Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
March 26, 2017
Visits : 1205

सासरी जाणाऱ्या मुलीस   थांबव गंगा यमुना मुली   आपल्या नयनातल्या हंसण्यात जन्म घातला    मग ह्या कोठूनी आल्या ?   // हांसत गेले जीवन तुझे     फूलपाखरा परी तसेच जाईल भविष्यातें   आशिर्वाद देतो शिरीं   // समजतील दुःखी तुजला    नसता तो तुझा स्वभाव हासून खेळून आनंदाने      फूलवित रहा भाव   // जाणून घे स्वभाव सर्वांचे     रमुन जा संसारी चाली रितीचे पालन करावे     तुझ्याच नव्या घरी   // आई बाबा दुरावले      बाळगु नकोस खंत पाहशील आम्हाला     सासू सासऱ्याच्या रुपांत   //   डRead More

March 26, 2017
Visits : 647

अंतर्मनातील आवाज   ध्यान लागतां डुबूनी जाई अंतर्यामीं बाह्य जगाला त्याच क्षणीं विसरतो मी ।।१।।   चित्त सारे केंद्रित होई आत्म्याकडे दुर्लक्ष्य होऊनी देहाचा विसर पडे ।।२।।   संवाद होता आत्म्याशी विचारा सारे आतून कांहीं ।।३।।   आंतल्या आवाजांत  सत्याचा भाव भविष्यातील घटणाचा त्यासी ठाव ।।४।।   नियमीत ध्यान साधना करती इतर जीवांचे प्रश्न समजती ।।५।।   ऋषीमुनींना ध्यान शक्ती अवगत राजाश्रय मिळूनी राज गुरु ठरत ।।६।।   प्रश्न सोडवी ध्यान शक्तीRead More

March 26, 2017
Visits : 790

इंद्रियें सेवकासम   खिडकीमधूनी टिपत होतो बाह्य जगाचे द्दष्य आगळे लोभसवाणें चित्र बघण्या आतूर होऊन गेले डोळे   नयन नव्हते बघत ते बघत होतो मीच खरा खिडकीसम नयनातूनी द्दष्य उमटते आंत जरा   संगीताचे सूर निनादूनी लहरी त्यांच्या उठताती कर्णा मधल्या पडद्यायोगे आनंद मजला देवून जाती   मालक असूनी मी देहाचा इंद्रिये सारी असती सेवक ती केवळ साधने असूनी आंतील 'मीच' असे साधक   मालक असूनी ताबा नसणें स्वच्छंदी बनवी  सेवकाला इंद्रिये ती गोंधळ घालती जाRead More

March 26, 2017
Visits : 2379

सुखाची मोहमाया   तप्त लोखंडात,  लपली ती आग दिसे लाल लाल,  जाळी सर्व भाग...१, सुंदर फूलात,  सुंगध तो छान अवती भवती काटे,  ते कठीण...२, विजेची ती तार,  प्रकाशी दिव्याला, झटका तो देई,  स्पर्श होता तिला..३, सुखाच्या पाठीशीं, असे दुःख छाया न दिसे ती आम्हा,  असे मोह माया...४   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

March 26, 2017
Visits : 2015

मुके भाव   आज लोपले शब्द ओठचे,  भावनाच्या आकाशीं प्रखर बनतां त्याच भावना,  विचार जाती तळाशीं....१, भावनेला व्यक्त करण्या,  सांगड लागे शब्दांची थोटके पडती शब्द सूर ते,  गर्दी होता विचारांची...२, भावनांचे झरे फुटूनी,  विचार जलाशय झाले विचारांचे बनूनी धबधबे,  वाहू मग लागले.....३, आकार देती शब्द भाषा,  बांध घालूनी विचाराला निश्चीत होतो वेग नी मार्ग,  आकार देता भावनेला....४, भाषेमधली शक्ती जावूनी,  मूक बनविले तिने उंचबळणाऱ्या विचार भावना,  टिपल्या मात्र चेहऱ्याने....५   डॉ.Read More

