Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
June 26, 2016
Visits : 5964

प्रेम झरा   नाही गेली अटूनी माया,     आजही वाहते झऱ्यासारखी, उगांच कां तू खंत करशी,    न होशील मज पारखी ।।१।।   वाहत असता फुटले फाटे,     जीवनातील वळणावरी, जो तो घेई उचलूनी वाटा,     नशीबी असेल त्याच्या परि ।।२।।   कसा राहील 'साठा' आता,      मनसोक्त ते जाण्या वाहूनी, तृप्त करील परी तृष्णा तुझी,    ओंझळभर घेता पिऊनी ।।३।।   कुणीतरी आहे पाठीराखा,   आनंदाने  चालत रहा, थकूनी जाता देईल पाणी, आखंडीत प्रेम झरा ।।४।।         डॉ. भगवान नागापूरकरRead More

June 26, 2016
Visits : 7097

मनी प्रेम कर   तारूण्याच्या उंबरठ्यावरी,    ज्योत प्रेमाची पेटून जाते, बाह्यांगाचे आकर्षण परि,    वयांत त्या भुरळ घालते ।।१।।   प्रेमामधली काव्य कल्पना,   शरीर सुखाच्या नजीक ती, किंचित होतां देह दुर्बल   त्याच प्रेमाची घृणा वाटती ।।२।।   प्रेम हवे तर प्रेम कर तूं,  मूळे असावी अंतर्यामी, मना मधली ओढ खरी ती,   येईल अखेर तीच कामीं ।।३।।   अंतर्मनातील प्रेम बंधन,   नाते त्याचे अतूट असते, देहामध्यें बदल घडूनही,   प्रेम मनींचे फुलत राहते ।।४।।   डRead More

June 26, 2016
Visits : 3913

अर्जून दुर्योधन कृष्णाकडे   दोघेही येती एकाच वेळीं  श्रीकृष्णाच्या भेटीला, अर्जून उभा चरणाजवळी  दुर्योधन बसे उशाला ।।१।।   प्रथम दर्शनी नेत्र उघडता  नजर गेली अर्जूनावरी, प्रभूकडे तो आला होता  आशीर्वाद त्याचे घेण्यापरी ।।२।।   दुर्योधन दिसे बघता पाठी  अहंकाराने होता भरला, मदत करण्या युद्धासाठी  विनंती करी तो हरिला ।।३।।   युद्धामध्ये भाग न घेई  सांगेन गोष्टी उपदेशाच्या, परि सारे त्याचे सैन्य जाई  लढण्या दुसऱ्या बाजूच्या ।।४।।   विश्वास होता सैन्यावरी  दुर्योधन मागतोRead More

June 26, 2016
Visits : 5049

शक्य आहे का ते ?   आज हे आकाश मजला,   थोटके का भासते  । झेप घेण्या पंख फुटतां,   हाती येईल काय ते ?।।१।।    उंच हा गिरीराज देखूनी,   शिखर चढावे वाटते  । चार पावले टाकतां क्षणी,   चढणे सोपे काय ते ? ।।२।।   अथांग सागर खोल जरी ,   डूबकी घ्यावी वाटते  । जलतरण कला अवगत होता,   सूर मारणें जमेल कां ते? ।।३।।   काव्य सरिता वाहत आहे,   ज्ञान गंगोत्री भासते  । केवळ कविता चार रचूनी,   त्यात डुबणे शक्य कां ते? ।।४।।   डॉ. भगवान नागापूरकर  ९००४०७९८Read More

June 26, 2016
Visits : 3234

नाजूक वेली   नाजूक नाजूक वेली मनीं तू माझ्या बसली   ।।धृ।।   हिरवी साडी अंगावरी   खडी रंगीत किनारी, ठिपके चमकती पांढरे    त्या साडीवरती पसरे, आकर्षक साडी नेसली, नाजूक नाजूक वेली   मनीं तू माझ्या बसली ।।१।।   शरीर तुझे बांकदार   रुप तुझे मनोहर, चपळाईने तूं वाढते    दूर जाण्या झेपावते, वाकड्या चालीत शोभली, नाजूक नाजूक वेली  मनीं तू माझ्या बसली ।।२।।   मिष्किलपणें तूं हासते   विनम्रतेने वाकून जाते, पसरवूनी तुझा सुगंध   करी सर्वाना तूं धुंद, राणी ठरतेस बागेमधलRead More

