Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
May 29, 2016
Visits : 6129

व्यसनासक्ति विषयी !   दारु, बिडी-सिगार, अफू, गांजा, त्यांचा राजा गर्द ! लत लागतां, कित्येक संसार, त्याने केले सारे बरबाद ।।१।।   अजगराच्या विळख्याहूनी, महाभयंकर सत्य एक नव्हे, अनेक सारे, नष्ट होतील त्यांत ।।२।।   होत आहे उध्वस्त आमची, तरुण ही मंडळी नशेच्या ह्या चक्रामध्ये, गुंतली जी सगळी ।।३।।   जाणूनी घ्या त्या शत्रुला,  छुपा रुस्तूम तो प्रवेश एकदा शरिरीं मिळतां, कायमचा तो राहतो ।।४।।   सहज काढून टाकीन त्याला, नका करुं वलRead More

May 29, 2016
Visits : 4394

विपरीत आनंद   खोड्या करणे, त्रास देणे,    हाच बनला स्वभाव त्याचा वाटत होते बघून त्याला,   दूरोपयोग करि तो शक्तीचा...१   पाय ओढणे, खाली पाडणे,   कपड्यावरी तो चिखल फेकणे मारपिट ती करूनी केंव्हां,   गुंडपणा तो करित राहणे...२,   बेफिकीर ती वृत्ती तयाची,   स्वार्थाने तो भरला पुरता तुच्छ लेखी इतर जनाना,   स्व आनंद साधत असतां....३,   'आनंद' मिळवणे हेच ध्येय,   जीवनाचे तत्त्व खरे ते विपरीत मार्ग अवलोकितां,   समाधान राही दूर तेथें...४Read More

May 29, 2016
Visits : 1248

पचास साल की आयु   पचास साल हुए जिंदगीके,  गोल्डन ज्युबली मनायी गयी  । हंगामा और जल्लोष मे,  पूरा दिन पूरी रात गयी  ।। सारे बच्चे और रिश्तेदार,  जमा हुए इकठ्ठा  । फिर पडोसवाले क्यूं रहेंगे पिच्छे,  जब खानेको था मिठा  ।। सबने तारिफ की पचास साल, जिंदगी के ऊपर  । हम तो बहूत खुष हुए सुनकर, उसे पहीली बार  ।। जीन जीन चिजोंको किसीने आजतक ना जाना  । जीन गुणोंको हमनेही ना पहचाना  ।। वो हमारेमे संकरीत है,  उसकी दिगयी हमे कल्पना  । आदर्शवाद, सच्चाई और प्यार के पूजारी  । देRead More

May 29, 2016
Visits : 9179

सौंदर्य दृष्टी   कां मजला ही सुंदर वाटते ?   दृष्टी माझी वा सौंदर्य तिचे ? कोण हे ठरवी निश्चीत,   मजला काही न कळते   असेल जाण सौंदर्याची तर,  दिसेल सर्वच सुंदर नयनी तिच एक कशी असेल सुंदर,   जग सारेच असतां सुंदर   सौंदर्याची दृष्टी नाहीं,   म्हणून सौंदर्य एखाद्यांत पाही पूर्वग्रह दुषित असते,   तेच सौंदर्याचे परिणाम ठरते   मला जे भासते सुंदर,   दुजास ना लागे तेच मनोहर विविधेतच्या आवडी निवडी,   सौंदर्यांत त्या वाटा काढी   डॉ. भगवान नागापूरकरRead More

May 29, 2016
Visits : 3897

जरा धीर ठेव   ज्या ज्या वेळी धीर ठेवशी मिळेल कांहीतरी गडबड मनां होऊन जातां निराशाच पदरीं  ।।१।।   शांत चित्त आपुले तूं ठेव प्रत्येक समयी मिळेल यश पदरी तुझ्या खात्री याची घेई  ।।२।।   आत्मविकास तूं सोडूं नको आपल्या कामाचा मोबदला मिळेल तुजला योग्य प्रयत्नाचा  ।।३।।   डॉ. भगवान नागापूरकर   ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

