Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
March 31, 2014
Visits : 2016

कृष्ण कमळ- ९८  सहचारीणी   दिपूनी गेले नयन त्या क्षणी बघता तिची सोज्वळ मुर्ती । हाक निघाली अंतःकरणीं तुझ्याचसाठी निर्मीली कृती ।।   जरी बघीतल्या अनेक सुंदरी ठाव मनाचे हिने जींकले । सहचारीणी ही होईल तुझी अंतरमनी शब्द उमटले  ।।   अनामिक जे होते पूर्वी साद प्रेमाची ऐकू आली  । योग्य वेळ ती येता क्षणी ह्रदये त्यांची जुळुनी गेली  ।।   शंका भिती आणि तगमग असंख्य भाव उमटती मनी । विजयी झाले ऋणानूबंधन बांधले होते भावबंधनी  ।।   उचंबळूनी दाटूनी आलाRead More

March 31, 2014
Visits : 1738

बागेतील तारका- - ।।  सती सावित्री  ।। ( अर्थातd वटपौर्णिमा bव्रत )   स्त्री जातीचा मुकुटमणीं    महासती मान मिळोनी धन्य झाली जीवनीं    पतीव्रता सावित्री     ।।१।। ब्रह्मा लिखित अटळ   ह्या सूत्रीं केला बदल हे तिच्या तपाचे फळ   सावित्रीने मिळविले   ।।२।। जरी येतां काळ   चुकवावी वेळ बदलेल फळ    हेच दाखविले तीने   ।।३।। समजण्या धर्म पतिव्रता   ऐकावी सावित्री कथा मनीं भाव भरुनी येतां   आदर वाटे तिच्या परीं   ।।४।। मद्रदेशाचा नृपति   नांव तयाचे अश्वपति कन्या त्याचीRead More

March 31, 2014
Visits : 2406

जीवनाच्या रगाड्यातून-   एक अफलातून व्यासंग    एक ज्येष्ठ नागरिक सकाळींच माझ्या घरी आले. मी त्यांचे स्वागत केले. त्यानी आपल्या पिशवीतून एक लहान कुंडी व रोपन केलेले तुळशीचे झाड मला देऊं केले. त्याबरोबर एक छापलेले भेट कार्ड देखील होते. ” मला हा छंद आहे. मी हे विकण्यासाठी तुम्हाला देत नाही. एक सदिच्छा भेट म्हणून ही स्वीकारा. मला समाधान वाटेल. माझे सर्वाना आशिर्वाद व शुभेच्छा असतील. “   त्यानी कुंडी व कार्ड ठेवले.  घायीत असल्याचे सांगुन ते निघून गेले. मी त्या तुळशीच्या रोपाकडे बघू लागलो.Read More

March 25, 2014
Visits : 1667

कृष्ण कमळ- 97  कळसूत्री बाहुल्या   नाचत होत्या दोन बाहुल्या, इकडून तिकडे टकमक पाहात होत्या,  हांसत चोहीकडे झीम्मा खेळे, फुगडी खेळे,  गरगर फिरती हातवारे करुन त्या,  माना डोलावती जवळ येवून गुजगोष्टी,  सांगे एकमेकींना सासू नणंद यांच्या,  कुलंगड्या काढतांना सुख दुःखाच्या कथा,  सांगितल्या त्यांनीं कांहीतरी करुन दाखवूं, वदल्या दोघीजणी अज्ञानी गरीब बिचाऱ्या,  जेंव्हा संकल्प करती कळसुत्री बाहूल्या त्या,  दोर इतरां हातीं   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@Read More

March 25, 2014
Visits : 2217

बागेतील तारका- प्रभू मिळण्याचे साधन   ध्येय मिळण्या तुमचे    योग्य लागते साधन कष्ट होतील व्यर्थचे    चूक मार्ग अनुसरुन   ।।   अंतराळातील शोध   महान बुद्धीचे प्रतीक घेण्या अचूक वेध   अवकाशयान असे एक   ।।   अनंत दूरचे तारे   न दिसती डोळ्यानी दुर्बिणीच्या नजरें   बघती सर्व कौतूकानी   ।।   सूक्ष्म जंतूंचे अवलोकन, चक्षु घेण्या असमर्थ त्याचे मिळण्या ज्ञान   लागते सूक्ष्मदर्शक यंत्र   ।।   यंत्र असे साधन   जाणण्या कांहीं गोष्टी इंद्रियाना मर्यादा असून   न बघे सारीRead More