June 26, 2016
Visits : 4749

सर्वात तोच आहे   अगणित तारे जीव जीवाणूं  । अथांग विश्व अणू रेणू  ।।   रंगरूप हे नेत्री दिसती  । भिन्न भिन्न राहूनी जगती  ।।   रस गंध दरवळे चोहीकडे  । जगण्याचा तो मार्ग सापडे  ।।   हे जर आहे रूप ईश्वरी  । बघती त्याला आमुच्या नजरी  ।।   सुख दु:ख ही त्याची निर्मिती  । फिरे सदा आमचे भोवती  ।।   निराकार निर्गुण,  म्हणती त्याला  । म्हणूनच तो साऱ्यात सामावला  ।।   डॉ. भगवान नागापूरकर  ९००४०७९८५०  bknagapurkar@gmail.comRead More

June 26, 2016
Visits : 5460

कविता स्फूर्ति   पूर्णपणें मज पटले आतां कविता कुणी करवून घेतो कोण असेल तो माहित नाहीं मजकडून तो लिहून घेतो   घ्यानी मनीं कांहींही नसतां विषय एकदम समोर येतो भाव तयांचे जागृत होऊन शब्द फुले ती गुंफून जातो   एका शब्दानंतर दुसरे आणि तिसरे, लगेच चौथे शब्दांची ती भरुनी ओंजळ माझ्या पदरीं कुणी टाकतो   गुंफण करुनी हार बनता त्याजकडे मी बघत असे फक्त प्रभूचे नाम घेऊनी अर्पण त्याला करीत असे   डॉ. भगवान नागापूरकर  ९००४०७९८५०  bknagapurkar@gmail.comRead More

June 26, 2016
Visits : 5668

वाचनाललयाचा एक अप्रतीम अनुभव   अमेरिकेत बराच काळ वास्तव्यात होतो. मुलाकडे कांही महिने राहण्यासाठी गेलो होतो. दुरदर्शनावरिल बातम्यावरुन महाराष्ट्रामध्ये घडणारय़ा घटना कळत होत्या. Shiwaji Hindu King in Islamic India by James W. Laine  ह्या पुस्तकाच्या लिखानावरुन सामान्य जनतेमध्ये संतापाची भवना निर्माण झाली होती. मी पण हे सारे वाचून बेचैन झालो होतो. एका परकिय लेखकाने शिवाजीमहाराजा संबंघी लिहीलेले वादग्रस्त लिखान काय असावे हे समजण्याची उत्सुकता वाटू लागली. मी जवळच असलेल्या एका मोठ्या वाचनालयांRead More

June 19, 2016
Visits : 3404

ही माझी शाळा   आहे ती लहान    परि किर्ती महान, छोटे येऊन शिकले   मोठे होऊन गेले ।।१।।   आले घेऊन पाटी    अ आ इ ई लिहिण्यासाठी, लिहून वाचून ज्ञानी बनले    देशांत नांव कमविले ।।२।।   शहर चालते, देश चालतो    महान बनले लोकांमुळे ।।३।। बीजांचे वृक्ष झाले    त्या केवळ शाळेमुळे ।।४।।   कुणी बनला डॉक्टर   काळजी घेई आरोग्याची, कुणी झाला इन्जिनियर   देई बांधून सर्वा घर ।।५।।   शिक्षक झाले कुणी    केले सर्वा शहाणे, ज्ञान मार्ग अनेक   शाळाच त्याचा पाया एक ।।६।।   आईसमRead More

