Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
February 20, 2014
Visits : 1853

कृष्ण कमळ- ९१  मग्न असलेले जग   मलाच वाटे - - जग मजलाच हांसते विचार करिता कळले  --  जगास फुरसत नसते  ।। धृ ।।   वेगांत चालते जग,    क्षुल्लक तुमचा सहभाग ह्या अथांग जनसागरीं,   कुणी न पुसती तुम्हांपरी आपल्यातच जग जगते विचार करिता कळले  --   जगास फुरसत नसते  ।। १।।   प्रत्येकांचे प्रश्न निराळे,    गर्क आहेत सोडविण्या सगळे उगाच होई भास मजला,    मनाचा हा खेळ जहाला बघण्या तुमचेकडे, वेळ नाही कुणाते विचार करिता कळले   --  जगास फुरसत नसते  ।।२।।   श्रीमंतीची कुठेRead More

February 20, 2014
Visits : 1876

बागेतील तारका-   १०९  श्रद्धांजलि ।   सुळीं दिले येशूला   वेडेपणाच्या भरांत खिळे ठोकले अंगाला   रागाच्या ओघांत   ।।१।। समर्पण केले देहाचे   परि न सोडी ध्येय बलिदानाच्या मार्गाचे   हेच महत्व होय   ।।२।। सुळावरी तो जातांना   वदला आकाशी बघूनी क्षमा कर प्रभू त्यांना    ते आहेत अज्ञानी   ।।३।। कळले नाहीं ज्ञान   अज्ञान सागरांत जाणले तत्वज्ञान    उशीर केला त्यांत   ।।४।। उपयोग नाही आतां   वेळ गेली निघूनी जाण मनां येता    पक्षी गेला उडूनी   ।।५।। हरकत नाहीं कांहींRead More

February 20, 2014
Visits : 1226

जीवनवाच्या रगाड्यातून- भाकरीसाठी मिळाला मार्ग.   रेल्वे स्टेशनलगतच्या पाऊल वाटेवरुन जात होतो. एका वयस्कर माणसाने माझे लक्ष्य वेधून घेतले. त्याच्या हातात मोठी प्लास्टीकची थैली होती. तो रेल्वेच्या मार्गावर पडलेल्या प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्या वेचून, त्या थैलीमध्ये जमा करीत होता.माझी ऊत्सुकता जागी झाली. त्या माणसाला थांबवून मी चौकशी केली. अनेक प्रवाशी आजकाल पाण्याच्या बाटल्या खरेदी करतात. रिकाम्या झालेल्या बाटल्या चक्क रेल्वे मार्गावर फेकून देतात. हा त्या रिकाम्या झालेल्या बाटल्या, भंगारच्या दRead More

February 16, 2014
Visits : 2517

कृष्ण कमळ- ९०  काव्यातील गुरु   एकलव्यापरीं शिकलो विद्या,  गुरुद्रोणा विणा काव्यामधल्या जाणून घेतल्या,  साऱ्या खाणाखुणा   शोधू लागलो प्रथम गुरुला,  पद्य रचनेसाठीं कुणी न शिकवी कला श्रेष्ठ ही,  राहून माझे पाठी   उठत होती भाव तरंगे,   अन आकाशी भिडती शब्दांनी परि पकड न येता,  निष्टूनी ती जाती   मार्गदर्शक तो भेटत नाही,  खंत लागे मना आता व्याकूळ झाला जीव बघूनी,  मनाची ही दुर्बलता   गोविंदाग्रज नि केशवसूत,  आणिक ग.दि.मा. तांबे- बोरकर- यशवंत,   सर्वजण आलेRead More

