Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
December 28, 2012
Visits : 2689

कर्त्यापेक्षा कला श्रेष्ठ                                                                  (ईश्वर निर्मितीला जाणा) ईश्वर, चिंतन सानिध्य ईश्वराची महानता, सर्व व्यापीपणा असे अनेक दिव्य भव्य गुणांनी परिपूर्ण असलेले वर्णन, बालपणापासून समजावले गेले, अंगीकारले गेले. सतत त्याचा भडीमार मन- विचारांवर होत होता.पौराणीक कथा, श्लोक, काव्य, रचना, सुत्रे अशा अनेक माध्यमातून ईश्वरी श्रेष्ठत्व गायले गेले. पटवले गेले, सांगितले गेले. पुस्तके, ग्रंथ, वृत्तपत्रे, मासिके, रेडीओ, टीव्ही इत्यादी अनेक माध्यमे  वैचारिकRead More

December 26, 2012
Visits : 624

२५  आईच्या प्रेमाचा निरोप   आई तुझे प्रेम अनंत त्याचे दाम तुलनेसी ब्रम्हांडी  ।। जड तुझीच पारडी पुंडलीक तुझ्यासाठी विसरला जगत् जेठी  ।। कळण्या तुझ्या प्रेमाचा अर्थ शब्दांत नाही सामर्थ्य   ।। बलिदानाची तू मूर्ती 'प्रेमाचे प्रतिक' हीच तुझी किर्ती   ।। कष्ट करुनी वाढविले छोटे विसरती तुला होऊन मोठे  ।। सोडूनी एकटे तुजसी पंख फुटता उडे आकाशी   ।। तरीही निरोप देऊन प्रेमाचा कळस गाठला महानतेचा   ।।   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० e-mail – bknagapuRead More

December 22, 2012
Visits : 2142

२४  कष्टाचे मोल   कष्ट करुनी घाम गाळीतो,   शेतामध्यें शेतकरी समाधानाची मिळते तेंव्हा,  त्यास एक भाकरी   त्याच भाकरीसाठी धडपडे,  नोकर चाकर कष्टामधूनच जीवन होते,  तसेच साकार   कष्ट पडती साऱ्याना,   करण्या जीवन यशदायी विद्यार्थी वा शिक्षक असो,  अथवा आमची आई   अभ्यासातील एकाग्रता,   यास लागते कष्ट महान त्या कष्टाचे मोल मिळूनी,   यशस्वी होईल जीवन   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० e-mail – bknagapurkar@gmail.comRead More

December 21, 2012
Visits : 1299

*   तू लपलास गुणांत कुठे शोधू तुला,   ध्यास लागला मनी वाटे मजला,    तू बसलास लपुनी इंद्र धनुष्याचे रंग,    आकर्षक वाटती बघण्यात दंग,    लक्ष वेधुनी घेती ओढ्याची झुळझुळ,    पडे कानावरी ऐकून नाद मंजुळ,    मना वेडे करी फुलातील गंध,    तल्लीन करी मना होऊनी मी धुंद,    विसरे सर्वाना फळातील रस,    देई मधुर स्वाद उल्हासी मनाला,    देऊनी आनंद वाऱ्याची झुळूक,    रोमांचकारी देई देहा सुख,    अल्हाद्कारी रंग, गंध, रस, स्पर्शात,    तुझ्या अस्तित्वाची जाण तू लपलास गुणांत,Read More

December 18, 2012
Visits : 1123

२३  स्वप्न दोष   भंग पावले पाहीजे    स्वप्न माझे रातचे तोडणे स्वप्न श्रृंखला   नसे मानवी हातचे  ।। शिथिल गात्र बनती   जाता निद्रेच्या आधीन उघडले जाते मग       विचारांचे दालन  ।। किती काळ भरारी घेई   निश्चीत नसे कांही विचार चक्र थांबता     स्वप्न दोष तो जाई   ।। रात किड्यानो जागवा    स्वप्नावस्थे मधूनी कुकुट कोकीळा येई      मदतीसाठी धावूनी   ।। वाऱ्याची थंड झुळुक    पुलकीत देहा करी उषा राणीचे प्रयत्न     यशस्वी सदैव ठरी  ।। प्रयत्न करितो निसर्ग    निद्रावस्था मोडण्याचाRead More

December 17, 2012
Visits : 2884

नामस्मरणाच्या खोलांत   जीवनांच्या चक्रांत, आयुष्याच्या मार्गांत कोणतीही एखादी गोष्ट, संकल्पना परिपूर्ण असूच शकत नाही. कोणतीही घटना घडते त्याला तीन गोष्टी कारणीभूत असतात. एक वातावरण जे निसर्ग निर्मीत असते. दुसरे परिस्थिती जी मानवनिर्मीत असते. आणि तीसरे कारण  मानवी वैयक्तीक स्वभाव. याचाच परिपाक म्हणजे घटनांची निर्मिती. त्यामुळे त्यांत भिन्नता आणि मर्यादा असेलच. भले ते केवढे महान व जीवनाला यशस्वी करणारे असो. त्यांत मानवी मर्यादा येतीलच. फक्त ईश्वरी तत्त्वच परिपूर्ण असते. असे म्हणतात की प्रत्येक वRead More

December 14, 2012
Visits : 670

22   अस्तित्व   समोर ये तूं केंव्हा तरी बघण्याची मज ओढ लागली फुलूनी गेली बाग कशी ही बीजे जयांची तूच पेरीली   कल्पकता ही अंगी असूनी दुरद्दष्टीचा लाभ वसे अंधारातील दुःखी जनांची चाहूल तुज झाली असे   शीतल करुनी दुःख तयांचे जगण्याचा तो मार्ग दाखविला सोडूनी सारे वाटेवरी आकस्मित तू निघूनी गेला   आस्तित्वाची चाहूल येते आज इथे केंव्हातरी तव आशिर्वादे जगतो सारे हीच पावती त्याची खरी   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० e-mail – bknagapurkarRead More