May 29, 2016
Visits : 3046

निती मूल्ये विसरला   विसरलास तू मानव पुत्रा, नीतिमूल्ये सगळी, काय दुर्दशा झाली तुझी, काय दुर्दशा झाली....।। धृ ।। स्वप्नामध्ये दिले वचन, पाळीले ते राज्य घालवून, हरिश्चद्रांची कथा आजही करीते मान ताठ आपुली....१, विसरला तू मानव पुत्रा  नीतिमूल्ये सगळी, राजा साठी देई प्राण, दुजासाठी होते जीवन, ‘सिंहगड’ तो घेई जिंकूनी शिवरायाची शान राखली....२, विसरलास तू मानव पुत्रा नीतिमूल्ये सगळी, काळ असो तो पुरातन, वा आधुनिक शिवकालीन, पूर्वज सारे महान असता, आज पुण्याई अशीRead More

May 29, 2016
Visits : 5475

निसर्ग सुख!   आनंदाचे झरे वाहतां, आवती भवती सारे रे माणसा खिन्न वाटतो, जीवन उदास कां रे?   निसर्गाच्या ठेव्या मधल्या,  सर्व वस्तू सुखदायीं निवडून घे तूं त्यातील,  आनंद देतील काहीं   केवळ तुझी दृष्टी हवी, टिपण्यास ते सौंदर्य आनंद तो देण्याकरितां, करिते सतत कार्य   मनाचा हा खेळ जहाला,  सुख दुःख समजणें निसर्ग प्रयत्न करितो,  सदैव सुख देत जाणें   डॉ. भगवान नागापूरकर   ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

May 29, 2016
Visits : 4242

एक आदर्श शिक्षिका   डॉ.देशमुख हे आम्हास Physiology  हा विषय शिकवणारे प्राध्यापक होते. अतिशय विद्वान. त्यांच्या विषयाचे प्रचंड ज्ञान संपादन केलेले. त्यांनी त्यांचे प्रबंध दोन वेगवेगळ्या विषयावर दोन विश्वविद्यालयांत सादर करुन,  वेगवेगळ्या डॉक्टरेट पदव्या मिळविल्या होत्या.  विषयाचे जरी अथांग ज्ञान मिळाले असले तरी शिक्षकीपेशामध्ये ते अयशस्वी झालेले जाणवले. वर्गांत शिकवण्यासाठी येण्यापूर्वी नोकर १०-१२ पुस्तके टेबलावर ठेऊन जात असे. पुस्तकांत Book-Mark "  ठेवलेले असे. प्राध्यापकांची शिकवण्याची पद्धत आगRead More

May 27, 2016
Visits : 4491

कृतार्थ जीवन   नको नको ते जीवन जगणे,   हिशोब ज्याचा राही उणे, काय मिळवीले येऊन जगती,   खंत याची सदा वाटणे ।।१।।   ज्वाला बनुन विझूनी जाणे,   ऊर्जा वाटीत सर्वांना, मंद मंद ते जळत राही,   धुरांडे ते काही देईना ।।२।।   लखलखाट तो करीते वीज,   क्षणीक राही नभांगी, मिन मिननारा दिवा अंगणी,   अल्प प्रकाशी बाह्यांगी ।।३।।   किती काळ अन् कसे जगला,   हिशोब याचा कुणी करेना, कष्ट त्याग तो बघती सारे,   काय दिले तुम्ही इतरजना ।।४।।   डॉ. भगवान नागापूRead More

May 27, 2016
Visits : 4905

सिकंदरची शांतता   दिग्वीजयाच्या स्वारीवरती,  निघे सिकंदर सैन्य घेवूनी जग जिंकण्या ध्येय मनाशीं,  महान आशा उरी बाळगूनी आश्वा रुढ ते सैनिक सारे,  सिकंदराच्या मागें धावती लगाम खेचूनी वृक्षा पाशीं,  एक साधू तो बघूनी थांवती पृच्छां करितां साधू म्हणाला,  शांत चित्त तो बसला असे मिळविण्यास ते कांहीं नसतां,  शोध प्रभूचा घेत दिसे सिकंदर वदे देश जिंकूनी,  संपत्ती घेई लुटून सारी जगत् जेता नांव कमवूनी,  जाईन माझ्या देश दरबारी, काय करशील नंतर तू गे?   प्रश्न विचारी तो साधू जन "Read More

May 27, 2016
Visits : 4094

एकाग्रतेने जगा   जगण्या झाले कठीण क्षण, अन्यायाने सीमा गाठली । चक्र आहे दैव गतीचे, समजूत कुणीतरी मना घातली  ।।   जीवन मार्ग सरळ असता,   फेरे पडती नशीबाचे  । अनेक वाटा दिसून येता,   भटकणे मग होई जीवाचे  ।।   विसरूनी जातो मार्ग आपला,   तंद्रीमध्ये भटकत असता  । बोलफूकाचे देत राही,   नशीब दैव म्हणता म्हणता  ।।   असंख्य वाटा अनेक ध्येये, मिळेल एकची विश्वासानी  । नशीबाला परी दोष न देता,   चालत राहा एकाग्रतेनी  ।।   डॉ. भगवान नाRead More