March 25, 2014
Visits : 1108

जीवनाच्या रगाड्यातून- कृष्णजन्मी देवकीची खंत   भरल्या ह्रदयी ओल्या नयनी निरोप देई देवकी माता भगवंताचे रक्षण करण्या, विनवी वेडी माया ममता.  //धृ//   आकाशवाणीने बोले श्रीहरी देवकीचे तो येईल उदरी संहार करण्या दुष्टजनाचा ईश्र्वर अवतरे ह्या जगता  //१// भगवंताचे रक्षण करण्या, विनवी वेडी माया ममता.   रक्षक सारे निद्रिस्त केले कारागृहाचे दार उघडले मार्ग दिसे वसुदेवाला परि प्रभू शक्तीचे दर्शन धडता  //२ // भगवंताचे रक्षण करण्या, विनवी वेडी माया ममता.Read More

March 20, 2014
Visits : 1290

कृष्ण कमळ- ९६  प्रेम झरा   नाही गेली अटूनी माया    आजही वाहते झऱ्यासारखी उगांच कां तू खंत करशी   न होशील मज पारखी वाहत असता फुटले फाटे    जीवनातील वळणावरी जो तो घेई उचलूनी वाटा    नशीबी असेल त्याच्या परि कसा राहील 'साठा' आता     मनसोक्त ते जाण्या वाहूनी तृप्त करिल परी तृष्णा तुझी   ओंझळभर घेता पिऊनी कुणीतरी आहे पाठीराखा      चालत रहा तू आनंदानी आखंडीत मी प्रेम झरा      थकूनी जाता देईल पाणी   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० e-mail – bknagapurkar@gmail.comRead More

March 20, 2014
Visits : 2144

बागेतील तारका- ११४  संतुलन   आकाशीं सुर्य तळपला   तेजस्वी त्याची किरणें तप्त करुनी जमिनीला   वाळून टाकी जीवने   ।।   नभीं मेघ आच्छादतां    रोकती रविकिरणे तुफान पर्जन्य पडतां   महापूर त्याचा बने   ।।   सुटतां भयंकर वारा   निघून जाती ढग प्रचंड वादळाचा मारा   पर्जन्य कसे होईल मग   ।।   वादळास अडविती पर्वत   वलय त्याचे रोकूनी सारे करिती मदत   आनंदी करण्या धरणी   ।।   एकाची शक्ती बनते    दुसऱ्यास पुरक निसर्गचक्र शोधते   संतुलन त्यांत एक   ।।   डॉ. भगवान नागाRead More

March 20, 2014
Visits : 3531

जीवनाच्या रगाड्यातून- चंद्राचे कायम स्वरूप   ठेवून पाऊल चंद्रावरी      अभिमान तुला वाटला / मान उंचावूनी आपुली       वर्णन करीता झाला // चंद्र आहे ओबड धोबड      तेथे सारे खडकाळ असे / झाडे झुडपे पशु पक्षी         हवा पाणी कांही नसे // नमुने आणले दगड मातीचे      चंद्रावरी तू जाऊन / शुष्क आहे वातावरण              असेच केले वर्णन // बघितले बाह्य रूप             ह्या रजनीकांताचे / थोटका पडलास तू            शोध घेण्या अंतरीचे // तेच आहे मधुर चांदणे        चंद्रातील शितलतेचेRead More

March 15, 2014
Visits : 2061

कृष्ण कमळ- ९५  उमलणारी फुले   चोर पावली येता तुम्हीं,  साव असूनी खऱ्या फुलराण्या स्वर्गामधल्या,  नाजुक नाजुक पऱ्या निद्रिस्त जेंव्हा विश्व सारे,  संचारी भुमंडळीं स्वागता रवि उदयाचे,  उमलताती सकाळीं चाहुल न ये कुणासी,  तुमच्या अगमनाची प्रफुल्लतेनें मन देते,  पोंच सौंदर्याची आकर्शक ते रंग निराळे,  खेची फुलपाखरें मधू शोषण्या जमती तेथे,  अनेक भोवरे सुगंध दरवळून वातावरणीं,  प्रसन्न चित्त करी जागे करीती जगास,  चैतन्यमय त्या लहरी हास्यमुखानें समर्पण होती, प्रभूचे चरणRead More