December 13, 2012
Visits : 4364

रक्त आणि रोग निदान   एक दिवस मी एका लहान मुलाला तपासत होतो. त्याला चांगलाच ताप भरला होता. खोकलत होता. बेचैन होता. तगमग करीत होता. त्याला हा त्रास तीन दिवसापासून होता. त्याच्या वडीलानी त्या मुलाचे रक्तही तपासून व  क्ष किरण फोटो काढून आणले होते. सर्व रिपोर्ट्स मी व्यवस्थीत बघीतले. माझ्या वैद्यकीय तपासणी व रिपोर्ट्स वरुन मी ह्या मतास आलो की त्या मुलास निमोनीया ( Pneumonia ) झालेला असावा. तसे मी त्या मुलाच्या वडीलांना सांगीतले. आज काल पालक फार चोखंदळ व चिकीत्सक झालेले जाणवते. हे चांगले लक्षण आहेRead More

December 10, 2012
Visits : 1651

२१  सहचारीणी   दिपूनी गेले नयन त्या क्षणी बघता तिची सोज्वळ मुर्ती । हाक निघाली अंतःकरणीं तुझ्याचसाठी निर्मीली कृती ।।   जरी बघीतल्या अनेक सुंदरी ठाव मनाचे हिने जींकले । सहचारीणी ही होईल तुझी अंतरमनी शब्द उमटले  ।।   अनामिक जे होते पूर्वी साद प्रेमाची ऐकू आली  । योग्य वेळ ती येता क्षणी ह्रदये त्यांची जुळुनी गेली  ।।   शंका भिती आणि तगमग असंख्य भाव उमटती मनी । विजयी झाले ऋणानूबंधन बांधले होते भावबंधनी  ।।   उचंबळूनी दाटूनी आला ह्Read More

December 09, 2012
Visits : 2153

चांदण्यातील आठवणी   हवाच मजला तोच चंद्रमा तेच नभी चांदणें गतकाळाच्या आठवणी शिकवती आनंदातील जगणें   ।।धृ।।   आजीसंगे गच्चीवरती फुलराण्यांच्या कथा ऐकती बसुनी सारे एक वर्तुळी, टाळ्या पिटूनी गाती गाणें    ।।१।। गतकाळाच्या आठवणी शिकवती, आनंदातील जगणें   फुलले होते यौवन सारे अंगी झोंबे शितल वारे पुनव चांदणे धुंदी आणी, बघूनी तारांगणे   ।।२।। गतकाळाच्या आठवणी शिकवती, आनंदातील जगणें   सगे सोयरे मित्रमंडळी परसदारी तुळशीजवळी गप्पा टप्पा विनोंद बौधिके, रात्Read More

December 04, 2012
Visits : 1752

तरुणवयातील म. गांधीजींचा पुतळा   नुकताच दक्षिण आफ्रिकेला जाण्याचा योग आला होता. निसर्गाच वरदान लाभलेली भूमी असे वर्णन तीच करता येईल. उत्तम हवा, भरपूर पाणी, नद्या नाले तलाव आणि नेत्रदिपक धबधबे दिसत होते. त्याच प्रमाणे प्रचंड झाडे, वेली, क्षितीजापर्यंत पसरलेली जंगले. त्या जंगलामध्ये साम्राज्य गाजविणारी श्वापदे. बळी तो कान पिळी. ह्या तत्वाने जीवन जगणारे पशू कळपा कळपानी स्वातंत्रपूर्ण जगण्याचा आनंद घेताना दिसत होती. सार बघतांना ह्रदय भरुन येत होत.   जोहानेसबर्ग ही दक्षिण आफ्रिकेची राजधानी. साराRead More

December 03, 2012
Visits : 1575

२०  कळसूत्री बाहुल्या   नाचत होत्या दोन बाहुल्या, इकडून तिकडे टकमक पाहात होत्या,  हांसत चोहीकडे झीम्मा खेळे, फुगडी खेळे,  गरगर फिरती हातवारे करुन त्या,  माना डोलावती जवळ येवून गुजगोष्टी,  सांगे एकमेकींना सासू नणंद यांच्या,  कुलंगड्या काढतांना सुख दुःखाच्या कथा,  सांगितल्या त्यांनीं कांहीतरी करुन दाखवूं, वदल्या दोघीजणी अज्ञानी गरीब बिचाऱ्या,  जेंव्हा संकल्प करती कळसुत्री बाहूल्या त्या,  दोर इतरां हातीं   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० e-mail -  bknagapurkar@Read More

December 01, 2012
Visits : 2291

१९  प्रेम झरा   नाही गेली अटूनी माया    आजही वाहते झऱ्यासारखी उगांच कां तू खंत करशी   न होशील मज पारखी वाहत असता फुटले फाटे    जीवनातील वळणावरी जो तो घेई उचलूनी वाटा    नशीबी असेल त्याच्या परि कसा राहील 'साठा' आता     मनसोक्त ते जाण्या वाहूनी तृप्त करिल परी तृष्णा तुझी   ओंझळभर घेता पिऊनी कुणीतरी आहे पाठीराखा      चालत रहा तू आनंदानी आखंडीत मी प्रेम झरा      थकूनी जाता देईल पाणी   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० e-mail – bknagapurkar@gmail.comRead More

bhagwan nagapurkar's Blog

Blog Stats
  • 25217 hits