May 27, 2016
Visits : 4617

ग्रह परिणाम   वळून बघता पूर्व आयुष्यी,   प्रखरतेने हेची जाणले घडले नाही कधीही ते ते, हवे असूनी मनी योजीले....१   सभोवतालची देखूनी स्थिती,   आखती योजना कल्पकतेने खेळामधली चाल नियतीची,   ध्यानी न येते दुर्दैवाने.....२   मार्ग तिचे ठरले असूनी,   बांधलेले इतर जीवांशी अपूर्व योजना निसर्गाची, कळेल कुणाला सहज कशी....३   जाळीतल्या धाग्याची टोके,   गुंतली असती ग्रह गोलाशी फिरता फिरता खेच पडे,   वा ढीली होवून जाती कशी.....४   सुख दु:खाचे परिणाम हे,Read More

May 27, 2016
Visits : 5614

तिचा पहिला नंबर   आदले दिवशी येऊनी,  तिजला अभिनंदन दिले पास झालीस सांगुनी,  मित्रांनी पेढे मागितले हास्यवदन करुनी,  साखर हातीं दिली हाती मिळतां निकाल,  पेढे देईन वदली आंत जाऊनी खोलीमध्यें,  बंद केले दार दुःख आवेग येऊनी,  रडली ती फार वरचा मिळेल नंबर,  तिजला होती आशा रात्र रात्र जागूनही,  मिळाली तिज निराशा खूप कष्ट करुनी,  अपयश येता पदरीं दुःख तया सारखे,  नसते ह्या संसारी समजूनी सांगूनी तिजला, सान्तवन केले मी पुष्कळ येतील परीक्षा,  श्रम येईल कामी दुसरें दिवशी शाळेमध्यRead More

May 27, 2016
Visits : 4193

नाम मार्ग   ईश्वर आहे नामांत परि,   नाम कुणाचे घेता? विठ्ठल हरि पांडूरंग वा अल्ला येशू असतां   ।।१।।        असंख्य त्याची नामे असतां एकच आहे भगवान  । कांहीही म्हणता येईल तो, त्याची करीतां आठवण  ।।२।।   आठवणीतच तो लपला आहे,   दिसत नाही कुणा  । रुप कुठलेही स्मरा, दिसेल तुमच्या नयना  ।।३।।   रंग रूप आणि आकार देणे,   असते सोई साठी  । एकाग्र करण्या चंचल चित्ता,   सारे कामी येती  ।।४।।   निर्गुण निराकार भासतो, एकाग्र होता चित्त  । नामRead More

May 27, 2016
Visits : 4581

दुष्टाचा मृत्यु   सारे दुर्गुण अंगी असूनी,  गुंड होता तो इतर जनांना त्रास देत,  तुच्छ लेखितो शक्ति सामर्थ्य त्यांत असतां,  फार मातला आया बहिणीना अपमानुनी,  त्रासू लागला बळजबरीनें पैसे घेई, स्वार्था करिता हतबल होऊनी देऊ लागली, निराश होता केवळ त्याच्या अस्तित्वाने,  सारे घाबरती पिसाट संबोधूनी तयाला,  दुर्लक्ष करिती एके दिवशीं अवचित ती,  दुर्घटना झाली उंचावरनी त्याची स्कूटर,  खाली कोसळली त्याच्या देहा भोवती जमले,  सारे गांवकरी आज शब्द जे बाहेर पडती,  स्तुती त्याची करीRead More

May 27, 2016
Visits : 4043

दुष्टाचा मृत्यु   सारे दुर्गुण अंगी असूनी,  गुंड होता तो इतर जनांना त्रास देत,  तुच्छ लेखितो शक्ति सामर्थ्य त्यांत असतां,  फार मातला आया बहिणीना अपमानुनी,  त्रासू लागला बळजबरीनें पैसे घेई, स्वार्था करिता हतबल होऊनी देऊ लागली, निराश होता केवळ त्याच्या अस्तित्वाने,  सारे घाबरती पिसाट संबोधूनी तयाला,  दुर्लक्ष करिती एके दिवशीं अवचित ती,  दुर्घटना झाली उंचावरनी त्याची स्कूटर,  खाली कोसळली त्याच्या देहा भोवती जमले,  सारे गांवकरी आज शब्द जे बाहेर पडती,  स्तुती त्याची करीRead More