March 15, 2014
Visits : 1648

बागेतील तारका-   ११३ उपकार   उपकार करुन त्याने   मन माझे जिंकिले परि वेळ गेला निघूनी   आभार ना मानले   ।१। केली नाही परतफेड   उपकाराची मी कामाचे होते वेड   सतत मग्न कामी   ।२। कामाच्या मार्गांत   चालता पाऊल वाट प्रयत्न करुन कार्यांत   यश साधले अर्धवट    ।३। खंत वाटली मनां   आठवोनी उपकार पश्चाताप सांगु कुणा   उशीर झाला फार    ।४।   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० e-mail-   bknagapujkar@gmail.comRead More

March 15, 2014
Visits : 2411

जीवनाच्या रगाड्यातून-                                                 मला समजलेले परमेश्वराचे स्वरूप   परमेश्वराचे स्वरूप कसे असेल, त्याचा शोध आणि बोध ह्या विश्वात मानव अर्थात तथाकथीत बुध्दीवान प्राण्याचे अस्तित्व आले आणि तेव्हा पासून चालू आहे. अनेक तर्कवितर्क, धार्मिक मतमतांतरे निर्माण झाली. प्रत्येक विचारधारा आपापल्याशी वर्णन करत आहे.  श्री. भगवद् गीतेमध्ये ईश्वराविषयी जे वर्णन श्री. कृष्णानी केले आहे ते सर्व हिंदू मानतात. तो एक शास्त्रीय दृष्टीकोन असल्यामुळे सर्वत्र मान्यता पावू लागला आRead More

March 10, 2014
Visits : 1655

कृष्ण कमळ- ९४  'अ' ते 'ज्ञ'  चा मार्ग'   अ,आ,इ,ई,उ,ऊ, गिरवित पाटी पुस्तक हातीं घेतले ह,ळ,क्ष,ज्ञ, करुनी शेवटीं खरेच मजला ज्ञान मिळाले   आरंभातील ' अ ' शिकूनी अहंकार तो जागृत झाला तो तर राजा षढरिपूचा ज्ञानास त्याने दुर सारला   अज्ञान- राज्यामघ्यें भटकतां स्वतःशी गेलो विसरुनी ज्ञानी झालो आहोंत आपण समजे चार पुस्तके वाचूनी   हालके हालके पुढे चाललो 'अ' 'आ'  सोडूनी 'क्ष' ज्ञ' पर्यंत ज्ञान प्राप्त ते मज जहाले अंहंकाराचा होऊनी अंत   'ज्ञ' ज्ञRead More

March 10, 2014
Visits : 1774

बागेतील तारका-   ११२   दुःख   दुःख असे मानव निर्मित जाणती हे सगळे परि दुःखात शोक करिती हे कुणा न कळे   ।।१।। आपण कर्म केलेले आपणचि भोगतो फळ कर्माचे आलेले तेच आपण चाखतो   ।।२।। आहे तुजसी हे ज्ञान माहीत सर्वाना खंत द्यावी सोडून नको दाखवूं भावना   ।।३।। इतरांसाठीं आहे ती भावना  उदरीं सहानुभूती पाहे इतर जनांचे पदरी   ।।४।। शोक भावना दाखवी तुझ्या दुःखाची नसतां तुज निर्दयी ठरवी हीच भीति जनाची  ।।५।।   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०Read More

March 10, 2014
Visits : 3846

जीवनाच्या रगाड्यातून- थांबव, विज्ञाना तुझे शोध   थांब विज्ञाना, नको लावूस शोध नष्ट करुनी भावना, नको गमवू आनंद   / धृ /   उंच मारुनी भरारी पोहंचला चंद्रावरी दाही दिशा संचारी नष्ट केलास तू , चांदण्यातील आनंद     १ थांब विज्ञाना, नको लावूस शोध   फुलांतील सुवास फळांतील मधुर रस पक्षांचा रम्य सहवास नष्ट केलास तू,  निसर्गातील सुगंध     २ थांब विज्ञाना, नको लावूस शोध   नदीतील संथता ओढ्यातील चपळता धबधब्यातील प्रचंडता रोखलास प्रवाह तू, घालूनी बांधRead More

March 05, 2014
Visits : 1858

कृष्ण कमळ-   पुंडलिकाचे दैवत   आईबापाच्या सेवेमध्यें, पुंडलीक रंगला उभा विठ्ठल दारावरती,  हेच तो विसरला  ।।धृ।।   आईबाप हे दैवत ज्याचे रुप पाही त्यांच्यात प्रभूचे सेवा करीत आनंद लूटतां,  तल्लीन जो जहला  ।।१।। उभा विठ्ठल दारावरती हेच तो विसरला   निद्रेमध्यें असतां दोघे मांडी देऊनी आपण जागे कशी मोडू मी झोप तयांची,  प्रश्न विचारी भगवंताला  ।।२।। उभा विठ्ठल दारावरती हेच तो विसरला   विट देवूनी विठ्ठलासाठीं उभे केले त्या जगत्जेठी आपण गेला घेवून त्यांना,  सRead More

