Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
June 25, 2017
Visits : 873

राधेचे मुरली प्रेम मुरलीच्या सुरांत विसरली राधा सर्वाला कुज  बूज करुनी जन समजती वेडी ते तिजला   त्या सुरात कोणती जादू ती किमया कशी मी वदू सप्त सुरांचा निनाद उठुनी खेचून घेती चित्ताला – - - विसरली राधा सर्वाला   धेनु वत्से बावरली बाल गोपाल आनंदली रोम रोम ते पुलकित होऊनी माना डोलती सुरतालाला – - - विसरली राधा सर्वाला   प्रभूचा होता ध्यास मनी ती बघे हरिला रात्रन दिनी जे शब्द निघाले मुरलीतूनी हाका मारती  ते तिजला  – - - विसरली राधा सर्वाला   हरिचRead More

June 25, 2017
Visits : 1534

सद्‌गुरु   भटकत जातो वाटसरू ,   जंगलामधील अज्ञात स्थळी, आंस लागते जाण्याकरिता,   दूरवरच्या दिव्या जवळी ।।१।।   मार्ग जाण्याचे अज्ञात असूनी,   निराशेने वेळ दवडितो, ध्येय दिसत असून देखील,   मार्गामुळे अडून पडतो ।।२।।   अज्ञानाच्या अंधारात , शोधत असतो असेच त्याला मार्गदर्शन सद्‌गुरुचे,   न लाभता ध्येय मिळे कुणाला ।।३।।   वाट दाखवी सद्‌गुरु ,   प्रभूचरणी जाण्याचा, दुवा साधतो आमच्यामध्ये,   त्यात एकरूप होण्याचा ।।४।।   डॉ. भगवान नागापूरकर ९००४Read More

June 25, 2017
Visits : 2002

वेळेची ढिलाइ कामाची किमया   हपालेल्या निष्ठूर काळा,  समाधानी तू कसा होशील बळी घेण्याचे सत्र तुझे ते,  केंव्हां बरे तू थांबवशील ?...१, नित्य तुला तें भक्ष्य लागते,  वेध घेई तू टिपूनी त्याचा मिस्कीलतेने हासत जातो, गर्व होई तो स्वकृत्याचा....२, अवचित कशी ही भूक वाढली,  मात करूनी त्या वेळेवरी सुडानें तूं पेटूनी जावूनी,  बळी घेतले गरीबांचे परी....३, काळ येई परि वेळ न आली,  म्हणून सदा तूं हताश होतो वेळेची ही ढिलाइ बघूनी,  तांडव नृत्य ते करितो...४, शांत होऊ दे क्रोध तुRead More

June 25, 2017
Visits : 2129

ध्यान   ध्यान कसे लावावे,  मार्ग असे मनोहर सुलभ ते समजावे, त्याचे मिळण्या द्वार.....१ स्वच्छ एक आसन,  शांत जागी असावे मांडी त्यावर घालून,  स्थिर ते बसावे...२ लक्ष्य केंद्रीत करा,  तुमच्या श्वासावरी कसा फिरे वारा,  आत आणि बाहेरी...३ साक्षी तुम्ही बना, श्वासाच्या हालचालीत शांत करिल मना, बघून प्राण ज्योत...४ काहीही न करावे, यालाच म्हणती ध्यान करण्यास तुम्ही जावे,  जाईल सारे बिघडून.......५, ध्यानात झोपे शरीर,  शांत करूनी मन आंत शोधते ईश्वर, करूनी आत्मचिंतन....६Read More