May 27, 2016
Visits : 9016

प्रेम- अहंकाराचे अंकुरण   संध्याकाळची वेळ होती. घराजवळच रेल्वे स्टेशन. तेथे रेल्वे रुळाच्या एका बाजूस असलेल्या दगडावर बसलो होतो. समोर रेल्वेचे ७-८ मार्ग आणि त्यावरुन जाणाऱ्या येणाऱ्या रेल्वेगाड्या बघताना करमणूक होत होती. तसा तो भाग निर्मनुष्य.          अचानक माझे लक्ष वेधलं गेल ते थोड्याशा अंतरावर खेळणाऱ्या कांहीं शाळकरी मुलांवर. पांच सात मुले पळापळी, पकडा पकडी, मस्ती करीत होती. मला त्यांच्या खेळामध्ये थोडासा विचित्रपणा दिसून येत होता. रेल्वेरुळाखाली टाकलेल्या खडीचे दगड उचलून ते रेल्वेच्या हRead More

May 15, 2016
Visits : 3747

लाडक्या नातीस   जन्मापासूनी बघतो तुला, परि जन्मापूर्वीच ओळखले, रोप लावले बागेमध्ये, फुल तयाने दिले ।।१।।   चमकत होती नभांत तेंव्हा, एक चांदणी म्हणूनी, दिवसाही मिळावा सहवास, हीच आशा मनी ।।२।।   तीच चमकती गोरी कांती, तसेच लुकलुकणे, मध्येच बघते मिश्कीलतेने, हासणे रडणे आणि फुलणे ।।३।।   चांदणीचा सहवास होता, केवळ रात्रीसाठी, दिवस उजाडतां निघून गेली, आठवणी ठेवून पाठी ।।४।।   नको जाऊस जरी ही इच्छा, परि जाशील सोडून दुजा घरी, आठवणीRead More

May 15, 2016
Visits : 3440

स्वयंचे विस्मरण   बाह्य जगीं प्रभूसी शोधतो,    विसरे जेव्हा ' अहं ब्रह्मास्मि ' कांही काळची विस्मृती ही, ईश्वर चिंतनाच्या येई कामी...१,   शरिर जेव्हां रोगी बनते,   सुदृढतेची येई आठवण प्रकाशाचे महत्त्व वाटते,   बघूनी अंध:कार भयाण...२,   चालना देयी विस्मरण ते,   शोध घेण्या त्याच शक्तीचे उकलन होते मग प्रभूची,   स्मरण होता अंतर्यामीचे...३   डॉ. भगवान नागापूरकर   ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

May 15, 2016
Visits : 4546

आशिर्वाद   मिळवलेस तूं जे जे काही,   कौतूक त्याचे सारे करतील स्तुती सुमनातील भाव जमूनी,   हृदयामधले दालन भरतील....१ उचंबळूनी जाशील जेव्हां,  बांध फुटेल नयनामधुनी ओघळणारे अश्रू सांगतील,   भाग्य तुझे ग आले उजळूनी....२ दरवळू दे सुंगध सारा,   नभांत जातील यश तरंग स्वर्गांमधुनी  'भावू 'बघतील   भीजव त्यांचे सारे अंग...३   (चि. वर्षा विद्यापीठांत सर्व प्रथम आल्याबद्दल)Read More

May 15, 2016
Visits : 2600

निरोप   तिक्ष्ण दृष्टी दे घारीसम, देवा तिजला  । दूरवर बघत राहीन, ती लेकीला  ।।१।। लेक चालली निरोप घेवूनी, सासरी  । भरल्या नयनी माय उभी, शांत दारी  ।।२।। जड पावले पडता दिसती, लेकीची  । ओढ लागली त्याच पावलांना, मायेची  ।।३।। उंचावूनी हात हालवीत, चाले  लेक  । जलपडद्यामुळे दिसे, तीच अंधूक  ।।४।। वाटेवरूनी जाता जाता, दृष्टीआड झाली  । अश्रूपूसून पदराने, माय घरात आली  ।।५।। दूर गेले ते पाखरू, आकाशी उडून  । स्वैर जगण्या, आपलेच पंख फूटून ।।६।।   डॉ. भगवान नागापूरकरRead More

