Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
September 27, 2015
Visits : 1202

बेताल स्वछंदीपणा   काढूनी झाडाच्या सालींचा    आडोसा घेतला ज्या कुणीं स्वांतंत्र्याच्या कल्पनेला      बंधन पडले त्या  क्षणीं   ।।१।।   नग्नपणें फिरत होता    श्र्वानासारखा चोहींकडे सुसंस्कृतीची जाण येतां    स्वच्छंदाला बाधा पडे    ।।२।।   स्वतंत्र असूनी देखील    पडते  परिघ भोवती जीवन जगण्या करितां    बंधने ती कांहीं लागती    ।।३।।   स्वांतत्र्याची  तुमची व्याप्ती     असावी  दुजांना जाणूनी दिव्य करण्याच्या ईर्षेने    संस्कृतीस होइल हानी   ।।४।।   ओंगळपणाचे चित्रRead More

September 27, 2015
Visits : 3653

सूड वलय   उत्साहाने आला होता,  मुंबई बघण्याकरिता, रम्य स्थळांना भेट देणे,  ही योजना मनी आखता ।।१।।   मान्य नव्हती त्याची योजना,  नियतीच्या चाकोरीला, पाकीट पळवूनी त्याचे,  घाला कुणीतरी घातला ।।२।।   धन जाता हाता मधले,  योजना ती बारगळली, अवचित त्या घटनेने,  निराशा तेथे पसरली ।।३।।   जात असता सरळ मार्गी,  दुष्टपणाला बळी गेला, समाजाला धडा शिकवण्या,  सूडाने तो पेटून गेला ।।४।।   वाम मार्गी जावून त्याने,  तेच धन पुन्हा कमविले, सूड घेतला असून देखील,  समाधान तेRead More

September 27, 2015
Visits : 2784

सुखाचे मृगजळ   धांवत असे मन आमचे,  शोधण्या नेहमीं सुखाला सुख तर आहे मृगजळ,  फसवित राही सर्वाला...१ मृगजळाचे  धावूनी पाठी,  निराशा हाती येत असे, वेडी आशा मनीं बाळगुनी,  सुखासाठी तडफडत असे...२, आपल्या हाती नसेल तेथें, सुख आम्हा भासत असे जवळ जातां प्रयत्न करूनी,  सुख नसूनी दुःखची भासे...३, खरे सुख कशांत बघतां,  तें तुमच्या मनींच वसत बाह्य जगी शोधत असतां   दुःख तुमचे हातीं लागते...४, दुःख असे अंवती भंवती,   सुख तुमच्या अंतर्यामीं बाह्य जगातील सुख परि  कधीं न येती तुमRead More

September 27, 2015
Visits : 6715

निरागस जीवन   प्रफुल्लित भाव वदनी,  घेवूनीं उठला सूर्योदयीं गत दिनाच्या आठवणी नव्हत्या,  आज त्याच्या मनांत कांहीं...१ खेळत होता दिवसभर , इतर चिमुकल्या मित्रांसंगे खाणें पिणें आणिक खेळणें,  हीच तयाची जीवन अंगे...२ सांज होता काळोख येवूनी,  निश्चिंतता ही निघूनी गेली भीतीच्या मग वातावरणीं,  कूस आईची आधार वाटली..३ निद्रेच्या  आधीन होतां,  निरोप घेई शांत मनाने येणाऱ्या  दिवसा विषयी,  अजाण होता संपूर्णपणे....४   डॉ. भगवान नागापूरकर संपर्क - ९००४०७९८५० bknagapurRead More

September 27, 2015
Visits : 1473

रिक्त प्रेमाचा घट   रिक्त प्रेमाचा घट रिक्त झालीस तू ,  लुटवूनी प्रेमाचा घट  //   भावंडाचे संगोपन रमवूनी त्यांचे मन आईच्या  कामी मदत देऊन आनंदिले बालपणी, गीत गावूनी नीट  //१// रिक्त झालीस तू , लुटवूनी प्रेमाचा घट लक्ष्य संसारी प्रेम पतीवरी मुलांची जोपासना करी संसार सुखाचे प्याले, भरी काठोकांठ //२// रिक्त झालीस तू ,  लुटवूनी प्रेमाचा घट होता मुले मोठी संसार त्यांचा थाटी राहुनी त्यांचे पाठी सुखासाठी त्यांच्या,  करी देहकष्ट   //३// रिक्त झालीस तू ,  लुटRead More