March 26, 2017
Visits : 1974

पूजा भाव   पूजा पाठ करीत असतां    पूजा गेलो विसरुनी प्रभुचरणी ध्यान लागतां   भान गेले हरपूनी   पूजेमधल्या विधीमध्यें   बहूत तास घालविले मनी घेऊनी आनंदे   पूजा कर्म केले   पूजेमधली सर्व कृतिं   कटाक्षाने पाळली नेटकेपणासाठी   योग्य साधने जमविली   वर्षामागून वर्षे गेली   पूजाअर्चा करुनी खंत मनी राहून गेली   झालो नसे समाधानी   मूर्ती समोर बसूनी    एक चित्त झालो ध्यान अचानक लागूनी    स्वतःसी विसरलो   आनंदाचा मार्ग मिळाला   देई खरे समाधान पूजा विधीतील भावालाRead More

March 26, 2017
Visits : 2045

शुद्धतेत वसे ईश्वर   खिन्न मनानें बसला होता,  उन्हांत एका खडकावरी  । डबके घाण पाण्याचे,  वातावरण दुषित करी  ।। किड्या-मुंग्यांचे वारूळ तेथें,  आणिक पडला काडी कचरा  । नजिक येईना वाटसरूं कुणी,  बघूनी सारा गालिच्छ पसारा  ।। सोडून देऊनी निवारा ,  नदीकांठच्या शिखरीं गेला  । निर्मळ करूनी जागा,  आश्रम त्याने एक बांधला  ।। बाग फुलवूनी सुंदर तेथें  फळा फुलांना येई बहर  । राघू मैना मयुर पक्षी,  गाऊनी नाचती तालावर  ।। निसर्गरम्य सौंदर्य ठेवा,  बाळगला जो त्या परिसरी  । धुंद राही तो सदैRead More

March 26, 2017
Visits : 2196

उतारवयांत जगतांना!   वृद्धापकाळ जीवनामधला अंतीम टप्पा. जणू जीवनाची संध्याकाळ. एका चक्रमय जीवनाचा शेवट होण्याचा पूर्वकाळ. समिश्र अशा भावनांचा उहापोह करण्याची वेळ. न जाणो एक विचार मनांत येतो की ह्या वयाकडे आदर भावाने बघण्या ऐवजी, गमतीदारपणाची हास्यास्पद वाटणारे वय, एक संभ्रमी अवस्था, समजली जाते. ज्याला थोडासे कुत्सीतपणाने बघीतले जाते.  कदाचित् वाढत्या वयानुसार एका स्थरानंतर निर्माण होणारा शारिरीक विकलांगपणा, विसराळूपणा, हे कारणीभुत असावे.    त्यानी आपल्या पूर्व जीवनांत पहाडा एवढे कर्तव्य केलेलेRead More

March 19, 2017
Visits : 813

धरणीकंप कांपू नकोस धरणीमाते      ही नांदी प्रभूच्या  आगमनाची वाटते   ।। धृ ।। जागो जागी अत्याचार      सर्वत्र दिसे भ्रष्टाचार वाढले भयंकर अनाचार गरीब जनता त्रस्त होऊनी जाते ही नांदी प्रभूच्या  आगमनाची वाटते  ।।१।।   रक्षण नाही स्त्रियांचे      प्रमाण वाढले बलात्काराचे प्रकार घडती विनयभंगाचे हतबल होऊनी स्त्री अश्रू ढाळते ही नांदी प्रभूच्या  आगमनाची वाटते  ।।२।।   लुट लुट संपत्तीची      जाळपोळ घरदारांची खून पाडती अनेकांचे प्रेमभावना उरली नसे ह्या जगाते ही नांदी प्रRead More

March 19, 2017
Visits : 508

किर्तनी झोप   नियमित जाऊनी मंदिरी,  श्रवण करी तो किर्तन तन्मयतेनें ऐकत असतां,  जाई सदैव तेथे झोपून...१,   एकाग्र करिता चित्त प्रभूसी,  निद्रेच्या तो आहारी जाई निघूनी जाती सर्व मंडळी,  एकटाच तो तेथे राही....२,   पवित्रतेच्या वातावरणीं,  प्रभू नामाच्या लहरी फिरती झोपीं गेला कोपऱ्यांत तो,  परिणाम त्या त्यावरी करती....३,   शांत असूनी निद्रीस्त इंद्रीये,  शोषूनी घेती त्या लहरी आनंदाचे वलय भोवती,  समाधान ते त्यास करी....४   डॉ. भगवान नागापूरकर संपर्क -Read More

