Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
December 28, 2014
Visits : 2117

कृष्ण कमळ-                                                          तुमचे यशस्वी कर्म कसा, काय, कोण खेळला    बघत नाही कुणी खेळातील यश अपयशच्या    राहतात फक्त आठवणी   ||१|| मरून गेला नाटककार तो    नावही गेले विसरूनी जिवंत आहे आजही नाटक    रचिले होते, त्यांनी    ||२|| जगास हवे कर्म तुमचे    नको तुमचे जीवन पशूसही जीवन असते    मरतो तो तसाच येवून    ||३|| वाल्याने केले खून    लोक विसरूनी जाती आजही वाचता रामायण    कौतूक त्याचे करिती    ||४|| वेश्ये घरी राहीलेला,    गेला काRead More

December 28, 2014
Visits : 3057

बागेतील तारका-   स्मरण असू दे   हे जगदंबे !  सदैव होते नाम मुखी गे लोप पावले आज कसे ते तू मज सांगे.....१ लागत नव्हते जेंव्हां कांहीं तूज पासूनी धुंदीमध्ये राही मी तुझ्याच मधूर नामी....२ काही हवेसे वाटू लागले एके दिवशी विचारांत मी डूबू लागलो त्या सरशी....३ आनंदाचे वलय निर्मिले इच्छे भोवती गुंगूनी गेलो पूरता त्यातच दिन राती....४ तगमग करूनी तेच मिळविता आज कल्पना विलास होता तो झाली ही समज....५ खिळवू नकोस मनास गे बाह्य जगाभोवती स्मरण असू दे तव नामाचे ओठावरRead More

December 28, 2014
Visits : 3312

जीवनातील रगाड्यातून-   जीवन रंगभूमिवरील यशस्वी कलाकार .                वसंता माझा बालमित्र! शाळकरी जीवनांतला. कॉलेज मध्येही एकत्र होतो. दोघेही वैद्यकीय महाविद्यालयांत मिळून शिकलो. आज दोघेही ज्येष्ठ नागरिक म्हणून सत्तरी ओलांडलेले. तो त्याच्या गांवी  मराठवाड्यांत स्थायीक झाला. तर मी शासकिय नोकरीत राहून अनेक गावांचे पाणी चाखू लागलो.                 मी त्याच्या गांवी अनेक वेळा गेलो होतो. मात्र गेल्या २५ वर्षांत त्याच्याकडे जाणे झाले नाही. त्याच्या आग्रहाने मी त्याच्या गांवी गेलो.  चार दिवसRead More

December 21, 2014
Visits : 4219

कृष्ण कमळ-   आयुष्य लढा   चोखपणे तू हिशोब राहू दे,  आपल्या जीवन कर्माचा कुण्याही क्षणी पाढा वाचणे, भाग बनेल तो नशीबाचा...१ घीरट्या घालीत फिरत राही,  आवतीभवती काळ क्षणात टिपून उचलून घेतो,  साधूनी घेता अवचित वेळ..२ सदैव तुमच्या देहाभवती,  त्या देहाचे कर्मही फिरते आत्मा जाता शरीरही जाई,  कर्मवलय परि येथेच घुमते....३ पडसाद उमटती त्या कर्माचे,  सभोवतालच्या वातावरणी वेचूनी त्यातील भलेबुरे ,  मागे राहतील विविध आठवणी....४ हाच हिशोब जीवनाचा,  दुजा वाचतो इथेच पाढा इतराRead More

December 21, 2014
Visits : 5621

बागेतील तारका-     जीवनाचा खरा आनंद   केव्हां मिळेल मजला आनंद जीवनाचा   ।।धृ।। बालपणाची रम्यता    मजा केली खेळ खेळता निरोप देता बालपणाला   नाद गेला खेळण्याचा   ।।१।। केव्हां मिळेल मजला आनंद जीवनाचा   तारुण्याचे सुख आगळे   मादकतेने शरिर भारले बहर ओसरु लागला   दूर सारतां घट प्रेमाचा   ।।२।। केव्हां मिळेल मजला आनंद जीवनाचा   प्रौढत्वाची शानच न्यारी   श्रेष्ठतेची ठरे भरारी येतां दुबळेपणा शरिराला   उबग येई संसाराचा   ।।३।। केव्हां मिळेल मजला आनंद जीवनाचाRead More

December 21, 2014
Visits : 3103

जीवनातील रगाड्यातून-   जीव ( प्राण-आत्मा )   वैद्यकीय शास्त्राचा अभ्यास करीत असताना, प्राथमिक ज्ञान मिळाले. शरीरशास्त्राविषयी , निरनीराळे भाग व त्यांची मुळ रचना, ट्यिश्युचा समुह, त्यांच्या सुक्ष्म अशा सेल्स भागाची योजना जाणली. प्रत्येक आवयव व शेवटी सर्व देह सांघिक मदतीने आपआपले कार्य पूर्ण करीतो. त्याची वाढ कशी होते हे कळले. निसर्गाची एक अप्रतिम योजकता ह्या अभ्यासामुळे दिसून आली. ह्या अभ्यासांत मदत झाली ती विद्वान डॉक्टरांनी लिहीलेल्या पुस्तकांची, व मासिकांची. प्राध्यापकांनी केलेल्या मारRead More

