Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
July 30, 2017
Visits : 1778

होळीत जाळा दुष्ट भाव एकत्र येऊं सारेजण   विसरुन जाऊ भेदभाव जाळून टाकू होळीमध्यें    दुष्ट असतील ते स्वभाव   //धृ// ऐष आरामांत राहून     देह झाला मलीन शरीर सुखासाठी करती    नाना खटपटी आज आहे सण होळीचा   नष्ट करा ऐहिक भाव जाळून टाकू होळीमध्यें दुष्ट असतील ते स्वभाव  //१// मन असे चंचल भारी   सर्व दिशेने घेई भरारी राग लोभ अहंकार      मनाचे तर हे विकार टाकता मलीनता मनाची   पेटलेल्या होळीकडे, घे धांव जाळून टाकू होळीमध्यें     दुष्ट असतील ते स्वभाव   //२// विसरुनी चाललो मानवताRead More

July 30, 2017
Visits : 626

समाधानी वृत्ती   कशांत दडले समाधान ते, शोधत असतो सदैव आम्ही, धडपड सारी व्यर्थ होऊनी, प्रयत्न ठरती कुचकामी ।।१।।   बाह्य जगातील वस्तू पासूनी, देह मिळवितो सदैव सुख, क्षणीकतेच्या गुणधर्माने, निराशपणाचे राहते दुःख ।।२।।   'समाधान' ही वृत्ती असूनी, सुख दुःखातही दिसून येती, चित्त तुमचे जागृत असतां, समाधान ते सदैव मिळते ।।३।।   सावधतेने प्रसंग टिपता, समाधान ते येईल हाती, सुख दुःखाला दूर सारता, अंतरभागी समाधान दिसती ।।४।।   डॉ. भगवान नागापूरकर ९००Read More

July 30, 2017
Visits : 372

मैनेचे मातृहृदय   आम्रवनांतील शोभा बघत,   भटकत होतो नदी किनारी मैनेची ती ओरड ऐकूनी,   नजर लागली फांदीवरती...१ एक धामण हलके हलके ,  घरट्याच्या त्या नजीक गेली पिल्लावरती नजर तिची,  जीभल्या चाटीत सरसावली...२, मैनेच्या त्या मातृहृदयाला,  पर्वा नव्हती स्वदेहाची जगावयाचे जर पिल्लासाठी,  भीती न उरी ती मृत्यूची...३ युक्त्या आणि चपळाईने,  तुटून पडली त्या मृत्यूवरी रक्त बंबाळ ते केले शरीर,  चोंच मारीत धामणीवरी....४ अखेर धामण वृक्ष सोडते,  जखमी होवूनी शरिराने पिल्लामध्येRead More

July 30, 2017
Visits : 642

सतत बरसणारी दया   प्रभू दयेची बरसात,   चालू असते सतत  ।। ज्ञानाची गंगोत्री वाहते,   पिणाऱ्यालाच ती मिळते  ।। प्रत्येक क्षण दयेचा,   टिपणारा ठरे नशिबाचा  ।। जलात राहूनी कोरडे,   म्हणावे त्यास काय वेडे  ।। फळे पडतां रोज पाही,   त्याची कुणा उमज न येई  ।। परि न्यूटन एक निघाला,   बघे गुरुत्वाकर्षण शक्तीला ।। चहा किटलीचे झाकण हाले,   स्टिफनसनने इंजीन शोधले ।। जीवनातील साधे प्रसंग,  शास्त्रज्ञांची बनले अंग  ।। प्रभू असतो सतत तयार,  ठरवा तुम्ही दया कशी घेणार  ।।   डॉ. भगवानRead More

July 30, 2017
Visits : 1950

दु:खाने शिकवले   रंग बदलले ढंग बदलले,  साऱ्या जीवनाचे बदलणाऱ्या परिस्थितीने,  तत्व शिकवले जगण्याचे....१, कैफ चढूनी झेपावलो, नभात स्वच्छंदे यश पायऱ्या चढत असतां, नाचे मनीं  आनंदे....२, धुंदीमध्यें असता एका,  अर्थ न कळला जीवनाचा आले संकट दाखवूनी देयी,  खरा हेतू जगण्याचा....३, दु:खामध्ये होरपळून जाता,  धावलो इतरांपाठीं अनेक दु:खे दिसून येता,  झालो अतिशय कष्टी....४, दु:ख आपले निवारण्याते,  आनंद वाटे मनीं इतर जणांची दु:खे हाटविता,  द्विगुणीत गेला होऊनी....५   डॉ. भगवान नRead More