March 19, 2017
Visits : 901

तीन गुणाचे जीवन   तीन गुणांनीं युक्त असूं द्या,  तुमचे जीवन सारे जीवन यश पताका तुम्हीं,  फडकवित रहा रे असती सारे ईश्वरमय,  याच भूतला वरचे प्रथम मान द्या हो प्रभूला, कार्य समजून त्याचे आनंद घेऊनी संसारांचा,  लक्ष्य असावे जीवनीं निसर्गाचे हे चक्र फिरावे, विचार असूं द्या मनी दुसऱ्याचा बघूनी आनंद, दुप्पट होई आपला आयुष्यातील कांहीं भाग,  अर्पा तुम्हीं समाजाला तीन दिशात्मक जीवन जगा, यश तुमचे हातीं जीवनातील आनंद घेतां,  समाधान ते लाभती डॉ. भगवान नागाRead More

March 19, 2017
Visits : 2041

दुधामधील चंद्र   कोजागिरीची पौर्णिमा परि,  आकाश होते ढगाळलेले  । शोधूं लागले नयन आमचे,  चंद्र चांदणे कोठे लपले  ।। गाणी गावून नाचत होती,  गच्चीवरली मंडळी सारी  । आनंदाची नशा चढून मग,  तल्लीन झाली आपल्याच परी  ।। मध्यरात्र ती होवून गेली,  चंद्र न दिसे अजूनी कुणा  । वायु नव्हता फिरत नभी ,  मेघ राहती त्याच ठिकाणा  ।। दूध आटवूनी प्रसाद घेण्या,  उत्सुक होतो आम्ही सारे  । ढगात लपल्या चंद्राला मग,  क्षीरात शोधी आमची नजरे  ।। स्वादिष्ट मधूर दुग्धांमृत ते,  शशिधरांच्या चांदण्यापरि  ।Read More

March 19, 2017
Visits : 889

सर्वस्व अर्पा प्रभुला   केला सुखाचा शोध    धनसंपत्ती ठायीं उशीरा झाला बोध      ऐष आरामांत ते नाहीं   एका गोष्टीची उकलन   कळली विचारापोटीं आयुष्य हवे होते वाढवून   देह सुखासाठीं   परि लागता ध्यान     प्रभूचे चरणावरी नको मजसी जीवन     हीच भावना उरीं   सर्वस्व अर्पा प्रभुला    हाच मार्ग सुखाचा तेव्हांच मिळेल सर्वाला    आनंद जीवनाचा   डॉ. भगवान नागापूरकर संपर्क - ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

March 19, 2017
Visits : 2063

खरी पूजा   गेला होता यात्रेसाठी देवीच्या तो पर्वती  । श्री जगदंबा ही उंच शिखरी आरूढ होती  ।१। भरले होते मन भक्तीने देवीचे ठायी  । शरीर कष्ट सोसूनी तो उंच तेथे जाई  ।२। प्रसन्न झाले मन तयाचे बघूनी ती मूर्ती  । विविध आयुधे धारण करी उभी एक शक्ती  ।३। भव्य होते देवालय ते अतिशय सुंदर  । पवित्रता भासे तेथे, बघता बाह्य परिसर  ।४। गर्दी होती भाविकांची दर्शन घेण्या तेथे  । साडी चोळी नेसवूनी अभिषेक करीत होते  ।५। सामील झाला तोही इतर भक्त मंडळीत  । मनी इच्छीले कमी न पडाRead More