September 27, 2015
Visits : 4381

ईश्वरी इच्छेनेच   वळून बघतां गतकाळाला, चकीत झाले मन  । घटना घडल्या जीवनामध्यें,  राही त्यांची आठवण  ।। चालत असतां पाऊल वाट,  जीवन रेषे वरची  । स्वप्न रंगवी मनांत तेंव्हा,  भावी आयुष्याची  ।। परिस्थितीच्या भोवऱ्यामध्यें,  पुरता गुरफटलो  । फिरणाऱ्या त्या  वर्तुळातूनी,  बाहेर येवूं न शकलो  ।। कल्पिले होते नियतीनें,  तेच घडविले तिनें  । भंग पावले स्वप्नचि सारे,  तिच्याच लहरीनें  ।। असेच घडते जीवनीं सदा,  अघटीत-अवचित  । समजूनी त्यासी ईश्वरी इच्छा,  स्वीकारी आनंदात  ।।Read More

September 27, 2015
Visits : 2014

जगाचा निरोप   काळ येतां वृद्धपणाचा,  विरक्तींची येई भावना निरोप घेण्या जगताचा,  तयार करीत असे मना वेड्यापरी आकर्षण होते,  सर्व जगातील वस्तूंवरी नाशवंत त्या, माहित असूनी,  प्रेम करितो जीवन भरी जीवनांतील ढळत्या वेळीं,  जेव्हां वळूनी बघतो मागें मृगजळासाठीं धावत होतो,  जाणून घेण्या सुखाची अंगे प्रयत्न केले जरी बहूत,   हातीं न लागे काहीं पूर्ण कल्पना येई मनीं,   जगण्यात आंता तथ्य नाहीं उर्वरीत आयुष्याची रेखा,  मर्यादेतच आखूनी काढी समज येतां प्रभूचे सारे,   समर्पण करीत जगRead More

September 27, 2015
Visits : 1225

गांवमामा   हा  एक सत्य घटनेवर आधारित प्रसंग गोविंदमामा हे खऱ्या अर्थाने  गांवमामा   झालेले होते. शिकलेले आणि तडफदार व्यक्तिमत्व. अतिशय  प्रेमळ स्वभाव आणि त्यागवृत्ती. कुणीही समोरच्या व्यक्तीबद्दल आदरभाव,  मदत  करण्याची आंतरिक  इच्छा आणि सदैव हासत आनंदी स्वभाव. सर्वच सदगुणांचे  मिश्रण क्वचितच एका व्यक्तीच्या अंगी सापडणे सहसा कठीण. म्हणूनच त्यांना  आपल्या वागनुकीने  सर्व समाज अर्थात  ते रहात असलेले खेडेगांव गोविंदमामा ह्या टोपण नावानी संबोधित असे. स्वतःचे घर व कांही एकर जमीन होती. मुलगा व पत्नी जानकीRead More

September 20, 2015
Visits : 2365

ज्ञान साठा   जमीन खोदतां पाणी लागते,  हीच किमया निसर्गाची, कमी अधिक त्या खोलवरती,   साठवण असे जलाशयाची ।।१।।   प्रत्येक जणाला ज्ञान देवूनी,   समानता तो दाखवितो, अज्ञानाचा थर सांचवूनी,   आम्ही आमचे ज्ञान विसरतो ।।२।।   एक किरण तो पूरे जाहला,   अंधकार तो नष्ट करण्या, ज्ञान किरण तो चमकूनी जातां,   फुलून येते ज्ञान वाहण्या.....३ डॉ. भगवान नागापूरकर संपर्क - ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

