More

October 10, 2013
Visits : 2635

जीवनाच्या रगाड्यातून-समाधानाचे मूळ    १९९६ साली मी  जव्हार  गांवच्या सरकारी रुग्णालयात प्रमुख वैद्यकीय   अधिकारी होतो. हाताखाली बराच कर्मचारी व अधिकारी  वर्ग होता.  एक तरुण वैद्यकीय अधिकारी डॉक्टर  राठोड यांची नेमणूक नुकतीच  झालेली  होती.  ते M. B. B. S. शिकलेले होते. पुढे सर्जरी हा विषय घेऊन सर्जन होण्याची मह्त्वाकांक्षा बाळगून होते. आपल्या मनमिळाऊ, प्रेमळ स्वभावाने   रुग्णामध्ये थोड्याच काळात ते सर्वाना हवे हवेसे वाटू लागले. वैद्यकीय कामकाजामध्ये अतिशय  मेहनती, उत्साही, सतर्क आणि निष्णातRead More

October 05, 2013
Visits : 2285

कृष्ण कमळ- ६७  संशयी मन   भरवशाची घेऊन शिदोरी,  पाऊलवाट ती चालत होता कुणीतरी आहे मार्गदर्शक,  ह्यापरी तो अजाण होता बरसत होती दया त्याची,  जात असता एक मार्गानी आत्मविश्वास डळमळला,  बघूनी वाटेमधल्या अडचणी संशय घेता त्याचे वरती,  राग येई त्याच कारणें विश्वासाला बसतां धक्का,  आवडेल कसे त्यास राहणे ओढून घेई मृत्युचि आपला,  अकारण तो त्यास दुरावूनी जागृत होता पुनरपि विश्वास,  संशय जाई दूर पळूनी   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

October 05, 2013
Visits : 1921

बागेतील तारका- ८४  साक्षीदार   'घटना' जेव्हां घडली अघटित कुणीही नव्हते शेजारी कां उगाच रुख रुख वाटते दडपण येवूनी उरीं   जाणून बुजून दुर्लक्ष केले नैतिकतेच्या कल्पनेला एकटाच आहे समजूनी स्वार्थी भाव मनी आला   नीच कृत्य जे घडले हातून कुणीतरी बघत होता सर्वत्र दिशेनें तो व्यापूनी आहे हेच सारे सुचवित होता   कोण असावा हा गुप्त साक्षीदार नितीमत्ता शिकवी त्याला बाह्य जगातील द्दष्टा असूनी अंतर्यामीही बसलेला   त्या साक्षीदाराची जाणीव होता कRead More

October 05, 2013
Visits : 980

जीवनाच्या रगाड्यातून- जीवन चक्र अमेरिकेमध्ये मिनियापोलीस ह्या शहरांत कांही काळ राहण्याचा योग  आला  होता. मुलगा  तेथे नोकरीला होता. प्रशस्त बंगलावजा घर. सर्व कॉलनितली घरे स्वतंत्र. सर्व  सभोवताल  निसर्ग रम्य केलेला. बाग फुलझाडे, गवताचे गालिचे, सर्वत्र हिरवळ, झोपाळा, मुलांना  खेळण्याची  सोय, विखुरलेले पाण्याचे नळ. तेथे जे सर्व सामान्य नागरिकाला  सहजपणे  उपभोगता येते, तसे भारतात  गर्भ श्रीमंतांना उपभोगता येत नसल्याचे  जाणवले. कारण तेथे जागा, हवा पाणी  उर्जा( वीज ) फळे फुले धान्य, आणि सर्व प्रकारच्या  अRead More

October 01, 2013
Visits : 2393

कृष्ण कमळ- 66  आधुनिकता   नवलाईचे विश्व सारे,  नवलाईतच जगते आगळ्याच्या शोधामध्यें,   नव-नवीन इच्छीते   ताजे वाटते आज जें,   शिळे होई उद्यांच ते प्रवाही असूनी जीवन,   बदल घडवीत जाते   मुल्यमापन बदलांचे,   संस्कारावरी अवलंबूनी परिस्थीतीच्या भोवऱ्यामध्यें,  विचार फिरे क्षणोंक्षणीं   मुळतत्व ते राही कायम,   आकार घेई जसा विचार ताजा शिळा भाव मग तो,   ठरविला जाई वेळेनुसार   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

October 01, 2013
Visits : 1323

बागेतील तारका- 83  वातावरण   विचारांची उठूनी वादळे अशांत होते चित्त सदा आवर घालण्या चंचल मना अपयशी झालो अनेकदां   विष्णतेच्या स्थितीमध्यें नदीकांठच्या किनारीं गेलो वटवृक्षाच्या छायेखालच्या चौरस आसनावरी बसलो   डोळे मिटूनी शांत बसतां अवचित घटना ती घडली विचारांतले दुःख जावूनी आनंदी भावना येऊं लागली   एक साधूजन ध्यान लावीत बसत होता त्या आसनावरी पवित्र्याची वलये फिरती आसन दिसले रिकामें जरी   वातावरणाची ही किमया अनुभवते ती प्रखरतेRead More

October 01, 2013
Visits : 2898

जीवनाच्या रगाड्यातून- रोपण – एक डागडूजीची प्रक्रिया    बालकवीची कविता वाचीत होतो. हिरवे हिरवे गार गालिचे हरित तृणाच्या मखमालीचे त्या मखमालीवरती फुलराणी ही खेळत होती.  सुंदर गवतांची हिरवळ असलेले गालिचे बघण्याचा व अनुभवण्याचा योग अमिरीकेतील वास्तव्यात असलेल्या मुलाकडे   प्रखरतेने येत असे. प्रशस्त घरे सभोवतालची बाग, त्यातील रंगबिरंगी फुले आणि सारा परिसर गवतानी अच्छादलेला जणू गवताचे गालिचे सर्वत्र पसरलेले बघून मन खूपच प्रसन्न होत असे. वाढणाऱ्या गवताची नियमित कटिंग केली जात असे. तRead More

bhagwan nagapurkar's Blog

Blog Stats
  • 42387 hits