June 19, 2016
Visits : 4037

मक्षिकेचे आत्मसमर्पण   उडत उडत एक मक्षिका,   देवघरांत शिरली, पूजा- साहित्य आणि मूर्तीवरी   स्वच्छंदानें नाचूं लागली ।।१।।   धुंदीमध्ये बागडत होती,    मूर्तीच्या बसे शिरावरी, धूप, गंध आणि सुमनावरूनी,   जाई मध्येच प्रभू चरणावरी ।।२।।   पंख चिमुकले हलवीत ती,   मूर्तीपुढें गांऊ लागली, प्रसाद दिसतां पंचामृताचा,   प्रभू अर्पिण्यासी झेपावली ।।३।।   नैवेद्याच्या क्षीर सागरीं,   आत्मसमर्पण तिने केले, प्रभू सेवेत तल्लीन होऊनी,   जन्माचे सार्थक केले ।।४।।Read More

June 19, 2016
Visits : 4001

खरी स्थिती   मला नाही मान,      मला नाही अपमान, हेच तूं जाण,      तत्व जीवनाचे ।।१।।   कुणी नाही सबळ,      कुणी नसे दुर्बल, हा मनाचा खेळ,     तुमच्या असे ।।२।।   कुणी नाही मोठा,      कुणी नसे छोटा, प्रभूच्या ह्या वाटा,      सारख्याच असती ।।३।।   विविधता दिसे,     ती कृत्रिम असे, निसर्गाची नसे,     ती वस्तूस्थिती ।।४।।   डॉ. भगवान नागापूरकर  ९००४०७९८५०  bknagapurkar@gmail.comRead More

June 19, 2016
Visits : 6543

काव्यानुभव   फळ आज हे मधूर भासते,  तपोबलातील अर्क असे,    कष्ट सोसले शरिर मनानें,  चीज त्याचे झाले दिसे ।।१।। बसत होतो सांज सकाळी,  व्यवसाय करण्या नियमाने, यश ना पडले पदरी.  पाठ फिरविली नशीबाने ।।२।। निराश मन सदैव राहूनी,  मनीं भावना लहरी उठती, शब्दांना आकार देवूनी, लेखणी मधूनी वाहू लागती ।।३।। लिहिता असता भाव बदलले,  त्यात गुरफटलो पुरता, छंद लागूनी नशाच चढली,  जीवनामधील रंग बघता ।।४।। त्या रंगाच्या छटा उमटल्या,  फुला फुलातूनी दिसूनी येती, सप्त रंगाचे मिलन दिसले,  आकाशाRead More

June 19, 2016
Visits : 4114

वेड लावतोस तूं कुणां कुणां !   हे मुरलीधर मनमोहना, वेड लावतोस तूं कुणां कुणां ? //धृ//   तुझ्या भोवती नाचती गौळणी, भान त्या तर गेल्या हरपूनी, थकूनी गेल्या नाच नाचूनी, विसरुनी गेल्या घरदारानां, वेड लावतोस तूं कुणां कुणां ? हे मुरलीधर मनमोहना ।।१।।   रमले सारे गोकूळवासी, पेंद्या, गोंद्या, सख्या, बन्सी, बागडती सारें तव सहवासी, करमत नाही तुजविण त्यांना, वेड लावतोस तू कुणां कुणां ? हे मुरलीधर मनमोहना ।।२।।   संसार सोडला राधेने, भारुनी गेलRead More

June 19, 2016
Visits : 4591

सर्व जीवांना जगूं द्या   जाळी जळमटे वाढूं लागली, घरा भोवती  । किडे नि मुंग्या झुरळे,  यांची रेलचेल होती  ।। चिवचिव करीत चिमण्या,  येती तेथे  । काड्या-कचरा आणूनी,  घरटी बांधत होते  ।। झाडून  घेई हळूवारपणे, तो कचरा  । भिंती आणि माळ्यावरी ठेवी,  तसाच पसारा  ।। स्वातंत्र्याची मुभा होती,  झुडपांना तेथे  । स्वच्छंदानें अंगणी वाढती,  सर्व दिशांनी ते  ।। जगणे आणि जगू देणे,  ब्रीद निसर्गाचे  । पाळीत होता तत्व महान, जीवन जगण्याचे  ।।   डॉ. भगवान नागापूरकर  ९००४०७९८५०Read More