March 19, 2017
Visits : 1639

त्या दुर्दैवी जीवांना दया- मरण द्या   मी बरीच वर्षे मनोरुग्णालयांत वैद्यकीय अधिकारी म्हणून, मनोरुग्णाच्या सहवासांत घलविली आहेत.  ' मनोरुग्ण ' हा सर्वसामान्यजनांना विनोदाचा विषय असतो. हे एक कटू सत्य आहे. मनोरुग्णाकडे बघण्याचा मनोरंजनात्मक दृष्टीकोण सर्वसामान्यामध्ये आढळून येतो. तुम्ही वेड्याच्या सहवासांत आहात, तुम्हाला कोणता त्रास होतो कां ?  तुम्हाला त्याची भिती वाटते कां ? ते दगड मारतात कां ?  गाणी म्हणतात कां ? नाचतात कां, ते नाचत असताना करमणूक होत असेल ना ?  त्यांची असंबद्ध भाषा ऐकून तुम्हालRead More

March 15, 2017
Visits : 2225

देवकी माता !   काय म्हणू ग तुजला देवकी   भाग्यवान की अभागी ईश्वर तुझीया उदरी येवूनी    सुख न लाभले तुजलागी // जन्मोजन्मीचे पुण्यसाचुनी     मात्रत्व लाभे स्त्रिजन्माला तु तर असता जननी प्रभूची     तुजविण श्रेष्ठ म्हणू कुणाला  // राज वैभवी वरात निघता      कारागृही तुज घेवून गेले अवताराची चाहूल असूनी      दुःखी सारे जीवन गेले  // कंसाने तव मुले मारीली      निष्ठूर होऊनी स्वार्थापोटी तु गिळून घेशी दुःखे सारी    आगमन प्रभूचे होण्यासाठी // ईश्वर येता तव उदरी     भाग्यवान तू ठरलRead More

March 15, 2017
Visits : 2198

लज्जा   साडी चोळी सुंदर नेसूनी,     आभूषणें ती अंगावरती, लज्जा सारी झांकुनी टाकतां,    तेज दिसे चेहऱ्यावरती   ।।१।।   आत्म्यासम ती लज्जा भासे,     सौंदर्य जिवंत त्याच मुळें, लोप पावतां लज्जा माग ती,     जिवंतपणा तो कसा कळे   ।।२।।   लपले असते सौंदर्य सारे,     एक बिंदूच्या केंद्रस्थानीं शोध घेण्या त्याच बिंदूचा    लक्ष्य घालतां उघडे करुनी   ।।३।।   विकृत ती मनाची वृत्ती     स्वच्छंदीपणात ती असते क्षणिक पणाच्या मागें लागून    खरा आनंद ती गमावते   ।Read More

March 15, 2017
Visits : 1110

वस्तूतील आनंद   आनंद दडला वस्तूमध्यें,  सुप्त अशा त्या स्थितीत असे सहवासाने आकर्षण ते,  होऊन बाहेरी येत दिसे....१, प्रेम वाटते हर वस्तूचे,  केवळ त्यातील आनंदाने बाहेर येता नाते जमते, आपुलकीचे पडून बंधने...२, तोच लूटावा आनंद सदैव,  अंवती भंवती वस्तूतला दूर न जाता दिसले तुम्हां, आनंदच भोवती जमला...३, जेव्हा कुणीतरी म्हणती,  ईश्वर आहे अणू रेणूत वस्तूमधील आनंद बघतां  हेच तत्त्व ते येई ध्यानात...४   डॉ. भगवान नागापूरकर संपर्क - ९००४०७९८५० bknagapurkar@gmailRead More

March 15, 2017
Visits : 1741

प्रभू नामस्मरण   नाम घ्या हो तुम्ही,  प्रभूचे सतत नामस्मरण ,  असू घ्या मुखांत ...१ काय सांगावी,  नामाची थोरवी दगडही जेथे, तरंगून जाई...२ रोम रोमामध्यें,  प्रभूचा संसार बनून कवच, रक्षती शरिर...३, नामाची लयता, मन गुंतवून एक होतां चित्त, जाई आनंदून...४ अंतीम ध्येय,  ईश समर्पण नामानी साधती,  प्रभू सर्वजण...५   डॉ. भगवान नागापूरकर संपर्क - ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