February 16, 2014
Visits : 653

बागेतील तारका-                                                                १०८  नमन   नमन माझे श्री गणेशाला वंदितो मी कुलस्वामिनी श्री रेणुकेला भाव अर्पितो गुरु दत्तात्रयाला परमात्म्याची विविध रुपें   ।।१।।   परमेश्वराची लीला महान घ्यावी सर्वानी जाणून टाकून सारे ब्रह्मांड व्यापून चालवितसे खेळ जीवनाचा   ।।२।।   विश्वाचा तो अधिनायक जीवन धर्माचा तो पालक जीवन गाड्याचा तो चालक परब्रह्म परमात्मा   ।।३।।   नसे त्यासी मृत्यु- जन्म कार्य करी तो अवताRead More

February 16, 2014
Visits : 1794

जीवनाच्या रगाड्यातून- ३३८  मीरेची तल्लीनता   नाच नाचती तालावरती मीरेची पाऊले चित्त ते हरीमय जाहले. - - - धृ   लागला प्रभुचा ध्यास हरि दिसे नयनास चलबिचल नजर होऊन अंग सारे मोहरले   - - -१ चित्त ते हरीमय जाहाले   न राही आपले भान झाली भजनी तल्लीन तनमन प्रभुचे ठायी जाता संसार ते विसरले.  -  -  - २ चित्त ते हरीमय जाहाले   विषाचा घेता प्याला हरि तो त्यातची दिसला झेपावूनी गेली त्याच क्षणी घट घटा प्राशन केले. - - -  ३ चित्त ते हरीमय जाहालेRead More

February 11, 2014
Visits : 2102

कृष्ण कमळ- ८९  हें माणसा !   मानव योनी हीच महान    नको करु हा वृथा अभिमान मानुनी प्राण्यांत श्रेष्ठ    झालास तूं अतिगर्विष्ठ 'विवेकशक्ति' असे ज्ञान    हेच ठरविसी परिमाण हाच निर्णय चुकीचा    पाया ठरे गैरसमजाचा उंच आकाशांतून घार    पाही भक्ष्य जमिनीवर तुजला नसे तिक्ष्ण दृष्टी    निसर्गे दिली ती पक्षिसृष्टी तंतुसी काढूनी मुखातूनी   सुंदर विणी जाळे त्यांतूनी कोळी विणतो सुंदर जाळे    वास्तूकला ती कुणा न कळे श्वास घेऊनी वस्तू शोधतो  मानवाला चकीत करतो श्वानाचा तूं घेसीRead More

February 11, 2014
Visits : 1070

बागेतील तारका-   १०७   शिळा झालोल्या अहिल्या   आजही बऱ्याच अहिल्या     पडल्या शिळा होऊनी कांहीं पडल्या वाटेवरी         कांही गेल्या उद्धरुनी   कित्येक होती अत्याचार     अबला स्त्रीयांवरी उध्वस्त करुनी जीवन        शिळा त्यांची करी   काय करील ती अबला    डाग पडता शिलावरी दगड होऊनी भावनेचा   फेकला जातो रस्त्यावरी   भेट होता तिची अवचित्    कुण्या एखाद्या रामाची शब्द मिळता सहाऱ्याचे      अंकुरे फुटती आशांची   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० e-mail-  bkRead More

February 11, 2014
Visits : 2954

जीवनाच्या रगाड्यातून- निर्णय   रसत्यावरच्या हातगाडीवरील केळीवाल्याकडे मी केळी घेत होतो. त्याला पैशांची मोड देत असताना, त्याचे लक्ष्य नाही, हे बघून एका ९-१० वर्षाच्या मुलाने, त्याच्या गाडीवरील दोन केळी उचलून घेतली. मुलगा लपून जाऊ लागला. "बघ त्या मुलाने तुझी केळी घेतली व तो चालला."   सामाजिक जाणिवेने एकदंम प्रेरीत होऊन, मी ते त्या केळीवाल्याच्या  निदर्शनास आणून दिले. केळीवाला धावत गेला. त्याने त्या मुलास पकडून एक शिवी हसडली. व केळी हिसकाऊन परत आला. "फार हरामखोर असतात हो ही मुले." पुटपुटत माझेRead More

bhagwan nagapurkar's Blog

Blog Stats
  • 16045 hits