September 20, 2015
Visits : 5714

समत्व बुद्धी   एका टोंकावरती जातां,  शांत न राही झोका तेथें, विलंब न करता क्षणाचा,  जाई दुजा टोका वरती ।।१।।   जीवनांतील झोके देखील,  असेच सदैव फिरताती, बऱ्या वाईटातील अंतर,  नेहमी चालत असती ।।२।।   समाधान ते मिळत नसे,  जेव्हां बघता तुम्हीं भोग, त्यांत देखील निराशा येते,  मनीं ठरविता जेव्हां योग ।।३।।   जवळपणाच्या नात्यामध्यें   दुरत्वाचे अंकूर फूटते, दूर असता कुणी तरी,  जवळ करावे वाटते ।।४।।   संतूलन करूनी मनाचे,  समत्व बुद्धी ठेवावी, टोकावरती जाण्याRead More

September 20, 2015
Visits : 5542

जीवन म्हणती याला   त्याची ऐकूनी करूण कहाणी,  डोळे भरून आले पाणी हृदय येता उंचबळूनी,  निराश झाले मन  ।।१।। आघात होता त्याच्या जीवनी,  तो तर नव्हता माझा कुणी तरी का आले प्रेम दाटूनी,  उमजेना काही ।।२।। दु:ख दुजाचे समोर आले,  मनास ज्याने कंपीत केले दोन जीवांच्या हृदयामधले,  अदृष्य हे धागे ।।३।। मानव धर्म एक बिजाचा,  वाढत गेला गुंता त्याचा ओढत असता धागा टोकाचा,  दुजा हळहळतो ।।४।। राग लोभ वा प्रेम भावना,  बांधूनी ठेवते एकमेकाना हिच असे निसर्ग योजना,  जीवन म्हणती याला ।।Read More

September 20, 2015
Visits : 1836

बदलते भाव   कसा वागतो दोन प्रकारे,  दिसून सर्वा येते राग दाखवी क्षणात,  आणि प्रेमळ ही वाटते....१ देहस्तरावरले प्रश्न सारे,  सुख-दु:खानी भरले अंतर्मनातील भाव परि,  आनंदीच वाटले....२ देहाशी त्या येवून संबंध,  राग लोभ दाखवी केवळ त्यातील आनंद शोषण्या,  अंतरात्मा शिकवी...३ जड होता पारडे एकाचे,  भाव येई दिसून भावांचे  रंग बदलती,  अंतर बाह्यावरून...४   डॉ. भगवान नागापूरकर संपर्क - ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

September 20, 2015
Visits : 5417

दुःख कसे विसरलो   काय केले दुःख विसरण्याला युक्ति जमली नामीं, आनंद आणण्याला   ।।धृ।।   निराशेच्या काळांत दुःख होते मनांत हार झाली जीवनांत शांत राहण्याचा मार्ग, त्यावर शोधला   ।।१।। युक्ति जमली नामीं, आनंद आणण्याला   चूक राई एवढे दुःखाचा पर्वत पडे मनीं पश्चाताप घडे भोग भोगण्या, झालो तयार   ।।२।। युक्ति जमली नामीं आनंद आणण्याला   एकाग्र चित्तांत जातां ध्यानांत डूबता आनंदात विसरुन गेलो जगाला   ।।३।। युक्ति जमली नामीं, आनंद आणण्याला   सारी ऊर्Read More

September 20, 2015
Visits : 992

देहाला कां शिणवितां ?   शरीरातील अवयव सारे, यंत्रवत् असती  । आपल्यापरी कार्य करुनी, कार्यारत राहती  ।। यंत्रामधल्या मुख्य गाभ्याला, आत्मा म्हणती कुणी  । अविरत मिळे चैत्यन्य शरीराला, त्याचे कडूनी  ।। शुद्ध अशुद्ध संस्कार सारे, अवयवी घडती  । त्याच रुपें आत्म्याकरवी, परिणाम  होती  ।। खाणें शुद्ध पिणे शुद्ध विचार निर्मळ, पवित्र ते  । संगम होता योग्य साऱ्यांचा, शुद्धीकरण घडते  ।। उपास तापास करुनी कांहीं, शिणविती देहाला  । हट्टयोग साधूनी कित्येक, दमविती शरीराला  ।। देह असRead More