June 25, 2017
Visits : 1665

सासरी जाताना   हास्यमुखाने निरोप दे ग, प्रेमाने भरला विसरावी मी ओढ येथली,  जाता सासरला.... ।। धृ ।।   खूप दिले तू प्रेम आजवरी, सदैव ठेवीत पदर शिरी, पंखांना परि शक्ती देवूनी,  सांग मला ग घेण्या भरारी सैल कर तू पाश आपला...१, हास्य मुखाने निरोप दे ग प्रेमाने भरला,   संसारातील धडे देवूनी,  केलीस तयार कष्ट घेवूनी कुठे लोपला आज विश्वास तो,  जागृत होता सदैव मनी नकोस देऊ वाव शंकेला...२, हास्य मुखाने निरोप दे ग प्रेमाने भरला,   ते तर केवळ घर निराळे, मायेने परि आहे भरले,Read More

June 25, 2017
Visits : 1996

चेतना   ओठावरले गीत माझे,  आज कसे हे रुकून गेले गीतामधले शब्द रूकता,  ओठ कसे हे सुकून गेले....।। धृ ।।   आकाशातील थवे पाहूनी, चंचल माझी नजर झाली भिर भिरणाऱ्या दृष्टी पटावर असंख्य चित्रे उमटूनी गेली चित्र बघूनी नाचे मन जे पाषाणा परी स्थिर कां झाले....१ ओठावरले गीत माझे आज कसे हे रुकून गेले गीतामधले शब्द रूकता ओठ कसे हे सुकून गेले   झूळझूळ वाहे सरीता पाणी पाण्यावरती दिसे तरंग हलके हलके भिजवी अंग पुलकीत करी रोम रोम जे थंड आज परि होता दिसले...Read More

June 25, 2017
Visits : 1243

साक्षीदार   'घटना' जेव्हां घडली अघटित  । कुणीही नव्हते शेजारी  ।। कां उगाच रुख रुख वाटते  । दडपण येवूनी उरीं  ।।   जाणून बुजून दुर्लक्ष केले  । नैतिकतेच्या कल्पनेला  ।। एकटाच आहे समजूनी  । स्वार्थी भाव मनी आला  ।।   नीच कृत्य जे घडले हातून  । कुणीतरी बघत होता  ।। सर्वत्र दिशेनें तो व्यापूनी आहे  । हेच सारे सुचवित होता  ।।   कोण असावा हा गुप्त साक्षीदार  । नितिमत्ता शिकवी त्याला  ।। बाह्य जगातील द्रष्टा असूनी  । अंतर्यामीही बसलेला  ।।   त्याRead More

June 25, 2017
Visits : 469

मानसिक तणाव   (क्रमशः ८ वर पुढे चालू)   000                  सर्वच अडचणी व प्रश्न एका दमांत सोडविण्याचा प्रयत्न करु नका.   एका वेळी एकच प्रश्न वा अडचणीचे समाधान करा. असे  म्हणतात की मानवी जीवन व त्याची दैनंदिनी ही एखाद्या तंबूप्रमाणे ( Like a Tent ) असते. मध्यभागी एक उभा खांब आणि सर्व डोलारा निरनिराळ्या दोऱ्यानी बांधलेला. दोऱ्यांची ढील वा आवळले जाणे सतत चालते. त्यामुळे तो खांब केव्हांही स्थिर नसतो. मात्र स्थिर ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. विचारांचे तुफान, परिस्थितीचा मारा, घटनांची वर्दळRead More

June 18, 2017
Visits : 1338

विरोघांत मुक्ति   भक्ति करुन प्रभूसी मिळवी, दिसले आम्हा ह्या जगती परि त्याचाच विरोध करुनी, कांही पावन होऊन जाती   लंकाधिपती रावण याने, रोष घेतला श्रीरामाचा जानकीस पळवून नेई,  विरोध करण्यास प्रभुचा   झाली इसतां आकाशवाणी,  कंसास सांगून मृत्यु त्याचा तुटून पडता देवकीवरी,  नाश करण्या त्याच प्रभुचा   प्रभी अवताराचे ज्ञान होते,  परि विरोध करीत राही होऊन गेले तेच प्रभूमय,  सतत त्याचाच ध्यास घेई   रोम रोम तो शोधत होता,  कोठे लपला आहे ईश्वर भक्ति असो वा विरोध असो,Read More