March 15, 2017
Visits : 1638

विश्व पसारा   विश्वामध्ये वावरतां, भोंवती विश्व पसारा  । रमतो गमतो खेळतो, जीवन घालवी सारा  ।। संबंध येई हर गोष्टींचा, गोष्टी येथें अगणित  । प्रत्येक निर्माण करी, आपलेच विश्व त्यांत  ।। जीव निर्जीव विखूरल्या, वस्तू अनेक  । आगळ्या त्या परि ठरे, एकाचीच  घटक  ।। विश्वामध्येच विश्व असते, राहून बघे विश्वांत  । समरस होता त्याच विश्वाशी, निसर्गमय सारे होत  ।।   डॉ. भगवान नागापूरकर संपर्क - ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

March 15, 2017
Visits : 1630

नाहीं विसरलो देवा ।   नाहीं रे मी विसरलो देवा तुजलो संसारात अडकलो, वेळ ना मिळाला   ।।१।। तूंच गुंतविले, लक्ष्य मोहांत चित्त देण्या सांगितले, तुझ्याच खेळांत   ।।२।। तुलाची हवे यश, तुझ्या खेळांतले माझ्या कौशल्यास, तूं मार्गदर्शन केले   ।।३।। तुझ्याच साठीं, गुंतविले मन बनोनी सोंगटी, फिरे पटावरी   ।।४।। काय दोष माझा, न दिले लक्ष्य मी खेळवण्यातील मजा, आलो तिला कामीं   ।।५।।   डॉ. भगवान नागापूरकर संपर्क - ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

March 12, 2017
Visits : 1932

ईश्वरी गुप्तधन   होता एक गरीब बिचारा  । किडूक मिडूक ते जगण्या चारा  ।। कौलारु जुनी पडवी निवारा  । जन्म दरिद्री दिसे पसारा  ।।   परिस्थितीनें गेला गंजूनी  । आर्थिक विवंचना पाठी लागूनी  ।। शरीर जर्जर झाले रोगांनी  । जगण्याची आशा उरे न मनीं  ।।   अवचित घटना एके दिनीं  । धन सापडे जमिनीतूनी  ।। मोहरांचा तो होता रांजण  । गेले सारे दारिद्य निघूनी  ।।   जन्मभर ते त्याने भोगले  । घरांत लक्ष्मी, परी सोसले  ।। अज्ञानातची हे घडले  । असून पाण्यांत तरी तहानेलेRead More

March 12, 2017
Visits : 632

एक जुनी आठवण   डॉ. भगवान नागापूरकर याना मातृशोक   जीवनाच्या रगाडयातून ह्या मराठी ब्लॉगचे लेखक - डॉ. भगवान नागापूरकर यांच्या मातोश्री ति. लक्ष्मीबाई केशवराव नागापूरकर यांचे नुकतेच निधन झाले. मृत्यु समयीं त्या औरंगाबादीं होत्या. सर्व मुले मुली नातवंड पतवंड सख्येनातेसंबंधी, मित्रपरीवार ह्यांच्या प्रचंड उपस्थितीने त्याना शेवटचा निरोप दिला. अतिशय शांत आणि धीरोदात्त वातावरणात त्यानी शेवटचा श्वास घेतला. त्याना शेवटपर्यंत कोणतीही व्याधी जडलेली नव्हती. जीवनाचे शतक अर्थात १०० वर्षे पूर्ण करीतच तRead More

March 05, 2017
Visits : 1485

बघून सूर्यपूजा पावन झालो हांसत  आली सूर्य किरणे झरोक्यातून देव्हारयांत नाव्हू घालूनी जगदंबेला केली किरणांची बरसात   पूजा केली किरणांनी जगन्माता देवीची प्रकाश  स्पर्शुनी  चरणाला केली उधळण सुवर्णांची   तेजोमय दिसू लागले मुखकमल जगदंबेचे मधुर हास्य केले वदनी पूजन स्वीकारते  सूर्याचे   रोज सकाळी प्रात:काळी येउनी पूजा तो करितो भाव भक्तीने दर्शन देउन स्रष्टीवर किरणे उधळतो   कोटी कोटी किरणांनी तो देवीची पूजा करितो केवळ त्याची पूजा बघुनी मनी पावRead More

