Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
February 28, 2012
Visits : 11419

निसर्ग सुख!   आनंदाचे झरे वाहतां, आवती भवती सारे रे माणसा खिन्न वाटतो, जीवन उदास कां रे?   निसर्गाच्या ठेव्या मधल्या,  सर्व वस्तू सुखदायीं निवडून घे तूं त्यातील,  आनंद देतील काहीं   केवळ तुझी दृष्टी हवी, टिपण्यास ते सौंदर्य आनंद तो देण्याकरितां, करिते सतत कार्य   मनाचा हा खेळ जहाला,  सुख दुःख समजणें निसर्ग प्रयत्न करितो,  सदैव सुख देत जाणें   (कविता)   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०Read More

February 27, 2012
Visits : 5272

विश्वासातील शंका           एक लहानशी घटना परंतु अध्यात्म जगांत एक महान तत्वज्ञान सांगून जाते. श्री कृष्ण एकदा जेवण्यासाठी बसले होते. रुख्मिनी त्याना जेवन वाढीत होती. अचानक श्रीकृष्ण उठले व लगबगीने जावू लागले. ते घराच्या दारापर्यंत गेले. ते क्षणभर तेथेच थांबले. थोडावेळ थांबून परत आले. पुन्हा जेवण्याच्या पाटावर बसले. रुख्मिनीला हे सारे अघटीत वाटले. तीच्या लक्षांत  श्रीकृष्णाच्या ह्या हालचालीचा अर्थ कळला नाही. तीने तसे विचारले. श्रीकृष्ण हसून म्हणाले   " दुर अंतरावर मी बघीतले की माझा एक भक्तRead More

February 21, 2012
Visits : 3097

परावलंबी   जीवन हर घडिला अवलंबूनी तू, आहे दूजावरी व्यर्थ मग कां अभिमान, बाळगतोस उरी नऊ मास होता गर्भामध्यें, जेंव्हा आईच्या शोषण केले अन्न सारे, रक्तामधूनी तीच्या माता पित्याच्या कष्टाचा तो, घाम गळत होता तुझे बालपण फुलविण्या,  ओलावा देत होता घर गृहस्थीचे सुख भोवतीं,  पत्नी मुला पासूनी समाधान ते मिळतां तुजला, गेला बहरुनी वृद्धत्वाला काठी लागतें, स्थिरावण्या तोल सदा हातभार तो देईल कुणी, विवंचना हीच अनेकदा मृतदेह जर तसाच पडला,  किडे मुंग्या खाती त्याही क्षणी मदत लाभRead More

February 17, 2012
Visits : 2202

पेराल तसे उगवते   रुजविता बियाणें    अंकूर फुटती असतील दाणे जसे    तेच उगवती पेरता आनंद      आनंदचि मिळे प्रेमाची बियाणें    प्रेम आणी सगळे शिवीगाळ करुनी    आदर येई कसा शत्रुत्त्वासंगे नसे     मैत्रीचा ठसा घृणा दाखवूनी      कसे येई प्रेम क्रोधाच्या मोलाचे   शांती नसे दाम पेरावे तसें उगवतें    नियम हा निसर्गाचा सुख दुःखाला कारण   स्वभाव ज्याचा त्याचा (कविता) डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०Read More

February 14, 2012
Visits : 2524

अधुनिक सन्यास आश्रमी जीवन एक अतिशय सुंदर व भव्य शिखर असलेले देवीचे मंदीर होते. सुरवातीच्या कांही पायऱ्या व मग मंदीरांत प्रवेश. मी त्या गांवी कांही कामासाठी गेलो होतो. संध्याकाळची वेळ, देवीच्या दर्शनासाठी गेलो होतो. सुरवातीला दोन ओटे होते. मी एका बाजूने बसून बुट काढू लागलो. माझी नजर कोपऱ्यांत बसलेल्या एका वृद्ध माणसावर गेली. ते भिंतीला टेकून बसले होते. पांढरे कपडे, धोतर व झब्बा होता. कानटोपी घातलेली होती. त्यामुळे त्यांचा चेहरा दिसत नव्हती. त्यांच्या हातात एक पुस्तक होते. ते वाचत होते. हाती माळ होती. पाRead More

February 10, 2012
Visits : 2671

जीवन रंगभूमिवरील यशस्वी कलाकार . वसंता माझा बालमित्र! शाळकरी जीवनांतला. कॉलेज मध्येही एकत्र होतो. दोघेही वैद्यकीय महाविद्यालयांत मिळून शिकलो. आज दोघेही ज्येष्ठ नागरिक म्हणून सत्तरी ओलांडलेले. तो त्याच्या गांवी मराठवाड्यांत स्थायीक झाला. तर मी शासकिय नोकरीत राहून अनेक गावांचे पाणी चाखू लागलो. मी त्याच्या गांवी अनेक वेळा गेलो होतो. मात्र गेल्या २५ वर्षांत त्याच्याकडे जाणे झाले नाही. त्याच्या आग्रहाने मी त्याच्या गांवी गेलो. चार दिवस त्याच्या कौटूंबिक जिव्हाळ्याचा पाहूणचारRead More

February 06, 2012
Visits : 2400

मी कसा जगू आता ?, ते तुम्हीच ठरवायच ?   ईश्वराने शरीर दिलय,  ते मला वाढवायच मी कसा जगू आता ?, ते तुम्हीच ठरवायच ?   //धृ// **   शेजारचा छेड छाड करतो   पोलिस स्टेशनला तक्रार करण्यास गेली पोलिसानेच बलात्कार केला ,   म्हणून रडत घरीं आली रक्षक हाच भक्षक झाला   तर संरक्षण कुणाला मानायचं   //१// मी कसा जगू आता ?, ते तुम्हीच ठरवायच ? **    बापाने दिलेल्या फ्लॅटवर ,    घर बांधण्याची योजना आखली नगरपालिकेच्या परवानग्या,      ह्यातच जीवनाची कमाई संपली माझ्या श्रमाचा पैसा,   दुRead More

February 02, 2012
Visits : 2921

दुष्टाचा मृत्यु   सारे दुर्गुण अंगी असूनी,  गुंड होता तो इतर जनांना त्रास देत,  तुच्छ लेखितो शक्ति सामर्थ्य त्यांत असतां,  फार मातला आया बहिणीना अपमानुनी,  त्रासू लागला बळजबरीनें पैसे घेई, स्वार्था करिता हतबल होऊनी देऊ लागली, निराश होता केवळ त्याच्या अस्तित्वाने,  सारे घाबरती पिसाट संबोधूनी तयाला,  दुर्लक्ष करिती एके दिवशीं अवचित ती,  दुर्घटना झाली उंचावरनी त्याची स्कूटर,  खाली कोसळली त्याच्या देहा भोवती जमले,  सारे गांवकरी आज शब्द जे बाहेर पडती,  स्तुती त्याची करीRead More

bhagwan nagapurkar's Blog

Blog Stats
  • 32506 hits