June 18, 2017
Visits : 568

निरोगी  देही नामस्मरण    निरोगी असतां तुम्ही,   नामस्मरण करा प्रभूचे, ठेवू नका उद्या करीता,   महत्व जाणा वेळेचे ।।१।।   शरिराच्या नसता व्याधी,   राहू शकता आनंदी, आनंदातच होऊ शकते,   चित्त एकाग्र ते ।।२।।   व्याधीने जरजर होता ,   चित्त होई अस्थीर, स्थिरतेतत दडला ईश्वर, जाणता येतो होऊनी स्थीर ।।३।।   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

June 18, 2017
Visits : 2131

जातीमधील उद्रेक   लाट उसळतां ती क्रोधाची,  बळी घेतले कित्येकाचे हिंसाचाराच्या लाटेमध्यें,  सर्वस्व गमविले कांहींचे...१, फार पूरातन काळीं आम्हीं,  चालत होतो एक दिशेनें कुणीतरी फोडून वाटा तेव्हां, विखरूनी टाकिली कांहीं मने...२, त्याच क्षणाला बिज रूजले,  धर्मामधल्या विषमतेचे ईश्वराकडे त्या जाण्याकरितां,  मार्ग पडती विविधतेचे....३, विविधतेनें संघर्ष आणिला,  भेदभावाची भिंत उभारूनी विवेकाला गाडून टाकले,  उफाळणाऱ्या भावनांनी, चूक कुणाची सजा कुणाला,  कालचक्राची रीत न्यारीRead More

June 18, 2017
Visits : 2105

इतरांतील लाचारी बघे   शक्तीच्या जोरावरती,  बघतो इतरांत लाचारी विसरून जातो वेड्या,  स्वत:तील न्यूनता खरी ....।।धृ।।   पैसे ओढती खोऱ्यानें,  परि शरीर भरले रोगानें श्रीमंतीत वाढली कांहीं,  गरिबाची लाचारी पाही विसरून देह दुर्बलता,  धनाचा अहंकार धरी...१ शक्तीच्या जोरवरती बघतो इतरांत लाचारी   शरीर संपदा मिळे,  परि अडते पैशामुळे देहाचा ताठा फार, इतरां तुच्छ लेखणार विवंचना ती पैशाची,  विसरे शरिर सौख्यापरि....२ शक्तीच्या जोरावरती बघतो इतरांत लाचारी   ज्ञानीजन ते असती,  अगRead More

June 18, 2017
Visits : 2000

सुप्त चेतना   दिव्याची ज्योत पेटली,   वात दिसे जळताना जळेना परि वात ती,   दिव्यांत तेल असताना, जळत असते तेल,   देऊनी प्रकाश सारा आत्मबलीदानाचा दिसे, शोभून तेथे पसारा बागडे मूल आनंदी,   तिळा तिळाने वाढते आई-बापाच्या मायेनी, झाड कसे बहरते कष्ट त्याग हे जळती,   सुगंध आणिती जीवनी गर्भामधली ही चेतना,   जाणतील का कुणी ?   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

June 18, 2017
Visits : 1591

परमार्थ व संसार आहेत एकच   उपास तापास करुनी,   शिणवित होतो देहाला भजन पूजन करुनी,   पूजीत होतो देवाला   कथा किर्तनें ऐकूनी,   पुराण मी जाणिले माळ जप जपूनी,   प्रभू नामस्मरण केले   वेचूनी सुमनें सुंदर,   वाही प्रभूचे चरणीं फुलांचे गुंफूनी हार,   अर्पण केले कंठमणीं   जाऊनी तीर्थ यात्रेत,   दर्शन घेतले तीर्थांचे प्रसिद्ध देवालयांत,   चरण स्पर्षिले मूर्तीचे मनामध्यें ठेऊन शांती,   मूल्यमापन केले जीवनाचे कांहीं न मिळाले हातीं,   व्यर्थ दवडिले क्षण वेळेचे   संसारातीलRead More

