Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
July 28, 2011
Visits : 6242

सैनिक शौर्या   धडाडणाऱ्या तोफेवरुनी     मिठमोहरी उतरते दृष्ट न लागो सैनिक शौर्या     हेच मी मागते  //धृ//   गेला विसरुनी सगेसोयरे भाऊ बहीण आईबाप बिचारे ह्रदयावरी ठेवून अंगारे दृष्टी दूर सारी प्रेमळ नाते  //१// दृष्ट न लागो सैनिक शौर्या     हेच मी मागते   डोळ्यामध्यें अंजन घालूनी रक्षण करीतो रात्रंदिनी लक्ष तयाचे इतर जीवनीं तोड नसे ह्या त्याग वृत्तीते  //२// दृष्ट न लागो सैनिक शौर्या     हेच मी मागते   संकट जेंव्हा अवचित येई शत्रुवरी तो तुटून जाई पRead More

July 24, 2011
Visits : 3349

ऑपरेशन थियेटरमधला १ ला दिवस   मेडिकल कॉलेजच्या आगदी सुरवातीचे दिवस आठवतात. १९६० सालचे. त्यावेळी  M.B.B.S.  पांच वर्षाचा कोर्स होता. पहिले दोन वर्षे प्राथमिक विषय ( Anatomy-Physiology ) व नंतरचे ३ वर्षे, क्लिनिकल विषय सर्जरी-मेडिसीन गायनिक इत्यादी. स्टेथॉसकोप प्रथमच गळ्यांत लटके. खऱ्या अर्थाने विद्यार्थ्याला आपण डॉक्टर होत असल्याचची जाणीव त्याक्षणीच होत असे.रोग, निदान, आणि उपाय ह्या मालिकांना आरंभ होत असे. सर्जरी अर्थात शस्त्रक्रिया ह्या विषया बद्दल एक वेगळेच कुतूहल होते. डॉ. विक्रम मारवा हे सरRead More

July 21, 2011
Visits : 3829

ज्ञानाग्नि पेटवा   हातातील काडी    घासतां  पेटीवरी अग्नि त्याच्यातील   ज्वाला त्या धरी   लपलेला अग्नि     घर्षणाने पेटतो अज्ञान झटकता    ज्ञानी उजाळतो   चितांत असतो     प्रभू सदैव शांत ओळखण्या त्यासी   लागताती संत   संत हाच गुरु        मार्गदर्शक असे चित्तातील प्रभूला     जागवित असे   उजळण्या मन   घर्षण लागे संताचे पेटवा ज्ञानाग्नि     सार्थक होई जीवनाचे(कविता)Read More

July 17, 2011
Visits : 4407

वाचनालयाचा एक अप्रतीम अनुभव   अमेरिकेत बराच काळ वास्तव्यात होतो. मुलाकडे कांही महिने राहण्यासाठी गेलो होतो. दुरदर्शनावरिल बातम्यावरुन महाराष्ट्रामध्ये घडणारय़ा घटना कळत होत्या. Shiwaji Hindu King in Islamic India by James W. Laine  ह्या पुस्तकाच्या लिखानावरुन सामान्य जनतेमध्ये संतापाची भवना निर्माण झाली होती. मी पण हे सारे वाचून बेचैन झालो होतो. एका परकिय लेखकाने शिवाजीमहाराजा संबंघी लिहीलेले वादग्रस्त लिखान काय असावे हे समजण्याची उत्सुकता वाटू लागली. मी जवळच असलेल्या एका मोठ्या वाचनालयांत गेलRead More

July 13, 2011
Visits : 2003

नैसर्गीक देणगी   खळी पडून गालावरी   सुंदर तूं दिसते आनंदाचे भाव दर्शनी    मधूर तूं हांसते इवले इवले ओठ      फूलपाकळ्यांपरि लांब लांब केस काळे   भुर भुर उडती मानेवरी                                                     मोत्यासारखे दांत भासे   कुंदकळ्या बदामाचा आकार मिळे   तुझ्या डोळ्या इंद्रधनुष्याचा बाक      दिसे भुवयाला चाफेकळीची शोभा मिळाली   नाकाला चमकते अंगकांती    फाटलेल्या झग्यातूनी दिसते निसर्गाची देणगी   तुझ्या गरीबीतूनी(कविता)Read More