May 15, 2016
Visits : 4526

कोण आहेस तूं कृष्णा ?   सांग मला रे, कोण आहेस तूं कृष्णा  ? ।।धृ।।   जीवन तूझे 'बहूरंगी' सर्व क्षेत्री अग्रभागीं आवडतोस तूं सर्वाना   ।।१।। सांग मला रे, कोण आहेस तूं कृष्णा  ?   दहीं दूध खाई लपून तूप लोणी नेई पळवून 'खादाड' वाटलास सर्वांना   ।।२।। सांग मला रे, कोण आहेस तूं कृष्णा  ?   फळे चोरली बागेमधली गोपींची शिदोरी नेली 'चोर' वाटलास सर्वांना   ।।३।। सांग मला रे, कोण आहेस तूं कृष्णा  ?   गौळणीचे उचली कपडे दगड मारुनी मटकी फोडे 'खोडकर' वाटलासRead More

May 15, 2016
Visits : 4680

नामस्मरणाचे कोडे   मनी वाटते नाम तुझे, सदैव मुखी यावे, कर्तव्या माजी एकाग्र असतां, कसे बरे हे व्हावे ? कोडे हे उकलून घ्यावे......।। धृ ।।   श्वास चालतो रात्रदिनीं, लक्ष्य न  घेई खेचूनी, ऊर्जा मिळते देहातूनी, परि मनास बंधन नसावे....१,  कोडे हे उकलून घ्यावे   एकचि कार्य एके क्षणी, एकाग्रता येई दिसूनी, अवसर मिळे मग कोठूनी, त्याच घडीला कसे नाम घ्यावे......२, कोडे हे उकलून घ्यावे,   संसाराचे ‘जू’ मानेवर, ओढण्यासांगे ईश्वर, मार्ग सारे असता खडतर, कसे त्यRead More

May 15, 2016
Visits : 3671

परावलंबी   जीवन हर घडिला अवलंबूनी, आहे दूजावरी व्यर्थ मग कां अभिमान, बाळगतोस उरी नऊ मास होता गर्भामध्यें, जेंव्हा आईच्या शोषण केले अन्न सारे, रक्तामधूनी तीच्या माता पित्याच्या कष्टाचा तो, घाम गळत होता तुझे बालपण फुलविण्या,  ओलावा देत होता घर गृहस्थीचे सुख भोवतीं,  पत्नी मुला पासूनी समाधान ते मिळतां तुजला, गेला बहरुनी वृद्धत्वाला काठी लागतें, स्थिरावण्या तोल सदा हातभार तो देईल कुणी, विवंचना हीच अनेकदा मृतदेह जर तसाच पडला,  किडे मुंग्या खाती त्याही क्षणी मदत लाभRead More

May 15, 2016
Visits : 4189

अट्टाहास ?   एक गमतीचा प्रसंग आठवला. छोटीशी गोष्ट. दैनंदीन जीवनांत घडणारी. तीला आपण सामोरे कसे जातो, ह्यातच अनुभवाची परीपक्वता दिसून येते. असेच प्रसंग आत्मचिंतन करावयास लावणारे व परिस्थितीची जाणीव करण्याची गरज वाटण्यास लावते.                मी परिवाहनच्या बस मधून चाललो होतो. अचानक मला एका कामाची आठवण झाली. करण मी ज्या भागातून चाललो होतो, तेथेच माझे काम होते. आता येईल त्या थांब्यावर आपण उतरुन जावे, हा विचार मनांत आला. त्याच क्षणी माझे लक्ष एका बिल्डींगकडे गेले, जेथे मला जावयाचे होते. समोर  सिRead More

May 08, 2016
Visits : 2556

देहातील शक्ती   नासिकेसमोर हात ठेवा,    लागेल तुम्हां गरम हवा, थंड हवा आंत जाते,   गरम होऊन बाहेर येते ।।१।।   अन्न पाणी घेतो आपण,   ऊर्जा निघते त्याच्यातून, आत्म्यापरि फुगते छाती,   हवा आंत खेचूनी घेती ।।२।।   आतल्या ज्वलनास मदत होते,   उष्णता त्यातून बाहेर पडते, भावना जेंव्हा जागृत होती,   रोम रोम ते पुलकित होती ।।३।।   अवयवे सारी स्फुरुन जाती,   देहामधूनी वीजा चमकती, धनको ऋणको विद्युतसाठे,   अलग अलग दिसती मोठे ।।४।।   विजातीय लिंग येतां जवळी,   परिणाम दिसे विजेRead More