June 18, 2017
Visits : 1820

आत्मविश्वास   आत्मविश्वास जागृत ठेवूनी,   कार्य घेवूनी तडीस नेती  । कधीही न राही अवलंबूनी, मदतीसाठी दूजा वरती  ।।   ईश्वर करीतो मदत तयांना, मदत करी जे आपले आपण  । आपल्यातची तो ईश्वर आहे,   असते याची जयास जाण  ।।   विश्वासाने हुरूप येई,   जागृत करीती अंतर चेतना  । लक्ष्य सारे केंद्रीत होता,   यश चमकते प्रयत्नांना  ।।   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

June 18, 2017
Visits : 1510

मानसिक तणाव   (क्रमशः ७ वर पुढे चालू )   000                    यातना देणारास क्षमादान द्या आणि त्यास विसरुन जा.   जीवन व्यवहारांत अनेकांशी संपर्क येत असतो. काहींचा सहवास सुखकर असतो तर कांहीमुळे यातना होतात. तो तुमच्या आवडी निवडीवर, स्वभावावर ठेच पोहोंचवतो. कित्तेकदा तुम्हाला अपमानीत झाल्याचा अनुभव येतो. तुमचा अहंकार डिवचला जातो. येथेच तुमच्या शांत स्वभावाची परिक्षा होत असते. मला माहीत आहे की आपण कोणी संत महात्मे वा साधूपुरुष नव्हेत. परंतु तुम्ही जर समजदारीची भूमिका घेतली तर येवू घातलेल्Read More

June 11, 2017
Visits : 1496

नदीवरील बांध विषण्यतेने  बघत होतो       भिंतीवरच्या खुणा काळ जाऊन वर्षे लोटली     आठवणी देती पुन्हा   बसत होतो नदीकांठी        बालपणीच्या वेळी पात्र भरुनी वहात होती     गोदावरी त्या काळी   सदैव पूर येउनी तिजला       गावास वेढा पडे गांव वेशीच्या घरांना मग     पाण्याचे बसती तडे   चित्र बदलले आज सारे       पात्र लहान होई बांध घातला धरणावरी      पाणी अल्पसे येई   खिन्नपणे खूप भटकलो        भोवतालच्या भागी चकित झाले मन बघूनी         हिरवळ जागोजागी   इच्छित दिशेने पRead More

June 11, 2017
Visits : 413

तेज   किरणात चमक ती असूनी,   तेजोमय भासे वस्तूंचे अंग, सूक्ष्म अवलोकन करीता,   कळे तेज ते, वस्तूचाच भाग ।।१।।   जसे तेज असे सूर्यामध्यें, पत्थरांतही तेज भासते दृष्टी मधले किरणे देखील,   सर्व जनांना हेच सांगते ।।२।।   तेजामुळेंच वस्तू दिसती,   विना तेज ती राहील कशी, तेज रूप हे ईश्वरी असूनी, तेज चमकते वस्तू पाशी ।।३।।   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

June 11, 2017
Visits : 1476

भिकाऱ्याचे पुण्य   रखरखत्या उन्हांत बसूनी,  भीक मागतो एक भिकारी जगदंबेचे नाम घेवूनी, भजन देवीचे सदैव करी...१, नजीक येत्या वाटसरूंना,  आशिर्वाद तो देत असे ‘प्रभू तुमचे भले करिल’   हेच शब्द ते उमटत असे...२, अन्न न घेता दिवस जाई,  खात भाकरी एकच वेळां दिवसभरीचे श्रम होवूनी,  उपवास तो सदैव घडला...३, पूर्व जन्मीच्या कर्मफळाने,  दीनवाणी ते जीवन मिळाले आज पुण्याच्या राशि जमवूनी,  उद्धरू लागला इतर सगळे...४   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