June 19, 2016
Visits : 5181

कोण हा कलाकार ?   न पोंहचे झेप विचारांची,   टिपण्या त्याचेच सौंदर्य अप्रतीम सृष्टीचा तो कर्ता,   शोधण्या तयासी मन जाय थवेच्या थवे उडत जातां,   पक्षी दिसती आकाशीं विहंगम ते दृष्य भासे,   आनंदूनी टाकती मनासी बघतां संथ नदीकडे,   लय लागूनी जात असे प्रचंड बघूनी धबधबा,   चकीत सारे होत असे ऐटदार तो मयुर पक्षीं,   आकर्षक ते नृत्य दाखवी सप्तरंगाचे इंद्रधनुष्य,   काळजाचा ठाव घेई निसर्गातील प्रत्येक अंगी,   भरलाआहे सौंदर्य ठेवा आंस राहते लागून मनीं,   कलाकार श्रेष्ठ तो जाणावाRead More

June 19, 2016
Visits : 4822

जेव्हां शिष्य गुरुची भूमिका करतो.   वैद्यकीय क्षेत्रातील अँलोपँथिक ( Allopathic Medical Science ) शास्त्राच्या डिगरय़ा व शासकीय रजिस्ट्रेषन झालेले होते. नुकताच मी दवाखाना सुरु केला होता. रोगांची हजेरी व वरदळ चांगला आकार घेऊ लागली. एक दिवस एक तरुण मुलगा माझ्या दवाखान्यांत आला. " माझ नांव तरुणकुमार तिवारी. माझे वडील येथे मॉडेला कंपनीत नोकरीला आहेत. मला तुमच्याकडे कंपाऊंडर म्हणून काम मिळेल कां ? "  मी त्याच्याकडे बारीक नजरेने बघीतले. चेहरय़ावरुन मला तो अतिशय सज्जन, समजदार, कुटूंब वत्सल, उत्साही आणिRead More

June 12, 2016
Visits : 3171

सहचारीणी   दिपूनी गेले नयन त्या क्षणी, बघता तिची सोज्वळ मूर्ती । हाक निघाली अंतःकरणीं, तुझ्याचसाठी निर्मिली कृती ।।१।।   जरी बघितल्या अनेक सुंदरी, ठाव मनाचे हिने जिंकले । सहचारीणी ही होईल तुझी, अंतरमनी शब्द उमटले  ।।२।।   अनामिक जे होते पूर्वी, साद प्रेमाची ऐकू आली  । योग्य वेळ ती येता क्षणी, ह्रदये त्यांची जुळुनी गेली ।।३।।   शंका भीती आणि तगमग, असंख्य भाव उमटती मनी । विजयी झाले ऋणानुबंधन, बांधले होते भावबंधनी ।।४।।   उचंबळूनी दाटूनी आला,Read More

June 12, 2016
Visits : 4285

हर घडी मिळो सहवास   मानव देह देऊनी ईश्वरा,   उपकार केले मजवरती, सेवा करण्या तव चरणाची,   संधी लाभली भाग्याने ती ।।१।।   कर्म दिले मानव योनीसी,   श्रेष्ठत्व येई  त्याचमुळे, उद्धरून हे जीवन नेण्या,   कामी येतील प्रयत्न सगळे ।।२।।   मुक्त होणे जन्म मरणातूनी,    साध्य होई प्रभूसेवेने, परि तीच मुक्ती वंचित करते,   आनंदमयी प्रभू दर्शने ।।३।।   एक मागणे प्रभू चरणी,    मुक्ती न देई मजला, संधी देऊनी तव सेवेची,    सहवास मिळवा हर घडीला ।।४।।   डॉ. भगवाRead More

June 12, 2016
Visits : 4269

हर घडी मिळो सहवास   मानव देह देऊनी ईश्वरा,   उपकार केले मजवरती, सेवा करण्या तव चरणाची,   संधी लाभली भाग्याने ती ।।१।।   कर्म दिले मानव योनीसी,   श्रेष्ठत्व येई  त्याचमुळे, उद्धरून हे जीवन नेण्या,   कामी येतील प्रयत्न सगळे ।।२।।   मुक्त होणे जन्म मरणातूनी,    साध्य होई प्रभूसेवेने, परि तीच मुक्ती वंचित करते,   आनंदमयी प्रभू दर्शने ।।३।।   एक मागणे प्रभू चरणी,    मुक्ती न देई मजला, संधी देऊनी तव सेवेची,    सहवास मिळवा हर घडीला ।।४।।   डॉ. भगवाRead More