March 05, 2014
Visits : 2257

बागेतील तारका-                                                             वलय   सतत फिरत राही, चक्र जीवनाचे   । विविधता पाही ,  रंग आयुष्याचे   ।।१।। सुख दुःखाच्या भावना,  उठवूनी लहरी देह आणि मना, परिणाम करी   ।।२।। लोभ अहंकार निराशा, सारे मनाचे विकार आनंद समाधान आशा, करी भावना साकार   ।।३।। जीवन विषयाचे, बनत असे वलय रस शोधितां त्याचे, जीवन वहात जाय   ।।४।।   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० e-mail-   bknagapurkar@gmail.comRead More

March 05, 2014
Visits : 5285

जीवनाच्या रगाड्यातून- अन्नासाठी दाही दिशा   बास्केट बॉलच्या मैदानावर कुणीही नव्हते. सिमेंटचे साफ प्रशस्त मैदान, सर्व बाजूनी गवताची हिरवळ. नुकतेच पाण्याचे फवारे मारल्यामुळे टवटवीत वाटत होते. मी त्या मैदानावर शतपावली करीत होतो. गवताच्या कडेपासून  सिमेंटच्या भागांत एक लांब आळी चालली होती. गवतापासून ती बरेच अंतर दूर गेली होती. त्या सिमेंटच्या भागांत तिला कांही खाण्यासारखे असेल असे वाटत नव्हते. तीच्या चालीप्रमाणे पलिकडचा गवताचा भाग बराच दुर अंतरावर दिसला. मी विचार करु लागतो. अन्न शोधण्याच्या प्रयत्न्याRead More

March 01, 2014
Visits : 1462

कृष्ण कमळ-                                   ९२  पुंडलिकाचे दैवत   आईबापाच्या सेवेमध्यें, पुंडलीक रंगला उभा विठ्ठल दारावरती,  हेच तो विसरला  ।।धृ।।   आईबाप हे दैवत ज्याचे रुप पाही त्यांच्यात प्रभूचे सेवा करीत आनंद लूटतां,  तल्लीन जो जहला  ।।१।। उभा विठ्ठल दारावरती हेच तो विसरला   निद्रेमध्यें असतां दोघे मांडी देऊनी आपण जागे कशी मोडू मी झोप तयांची,  प्रश्न विचारी भगवंताला  ।।२।। उभा विठ्ठल दारावरती हेच तो विसरला   विट देवूनी विठ्ठलासाठीं उभे केले त्यRead More

March 01, 2014
Visits : 1266

बागेतील तारका- ११०  मानवता धर्म   परमेश्वर अगाध ।  त्याच्या शक्तीचा नसे वाद ।। मान्य करिती एक । ईश्वर नसे अनेक  ।। नावे बहुत संबोधीती । सारे एकास मिळती ।। प्रभु निराकार ।  निर्गुण असुनी होई साकार ।। आस्तिक प्रभु मानती ।  नास्तिक समजती शक्ति ।। ईश्वर निर्मिले मानवता । मानव शोधे विवीधता ।। ज्ञान प्रभुपासून । धर्म त्या शक्तीतून ।। वापरुन ज्ञान शक्ति । अनेक धर्म स्थापिती ।। धर्म मार्गदर्शक । सत्य सहिष्णुतेचा शोधक ।। हीच खरी मानवता । तीच विसरतो आतां ।। झगडे मार्गाRead More

March 01, 2014
Visits : 1444

जीवनाच्या रगाड्यातून- ३४० चिमण्यांची भाषा.   चिव् चिव् करित बोलतां   तुम्ही सारी भाषा दोन स्वरातून विचारांना     देत असता दिशा शब्द आमचे सप्तसुरांतून     येती बाहेरी व्यक्त करिती भाव सारे      असती जे अंतरी दोन अक्षरी किमया सारी    तुमच्या भाषेची त्याच चिव चिवे समजुन घेता     धडधड ह्रद्धयाची भाव मनीचे टिपून घेण्या       शब्द लागती थोडे चेहऱ्यावरल्या हलचालीनी      प्रश्न उकलूनी पडे. समज तुमची आपसांतली       कौतूक करणारी शब्द मोजके असून देखील       भाव दाखविणारीRead More

bhagwan nagapurkar's Blog

Blog Stats
  • 45084 hits