July 30, 2017
Visits : 2139

दु:खाने शिकवले   रंग बदलले ढंग बदलले,  साऱ्या जीवनाचे बदलणाऱ्या परिस्थितीने,  तत्व शिकवले जगण्याचे....१, कैफ चढूनी झेपावलो, नभात स्वच्छंदे यश पायऱ्या चढत असतां, नाचे मनीं  आनंदे....२, धुंदीमध्यें असता एका,  अर्थ न कळला जीवनाचा आले संकट दाखवूनी देयी,  खरा हेतू जगण्याचा....३, दु:खामध्ये होरपळून जाता,  धावलो इतरांपाठीं अनेक दु:खे दिसून येता,  झालो अतिशय कष्टी....४, दु:ख आपले निवारण्याते,  आनंद वाटे मनीं इतर जणांची दु:खे हाटविता,  द्विगुणीत गेला होऊनी....५   डॉ. भगवान नRead More

July 30, 2017
Visits : 1158

दु:खाने शिकवले   रंग बदलले ढंग बदलले,  साऱ्या जीवनाचे बदलणाऱ्या परिस्थितीने,  तत्व शिकवले जगण्याचे....१, कैफ चढूनी झेपावलो, नभात स्वच्छंदे यश पायऱ्या चढत असतां, नाचे मनीं  आनंदे....२, धुंदीमध्यें असता एका,  अर्थ न कळला जीवनाचा आले संकट दाखवूनी देयी,  खरा हेतू जगण्याचा....३, दु:खामध्ये होरपळून जाता,  धावलो इतरांपाठीं अनेक दु:खे दिसून येता,  झालो अतिशय कष्टी....४, दु:ख आपले निवारण्याते,  आनंद वाटे मनीं इतर जणांची दु:खे हाटविता,  द्विगुणीत गेला होऊनी....५   डॉ. भगवान नRead More

July 30, 2017
Visits : 1325

प्रभूची धांवपळ   चकीत झालो बघूनी,  प्रभूला दारावरी त्रिशूळ घेऊनी हातीं, आला होता जटाधारी   क्षणीक थांबूनी दारावरती, गेला तो निघूनी बहूत वेळ येत राहिला, दार ना ओलांडले त्यांनी   कळले नाहीं मजला, ही त्याची रीत विचार करीता मनी, जाणली मी ही गम्मत   उपास तापास करुनी, देह शुद्ध केला भजन पूजन करुनी, तप मिळाले मजला   गुंतले होते माझे मन, संसारातील मोहांत राग लोभ अहंकार, मुरले होते अंगात   मान देऊनी तपशक्तिला, येत होता ओढूनी अशांतता बघूनी मनातील, जात होता परतोनRead More

July 30, 2017
Visits : 929

नियतीची चाकोरी   अथांग सारे विश्व हे, असंख्य त्याचे व्यवहार  । कसे चालते अविरत, कुणा न कधी कळणार  ।। खंड न पडता केव्हाही, सूर्य-चंद्र येई आकाशी  । वादळ वारा ऋतू बदले,  चूक न होई त्यांत जराशी  ।। घटना घडे पुन्हा पुन्हा, आकार रूपे बदलत  । हर घटनेचे वलय, फिरे एकची चाकोरीत  ।। प्रत्येक कालक्रमणाच्या आखून,  दिल्या मर्यादा  । ठेवी अडकवून त्यामध्ये, सर्वाना नियती सदा  ।। जरी भासे नवीन कुणा,  नाविन्य सारे त्याचेसाठी  । बघत नाही जूनेपण तो,  येई नंतर त्याचे पाठी  ।।   डॉ. भRead More

July 30, 2017
Visits : 991

नामस्मरणाच्या खोलांत   जीवनांच्या चक्रांत, आयुष्याच्या मार्गांत कोणतीही एखादी गोष्ट, संकल्पना परिपूर्ण असूच शकत नाही. कोणतीही घटना घडते त्याला तीन गोष्टी कारणीभूत असतात. एक वातावरण जे निसर्ग निर्मीत असते. दुसरे परिस्थिती जी मानवनिर्मीत असते. आणि तीसरे कारण  मानवी वैयक्तीक स्वभाव. याचाच परिपाक म्हणजे घटनांची निर्मिती. त्यामुळे त्यांत भिन्नता आणि मर्यादा असेलच. भले ते केवढे महान व जीवनाला यशस्वी करणारे असो. त्यांत मानवी मर्यादा येतीलच. फक्त ईश्वरी तत्त्वच परिपूर्ण असते. असे म्हणतात की प्रत्येक वRead More

July 23, 2017
Visits : 1425

अहं ब्रह्मास्मि एके काळीं हवे होते, मजलाच   सारे कांहीं आज दुजाला मिळतां आनंद मनास होई   माझ्यातील   'मी ' पणानें विसरलो सारे जग तुझ्यामध्येंही ' मी '  आहे, जाण येई कशी मग   जेंव्हा उलगडा झाला साऱ्या मध्ये असतो 'मी' आदर वाटू लागला, जाणता  'अहं  ब्रह्मास्मि'   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