June 12, 2016
Visits : 4909

जीवन प्रभूमय   जीवन काय आहे,     मला जे वाटत असे, ते समजून घ्या तुम्हीं,     प्रभूमय ते कसे ।।१।।   मृत्यूचा तो विचार,     कधी न येई मनी, मृत्यू आहे निश्चित,     माहित हे असूनी ।।२।।   भीती आम्हां देहाची,     कारण ते नाशवंत, न वाटे मरूत आम्ही,     आत्मा असूनी भगवंत ।।३।।   आत्मा आहेची अमर,      मरणाची नसे भीती, जी भीती वाटते,     ती असते देहाची ।।४।।   आत्मा नसे कुणी,     तो तर प्रभूच आहे, साकारलेला सर्वत्र,     बाहेर व अंतरी राहे ।।Read More

June 12, 2016
Visits : 2790

देहातील शक्ती   नाकासमोर हात ठेवा, लागेल तुम्हां गरम हवा  । थंड हवा आत जाते,  गरम होवून बाहेर येते  ।।१।।   अन्न पाणी घेतो आपण, ऊर्जा निघते त्याच्यातून  । भात्यापरि फुगते छाती,  हवा आत खेचूनी घेती  ।।२।।   आतल्या ज्वलनास मदत होते, उष्णता त्यातून बाहेर पडते  । भावना जेव्हां जागृत होती,  रोमरोमी पुलकित होते  ।।३।।   अवयवे सारी स्फूरुनी जाती,  देहामधूनी विज चमकती  । धनको ऋणको विद्युत साठे,  अलग अलग दिसती मोठे  ।।४।।   विजातीय लिंग येता जवळी,  परिणाम दिसे विजेचा त्यावRead More

June 12, 2016
Visits : 3887

निसर्गाचा चमत्कार   सोळा वर्षांचा ज्ञानोबा     महाकवी झाला, गीतेंवरी टिपणी लिहून     मुकुटमनी ठरला ।।१।।   गजाननाचा आशीर्वाद     लाभला त्याला, ज्ञानेश्वरीचा प्रवाह     हातून वाहूं लागला ।।२।।   अष्टावक्र दिसे विचित्र     परि महागीता रचली, अकरा वर्षाच्या मुलानें     मान उंचावली ।।३।।   विटी दांडू खेळत असतां     काव्य करुं लागला, शारदा होती जिव्हेवरती    ज्ञान सांगू लागला ।।४।।   निसर्गाची रीत न्यारी     चमत्कार तो करीतो, भव्य दिव्यता दाRead More

June 12, 2016
Visits : 3245

भरताची निराशा   निराश झाले मन भरताचे, बघूनी रिक्त महाल.......।।धृ।। लागली नाही, श्रीरामाची त्याला तेथें चाहूल  ।।   झाली होती पितृज्ञा ती  । पाठवी रामा वनीं  ।। माता कैकेयीच हट्ट करिते  । दूजे नव्हते कुणी  ।। कुणास दाखवी राग मग तो, लोचनी आले जल....१, निराश झाले मन भरताचे, बघूनी रिक्त महाल  ।।   उंचबळूनी हृदय भरता  । कंठी दाटला सारे  ।। शब्द फुटती मुखा मधूनी  । जे होते हुंदके देणारे  ।। थरथरणाऱ्या ओठांमधूनी भाव कसे उमटतील....२, निराश झाले मन भरताचे, बघूनीRead More

June 12, 2016
Visits : 5353

आईचे ऋण मूर्तिमंत वाटे देवी लक्ष्मी          प्रेमळ स्वरूप माझे आई धन्य जहलो जन्म मिळूनी       उदरामाजी तुझिया ठायी  ।।१।। प्रेमाचा तो सागर देखिला     तुझ्याच ह्रदयाजवळी जावूनी निकटपणाचा आनंद घेत         नऊ मास मी उदरी राहुनी  ।।२।। दुग्धामृत पाजून मजला            वाढवी अंकुर काळजीने घास भरवण्या काढून ठेवी         उपाशी राहून आनंदाने   ।।३।। निद्रा न लागे तुजला तेंव्हा           आजारी जेंव्हा मी पडलो पाणी दिसले तुझ्या नयनी           दु:खानेRead More

