Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
September 29, 2011
Visits : 3260

फ्लॅटचे ध्येय   त्याच्या आणि माझ्या जीवनांत खूप तफावत होती. तो कसा जगतो ?  - - - ह्याची मलाच काळजी होती. बिनधास्त, बेफिकीर, मनमानी त्याचे जीवन खाओ, पिओ, और मौज करो, हे त्याचे समिकरण. अनअधिकृत झोपडपट्या मधल्या दोन झोपड्या शेजारी मागील वर्षीच अधीकृत होऊन नोंद झाली सरकारी. तूर्तास तरी पाडून टाकण्याची भिती गेली ह्यामुळे छताची तरी सोय झाली. आम्ही दोघेही एकाच कंपनीत कामाला. पगार मिळकत तेवढीच, तरी निराळी दिशा विचाराला. कसा छोटासा - - - भले वन रुम किचन कां असेना पRead More

September 25, 2011
Visits : 4487

अप्पा असे कां वागले ?   खूप जुनी गोष्ट आठवली. मी शाळकरी विद्यार्थी होतो. माझा मित्र दिनू यांच्याकडे माझे जाणे-येणे सतत होते. बाहेर त्याची खोली. आम्ही दोघे मिळून अभ्यास करीत असू. दिनूचा मोठा भाऊ तहसील कार्यालयांत लिपीक होता. त्याच्या घरी आई वडील वहीनी व छोटा पुतण्या होता. वडील बबनराव ज्याना सर्व अप्पा म्हणत. ते शिक्षक म्हणून निवृत्त झालेले होते. शिस्तप्रिय, प्रचंड ज्ञान व माहिती असलेले. सतत जो भेटेल त्याच्याशी गप्पा गोष्टी करणे, तत्वज्ञान सांगणे, नविन गोष्टीवर चर्चा करणे, ह्याची त्याना आवड होती.Read More

September 21, 2011
Visits : 3599

असेही एक गणेश विसर्जन   अमेरिकेतील मिनियापोलीस शहर. अतिशय सुंदर, विस्तीर्ण आणि अद्यावत अशी बांधणी. नवीन पद्धतीने आखीव असे वसलेले शहर. मोठाले प्रशस्त रस्ते, अनेक सुंदर व आकर्षक बागा, शहराच्या मुख्य भागांत उंच उंच इमारती, स्वच्छपाण्याचा भरपूर साठा असलेले तलाव, शाळा, कॉलेजेस. व्यापारी संकुले, इत्यादी. शहराचा फेरफटका मारताना मनास खुप आनंद होतो. माझा एक मुलगा, कांही वर्षापासून एका कंपनीत तेथे कामाला आहे. पत्नी व दोन मुले हा त्याचा संसार. त्याने त्या ठिकाणी स्वतःला राहण्यासाठी नुकतीचएक वास्तू खरेदीRead More

September 17, 2011
Visits : 9418

कवीची खंत   भटकतो आहे कवि   विचारांच्या सागरांत वाहात चालला आहे    व्यवहारी जगांत   आधार नाही त्याला    पैशाच्या शक्तीचा कुचकामी ठरत आहे    प्रयत्न त्याचा जगण्याचा   अर्धपोटी राहात असतो     भाकरीच्या अभावी लिहीत चालला आहे        काव्यरचना प्रभावी   उदासपणे बघतो आहे     " हाऊस फूलची " पाटी लिहीली होती नाट्यगीते     त्यानेच सर्वासाठी   टाळ्यांचा तो कडकडाट       बाहेर ऐकू येई उपाशी होते त्याचे पोट    खिन्नतेने निघून जाई   (कविता)   डॉ. भगवान नागाRead More

September 13, 2011
Visits : 4365

क्लिनिकल कॉन्फरन्स Clinical Conference  ही संकल्पना मेडीकल कॉलेज परिसरांत विद्यार्थ्याची सर्वांत आवडती आणि आनंद देणारी. मेडीकल कॉलेजचे स्वतःचे एक हॉस्पिटल असते. अद्यावत, भव्य आणि रोग्यांच्या सर्व सोईनी परिपूर्ण. अनेक वैद्यकीय विषयातील तज्ञ डॉक्टर मंडळी हे प्रमुख आकर्शन असते. ह्या लोकांचा सतत जगातील इतर आरोग्य समस्यांच्या सोडवणूकीतील अभ्यासक्रमाचा संपर्क असतो. ही मंडळी Updated latest medical knowledge बाळगून असतात. रुग्णालयाच्या अनेक वॉर्डामध्ये विवीध प्रकारचे रुग्ण उपचार घेत असतात. रुग्ण, त्यांच्याRead More

September 09, 2011
Visits : 3324

फुलझाडाचे स्वातंत्र उगवले होते जंगलात ते उंच माळावरी रंग आकषर्क फुलझाडांचे मन प्रसन्न करी     1जरी होता उग्रवास तयाला मधूरता आगळी खेचित होते सौंदर्याने फुलपांखरे जवळी     2वनराईचा पुष्कराज तो डोलत होता आनंदे ऐकत होता मान हलवूनी कोकिळेची पदें     3वर्षा विपूल प्रकाश विपूल आणिक तो वारास्वच्छंदाचे भाव उमटवित वाढवी स्वैर पसारा     4कुणीतरी आला वाटसरु तो घेउन गेला त्याला बागेमधल्या कुंडीमध्ये मान तयाचा झाला     5खतपाणी भरपूर असूनी मुंग्या किडे नव्हते आधूनिकतेची दृष्टी ठेवूनी वाढवित त्यास होते     6डेरेदार डौलदारRead More

September 06, 2011
Visits : 4029

निसर्गाची अशी एक चेतावणी निसर्गाची अशी एक चेतावणी दररोज आम्ही वयस्कर म्हणजे सर्वजण सत्तरीच्या पुढे गेलेली, एकत्र जमत असू. गप्पा टप्प्पा होत. आज एकनाथराव फारच मुढमध्ये होते. ते गप्पीष्ट, विनोदी व टर्रेबाज. ते फुलवून सांगू लागले " मी आज दोन तरुण स्त्रीया बघीतल्या. अत्यंत सुंदर आकर्षक व नाजूक. माझ्या दुकानांत आल्या होत्या. मला एकदम फक्कड वाटल्या. काय करणार म्हातारे झालो ना. जेष्ठांचे लेबल पाठीमागे निसर्गाने चिटकवले आहे. ते काढू शकत नाही. " सर्वजण दिलखुलास हासले. मी त्यांच्या गमतीदार प्रसंगावर चिंतनRead More

September 01, 2011
Visits : 3085

खरा आस्तिक   नास्तिक असूनी श्रद्धा नव्हती, ईश्वराचे ठायीं विज्ञानाची कास धरुनी ती, भटकत तो जायी // चार पुस्तके वाचूनी त्याचे,  तर्कज्ञान वाढले दृष्य अदृष्य तत्वांमधले , भेद जाणवले // नसेल त्याचे आस्तित्व कसे , तर्काला सोडूनी समजूनी ह्याला "अंध विश्वास" , देई फेटाळूनी // आधुनिक होते विचार त्याचे,  कलाकार तो होता पृथ्वीवरील घटणाना परि ,  योग म्हणत होता // काढून टाकल्या तसबिरी आणि मुर्ति,  देखील ती नाव प्रभुचे त्या वातावरणी,  कुणी न घेती // प्रेमळ त्याचा स्वभाव अRead More

bhagwan nagapurkar's Blog

Blog Stats
  • 35567 hits