July 23, 2017
Visits : 458

दृष्टांताची किमया   निराकार तो असूनी व्यापतो,   सर्व विश्व मंडळ, सूक्ष्मपणातही दिसून येतो,   करी जगाचा प्रतिपाळ ।।१।।   दर्शन देण्यास भक्त जणांना,   धारण करितो रूप, तसाच दिसे नयनी तुमच्या,   ध्यास लागता खूप ।।२।।   दृष्टांत होणे सत्य घटना ती,   जीवनी तुमच्या घडे, वेड लागता प्रभू चरणाचे,  सदैव स्वप्न पडे ।।३।।   कुणामध्येही अस्तित्व दाखवी,   हीच त्याची किमया, परि टिपून घेई खऱ्या भक्ताची,   दृष्टांताची ही माया ।।४।।   डॉ. भगवान नागापूरकर ९०Read More

July 23, 2017
Visits : 1173

समाधानी अश्रू   बांधले होते सुंदर घरटे,   कौशल्य सारे एकवटूनी वृक्षाच्या उंच फांदिवरी,  लोंबत होते झोके घेवूनी...१,   दूर जावूनी चारा आणिते,   पक्षीण आपल्या पिल्याकरिता जग सारे ते घरटे असूनी,  स्वप्न तिचे त्यांत राहता...२,   वादळ सुटले एके दिनी,   उन्मळून पडला तो वृक्ष पिल्लासाठी ती गेली होती,   शोधण्यासाठी आपले भक्ष्य...३   शाबूत घरटे फांदी वरते,  वृक्ष जरी तो पडला होता पिल्लामधली ती कुजबुज,  असह्य दशेत ऐकत होता...४   कित्त्येक वर्षीचे जीवन त्याचे,  क्षणांतRead More

July 23, 2017
Visits : 415

विसरण्यातील आनंद   विसरण्यातच लपला आहे,  आनंद जीवनाचा आठवणीचे द्वार उघडता, डोंगर दिसे दु:खाचा...१   दृष्य वस्तूचे मिळता ज्ञान, असे जे बाह्य जगीं आकर्षण त्याचे वाटत असते, सदैव आम्हां लागी....२   वस्तूच्या त्या होवूनी आठवणी,  सुख देई आम्हांला क्षणिक असती सारे सुख,  दु:ख उभे पाठीला...३   उपाय त्यावरी एकची आहे,  विसरून जाणे आठवणी विसरूनी जातां त्या सुखाला,  दु:खी होई न कुणी...४   एकाग्र मनाची स्थिती म्हणजे,  दुसरे काही नसे जाता विसरूनी स्वत:लाही,  जगास विसरत असेRead More

July 23, 2017
Visits : 516

कवीची श्रीमंती   खंत वाटली मनास    कळला नसे  व्यवहार  ।       शिकला  सवरला परि    न जाणला संसार  ।।      पुढेच गेले सगे सोयरे   आणिक सारी मित्रमंडळी  । घरे बांघूनी धन कमविले   श्रीमंत झाली सगळी  ।।      वेड्यापरी बसून कोपरी   रचित होता कविता  । कुटुंबीय म्हणती त्याला   कां फुका हा वेळ दवडीता  ।। सग्यांच्या उंच महाली   बैठक जमली सर्व जणांची  । श्रेष्ठ पदीचा मान देवूनी   कौतूके झाली कवितांची  ।। व्यवहारी निर्धन जरी तो   विराजमान मनीं दुजांचे  । ईश्वरी चैत्यन्न स्फुरRead More

July 23, 2017
Visits : 1098

कवीची श्रीमंती   खंत वाटली मनास    कळला नसे  व्यवहार  ।       शिकला  सवरला परि    न जाणला संसार  ।।      पुढेच गेले सगे सोयरे   आणिक सारी मित्रमंडळी  । घरे बांघूनी धन कमविले   श्रीमंत झाली सगळी  ।।      वेड्यापरी बसून कोपरी   रचित होता कविता  । कुटुंबीय म्हणती त्याला   कां फुका हा वेळ दवडीता  ।। सग्यांच्या उंच महाली   बैठक जमली सर्व जणांची  । श्रेष्ठ पदीचा मान देवूनी   कौतूके झाली कवितांची  ।। व्यवहारी निर्धन जरी तो   विराजमान मनीं दुजांचे  । ईश्वरी चैत्यन्न स्फुरRead More

July 23, 2017
Visits : 1903

संकटातील चिमणी   शांत होती रात्र सारी,  आणि निद्रे मध्ये सारे खिडकी मधूनी वाहे,  मंद मंद ते वारे....१ तोच अचानक तेथे,  चिमणी एक ती आली मध्य रात्रीचे समयी ओरड करू लागली....२ जाग येता निद्रेतूनी,  बत्ती दिवा पेटविला काय घडले भोवती,  कानोसा तो घेतला....३ माळावरती बसूनी,   चिव् चिव् चालू होती बघू लागलो दूरूनी धडधडणारी छाती....४ मध्येच उडूनी जाई, दारावरती बसे तगमग देखूनी तीची, कांहीं न कळत असे....५ भाषा न कळली जरी,  धडकन सांगत होती ‘संकटात आहे हो मी,  ह्या भयाणRead More