June 11, 2017
Visits : 2064

दयेची बरसात   समर्थ नाहीं कुणी,  जाणून घेण्या प्रभूला थोटके पडतो सारे,  घेण्यास त्याच्या दयेला बरसत असे दया,  प्रचंड त्या वेगाने दुर्दैवी असूनी आम्हीं,  झेलतो फाटक्या झोळीने असीम होते कृपा,  पात्र नसूनी कुणी तो बरसत राही सतत,  परि आहे सारे अज्ञानी दयेच्या तो प्रवाह,  वाहात राही नदीसारखा डूबती कांहीं त्यांत,  परि न दिसे अनेकां नशीब लागते थोर,  पेलण्यास दया ती जलांत असूनी कांहीं   तहानलेली राहून जाती शिवून तुमची झोळी,  प्रथम पात्र व्हा सारे सदैव उघडी आहेत,  कृपेची त्याचRead More

June 11, 2017
Visits : 1412

कर्तृत्वाचे कल्पतरू   जीवन गंगा वहाते , फुलवित सारी जीवने  । पडेल प्रवाहीं कुणी, लागते त्याला वाहणे  ।।१।।   काही काळ वाहतो देह, डुबून जाणे अंतीम, कसा वाहतो केंव्हा डुबतो, प्रवाही वेगाचे हे काम   ।।२।।   बुडूनी जाती देह प्रवाही, कर्मे आतील तरंगती । वाहत वाहत नदी किनारी, स्थीर होऊन काठी राहती  ।।३।।   देह क्षणाचा जरी, कर्मे राहती निरंतर । कर्तृत्वाच्या कल्पतरूची, आठवण काढती इतर ।।४।।   त्या कर्माच्या राही आठवणी, मार्गदर्शक बनती इतरा  । डRead More

June 11, 2017
Visits : 1263

पूजाविधी गाभा     सोडूनी दिली मी पूजाअर्चा,  समाधान मज ज्यात न लाभले दैनंदिनीच्या कार्यक्रमातील,  एक भाग तो सदैव वाटले बालपणी मज कुणी शिकविले,  पूजाअर्चा आन्हकी सारे ठसले नाही मनात कधीही,  भक्तीला हे पोषक ठरे पूजाअर्चा ह्या विधीमध्ये,  लक्ष आमचे केंद्रीत होते हळदी कुंकू गंध फूले आणि,  दीपधूप हे मधूर जळते सुबकतेच्या पाठी लागूनी,  यांत्रिकतेसम आम्ही झालो अर्थ ज्याचा कधी न कळला,  मंत्र मुखोदगत वदू लागलो वास्तव्य ज्याचे सदैव सागरी,  स्नान तयाला काय घालता नैवैद्य ज्याRead More

June 11, 2017
Visits : 2008

वचन   वाणी मधूनी शब्द निघाला,  कदर त्याची करीत होते  । मुखावाटे बाहेर पडे जे,  वचन त्याला समजत होते  ।। दिले वचन पालन करण्या,  सर्वस्व पणाला लावीत होते  । प्राणाची लावून बाजी,  किंमत शब्दांची करीत होते  ।। स्वप्नामध्ये दिले वचन,  हरिश्चंद्र ते पालन करी  । राज्य गमवूनी सारे आपले, स्मशानी बनला डोंबकरी  ।। प्राण आहूती देई दशरथ, वनी धाडूनी राम प्रभूला  । पालन केले तेच वचन, रणांगणी दिले जे कैकयीला  ।। आज लोपूनी तेज वाणीचे, तुटले विश्वासाचे नाते  । बदलूनी जाती क्षणात सारे, घटRead More