June 12, 2016
Visits : 4796

भूतदया   एका थोर विचारवंताचे पुस्तक वाचत होतो.  दया  ह्या गुणधर्मावर त्यांचे भाष्य मनाचा ठाव घेणारे होते. सर्व प्राणीमात्र जीवजंतू झाडे झुडपे वृक्षलता इत्यादी. ज्यांच्यामध्ये जीवंतपणाचे लक्षण असते त्यांच्याविषयी प्रत्येकाच्या मनामध्ये दयाभाव खोलवर रुजला असतो. ह्य़ाच भावनेमधून प्रेम जिव्हाळा सख्य ह्यांचे अंकूरण होत असते. समाधान तेथेच मिळते.                   अचानक एक प्रसंग डोळ्यासमोर आला. गावाकडे जात असतांना, आमची गाडी नादुरुस्त झाली. रस्त्याच्या एका झाडाखाली जवळ जवळ पांच तास थांबावे लागले.Read More

June 05, 2016
Visits : 3720

चुकीचे मूल्यमापन   चार कविता सुंदर रचिल्या,   काव्य वाचन केले त्याचे रसिक जनाची स्तुति ऐकूनी,   स्वप्न रंगविले कालीदासाचे....१,   कॉलेजातील रंगमंचावरी,   तल्लीन होवूनी भूमिका केली टाळ्याचा तो कडकडाट ऐकूनी, नटसम्राटाची आठवण झाली....२,   जमले होते शंभर श्रोते,   भाषण ज्यांचे समोर केले श्रोत्या मधली स्फुर्ति बघूनी,   गांधी नेहरूसम होवूं वाटले...३,   यश जेंव्हां पदरी पडते,   भारावूनी जातो आम्ही त्यावेळी कर्तृत्व शक्तीचे मूल्यमापन,   करीRead More

June 05, 2016
Visits : 4625

चुकीचे मूल्यमापन   चार कविता सुंदर रचिल्या,   काव्य वाचन केले त्याचे रसिक जनाची स्तुति ऐकूनी,   स्वप्न रंगविले कालीदासाचे....१,   कॉलेजातील रंगमंचावरी,   तल्लीन होवूनी भूमिका केली टाळ्याचा तो कडकडाट ऐकूनी, नटसम्राटाची आठवण झाली....२,   जमले होते शंभर श्रोते,   भाषण ज्यांचे समोर केले श्रोत्या मधली स्फुर्ति बघूनी,   गांधी नेहरूसम होवूं वाटले...३,   यश जेंव्हां पदरी पडते,   भारावूनी जातो आम्ही त्यावेळी कर्तृत्व शक्तीचे मूल्यमापन,   करीRead More

June 05, 2016
Visits : 4164

वडिलांचा आशिर्वाद   नव्हतो कधींही कवि वा लेखक      कसे घडले कांहीं न कळले साहित्य सेवेचा गुण मिळूनी      काव्य मजला सूचू लागले    १   वाङ्‍मयाविषयी प्रेम होते      वडीलांना त्या काळी अथांग ज्ञान त्यांनी मिळविले      पुस्तके वाचूनी सगळी   २   खो – खो मधल्या खेळा सारिखे      खो देत ते गेले बसूनी साहित्याची ठेव सोपवूनी मज      ते गेले चटकन निघूनी   ३   गोंधळून गेलो होतो मनीं   नव्हते ज्ञान कांहीं मजला बरसत असतां त्यांचे ज्ञान     छिद्रे होती मज झोळीRead More