December 14, 2014
Visits : 3618

कृष्ण कमळ-                                                           तल्लीनतेत आहे ईश्वर श्रीकृष्णाचे जीवन   बनली एक गाथा यशस्वी होई तुमचे जीवन   चिंतन त्याचे करिता    ||१|| तल्लीनतेच्या गुणामध्यें   लपला आहे ईश्वर तल्लीनतेचा आनंद लुटा    शिकवी तुम्हा मुरलीधर    ||२|| बालपणीच्या खेळामध्ये   जमविले सारे सवंगडी एकाग्रतेने खेळवूनी    आनंद पदरीं पाडी    ||३|| मुरलीचा तो नाद मधूर    मन गेले हरपूनी डोलूं लागले सारे भवतीं    मग्न झाल्या गौळणी    ||४|| टिपऱ्या घेवूनी नाच नाचलाRead More

December 14, 2014
Visits : 4709

बागेतील तारका-   पूजा भाव   पूजा पाठ करीत असतां    पूजा गेलो विसरुनी प्रभुचरणी ध्यान लागतां   भान गेले हरपूनी   पूजेमधल्या विधीमध्यें   बहूत तास घालविले मनी घेऊनी आनंदे   पूजा कर्म केले   पूजेमधली सर्व कृतिं   कटाक्षाने पाळली नेटकेपणासाठी   योग्य साधने जमविली   वर्षामागून वर्षे गेली   पूजाअर्चा करुनी खंत मनी राहून गेली   झालो नसे समाधानी   मूर्ती समोर बसूनी    एक चित्त झालो ध्यान अचानक लागूनी    स्वतःसी विसरलो   आनंदाचा मार्ग मिळाला   देई खरRead More

December 14, 2014
Visits : 3336

जीवनातील रगाड्यातून-   मला समजलेले कर्मफळ   प्रत्येक व्यक्तीला जीवनाच्या चक्रामध्ये सतत कोणते ना कोणते काम करावेच लागते. त्याची प्रत्येक हालचाल हे छोटेसे कर्म बनत जाते. प्रत्येक क्षण हा कर्माने बांधलेला असतो. कर्माववर सभोवताल, परिस्थिती आणि व्यक्तीच्या चेतना ह्याचा परिणाम होत असतो.  व्यक्तीचे अंतरंग व बाह्यांग प्रत्येक कर्माचे परिणाम ठरवतात. ते चांगले वा वाईट, सुख वा दुःख निर्माण करणारे ठरतात. व्यक्तीच्या आवडी निवडीवर ते अघात करतात. ह्यातून दोन गोष्टी निश्चीत स्वरुपाच्या कळतात. कर्म ही सRead More

December 07, 2014
Visits : 2023

कृष्ण कमळ-   दयेची कसोटी   करुनी दयेची बरसात पावन करीतो दुष्टाला तुझ्या मनाचा ठाव उमजला नाहीं कुणाला   वाल्या होता खूनी पापांनी भरले रांजण परि तुझ्या दयेद्वारे गेला तो उद्धरुन   कालीदास होता ऐष आरामी राहात होता वेश्येघरीं महाकवी बनवूनी त्याला किमया तूंच करी   बहकला होता पुंडलीक पत्नीच्या विपरीत नादानें उभे केले तुला विटेवरी आईबाप सेवा शक्तिनें   क्षमा करुनी पाप्यांना पावन तूं करितो कळले नाहीं आम्हांला काय कसोटी लावतो.Read More

December 07, 2014
Visits : 2220

बागेतील तारका-   सर्वस्व अर्पा प्रभुला   केला सुखाचा शोध    धनसंपत्ती ठायीं उशीरा झाला बोध      ऐष आरामांत ते नाहीं   एका गोष्टीची उकलन   कळली विचारापोटीं आयुष्य हवे होते वाढवून   देह सुखासाठीं   परि लागता ध्यान     प्रभूचे चरणावरी नको मजसी जीवन     हीच भावना उरीं   सर्वस्व अर्पा प्रभुला    हाच मार्ग सुखाचा तेव्हांच मिळेल सर्वाला    आनंद जीवनाचा   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० e-mail-  bknagapurkar@gmail.comRead More

December 07, 2014
Visits : 2714

जीवनाच्या रगाड्यातून-   वर्तमान काळांत जगा.   काळाला तीन भागांत विभागले जाते. भविष्य, भूत आणि वर्तमान काळ. भविष्य काळ अर्थात येणारा भावी काळ आणि भूत काळ गेलेला अर्थात मागचा काळ. दोन्ही काळाच्या मध्यभागी येणाऱ्या व जाणाऱ्या सिमा रेषेवर ज्याचे अस्तित्व मानले गेले तो वर्तमानकाळ. त्यामुळे वर्तमानकाळाचे मोजमाप किती वेळेचा तो काळ ह्याचे परीमाण ठरवीणेकेवळ शक्य नाही. येणारा काळ जो ज्या क्षणाला जातो तेव्हांच भविष्यकाळाचा भूत काळ बनतो. आणि तो परिवर्तनाचा क्षण कदाचित् त्याला वर्तमान काळ नांव देता येईRead More

bhagwan nagapurkar's Blog

Blog Stats
  • 40049 hits