May 08, 2016
Visits : 3470

खरी शांतता   वाटत होता शांत मला तो,  बघुनी त्याच्या हालचालींना शिस्तबद्ध ते जीवन असूनी,  हास्य उमलते त्याच्या मना....१, अल्प बोलणें अल्प चालणें,  आहार तोहीं अल्पची घेणे प्रभू नाम ते मुखी असूनी,  चिंतन त्याचे सतत करणे....२, संघर्षाला टाळीत होता,  परिस्थितीशी जुळते घेवूनी वातावरण ते शांत ठेवण्या,  प्रयत्न चाले लक्ष देवूनी...३, अहंकार तो सुप्त असूनी,  राग न दाखवी चेहऱ्यावरी जगण्याचे ते प्रेम बघूनी,  मोहाचे वेष्ठन दिसे शरिरी...४, दाबता साऱ्या षढरिपूंना,  बेगडी शांततRead More

May 08, 2016
Visits : 3458

श्रीकृष्णासी कृष्णकमळ अर्पण   वाहूनी कृष्णकमल तव शिरी, अर्पितो भाव माझे श्रीहरी....।।धृ।।   तू आहेस ईश्वर, करी सारे साकार नशिब माझे थोर मिळे तुझा आधार सेवेसाठी कृपा होता मजवरी, शब्द गुंफूनी कविता करी....१, अर्पितो भाव माझे श्री हरी....   विविधतेने नटलेले कृष्णाचे जीवन गेले लय लागूनी जगले, कसे जगावे शिकवले जीवन सारे असूनी रूप ईश्वरी,  दाखवी स्वानूभवे तो हरी….२ अर्पितो भाव माझे श्री हरी,   रंगीबेरंगी कोमल कृष्णकमळ फूल पाकळ्या बघता निल प्रसन्Read More

May 08, 2016
Visits : 2857

प्रथम शाहाणा कर   अपमान होईल तुझा शारदे, हे घे तू जाणूनी  । मूर्खावरती बरसत आहेस, जाणेना कुणी  ।। ज्ञान-विज्ञान अभाव दोन्हीचा, असे माझे ठायी  । भाषा साहित्य यांच्या छटा, दिसून येत नाही  ।। निर्धनासी धन मिळता,  जाई हर्षूनी  । हपापलेला स्वभाव येई, मग तो उफाळूनी  ।। माकडाचे हाती मिळे कोलित, विनाशास कारण  । गैरउपयोग होई शक्तीचा,  नसता सामान्य ज्ञान  ।। शब्द वाकतील तुझ्या कृपेने, भावना उफाळता  । वेड्यापरी कोठेही पळतील मर्यादा सोडता  ।। जाण आहे एकची मजला, तुझ्या शक्तीची  ।Read More

May 08, 2016
Visits : 3284

श्री कृष्णाच्या हातांतील जादू   हे घनश्यामा श्रीकृष्णा कोणती जादू तुझ्यां हातीं    सांग रे मनमोहना   ।।धृ।।   बोटे फिरवूनी मुरलीवरी सप्तसुरांची वर्षा करी सर्वा नाचवी तालावरी रंगून जाती हे श्रीहरी बोटांमधली किमया तुझी,    नाहीं कळली कुणा   ।।१।। कोणती जादू तुझ्यां हातीं    सांग रे मनमोहना   बोटांत बोटे गुंतवी राधेला तूं नाचवी गोपींना तूं गुंगवी गोपांना तू खेळवी कशी लागते ओढ तुझी,    कळले नाही सर्वाना   ।।२।। कोणती जादू तुझ्यां हातीं    सांग रे मनमोहनाRead More

May 08, 2016
Visits : 2788

रामाची व्याकूळता   सीतेकरीता व्याकुळ झाला अवतारी चक्रपाणी, अजब ही रामप्रभू कहाणी  ।।धृ।।   पत्नीहट्ट त्याला सांगे, कांचनमृग शोभेल अंगे, मृगयेच्या तो गेला मागे प्रसंग घेई रावण साधूनी  ।।१।। अजब ही रामप्रभू कहाणी   रावण नेई पळवूनी सीता दिसेना रामा कोठे आता तरुवेलींना पुसत होता वाहत होते अश्रू नयनीं   ।।२।। अजब ही रामप्रभू कहाणी   वाणी ज्याच्या शक्ती शिवाची ह्रदयामाजी दया सागराची त्यालाही दिसे नियती खेची सामान्यतेच्या मापी तोलूनी   ।।३।। अजब हीRead More