September 20, 2015
Visits : 2945

जन्मापूर्वी चाऱ्याची योजना   योजना करी चाऱ्याची, मुख देण्याचे आधी, तुझ्या दयेची किमया, कळली न कुणा कधीं....१,   बदल करूनी शरिरी, मातृत्वाचे भरतो रंग, क्षिराचा देई साठा, पुलकित करूनी अंग...२,   सदैव तयार राहूनी, दाना देई भूमाता, कुणी न उपाशी राही, काळजी घेई विधाता....३,   जन्म देवूनी साऱ्यांना, पोषण तोच करितो अनंत उपकार करूनी, ऋणी आम्हा ठेवतो...४ डॉ. भगवान नागापूरकर संपर्क - ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

September 20, 2015
Visits : 1046

माझ्या सोनूला पोलिओ डोस पाजा !   रविवारचा दिवस, ठरल्या प्रमाणे सर्वत्र पल्स पोलिओ देण्याचा दिवस होता. दारावर शासनाच्या आरोग्य खात्यातील दोन कर्मचारी, पोलिओ लस देण्यासाठी आले होते. त्यांनी घरांत पांच वर्षापर्यंत कुणी बालके आहेत कां ? म्हणून चौकशी केली. मी लगेच पुढे झालो व माझ्या नातीस बोलावले.  तिने नुकतेच चार वर्षे पूर्ण केले होते. तिला त्यांनी पोलिओचा डोस पाजला. त्यांनी  तिचे नांव लिहून घेतले. पुन्हा त्यांनी विचरण केली की ” घरांत आणखी कुणी लहान मुल  आहे कां? “    आम्हाला न सांगताच , मानसी, माझी नातRead More

September 13, 2015
Visits : 3294

त्यांचे नाते   कोण लागतात माझे, नाते ते ठाऊक नाहीं, देऊनी जातात मात्र, बरेच मजला काहीं ।।१।।   विठ्ठल- रामाचा नाद,   गुंजन करितो येथें, पवित्र वातावरण,   येण्यानी होवून जाते ।।२।।   देवाण घेवाण आत्म्याची,   आपसामध्यें चालती, शब्द फुलांची गुंफण,  त्वरीत होऊन जाती ।।३।।   फुले देऊनी मजला,  हार गुफूंन घेतात, दोघे मिळूनी तो हार,   प्रभूस अर्पूं सांगतात ।।४।।   अदृश्य असले नाते,   असावे दोघांमध्ये, भाषा आत्म्याची जाणतां, मन नाचते आनRead More

September 13, 2015
Visits : 1722

वासनेतील तफावत   विपरित वागूनी मन,  नाश करीते शरीराचा  । वासनेतील तफावत,  काळ बनतो इंद्रियाचा...१, उदर भरले असताना,  अन्नाला विरोधते पोट  । परि अतृप्तता जिभेची,  घालते आग्रहाचा घाट....२, मद्य सेवन करीता,  झिंग ती येवून जाते  । मेंदूतील चेतनेसाठीं,  यकृत बिघडूनी जाते...३, नाच गाणे देत असते,  सूख नयनां – कर्णाला  । शरीर वंचित होते,  मिळणाऱ्या त्या विश्रांतीला....४ एक इंद्रियाची वासना,  असती पूरक दुजाला  । साध्य करण्यासाठीं हेच,  जागृत ठेवावे मनाला...५   डॉ. भगवान नागापूरRead More