July 23, 2017
Visits : 944

लोभस चांदणे   चंद्र आज एकला नभी उगवला  । रात पुनवेची मधूर भासला  ।। मेघांचा गालीचा आज नाहीं दिसला  । शितल वारा अंगी झोंबू लागला  ।।   उलटून गेली रात्र मध्यावरती  । लुक लुकणारे तारे आतां दिसती  ।। पेटल्या गगनीं असंख्य फुलवाती  । तीव्र-मंद प्रकाशानें त्या चमकती  ।।   त्या असंख्यात चंद्रमा एकची सापडे  । जो लोभसवाणा म्हणूनी सर्वा आवडे  ।। उघडूनी देई मनाची प्रेम कवाडे  । निघूनी जाई रात बघतां त्याजकडे  ।।   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.Read More

July 23, 2017
Visits : 1013

रक्त आणि रोग निदान   एक दिवस मी एका लहान मुलाला तपासत होतो. त्याला चांगलाच ताप भरला होता. खोकलत होता. बेचैन होता. तगमग करीत होता. त्याला हा त्रास तीन दिवसापासून होता. त्याच्या वडीलानी त्या मुलाचे रक्तही तपासून व  क्ष किरण फोटो काढून आणले होते. सर्व रिपोर्ट्स मी व्यवस्थीत बघीतले. माझ्या वैद्यकीय तपासणी व रिपोर्ट्स वरुन मी ह्या मतास आलो की त्या मुलास निमोनीया ( Pneumonia ) झालेला असावा. तसे मी त्या मुलाच्या वडीलांना सांगीतले. आज काल पालक फार चोखंदळ व चिकीत्सक झालेले जाणवते. हे चांगले लक्षणRead More

July 15, 2017
Visits : 519

तरुणवयातील म. गांधीजींचा पुतळा   नुकताच दक्षिण आफ्रिकेला जाण्याचा योग आला होता. निसर्गाच वरदान लाभलेली भूमी असे वर्णन तीच करता येईल. उत्तम हवा, भरपूर पाणी, नद्या नाले तलाव आणि नेत्रदिपक धबधबे दिसत होते. त्याच प्रमाणे प्रचंड झाडे, वेली, क्षितीजापर्यंत पसरलेली जंगले. त्या जंगलामध्ये साम्राज्य गाजविणारी श्वापदे. बळी तो कान पिळी. ह्या तत्वाने जीवन जगणारे पशू कळपा कळपानी स्वातंत्रपूर्ण जगण्याचा आनंद घेताना दिसत होती. सार बघतांना ह्रदय भरुन येत होत.   जोहानेसबर्ग ही दक्षिण आफ्रिकेची राजधानी. साराRead More

July 15, 2017
Visits : 259

कीटकाचे ब्रह्मांड   कीटक ते लहान असूनी रहात होते फळामध्यें विश्व तयाचे उंबर फळ जीवन घालवी आनंदे   १   ब्रह्मांडाची त्याची व्याप्ती उंबराच्या नसे पलिकडे ज्यासी ते अथांग समजले बघूनी त्या एका फळाकडे   २   माहित नव्हते त्या कीटकाला झाडावरची अगणित फळे सृष्टीतील असंख्य झाडे कशी मग ती त्यास कळे   ३   आपण देखील रहात असतो अशाच एका फळावरी हीच फळे असंख्य असूनी असंख्य झाडे विश्वावरी   ४   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

July 15, 2017
Visits : 297

कृपा तुजवरती   कृपा होऊनी शारदेची,   कवित्व तुजला लाभले शिक्षणाच्या अभावांतही,  भावनांचे सामर्थ्य दिसले ।।१।।   कुणासी म्हणावे ज्ञानी,   रीत असते निराळी, शिक्षणाचा कस लावती,   सर्व सामान्य मंडळी ।।२।।   कोठे शिकला ज्ञानोबा,   तुकोबाचे ज्ञान बघा, दार न बघता शाळेचे,  अपूर्व ज्ञान दिले जगा ।।३।।   जिव्हेंवरी शारदा,   जेव्हा वाहते प्रवाही, शब्दांची गुंफण होवूनी,  कवितेचा जन्म होई....४   भाव शब्दांचा सुगंधी हार,   माझी अंबिका भवानी वाहत रRead More

July 15, 2017
Visits : 195

परमोच्य बिंदु   ऊर्जा शोषत असतां पाणी उकलन बिंदूवर येते पाण्याचे रुप बदलूनी बाष्प त्यांतून निघूं लागते   एक सिमा असे निसर्गाची स्थित्यंतर जेव्हां घडते एक स्थीति जावून पूर्ण दुजामध्ये ती मिळून जाते   तपोबलाची ऊर्जा देखील प्रभूमय ते सारे करिते परमबिंदूचा क्षण येतां साक्षात्कार तुम्हां घडविते   तुम्ही न राहता, तुम्ही त्या वेळीं ईश्वरमय  होऊन जाता सारे परि ते तेव्हांच घडते परम बींदूला जेव्हां पोहंचता   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapRead More

