Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
January 25, 2015
Visits : 3871

कृष्ण कमळ-   योग्य वेळी   दिन दुबळे रोगी जर्जर,  कितीक पसरले या संसारी काटे काढूनी जीवनावरचे,  सुगंध घ्या तुम्ही कुणीतरी....१ शून्यामधले कितीकजण ते,  शून्यची सारे अवतीभवती परिस्थितीच्या वणव्यामध्ये,  धगधगणारे जीवन कंठती....२ आज हवे ते त्यांना कुणीतरी,  फुंकार घालील दु:खावरती सहानुभूतीचा शब्द एक तो,  निर्माण करील सहनशक्ति....३ क्षीण होता तव दृष्टी,  दिसेल कां तयाची धडपड श्रवणदोष तो येण्यापूर्वी,  ऐकून घे तू दु:खी ओरड...४ चपळ सारे अवयव असता,  धावपळीचे जीवन बघ तूRead More

January 25, 2015
Visits : 2542

बागेतील तारका-     तपसाधनेतील परिक्षा (काव्य स्फूर्ती)   पूजित होतो प्रभूसी     ध्यान एकाग्र करुनी भाव भक्तिने तल्लीन       होत असे भजनी  ।।१।।   काव्यस्फूर्ति देऊनी    कवि बनविले मजला शब्दांची फुले गुंफवूनी    कवितेचा हार बनवविला   ।।२।।   सुंदर सुचली कविता      आनंदी झाले मन ध्यास मज लागता    गेलो त्यांतच रमून   ।।३।।   पुजेमधले लक्ष्य ढळले   काव्याच्या मागे जावूनी भजनांतील चित्त वेधले   तपोभंग तो होऊनी   ।।४।।   मधाचे बोट चाटवूनी   मोहात ओढले मजलRead More

January 25, 2015
Visits : 2700

जीवनाच्या रगाड्यातून-   दासी मंथरेमधला विकल्प                        रामायण अप्रतीम कथानक आहे. आजतागायत ते अजरामर होऊन राहीले. काव्य असो वा इतिहास. प्रसंगाची गोडी केवळ अविट आहे. घडणाऱ्या घटनामध्यें दैवी चमत्कार ह्या बाबींचा शिरकाव करुन मनोरंजनाची सिमा खूप ऊंचावली गेली. कदाचित् आजच्या अधुनिक विज्ञान युगांत असल्या प्रसंगाना सत्याच्या मोजमापात मान्यता मिळणे कठीण आहे. परंतु जेव्हां कोणत्याही कथानकातील करमणूक व योजना हाच आनंदाचा गाभा असतो, तेंव्हाच त्या प्रसंगाना पुढे पुढे नेत जाणे योग्य ठरतेRead More

January 22, 2015
Visits : 4508

कृष्ण कमळ-     दिव्यत्वाची झेप   पंख फुटता उडूनी गेला,   सात समुद्रा पलीकडे आकाशातील तारका होत्या,  लक्ष्य तयाच्या नजरेपुढे निसर्गाने साथ देवूनी,  दणकट दिले पंख तयाला झेप घेत जा दाही दिशांनी,  मनी ठसविले त्या पक्षाला आत्मविश्वास तो जागृत होता,  चिंता नव्हती स्थळ काळाची कुठेही जाईन झेपावत तो,  ओढ तयाला दिव्यत्वाची निसर्ग रंगवी चित्र मनोहर, रंग एक तो कुंचल्यामधल्या देईन अंगच्या छटा निराळ्या,  चमक दाखवित ह्या जगताला स्वच्छंदाची नशा मनस्वी,  विसरूनी गेला सर्व जगाला कुठRead More

January 22, 2015
Visits : 1867

बागेतील तारका-   दिव्य शक्ति व्याकूळ झाला जीव     प्रभू तुझ्या दर्शना अर्पितो मी भाव          तुझीया चरणा   ।।१।। तेजांत लपले             तुझे दिव्य स्वरुप नयना न जमले         टिपण्या ते रुप   ।।२।। निनादाच्या स्वरी      तुच आहेस संगीत कर्ण अवलोकन न करी    ऐकण्या तुझे गीत   ।।३।। पुष्पातील सुवास      तुंच आहेस सुगंध न येई घ्राणेद्रियास     ओळखता तो आनंद   ।।४।। मधुर रसाची फळे     सर्वात तु बसलास जिव्हेला मात्र न कळे   तुझा सहवास   ।।५।। स्पर्शांत आहेस तूं     माझ्Read More

January 22, 2015
Visits : 1969

जीवनाच्या रगाड्यातून-                                 चतुर दूरदर्शी राजकारणी कैकयी               रामायण वाचताना वा ऐकताना, रामाबद्दल आदर, प्रेम भाव  निर्माण होतो. त्याच वेळी    त्याच्या सावत्र आई कैकयी विषयी अनादर व राग मनांत उत्पन्न होतो. अर्थात ह्या दोन्ही भावनिक बाबी आहेत. हा ज्याचा त्याचा वैयक्तीक समजण्याचा भाग आहे. आपण ह्याच्या विश्लेशनाच्या मागे सतर्कतेने जात नसतो.           आगदी बाल वयांतच रामायणातील कथा आपणास सांगितल्या गेल्या. त्यांत भव्यता, दिव्यता, गोडवा, आदर्शता, बरीच करRead More