March 05, 2017
Visits : 1499

आकाशातील कापूस   कपाशीचे  ढीग अगणित     विखुरले  दिसती आकाशीं मानव येथें उघडा  असूनी     वस्त्र  अपुरें दिसे अंगाशी   ।।१।।   कोठे आहे कापड गिरणी      वस्त्र जेथें बनत असें दयावान तूं मालक असतां     त्रोटक कापड निघे कसे   ।।२।।   पाठव तूं तो वस्त्रांचा कोठा     लाज  राखण्या मानवाची गरीब बिचारा विवस्त्र तो     कीव करावी वाटे त्याची   ।।३।।   डॉ. भगवान नागापूरकर संपर्क - ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

March 05, 2017
Visits : 997

वेळ दवडू नका   रंग भरले जीवनीं,  रंगात चालतो खेळ टप्प्या टप्प्याच्या नादानें,  जाई निघूनीया काळ....१, शिखरावरचे ध्येय,  दुरुनी वाटते गोड लांब लांब वाट दिसे,  जाणें तेथे अवघड......२, ठरलेल्या वेळेमध्ये,  जातां योग्य दिशेनें यश पदरीं येईल,  निश्चींच रहा मनानें....३, रमती गमती कुणी,  टप्प्यांत रंगूनी जाती वेळ सारा दवडूनी,  निराशा पदरी येती...४, जीवनातील अंगाचे,  अनूभव घेत जावे मिळणाऱ्या त्या सुखाला,  क्षणीक असे समजावे...५, रूकू नका एके जागीं,  चालणें जीवन होयRead More

March 05, 2017
Visits : 1692

' तन्मयतेत' आनंद – प्रभू   सतत गुंतलो आहो सारे शोध घेण्यास त्या 'आनंदाला' युगानूयुगे प्रयत्न होतो मिळवण्यासाठींच प्रभूला...१ बाह्य जगाचे सुख आगळे लागले सारे त्याच्या पाठीं 'देह सुख' अंतीम वाटे, खरा 'आनंद' देण्यापोटी...२ 'ज्ञानामध्ये' भरला  'आनंद' समजूत झाली ही कांहींना लेखक, कवी, साहीत्यिक हे पाठ त्याची कांहीं सोडीना...३, साधू संत हे थोर महात्मे आनंद शोधूती 'विश्रमांत' 'ध्यान'  लावून एक मनानें शांत होवूनी डूबती त्यांत...४, आनंदची 'मोक्ष' असूनRead More

March 05, 2017
Visits : 509

जीवन गुंता   दोन रिळाचे दोन धागे,  एकत्र ते आले एकमेकांत दोन्हीही,  गुंफून परि गेले....१, गुंता झाला होता सारा,  निर्मित नात्याचा शक्य होईल कसे आता,  वेगळे होण्याचा....२, खेच बसता वाढत गेला,  होता गुंता उकलून सुटणे शक्य नव्हते,  त्याला आता.....३, दोनच पर्याय होते,  त्याचे पुढती तुटणे वा एकत्र राहणे,   ह्या जगती....४, वेगळे होतील दोन धागे,  तुटून जाणारे अवशेष राहतील परि काही,  जे न सुटणारे ...५, दोन मनांचा असाच होतो,  गुंता ह्या जीवनी राग-लोभ प्रेमादी भावना,  जाती गुंतूRead More

March 05, 2017
Visits : 1832

एक आरजू- प्रभुकी खोज   मनमे एक आरजू थी   के प्रभु मिल जायेगा दिलकी धडकन कहती   के उसे अपनेमेंही पायेगा   आंख सबतरफ ढूंडती है    हर एक कण में फिरभी दृष्टी असमर्थ हैं     उसे पहचाननेमें   ध्वनी की लहरे    हर तरफ गुंज उठती कानोंके सहारे     आवाज उसकी ना सुनी जाती   महक उठती हवा     खुशबूदार गंधोंसे पहचाने उसे कहां     बगीचेके फूलोंसे   बीती कितनी जींदगीयां     उसकी खोज करनेमें कमजोर पडती है इंद्रिया      उसे जान जानेमें   आ तू इन्सानका रुप लेकर     के तुझको मैRead More