July 15, 2017
Visits : 369

भीतीपोटी कर्म करता   भीतीपोटी सारे करतां असेच वाटते....।।धृ।। विवेकानें विचार करा, तुम्हांस हे पटते   त्रिकाळ चाले पूजा अर्चा प्रभूविषयी होई चर्चा बालपणींच पडे संस्कार सारे देण्या समर्थ ईश्वर कृपे वाचूनी त्याच्या, तुम्हां सुख दुरावते....१ भीतीपोटी सारे करता, असेच वाटते,   चूक असे हे ठसें मनाचे कर्म ठरवीं तुम्हींच तुमचे सहभाग नसे यात प्रभूचा सारा खेळ असे तो मनाचा अपयश मिळेल म्हणून टाकी, भार ईश्वरावरते.....२ भीतीपोटी सारे करता असेच वाटते   ऐषआरामRead More

July 15, 2017
Visits : 165

असामान्य व्यक्ती   सामान्यांतूनी असामान्य निर्मिती,  ध्येय असावे खरे, कोळशाच्या खाणीत सांपडती,  चमचमणारे हिरे.....१, उदार होवूनी निसर्ग देतो,  समान संधी सर्वा, परि तेच घेती खेचूनी तिजला,  सोडूनी जीवन पर्वा......२, जीवन म्हणजे अमूल्य देणगी,  समज असते काहींना व्यर्थ न दवडावे सहजपणें, विचार असे क्षणाक्षणा......३, जीवन कोडे नाहीं उमगले,  कुणास आजवरी अर्थ आगळे अन् ध्येय निराळे,  काढती आपल्या परी....४, निर्जीव सजीव सर्वांचि मिळूनी, उभारला संसार हर घटकाने सहभागी व्हावे,  लावूनीRead More

July 15, 2017
Visits : 143

द्रौपदी वस्त्रहरण   ह्रदयद्रावक प्रसंग आला   द्रौपदीवरी विटंबना करुं लागले   कौरव जमुनी सारी  ।।१।। द्युतामध्यें हरले होते   पांडव बंधू सारे द्रौपदीस लावले पणाला   जेव्हां कांहीं न उरे  ।।२।। वस्त्रहरण करीत होता    दुष्ट तो दुर्योधन हताश झाले होते पांडव   हे सारे बघून  ।।३।। ' द्वारकेच्या कृष्णा '  धावूनी ये    मी दुःखत पडे मदतीचा केला धांवा    कृष्ण बंधूकडे  ।।४।। धावूनी आला कृष्ण    द्रौपदीचे मदतीसाठी लाज राखली द्रपदीची   उभे राहूनी पाठीं  ।।५।। कां उशीर केलास    मदRead More

July 15, 2017
Visits : 153

पुंडलिकाचे दैवत   आईबापाच्या सेवेमध्यें, पुंडलीक रंगला, उभा विठ्ठल दारावरती,  हेच तो विसरला  ।।धृ।।   आईबाप हे दैवत ज्याचे, रुप पाही त्यांच्यात प्रभूचे  । सेवा करीत आनंद लूटतां,  तल्लीन जो जहला  उभा विठ्ठल दारावरती हेच तो विसरला  ।।१।।     निद्रेमध्यें असतां दोघे, मांडी देऊनी आपण जागे  । कशी मोडू मी झोप तयांची,  प्रश्न विचारी भगवंताला,  उभा विठ्ठल दारावरती हेच तो विसरला  ।।२।।   वीट देऊनी विठ्ठलासाठीं, उभे केले त्या जगजेठी  । आपण गेला घेऊन त्यांना,Read More

July 11, 2017
Visits : 1569

रवि – उदयाचे स्वागत   उठा उठा हो सकळजन स्वागत करु या रविउदयाचे फूलून जाते जीवन ज्याने त्या सूर्य आगमनाचे   //धृ//   उषाराणीची चाहूल येता चंद्रतारका ढळल्या आतां चराचराना जागे करण्या चाळवी निद्रा हलके हाता वंदन करु या लिन होऊनी चरण स्पर्शुनी उषाराणीचे    //१// स्वागत करुया रविउदयाचे   रंगबेरंगी सुमने फुलली वाऱ्यासंगे डोलू लागली दरवळूनी तो सुगंध सारा वातावरणी धुंदी आणली मकरंदापरि चंचल होऊनी स्वाद घेवूया त्याच फुलांचे   //२// स्वागतRead More