September 13, 2015
Visits : 1835

ऋतूचे चक्र आणि मन   कडाक्याची थंडी, दात कुडकडुती, हात-पाय गार, काटे अंगी येती नकोसा वाटतो,  मजला हिवाळा, वाट मी बघतो,  येण्या तो उन्हाळा   सुकूनची जाते,  हिरवे  रान शरिर राहते,  घाम निथळून लाही लाही होता,  त्रस्त होई जीव, शोधण्या  ढग,  मन घेई धाव   थांबवितो कामे,  वादळी वारा, पर्जन्याचा मारा,  पडताती गारा पाणी चहूकडे,  वाटते सुकावे, वर्षा  जावूनी,  सुक्यात खेळावे   आपल्या जे हातीं  मन नसे त्यांत सुख त्यांच्यांत पाही,  नसे जे हातात डॉ. भगवाRead More

September 13, 2015
Visits : 2188

संस्कारा प्रमाणे   समान बल ते असतां समोर, टक्कर त्याची होई सबळ दुर्बल याचा संघर्ष,  टळत नेहमी जाई....१, मर्दूमकीचा विचार ठेवूनी,  मैदानी उतरी त्याच स्थरावर सारे घडते,  मुरले जे शरिरी....२, ज्ञानी लढतो ज्ञानी जनाशी, वाद-विवाद करूनी हात घाईची सिमा परि,  तो टाळी विचारांनी.....३, मस्तावले शरिर असतां,  धक्का-बुक्की होते देहामधली जमली शक्ती,  बाह्य मार्ग शोधते....४, दिसून येतो ऊर्जा वापर,  देह बुद्धी वा मनी संस्काराचे बीज अंकूरते, परिस्थिती बघूनी...५   डॉ. भगवान नाRead More

September 13, 2015
Visits : 2652

दुःख विसर बुद्धी   कसे मानू उपकार, देवा तुझे देऊन बुद्धि विसर, करी कल्याण माझे खेळ आहे जेथें, हार जीत आहे घर बांधणीते, पड झड पाहे असे जन्ममरण, ह्याच देहीं हेच असतां जीवन, सुख दुःखे पाही एक दुःख येतां, मन होई निराश काळ पुढे जाता, विसरे ते सावकाश एका दुःखाचा चटका, दग्ध करी मनां जमता दुःखे अनेक, नष्ट करील जीवनां निसर्गाची रीत, दुःख तोची काढी करता दुःखावर मात, दुःखाचा विसर पाडी दुःख होते दुर, हेच आणिल समाधान दुःख बुद्धि विसर, असे तत्व महान   डॉ. भगवान नागापूरकरRead More

September 13, 2015
Visits : 1060

शोधूं कोठें त्यास ?   शोधत होतो रुप प्रभूचे,   एक चित्त लावूनी  । अवंती भवंती नजर फिरवी,   श्वास रोखूनी  ।।     शांत झाले चंचल चित्त,   शांत झाला श्वास  । ह्रदयनाडी मंद होऊनी,   चाले सावकाश  ।।     पचन शक्ती  हलकी झाली,   जठराग्नीची  । शिथील झाली गात्रे सारी,   देह चैतन्याची  ।।     देहक्रियांतील प्राणबिंदू ,  असे ईश्वर  । समरस होतां त्याच शक्तिशीं,   होई स्थिर  ।।    शोधामध्यें चिंतन करतां,   ध्यान परी लागते  । समाधी स्थितीत येतां प्राण,   अनंतात मिसळतRead More

September 13, 2015
Visits : 2315

कोण हा कलाकार ?   न पोंहचे झेप विचारांची,   टिपण्या त्याचेच सौंदर्य अप्रतीम सृष्टीचा तो कर्ता,   शोधण्या तयासी मन जाय थवेच्या थवे उडत जातां,   पक्षी दिसती आकाशीं विहंगम ते दृष्य भासे,   आनंदूनी टाकती मनासी बघतां संथ नदीकडे,   लय लागूनी जात असे प्रचंड बघूनी धबधबा,   चकीत सारे होत असे ऐटदार तो मयुर पक्षीं,   आकर्षक ते नृत्य दाखवी सप्तरंगाचे इंद्रधनुष्य,   काळजाचा ठाव घेई निसर्गातील प्रत्येक अंगी,   भरलाआहे सौंदर्य ठेवा आंस राहते लागून मनीं,   कलाकार श्रेष्ठ तो जाणावाRead More