June 05, 2016
Visits : 4822

माझे पणाची जाणीव   एका मोठ्या कारखान्याचा मालक, भासत होता छोट्या विश्वाचा चालक लाखो रूपयाची उलाढाल रोज होत होती, मागणी, पूरवठा, उत्पन्न याचा बनला होता त्रीकोण उत्पन्नानी घेतला होता उंची वरचा कोन, लक्ष्मी मालकावर प्रसन्न होती, खातां आलं असतं तर प्रत्येक जेवणांत  पाव किलो सोनं आणि तोंडी लावायला चार हिरे पण नशीब दुर्दैवी बिचारे, मधूमेह आणि रक्तदाब होता त्याला, वर्ज्य केल होत साखर व मिठाला नाचणीची भाकरी व उकडलेल्या अळणी भाज्यांमधून शोषित होता जीवन सत्व. जगण्यासाठी आRead More

June 05, 2016
Visits : 2968

सत्कारणी वेळ   करू नकोस विचार त्याचा,   करणे नाही जेंव्हां तुजला मोलाचे हे जीवन असता,   व्यर्थ दवडशी वेळ कशाला....१   दोन घडीचे जीवन सारे,   क्षणा क्षणाने जाईल निघूनी कुणासाठी हा काळ थांबला,   उत्तर याचे घे तू शोधूनी....२   लहरी उठतील विचारांच्या,   आघात होता जेंव्हां मनी विवेक बुद्धीने शांत करावी,   भाव तरंगे त्याच क्षणी....३   मर्यादेचे आयुष्य असता,   वाहू नकोस विचार प्रवाही भगवंताचे स्मरण करण्या वेळेची परि बचत करावी....४Read More

June 05, 2016
Visits : 3818

खेचून मिळवा   तो तर देत नसतो कांहीं,   घ्यावे लागते खेचूनी  । शक्ती लावूनी खेचा सारे, देईल परि ढील सोडूनी  ।।१।।   जरी असला दयेचा सागर,   केवळ मागणें मान्य नसे  । तुटून तुमचे प्रयत्न होता,   ओजळीने तो देत दिसे  ।।२।।   व्यर्थ घालवी जीवन कांही,   स्वार्थीपणाच्या मागणी पायी  । वेडे ठराल तुम्हींच परि,   काळ मात्र कधी थांबत नाही  ।।३।।   धडपड करा, लुटून घ्या सांघिकतेच्या भूमिकेतूनी  । जाच न होई दुजास त्याचा,   हीच भावना उरी बाळगूनी  ।।४।।   डRead More

June 05, 2016
Visits : 3843

जगाचा निरोप   काळ येतां वृद्धपणाचा,  विरक्तींची येई भावना निरोप घेण्या जगताचा,  तयार करीत असे मना   ।।१।।    वेड्यापरी आकर्षण होते,   सर्व जगातील वस्तूंवरी नाशवंत त्या, माहित असूनी,   प्रेम करितो जीवन भरी   ।।२।।   जीवनांतील ढळत्या वेळीं,   जेव्हां वळूनी बघतो मागें मृगजळासाठीं धावत होतो,   जाणून घेण्या सुखाची अंगे   ।।३।।   प्रयत्न केले जरी बहूत,    हातीं न लागे काहीं पूर्ण कल्पना येई मनीं,    जगण्यात आंता तथ्य नाहीं   ।।४।।   उर्Read More

June 05, 2016
Visits : 5973

आषाढी एकादशी यात्रा- एक विचार.   आषाढी एकादशी. पंढरपूरची एक भव्य दिव्य यात्रा. पावसाळ्याची सुरवात. कदाचित् त्यावेळी मुसळघार पाऊस पडण्याची शक्यता असते. त्या वातावरणांत दिवस काढण्याची, राहण्याची अत्यंत गैरसोय, सर्वत्र ओलावा असतो. कॉलरा हगवण ह्या रोगांच्या फैलावाची भिती. सर्व कांही भयावह आणि निराशजनक परिस्थिती. तरी देखील ह्या सर्व बाबिना तोंड देत, प्रचंड जनसागर कोणत्याही परिणामाची तमा न बाळगता पंढरपूरला जमा होतो. केवळ त्या विठोबाचे दर्शन घेण्यासाठी.             काय मिळते त्याना शरीराला एवढे कष्Read More

bhagwan nagapurkar's Blog

Blog Stats
  • 148465 hits