July 11, 2017
Visits : 1606

निवृत्तीची वृती   माझे म्हणूनी जे मी धरले, दूर होई ते मजपासूनी, दूर ही जावूनी खंत न वाटे,   घडत असते कसे मनी ।।१।।   बहुत वेळ तो घालविला,   फुल बाग ती करण्यामध्ये, विविध फुलांची रोपे लावूनी, मनास रमविले आनंदे ।।२।।   कौतुकाने बांधी घरकूल,   तेच समजूनी ध्येय सारे, कष्ट करूनी मिळवी धन,   खर्चिले ते ह्याच उभारे ।।३।।   संसार करूनी वंश वाढवी, संगोपन ते करूनी त्यांचे, थकूनी जाई देह आता तो,   चित्त लागते ईश चरणाचे ।।४।।   ओढ आतां उरली न काही,Read More

July 11, 2017
Visits : 794

शब्दाची ठिणगी   ठिणगी पडूनी पेटे ज्वाला,   आकाशाला जावूनी भिडती नष्ट करूनी डोंगर जंगल,    हा: हा: कार तो माजविती...१   शब्दांची ही ठिणगी अशीच,   क्रोधाचा तो वणवा पेटवी मर्मघाती तो शब्द पडतां,   अहंकार तो जागृत होई...२,   सूड वृत्तीचा जन्म होवूनी,    वातावरण ते दुषीत होते संघर्षाचा अग्नी पेटूनी ,   जीवन सारे उजाड करिते...३,   कारण जरी ते असे क्षुल्लक,    विनाश व्याप्ती होई भयकंर केवळ तुमचे प्रेमळ शब्द,    दुष्ट चक्र ते थांबवी सत्वर ….४   डॉ. भगवान नागापूरकरRead More

July 11, 2017
Visits : 1174

सुदाम्याला ऐश्वर्य   गरिब सुदामा बालमित्र ,   आला हरीच्या भेटीला बालपणातील मित्रत्वाची,   ओढ येवूनी मनाला....।। छोटी पिशवी घेवूनी हाती,    पोहे घेतले त्यात फूल ना फुलाची पाकळी घ्यावी,   हीच भावना मनांत....।। काय दिले वहीनींनी मजला,  चौकशी केली कृष्णाने झडप घालूनी पिशवी घेई,   खाई पोहे आवडीने....।। बालपणातील अतूट होते,   मित्रत्वाचे त्यांचे नाते मूल्यमापन कसे करावे,  उमगले नाही कृष्णाते....।। समोर असता सुदामा,  काही न दिले त्याते द्विधा होऊनी मन:स्थिती,  परत पाठवी रिक्त हस्तRead More

July 11, 2017
Visits : 1326

ऋणमुक्त जीवन   जीवन होते गर्दी मधले,  मुंबापुरीचे त्याचे, खडतर असती मार्ग सारे,  येथील जगण्याचे...१, दिवस होता त्याचेसाठी,  तारेवरची कसरत धावपळ  करीत असता,  सावध ठेवी चित्त....२, जाण होती एकची त्याला,  मृत्यू आहे स्वस्त इथे सज्ज राही सदैव मनी,  स्वागत करण्या त्याते....३, ठेवीत होता धन थोडेसे,  स्वत:चे जवळी, उपयोगी ते पडेल केंव्हां,  येत्या संकटकाळी....४, लिहून ठेवीले पत्र एक ते, त्याने खिशामाजी “ऋणमुक्त जीवन व्हावे,  अंतीम इच्छा माझी”......५,   डॉ. भगवान नागापूरकर ९Read More

July 11, 2017
Visits : 1481

ऋणमुक्त जीवन   जीवन होते गर्दी मधले,  मुंबापुरीचे त्याचे, खडतर असती मार्ग सारे,  येथील जगण्याचे...१, दिवस होता त्याचेसाठी,  तारेवरची कसरत धावपळ  करीत असता,  सावध ठेवी चित्त....२, जाण होती एकची त्याला,  मृत्यू आहे स्वस्त इथे सज्ज राही सदैव मनी,  स्वागत करण्या त्याते....३, ठेवीत होता धन थोडेसे,  स्वत:चे जवळी, उपयोगी ते पडेल केंव्हां,  येत्या संकटकाळी....४, लिहून ठेवीले पत्र एक ते, त्याने खिशामाजी “ऋणमुक्त जीवन व्हावे,  अंतीम इच्छा माझी”......५,   डॉ. भगवान नागापूरकर ९Read More

July 10, 2017
Visits : 258

०० दिवाळीचा फराळ फटाके आणि दिवे.  ” जीवनाच्या रगाड्यातून ”   आणि ” बागेतील तारका ”  ह्या दोन मराठी ब्लॉग तर्फे  सर्व वाचक लेखक आणि संबंधिताना  ही दिवाळी व आगामी वर्ष आनंद सुख समाधानात  जावो ही नम्र प्रार्थना.   माझा ब्लॉग     ” जीवनाच्या रगाड्यातून” सुरु करून थोडेच दिवस झाले. दैनंदिन जीवनातील टिपलेले साधे परंतु मार्मिक प्रसंग आणि कविता ह्यांचा आधार घेत माझे लिखाण असते. आजपावतो जवळ जवळ २९,९१८ वाचकांनी त्याचा  आनंद घेतल्याचे दिसते. वाचक वर्ग हीच लेखकाची खरी शक्ती असते. सर्वाना त्याबद्दल धन्यवाRead More