September 13, 2015
Visits : 1256

सैतनामधील प्रेमओलावा !    रस्त्याच्याकडेला एक फळविक्याची गाडी,  दर दिवशी असायची. मी खिडकीतून बाहेर बघत होतो. एक टाटासुमो गाडी तेथे आली. त्यातून ८/१० जण उतरले. तरुण धिप्पाड थोडेसे रांगडे दिसत होते. हातात काठ्या व सुरेचाकू  दिसले. एक भयावह दृश्य वाटले. त्या परिसरांत कांही   अघटीत होणार ह्याची चाहूल लागली. अनेक जाणारी येणारी माणसे थांबली आणि मार्ग बदलून जाऊ लागली. मी देखील आंत जाऊन खिड्की बन्द करुन काचेतून वातावरनाचे निरिक्षण करु लगलो. उत्सुकता, भिती आणि   स्वसंरक्षण  ह्याची मनात घालमेल सुरु होती.  शिवायRead More

September 06, 2015
Visits : 1115

अमर काव्य   विसरून गेलो सारे कांहीं,  आठवत नाही मला, रचली होती एक कविता,  त्याच प्रसंगाला ।।१।।   जल्लोषांत होतो आम्हीं,  दिवस घातला आनंदी, खिन्नतेचा विचार त्या दिनीं,  शिवला नाही कधीं ।।२।।   नाच गाऊनी खाणेंपिणें,  सारे केले त्या दिवशीं, बेहोशीच्या काळामध्यें,  कविंता मजला सुचली कशी ।।३।।   छोटे होऊन गेले काव्य, अमर राहिले आतां, प्रसंग जरी तो गेला निघुनी,  राहते जिवंत  कविता ।।४।।   डॉ. भगवान नागापूरकर संपर्क - ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

September 06, 2015
Visits : 2055

तन मनातील तफावत   देह मनातील,  तफावत  दिसून येते  । चंचल असूनी मन सदैव,  शरीर परि बदलत राहते...१,   चैतन्ययुक्त मन सदा,  स्थिर न राहते केव्हांही  । जन्मापासूनी मृत्यूपर्यंत भाग दौड ती चालत राही...२,   परिस्थितीच्या चौकटीमध्यें,   विचारांचा दबाव राहतो  । शरीराच्या सुदृढपणाचा,  मनावरती परिणाम होतो...३,   दिसून येते केव्हां केव्हां,  मन अतिशय उत्साही  । परि शरीराचा अशक्तपणा,  मनास त्याक्षणी साथ न देई....४   विचित्र होते वातावरण ते,  जेव्हां मनास साथ ना मिळे  । विRead More

September 06, 2015
Visits : 1489

खोडकर कृष्ण   किती रे खोड्या करिशी कृष्णा यशोदा तर गेली थकूनी..।।धृ।। झोपू दे रे तिजला आतां,  ती तर गेली खूप दमूनी दही दुधांनी भांडी भरली, काही प्याली, काही वाटली, काही तर ती उपडी झाली, पिऊनी सांडूनीच सगळे,  नासलेस दही दूध लोणी...१, किती रे खोड्या करशी कृष्णा, यशोदा तर गेली थकूनी गणरायाचे पूजन करितां मग्न झाली यशोदा माता लक्ष्य तुझे नैवेद्यीं पडतां फस्त करशी कांहीं मोदक,  ताटामधले तूंच खाऊनी....२, किती रे खोड्या करशी कृष्णा, यशोदा तर गेली थकूनी,Read More

September 06, 2015
Visits : 1072

भास   चमचम चमकते नाणें    दूरी वरुनी दिसले  । चांदीचे समजूनी    मन तयावर झेपावले  ।।   निराशा आली पदरीं    जाणतां तुकडा पत्र्याचा  । खोटी चमक बाळगुनी    फसविणे  गुणधर्म तयाचा  ।।   भास ही चेतना  ती    तर्क वाढीवी कसा  । दिसून येई  सदैव   मनावर जो उमटे ठसा  ।।   ठसे उमटती संस्कारांनीं    बघतां भोवती सारे  । मनावर बिंबून जाते    आणि भासते तेच खरे  ।।   दिसून येतो ऊर्जा वापर    देह, बुद्धी वा मनीं  । संस्काराचे बीज अंकुरते    परिस्थिती बघूनी  ।।   डॉ. भगवाRead More