May 08, 2016
Visits : 3106

मी कसा जगू आता ?, ते तुम्हीच ठरवायच ?   ईश्वराने शरीर दिलय,  ते मला वाढवायच मी कसा जगू आता ?, ते तुम्हीच ठरवायच ?   //धृ// **   शेजारचा छेड छाड करतो पोलिस स्टेशनला तक्रार करण्यास गेली पोलिसानेच बलात्कार केला म्हणून रडत घरीं आली रक्षक हाच भक्षक झाला   तर संरक्षण कुणाला मागायचं   //१// मी कसा जगू आता ?, ते तुम्हीच ठरवायच ? **    बापाने दिलेल्या फ्लॅटवर घर बांधण्याची योजना आखली नगरपालिकेच्या परवानग्या, ह्यातच जीवनाची कमाई संपली माझ्या श्रमाचा पैसा, दुजा खर्चताRead More

May 08, 2016
Visits : 3181

एक समाधानी योगदान- --      सकाळची वेळ, अचानक चौघेजण माझ्या घरी आले. त्यांचे चेहरे परिचीत होते. त्यानी पुष्पगुच्छ व पेढ्यांचा पुडा आणला होता.   " सर आज आम्ही चौघेही रुग्णालयामधून निवृत्त झालो. आमची नोकरी केवळ तुमच्यामुळेच होती. तुमचा आमच्या जीवनामधील सहभाग आम्ही केंव्हाही विसरु शकत नाही. "  त्यानी ती भेट देत वाकून नमस्कार केला. मी भारावून गेलो. गहीवरलो. माझे डोळे पाणावले. सहजगत्या घडलेले, सकारात्मक दृष्टीकोणातून केलेले एखादे काम, मानसामध्ये  ऋणानुबंधाची भावना निर्माण करु शकतात. हे प्रथमच जाणलेRead More

May 01, 2016
Visits : 4202

लाडकी चांदणी    एक चांदणी रोज बघे मी,      क्षितीजावरती, चमचम चमके, मिश्कील हासे,       लक्ष्य खेचून घेई ।।१।।   वाट बघे मी रोज रात्रीची,      बघण्या तिजला, दिवसभराचा विरह तिचा,           नाही सहन झाला ।।२।।   जवळी येउनी माझ्यासंगे,        खेळ तू अंगणी, होकार दिला चटकन तिने,         किंचित हास्य करुनी ।।३।।   नंतर मजला रोजच्या जागी,        पुन्हा न ती दिसली, सहवासातील वियोगाचा,          चटका लाऊन गेली ।।४।।   नजर पडता नातीवरी,Read More

May 01, 2016
Visits : 3663

तयांना मृत्यूची वाटे भीति   अस्तित्वशक्तीला बाधा येणें,   अति भयंकर घटना ती तयांना मृत्यूची वाटे भीति....।।धृ।।   गरिबीत जगती कित्येक, भ्रांत पाडे ती भाकरी एक जगण्यासाठीं झगडा देती,   तयांना मृत्यूची वाटे भीति....१,   आरोग्याला धक्का बसतां शरिर जर्जर होवूनी जातां देह तारण्या धडपड होती,    तयांना मृत्यूची वाटे भीति....२,   समाज रचना बघा कशी, लौकिक जाई तो राही उपाशी कुणी न दाखवी सहानुभूती,    तयांना मृत्यूची वाटे भीति...३,   प्रवासRead More

May 01, 2016
Visits : 4683

न्याय देवते   कुठे तु गेलीस न्याय देवते,   जगास सोडूनी याच क्षणी  । अन्यायाची कशी मिळेल मग,   दाद आम्हाला या जीवनी  ।। १ ।।   परिस्थितीचे पडता फेरे,   गोंधळूनी गेलीस आज खरी  । उघड्या नजरे बघत होती,   सत्य लपवितो कुणीतरी  ।।२।।   दबाव येता चोहबाजूनी,   मुस्कटदाबी होती कशी  । शब्दांना परि ध्वनी न मिळता,   मनी विरताती, येती जशी  ।।३।।   बळी कुणाच्या पडली तू गे,   मार्ग रोखीले तुझे कसे ते  । अपयश येता सत्यालाही,   म्हणू कसा तूज ‘न्याय दRead More