July 10, 2017
Visits : 272

श्री कृष्णाची भक्ताला मदत   घटना घडली एके दिवशी    प्रभू बसले जेवण्या रुख्मिणी त्यांचे जवळी    होती वाढण्या  ।।१।। चट्कन उठूनी ताटावरुनी    धावत गेले दारीं क्षणिक थांबूनी तेथे    येऊनी बसले पाटावरी  ।।२।। प्रश्न पडला रुखमिणीस   काय गडबड झाली श्रीकृष्णाची धावपळ    तिजला नाही कळली  ।।३।। चौकशी करतां कृष्ण बदले    कहानी एका भक्ताची हरिनाम मुखी नाचत होता    काळजी नव्हती लोकांची  ।।४।। वेडा समजोनी त्यासी    दगड होते मारीत हरिनाम नाही सोडले     वाहात असूनी रक्त  ।।५।। धावलो होतRead More

July 10, 2017
Visits : 258

श्री कृष्णाची भक्ताला मदत   घटना घडली एके दिवशी    प्रभू बसले जेवण्या रुख्मिणी त्यांचे जवळी    होती वाढण्या  ।।१।। चट्कन उठूनी ताटावरुनी    धावत गेले दारीं क्षणिक थांबूनी तेथे    येऊनी बसले पाटावरी  ।।२।। प्रश्न पडला रुखमिणीस   काय गडबड झाली श्रीकृष्णाची धावपळ    तिजला नाही कळली  ।।३।। चौकशी करतां कृष्ण बदले    कहानी एका भक्ताची हरिनाम मुखी नाचत होता    काळजी नव्हती लोकांची  ।।४।। वेडा समजोनी त्यासी    दगड होते मारीत हरिनाम नाही सोडले     वाहात असूनी रक्त  ।।५।। धावलो होतRead More

July 10, 2017
Visits : 172

दुजातील ईश्वर   दिसत नाही काय तुला, त्याच्या मधला ईश्वर  । ‘अहंब्रह्मास्मी’ सूत्र कसे मग, तुजला कळणार  ।। देह समजून मंदिर कुणी,  आत्मा समजे देव  । त्या आत्म्याचे ठायी वाहती,  मनीचे प्रेमळ भाव  ।। आम्हा दिसे देह मंदिर,  दिसून येईना गाभारा  । ज्या देहाची जाणीव अविरत,  फुलवी तेथे मन पिसारा  ।। लक्ष केंद्रीतो देहा करीता,  स्वार्थ दिसे मग पदोपदी  । विसरून जातो सहजपणे,  अंतर्मनातील देव कधी  ।। माझ्यातील देवही विसरणे,  स्वभाव असेल जर माझा  । कशी दिसेल दुजामधली,  मग ती ईश्वरी ऊर्Read More

July 02, 2017
Visits : 1465

बहिरा ऐके कीर्तन   गम्मत वाटली प्रथम मजला       बहिरा ऐके कीर्तन अश्रू वाहू लागले माझे नयनी      भाव त्याचे जाणून नियमित येई प्रभूचे मंदिरी         श्रवण करी कीर्तन केवळ बघुनि वातावरण ते          तल्लीनच होई मन सतत टिपत होते मन त्याचे        इतर मनांचे भाव केवळ जाणण्या भगवंताला           डोळे आतुर सदैव रोम रोमातून शिरत होत्या           प्रभू निनाद लहरी संदेश प्रभूचा पोह्चूनी                  आत्म्यास जागृत करी होऊन गेला प्रभूमय बहिरा            धुंद त्या वातावरणी ऐकत होतRead More

July 02, 2017
Visits : 1119

दर्पण   चित्र दिसते दर्पणी ,   जसे असेल तसे, धूळ साचता त्यावरी,   अस्पष्ट ते होतसे ।।१।।   दर्पणा परि निर्मळ मन,   बागडते सदैव आनंदी, दूषितपणा येई त्याला,   भावविचारांनी कधी कधी ।।२।।   निर्मळ ठेवा मन आपले,   झटकून द्या लोभ अहंकार, मनाच्या  त्या पवित्रपणाने,   जीवन होत असे साकार ।।३।। डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

July 02, 2017
Visits : 259

विधी कर्माना सोडा   रूद्राक्षाच्या माळा घालूनी,  भस्म लावीले सर्वांगाला वेषभूषा ती साधू जनाची,  शोभूनी दिसली शरिराला खर्ची घातला बहूत वेळ,  रूप सजविण्या साधूचे एक चित्त तो झाला होता,  देहा भोंवती लक्ष तयाचे शरिरांनी जरी निर्मळ होता,  चंचल वाटले मन त्याचे प्रभू मार्गास महत्त्व देतां,  विसरे तोच चरण प्रभूचे विधी कर्मात वेळ दवडता,  प्रभू सेवेसी राहील काय ? देहाच्या हालचाली बघूनी,  समाधानी तुम्हीं  होत जाय, सोडून द्या हे सारे सारे,  जे मनास गुंतवी भलतीकडे केवळ तुमचेRead More