June 11, 2017
Visits : 1293

मानसिक तणाव   (क्रमशः पुढे ६ वर चालू)   00                 आपण वैशिष्ट्यपूर्ण आहात. तुलना करुन चिंता नका आपण आपल्या जीवनाची तुलना दुसऱ्य़ाबरोबर करुन चिंतीत होऊ नका. कारण, या विश्वांत आपण एक वैशिष्ट्यपूर्ण आहात. या जगात आपल्या सारखा अन्य कोणी नाही.  दुर्दैवाने आपण स्वतःला ओळखत नसतो. जगाला मात्र समजण्याचा प्रयत्न करतो. सतत तुलनात्मक विचार चालले असतात. त्याचमुळे निराशेच्या वातावरणांत राहतो. इतरांच्या तुलनेमुळे स्वतःमधले वेगळेपण विसरतो.            नुकतीच क्रिकेटची वल्डकपची मँच बघितली. एकRead More

June 05, 2017
Visits : 479

तुझे तुलाच अर्पण !   तुझेच घेऊनी तुलाच द्यावे,  भासते ही रीत आगळी उमजत नाही काय करावे,  तुझीच असतां सृष्टी सगळी वाहणाऱ्या संथ नदीतील,  पाणी घेऊन अर्घ्य देतो सुंदर फुले निसर्गातील,  गोळा करुन चरणी अर्पितो अन्न ग्रहण करण्यापूर्वी,  नैवेद्य तुजला दाखवितो जगण्याचा तो मार्ग दोखवी,  ह्याचीच पोंच आम्ही देतो विचार ठेवूनी पदोपदीं,  साऱ्यांचा तूं असशी मालक दुजास देण्यातील आनंद,  हाच मिळवित असे एक   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

June 05, 2017
Visits : 994

कल्पकतेमुळे निराशा   निराशेचे बीज पेरतो,  आम्हीच आमच्या गुणानें, विचारांना ताण देवूनी, जगा पाही त्याच दिशेने ।।१।।   जाणूनी ईश्वरी स्वरूप,  प्रतिमा ती मनीं बसवी, धडपड चालते सतत,  तशीच प्रतीमा दिसावी ।।२।।   तपसाधना ती बघूनी,  कित्येकदा मिळे दर्शन, परि केवळ अज्ञानाने,  न होई त्याचे अवलोकन ।।३।।   सभोवतालच्या वस्तूंमध्यें,  जाण तयाची येते, निसर्ग रम्य सौंदर्यात,  भावना तशी उमटते ।।४।।   अस्तित्वाची जाणीव देतो,  हर एक घडीचा ठेवा, ध्यास लागतो आम्ही,  परी कल्पिलेल्यRead More

June 05, 2017
Visits : 691

देह बंधन – मुक्ती   बंधन मुक्तीसाठीं असतां,  बंधनात ते पाडून टाकी कर्मफळाचे एक अंग ते,  टिपतां राही दुसरे बाकी...१, साध्य करण्या जीवन ध्येय,  देह लागतो साधन म्हणूनी सद्उपयोग करूनी घेतां,  साध्य होईल हे घ्या जाणूनी...२, हिशोब तुमचा चुकून जाता,  तोच देह बनतो मारक विनाश करितो मागें लागतां, मिळविण्यास ते ऐहिक सुख....३, बंधन पडते आत्म्याभोंवती,  शरिरांतल्या वासने पायी वासनेच्या आहारी जातां,  बंधनास ती बळकटी येई.....४, तपसाधनेचे कष्ट करूनी,  देह करितो आत्म्यास मुक्तRead More

June 05, 2017
Visits : 1892

नाम घेण्याची वृत्ती दे   सतत नाम घेण्यासाठीं,  बुद्धी दे रे मजला आठवण तुझी ठेवण्याची,  वृत्ती दे रे मनाला ......।।धृ।। श्वासात प्राण म्हणूनी,  अस्तित्व तुझेच जाणी श्वास घेण्याची शक्ती,  तुझ्याचमुळे असती जीवनातील चैतन्य,  तुजमुळेच मिळते सर्वांना.....१ सतत नाम घेण्यासाठी बुद्धी दे रे मजला   अन्नामधले जीवन सत्व,  तूच ते महान तत्व सुंदर अशी सृष्टी,  बघण्या ते दिली दृष्टी आस्वाद घेण्या जगताचा,  जागृत ठेवी भावनेला...२ सतत नाम घेण्यासाठी,  बुद्धी दे रे मजला   निनादाच्या लहRead More