March 05, 2017
Visits : 1874

वियोग   सहवासाचे सुख जेवढे,  वियोगाचे दुःखही तेवढे  । बांधल्या प्रेम बंधन गाठीं,  तुटता विसरुन जाती  ।। लपुन बसती दुःख खुणा, समज न येई त्याची कुणा  । उडून जातां शाल सुखाची,  व्यक्त होई मग दुःखे जीवाची  ।। कशास करितो प्रेम असे ते,  सहवासाने वाढत जाते  । फुग्यापरी जातां फूटूनी,  दुःख सारे जीवनीं  आणिते  ।।  दाखव प्रेम त्याच ठिकाणी, बघणार नाही वियोग कुणी  । केवळ प्रभूचा सहवास, तेच असे वियोगरहीत  ।। प्रेम वाढते प्रभूसहवासे,  निस्वार्थी भक्ती त्यांत वसे  । समरस होता एक रुपाRead More

March 05, 2017
Visits : 1824

" तन्मयता करी साकार "   "नारायण"  "नारायण"  म्हणत श्री नारदमुनी श्री विष्णूना भेटण्यासाठी गेले. नारदानी विष्णूना अभिवादन केले. विष्णूनी हास्यमुखानी त्यांच स्वागत केल. "हे महान ईश्वर जगदिशा आज मी माझ्या मनातली एक शंका घेऊन तुझ्याकडे आलो आहे. "   विष्णूनी हासत मानेनेच त्यांना मान्यता दिली. "मी रात्रंदिवस सतत तुझ नामस्मरण करीत असतो. मी स्वतःला तुझा थोर परम भक्त समजतो. परंतु तुझे लक्ष्य इतर भक्तांमध्ये खूपच व्यक्त झालेले दिसते. माझ्याकडे तुझे दुर्लक्ष्य होत असावे अशी माझी आपली शंका. प्रभू मRead More

March 05, 2017
Visits : 2114

जीवन आहे एक कल्पवृक्ष    जीवन आहे एक कल्पतरु मिळेल ते, जे विचार करुं ही आहे सुवर्ण माती उगवेल ते, जसे पेरती   ।।१।। राग लोभ अहंकार मोठेपण भासविणार दाखवूनी क्षणिक सुख देई पर्वतमय दुःख   ।।२।। दया क्षमा शांति उच्च भावना असती बिंबता हे सद् गुण लाभेल खरे समाधान   ।।३।। घाणीच्या राशी पडती निराशा व दुःखची वसती स्वच्छता व निर्मळ घर तेच सर्व सुखांचे माहेर   ।।४।। आपला आपण चालक कर्म फळाचा मालक सुख दुःखे येती तेचि आपली निर्मिती   ।।५।। प्रयत्न सारे तुRead More

March 05, 2017
Visits : 358

बेताल स्वछंदीपणा   काढूनी झाडाच्या सालींचा    आडोसा घेतला ज्या कुणीं स्वांतंत्र्याच्या कल्पनेला      बंधन पडले त्या  क्षणीं   ।।१।।   नग्नपणें फिरत होता    श्र्वानासारखा चोहींकडे सुसंस्कृतीची जाण येतां    स्वच्छंदाला बाधा पडे    ।।२।।   स्वतंत्र असूनी देखील    पडते  परिघ भोवती जीवन जगण्या करितां    बंधने ती कांहीं लागती    ।।३।।   स्वांतत्र्याची  तुमची व्याप्ती     असावी  दुजांना जाणूनी दिव्य करण्याच्या ईर्षेने    संस्कृतीस होइल हानी   ।।४।।   ओंगळपणाचे चित्रRead More

bhagwan nagapurkar's Blog

Blog Stats
  • 49395 hits