July 02, 2017
Visits : 1141

भावशक्तीची देणगी   भावशक्तीची देत देणगी, उपकार तुझे झाले करण्यास तव जवळीक,  कामास तेच आले   जिंकून घेई राधा तुजला,  उत्कठ करुनी प्रेम उचंबळून त्या भावना, साधियले तेच कर्म   भक्तीभावाची करिता बात, ती तर असे आगळी पावन करण्या धाऊन जाती,  सर्व संत मंडळी   भजनांत मिरा रंगली,  ध्यास तुझा घेऊन नाचत गांत राहिली,  केले तुझ पावन   दया क्षमा शांतीचे भाव,  करुणेमध्ये भरलेले त्यांत शोधता तुझा ठाव,  आनंदी मन झाले   सर्वस्व तुजला अर्पिता,  पावन होतो भक्तासी भावनेची ज्यRead More

July 02, 2017
Visits : 1318

काव्यातील गुरु   एकलव्यापरीं शिकलो विद्या,  गुरुद्रोणा विणा  । काव्यामधल्या जाणून घेतल्या,  साऱ्या खाणाखुणा  ।।   शोधू लागलो प्रथम गुरुला,  पद्य रचनेसाठीं  । कुणी न शिकवी कला श्रेष्ठ ही,  राहून माझे पाठी  ।।   उठत होती भाव तरंगे,   अन आकाशी भिडती  । शब्दांनी परि पकड न येता,  निष्टूनी ती जाती  ।।   मार्गदर्शक तो भेटत नाही,  खंत लागे मना आता  । व्याकूळ झाला जीव बघूनी,  मनाची ही दुर्बलता  ।।   गोविंदाग्रज नि केशवसूत,  आणिक ग.दि.मा.  । तांबे- बोरकर- यशवंत,   सर्वजणRead More

July 02, 2017
Visits : 2030

ईश्वराची बँक   प्रभूंनी बँक काढली    उघडा खाते ठेवा पूंजी आपली    आणा सुख जीवनाते  ।।१।। जेवढे गुंतवाल    मिळेल व्याजा सहित दरा विषयीं     तो आहे अगणित  ।।२।। ही बँकच न्यारी    तुम्हां न दिसेल कोठे धुंडाळूं नका संसारी    होईल दुःख मोठे  ।।३।। पाप पुण्याची ठेव    जमा करिते बँक जसा असेल भाव     तशी देईल सुख दुःख  ।।४।। गरज पडतां धन मिळणे   हे आपल्याच हातीं परि कामीं येणें पुण्य     हें प्रभूचे इच्छांती  ।।५।। जमता पुण्याच्या राशी     चांगली कर्मे करुनी नाते जडतां ईश्वरRead More

July 02, 2017
Visits : 2041

श्रीरामाची शिवपूजा   हरि हराचे पुजन करतो  । दृष्य दिसे बहुत आगळे  ।। प्रभूकडूनी प्रभूची सेवा  । सर्वजणां ही किमया न कळे  ।।   शिवलिंगापुढती ध्यान लावी  । डोळे मिटूनी प्रभू श्रीराम  ।। सुंदर सुबक चित्रामध्ये  । व्यक्त होई ह्रदयातील प्रेम  ।।   श्रीराम प्रभूच्या पूजेवेळीं  । आत्मरुप उजळून आले  ।। शिवलिंगातील रामस्वरुप  । एक होऊनी मग गेले  ।।   कोण भक्त आणि ईश्वर कोण ? । भासे मनी हे अवघड कोडे  ।। परम बिंदूवर भक्ती असता  । ईश्वर भक्त दूजा न सांपडे  ।।Read More

July 02, 2017
Visits : 638

मानसिक तणाव                                माणसाच मन अतिशय चंचल आणि प्रचंड वेगवान असते.       अस्तित्वात असलेल्या ज्ञानानुसार त्याचा वेग, प्रकाश वेगापेक्षा कितीतरी जास्त असतो. त्याची मोजमाप कुणीही करु शकत नाही.  शरिरातील सर्व अवयवांचा शोध लागला, परंतु मन हा अवयव म्हणून सापडले नाही. ते एक विचारवाहक म्हणून आहे  ही संकल्पना. अदृष्य परंतु प्रचंड कार्य क्षमताप्राप्त असे असते.              दोन गोष्टींचा शोध आजतागायत देखील लागलेला नाही. त्यांच्या बद्दल खूप माहीती, ज्ञान प्राप्त आहे. परंतुRead More

bhagwan nagapurkar's Blog

Blog Stats
  • 41876 hits