June 05, 2017
Visits : 339

दैवी देणगी   लुळा पांगळा बसूनी एकटा,  गाई सुंदर गाणे  । आवाजातील मधूरता,  शिकवी त्याला जगणे  ।। जगतो देह कशासाठी,  हातपाय असता पांगळे  । मरण नसता आपले हाती,  जगणे हे आले  ।। लुळा असला देह जरी, मन सुदृढ होतेस  । जगण्यासाठी सदैव त्याला,  उभारी देत होते  ।। गीत ऐकता जमे भोवती,  रसिक जन सारे  । नभास भिडता सुरताना, शब्द उमटती वाह ! वा रे  ।। असमान्य ते एकचि मिळता,  उणीवतेची खंत कशी  । दुबळ्या देही कला श्रेष्ठ ती,  वीज चमकते रात्री जशी  ।।   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७Read More

June 05, 2017
Visits : 1465

निसर्गाची आनंदासाठी मदत   कसे मानूं उपकार निसर्गा तूझे मी उघडोनी जीवन द्वार आलास तूं कामी तुझ्या मोरानें दाखविले नृत्य राघूच्या वाणीनें शिकविले सत्य कोकीळेचे गान सप्तसुरांच्या लहरी चित्रकलेचे ज्ञान इंद्रधनुष्या परि मुंग्याची वारुळे दाखवी वास्तूकला कोळ्याची जाळे शिकवी हस्तकला घारीची भरारी स्वछंद केले मनां मैनेच्या उदरीं  जाणला प्रेमळपणा विजेची चपळता चंचल बनवी धबधब्याची प्रचंडता श्रेष्ठत्व जाणवी निसर्गातील विवीधता देई माणसा ज्ञान करी त्यास मदत, आनंदी होण्या जRead More

June 05, 2017
Visits : 2027

ईश अस्तित्वाची ओढ   उंच उंच जावूनी झाडे चुंबीत होती गगनाला  । चंद्र चांदणे, भव्य पर्वत आणिक नदी नाला  ।। किती आनंद तो मनी जहाला बघूनी निसर्ग शोभा  । गुंग होऊनी नाचू लागलो सुटला चित्त ताबा  ।। सुंदर वाटे रूप आपले बिंब बघता दर्पणी  । पोंच मिळते समाधानाची केवळ अंतर्मनातूनी  ।। पूजा करीता तल्लीन होई मूर्ती बघूनी देवाची  । शक्तीमान ते रूप समजूनी विस्मृती होई स्वत:ची  ।। निसर्ग, देह वा वस्तू असो, अस्तित्व ईश्वरी जेथे  । उचंबळती प्रेम भावना एकरूप होण्या त्याते  ।।   डॉRead More

June 05, 2017
Visits : 2061

मानसिक तणाव    (क्रमशः पुढे ५ वर चालू)             जीवनाचे एक महान सत्य असते. जे भगवत् गीतेमध्ये देखील सांगितलेले आहे.      जे होत आहे ते चांगल्या साठीच. जे होणार आहे ते देखील चांगल्यासाठीच.             जीवनातील प्रत्येक घटनेमध्ये कोणत्या ना कोणत्या रीतीने तुम्हास फायदा होतो. पण प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या होणाऱ्या फायद्याबाबत नेहमी विचार करु नका. आपण सर्व ज्येष्ठ व श्रेष्ठ आहात. ६०-७० वा अधिक वर्षे आपण जीवनाची खर्च केलीत. जर मागे वळून बघितल, तर तुम्हास दिसून येईल की तुम्ही लहान अRead More

bhagwan nagapurkar's Blog

Blog Stats
  • 46347 hits