July 13, 2011
Visits : 5168

नैसर्गीक देणगी   खळी पडून गालावरी   सुंदर तूं दिसते आनंदाचे भाव दर्शनी    मधूर तूं हांसते इवले इवले ओठ      फूलपाकळ्यांपरि लांब लांब केस काळे   भुर भुर उडती मानेवरी                                 मोत्यासारखे दांत भासे   कुंदकळ्या बदामाचा आकार मिळे   तुझ्या डोळ्या इंद्रधनुष्याचा बाक      दिसे भुवयाला चाफेकळीची शोभा मिळाली   नाकाला चमकते अंगकांती    फाटलेल्या झग्यातूनी दिसते निसर्गाची देणगी   तुझ्या गरीबीतूनी(कविता)Read More

July 11, 2011
Visits : 3398

जेव्हां शिष्य गुरुची भूमिका करतो.   वैद्यकीय क्षेत्रातील अँलोपँथिक ( Allopathic Medical Science ) शास्त्राच्या डिगरय़ा व शासकीय रजिस्ट्रेषन झालेले होते. नुकताच मी दवाखाना सुरु केला होता. रोगांची हजेरी व वरदळ चांगला आकार घेऊ लागली. एक दिवस एक तरुण मुलगा माझ्या दवाखान्यांत आला. " माझ नांव तरुणकुमार तिवारी. माझे वडील येथे मॉडेला कंपनीत नोकरीला आहेत. मला तुमच्याकडे कंपाऊंडर म्हणून काम मिळेल कां ? "  मी त्याच्याकडे बारीक नजरेने बघीतले. चेहरय़ावरुन मला तो अतिशय सज्जन, समजदार, कुटूंब वत्सल, उत्साही आणि सRead More

July 08, 2011
Visits : 2528

श्रेष्ठत्वात न्युनता विसरते   विशालतेच्या गुणामध्यें उणीवतेचा लपतो भाग चंद्रातील सौंदर्यामुळे आम्ही विसरतो त्याचा डाग   नदिकांठची चिखलमाती सांचलेली दिसते परि निर्मळ प्रवाह वेगांत वाहून ती जाते   अथांग सागराच्या उदरीं नवरत्नाच्या खाणीं विसरुन जातो खारेपणा दुर्लक्ष त्यास करुनी   सुंदर दिसे रुबाबदार तो पक्षी राज मोर आवाज नसे चांगला परिं नाचतो बहरदार   आकर्षक वाटते मनास फूल गुलाबाच लक्ष्य खेचले जातां विचार नसतो कांट्याचे   कित्येक आहेत विशाल ह्या भूतलावरती जRead More

July 06, 2011
Visits : 2934

भूतदयाविषयी गैरसमज   एका थोर विचारवंताचे पुस्तक वाचत होतो.  दया  ह्या गुणधर्मावर त्यांचे भाष्य मनाचा ठाव घेणारे होते. सर्व प्राणीमात्र जीवजंतू झाडे झुडपे वृक्षलता इत्यादी. ज्यांच्यामध्ये जीवंतपणाचे लक्षण असते त्यांच्याविषयी प्रत्येकाच्या मनामध्ये दयाभाव खोलवर रुजला असतो. ह्य़ाच भावनेमधून प्रेम जिव्हाळा सख्य ह्यांचे अंकूरण होत असते. समाधान तेथेच मिळते.                   अचानक एक प्रसंग डोळ्यासमोर आला. गावाकडे जात असतांना, आमची गाडी नादुरुस्त झाली. रस्त्याच्या एका झाडाखाली जवळ जवळ पांच तास थांबावRead More

bhagwan nagapurkar's Blog

Blog Stats
  • 33858 hits