January 11, 2015
Visits : 3673

कृष्ण कमळ-     शबरीचे निर्मळ प्रेम   ठेवूनी भक्तिभाव उरी  अर्पिती बोरे शबरी   ।।धृ।।   व्याकूळ होती राम भेटी रात्रंदिनी नाम ओठी नाचूनी गाऊनी भजन करी   ।।१।। ठेवूनी भक्तिभाव उरी  अर्पिती बोरे शबरी   बोरे जमवित चाखूनी वेचली अंबट तुरट दूर फेकली भोळ्या भक्तांची प्रभू कदर करी    ।।२।। ठेवूनी भक्तिभाव उरी  अर्पिती बोरे शबरी   उष्टी बोरे प्रभू चाखती शोषूनी त्यातील रसभक्ती शबरी त्यांत जी जमा करी    ।।३।। ठेवूनी भक्तिभाव उरी  अर्पिती बोरे शबरीRead More

January 11, 2015
Visits : 3371

बागेतील तारका-     पावन हो तू आई   पावन हो तू आई तव चरण शरण येई   ।।धृ।।   संसाराचा खेळ मांडला खेळविसी तूं मजला थकूनी मी जाई   ।।१।। पावन हो तू आई तव चरण शरण येई   रात्रंदिनीं ध्यास लागला जीव माझा तगमगला झोप तर येतच नाही   ।।२।। पावन हो तू आई तव चरण शरण येई   आळवितो मी तुजला विसरुनी देहभानाला नयनी तव रुप पाही   ।।३।। पावन हो तू आई तव चरण शरण येई   देह झिजविला दुर सारुनी सुखाला कां तप फळा न येई   ।।४।। पावन हो तू आई तव चरण शरणRead More

January 11, 2015
Visits : 3869

जीवनातील रगाड्यातून-   शांतता ( Silence )   शांतता हा ईश्वरी गुणधर्म आहे. ईश्वरी देण आहे. जसे चैत्यन्य तशीच शांतता. ही मुळ शक्ती समजली जाते. प्रथम निर्माण झाली ती शांतता. नंतर आला तो आवाज (Sound). ह्याचा अर्थ आवाजाच्या निर्मीतीआधी शांतता होती. आवाजाच्या वा ध्वनीच्या नष्ट होण्यानंतर असेल ती पून्हा शांतता. दोन आवाजामधली विश्रांती भरुन काढते ती शांतता. आवाज ऐकण्यासाठी देखील हवी असते शांतता. शांत असाल तरच आवाज ऐकू शकाल. ध्यान धारणा ह्या प्रक्रियेमध्ये शांततेला अनन्यसाधारण महत्व असते. शांतता मRead More

January 04, 2015
Visits : 2122

कृष्ण कमळ-      शिळा झालोल्या अहिल्या   आजही बऱ्याच अहिल्या     पडल्या शिळा होऊनी कांहीं पडल्या वाटेवरी         कांही गेल्या उद्धरुनी   कित्येक होती अत्याचार     अबला स्त्रीयांवरी उध्वस्त करुनी जीवन        शिळा त्यांची करी   काय करील ती अबला    डाग पडता शिलावरी दगड होऊनी भावनेचा   फेकला जातो रस्त्यावरी   भेट होता तिची अवचित्    कुण्या एखाद्या रामाची शब्द मिळता सहाऱ्याचे      अंकुरे फुटती आशांची   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० e-mail-  bknagapurRead More

January 04, 2015
Visits : 1913

बागेतील तारका-   तू लपलास गुणांत कुठे शोधू तुला,   ध्यास लागला मनी वाटे मजला,    तू बसलास लपुनी   इंद्र धनुष्याचे रंग,    आकर्षक वाटती बघण्यात दंग,    लक्ष वेधुनी घेती   ओढ्याची झुळझुळ,    पडे कानावरी ऐकून नाद मंजुळ,    मना वेडे करी   फुलातील गंध,    तल्लीन करी मना होऊनी मी धुंद,    विसरे सर्वाना   फळातील रस,    देई मधुर स्वाद उल्हासी मनाला,    देऊनी आनंद   वाऱ्याची झुळूक,    रोमांचकारी देई देहा सुख,    अल्हाद्कारी   रंग, गंध, रस, स्पर्शाRead More

January 04, 2015
Visits : 3800

जीवनातील रगाड्यातून-   जन्म-मृत्युचे चक्र.   खेळाच्या एका मैदानावर कोपऱ्यात बसलो होतो. समोर काहीं मुलांचे खेळ चालू होते. ते बघण्यात मी स्वतःची करमणूक करीत होतो. अचानक माझे लक्ष्य शेजारी गेले. बऱ्याच मुंग्यांची तेथे जा ये चालू होती. कदाचित् जवळपास कांहीतरी त्यांचे खाद्य पदार्थ पडलेले असतील. म्हणून ती मुंग्यांची वर्दळ असावी. माझ्या विचारांना एकदम खंड पडली, ती एका मुंगीने माझ्या हाताला कडकडून चावा घेतल्यामुळे. वेदना झाल्या व मी दुसऱ्या हाताने तीला मारले. मेलेली मुंगी मी झटकून टाकली. मीRead More

bhagwan nagapurkar's Blog

Blog Stats
  • 36205 hits