May 01, 2016
Visits : 3786

जखमांचे वृण   किती खाल्ला मार, किती खाल्या शिव्या याची गणतीच नव्हती. एकच गोष्ट सतत कानी पडत होती. उनाड आहे, बावळट आहे, धडपड्या आहे, तडफड्या आहे, मूर्ख कुठचा. भडीमार होत होता आईकडून शब्दांचा.. आम्ही होतो बालपणीच गांधीवादी. एका गालांत कुणी मारली तर दुसरा गाल पुढे करणारे. मुकाट्यानें मान वर न करता सारे शब्द पचविणारे. खेळणें, कुदणें, उड्या मारणें, त्यातच ढोपर, कोपर, हातपाय फुटून जाणें, भळभळा रक्त वाहायचे. पण सांगा रडून कुणाला ? कारण ते असायचे स्वतःच्याच प्रतापाचे... निRead More

May 01, 2016
Visits : 6833

निसर्गाचे चक्र   सतत फिरत राहते चक्र निसर्गाचे उत्पत्ति स्थीति लय ह्या कालकृमणाचे  ।।धृ।। एक एक पाकळी लहानशी कळी जाई उमलून फूल त्याचे बनून सुगंधी टपोरे फूल कांही वेळ राहील कोमेजून जाई देऊनी रुप बीजाचे परत अंकूरण होई दुजा एका झाडाचे  ।।१।। सतत फिरत राहते चक्र निसर्गाचे एक एक पाऊल टाकते मुल वाढते हसून बनते यौवन एटदार तो दहधारी कांही काळाची उभारी देह होई विलीन पेटवूनी दिवे वंशाचे होई अवतरण नव्या एका मानवाचे   ।।२।। सतत फिरत राहते चक्Read More

May 01, 2016
Visits : 4234

कोण ती स्फूर्ती देवता ?   मजला नव्हते ज्ञान कशाचे,   पद्यामधल्या काव्य रसाचे  । कोठून येते सारी शक्ती,   काव्य रचना करूनी जाती  ।।१।।   अवचितपणे विचार येतो,   भावनेशी सांगड घालीतो  । शब्दांचे बंधन पडूनी,   पद्यरूप जातो देऊनी  ।।२।।   सतत वाटते शंका मनी,   हे न माझे, परि येई कोठूनी  । असेल कुणी महान विभूती,   माझे कडूनी करवून घेती  ।।३।।   तळमळ आता एक लागली,   जाणून घ्यावी  शक्ती आगळी  । अर्पीन माझे प्राण त्याला,    स्फूर्ती देवता जो मज झाला  ।।४।Read More

May 01, 2016
Visits : 2516

मुक्तीसाठीं   रुजला पाहीजे    विचार मनांत सारेच प्रभुचे    असे ह्या जगांत   जो वरी आहे मी   माझे येथे असे त्या क्षणापर्यंत  स्वार्थ मनीं वसे   स्वार्थयुक्त मन   मुक्त होत नसे मुक्ती येई पर्यंत   पुनर्जन्म असे   बिंबता मनांत   माझे नाहीं कांहीं प्रभूचे समजता   आत्मा मुक्त होई   डॉ. भगवान नागापूरकर   ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

May 01, 2016
Visits : 3852

श्वासाचा मागोवा आणि चित्तांतील शांतता !   श्वासोछ्वास ही शरीराची अत्यंत महत्वाची नैसर्गिक क्रिया आहे. जीवंतपणाचे ते सर्वांत प्रमुख लक्षण असते. श्वास आहे तर जीवंतपणा आहे. त्याच्या शिवाय देह केवळ मृत झालेला असेल. जगण्यासाठी प्राथमिक गरज असते ती प्राणवायुची. अर्थात ऑक्सिजनची. वातावरणात तो मुबलक प्रमाणांत असतो. शरीर तो शोषून घेतो. व त्यातून शक्ती अर्थात उर्जा प्राप्त होते. जगण्याचे ते आद्य व प्रमुख साधन. श्वासोछ्वास क्रिया म्हणजे प्राणवायू घेणे व कार्बंनडाय ऑक्साईड मिश्रीत वायू शरीरावाटे बाहेर सोडणेRead More

bhagwan nagapurkar's Blog

Blog Stats
  • 173032 hits