September 06, 2015
Visits : 2207

अनुभवाचे शहाणपण   बदलून गेले जीवन अर्थ कळल्यानंतर परिस्थितीची आली जाण जाग आल्या नंतर  ।।१।।   श्रीमंतीच्या नादानें ऐषआरामी झालो पैशाच्या गर्वाने माणुसकी विसरलो   ।।२।।   तारुण्यातील उर्मीने अहंकारी बनविले शरिरातील गुर्मीने निर्दयी मज ठरविले   ।।३।।   धंद्यामध्ये येता खोट निराश अति झालो गरिबीची चालतां वाट प्रेमळ मी बनलो   ।।४।।   देह बनला दुर्बल विकार तो जडूनी जर्जर- पिडीतां बद्दल सहानुभूती आली मनी   ।।५।।   अनुभवासारखा शिक्षRead More

September 06, 2015
Visits : 2209

शारदेस विनंती   हे शारदे ! रूसलीस कां तू,  माझ्या वरती  । लोप पावली कोठे माझी,  काव्याची स्फूर्ती  ।। दिनरात्रीं तव सेवा केली,  मनोभावें  । कळले नाहीं आज शब्द ओठचे,  कोठे जावे  ।। दिसत होते भाव मजला,  साऱ्या वस्तूमध्यें  । उचंबळूनी जाई मन तेव्हां,  नाचत आनंदे  ।। तेच चांदणे तारे गगनी,  आणिक लता वेली  । पकड येईना टिपण्या सौंदर्य,  परि या वेळी  ।। जागृत केली मम हृदयांतील,  सुप्त जी शक्ति  । अखंडित वाहूं दे शब्द प्रवाह,  हे श्री सरस्वति  ।।   डॉ. भगवान नागापूरकRead More

September 06, 2015
Visits : 963

तुझे तुलाच अर्पण !   तुझेच घेऊनी तुलाच द्यावे,  भासते ही रीत आगळी उमजत नाही काय करावे,  तुझीच असतां सृष्टी सगळी वाहणाऱ्या संथ नदीतील,  पाणी घेऊन अर्घ्य देतो सुंदर फुले निसर्गातील,  गोळा करुन चरणी अर्पितो अन्न ग्रहण करण्यापूर्वी,  नैवेद्य तुजला दाखवितो जगण्याचा तो मार्ग दोखवी,  ह्याचीच पोंच आम्ही देतो विचार ठेवूनी पदोपदीं,  साऱ्यांचा तूं असशी मालक दुजास देण्यातील आनंद,  हाच मिळवित असे एक   डॉ. भगवान नागापूरकर संपर्क - ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

September 06, 2015
Visits : 1987

नेत्रहीनता !   ठाण्याहून नाशिकला महत्वाच्या कामासाठी चाललो होतो. हायवेवर गाड्यांची प्रचंड प्रमाणात जा ये चालू होती. लवकर पोहचणे जरुरी होते. त्यामुळे गाडी वेगातच चालली होती. अचानक माझी नजर दूर अंतरावरील एका गाव फाट्यावर गेली. एक माणूस हलके हलके मुख्य रस्ता ओलाड्ताना दिसला. तो एकटाच असून, बेफिकीर भासत होता. कोणत्या क्षणी एखादे वाहन जवळ येऊन धडकेल ह्याचा भरवसा नव्हता. विशेष म्हणजे कुणीही व्यक्ती हायवे क्रॉसिंग करताना डावीकडे उजवीकडे बघेल,  स्वत:ला विश्वासात घेईल, व मग रस्ता ओलांडेल. परंतु हा कसलीही तमाRead More

bhagwan nagapurkar's Blog

Blog Stats
  • 78723 hits