Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
November 30, 2014
Visits : 3724

कृष्ण कमळ-   मग्न असलेले जग   मलाच वाटे - - जग मजलाच हांसते विचार करिता कळले  --  जगास फुरसत नसते  ।। धृ ।।   वेगांत चालते जग,    क्षुल्लक तुमचा सहभाग ह्या अथांग जनसागरीं,   कुणी न पुसती तुम्हांपरी आपल्यातच जग जगते विचार करिता कळले  --   जगास फुरसत नसते  ।। १।।   प्रत्येकांचे प्रश्न निराळे,    गर्क आहेत सोडविण्या सगळे उगाच होई भास मजला,    मनाचा हा खेळ जहाला बघण्या तुमचेकडे, वेळ नाही कुणाते विचार करिता कळले   --  जगास फुरसत नसते  ।।२।।   श्रीमंतीची कुठे झRead More

November 30, 2014
Visits : 1850

बागेतील तारका- नाहीं विसरलो देवा ।   नाहीं रे मी विसरलो देवा तुजलो संसारात अडकलो, वेळ ना मिळाला   ।।१।। तूंच गुंतविले, लक्ष्य मोहांत चित्त देण्या सांगितले, तुझ्याच खेळांत   ।।२।। तुलाची हवे यश, तुझ्या खेळांतले माझ्या कौशल्यास, तूं मार्गदर्शन केले   ।।३।। तुझ्याच साठीं, गुंतविले मन बनोनी सोंगटी, फिरे पटावरी   ।।४।। काय दोष माझा, न दिले लक्ष्य मी खेळवण्यातील मजा, आलो तिला कामीं   ।।५।।   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० e-mail-  bknagapurkar@gmail.comRead More

November 30, 2014
Visits : 2578

जीवनातील रगाड्यातून- नदीच्या पाण्यातील ओंडके.   अमेरीकेला कांही महीने राहण्याचा योग आला होता. मुलाकडे गेलो होतो. छोटेसे, सुंदर आणि अद्यावत शहर. नदीच्या तीरावर वसलेले सर्वत्र नैसर्गिक सौंदर्य. फक्त एकच खंत जाणवत होती. ती म्हणजे मन मोकळे करुन गप्पा मारण्यासाठी कुणी मित्र नव्हते. येथील लोक त्यांच्या आपसांत देखील गप्पा मारताना दिसत नव्हते. बागेत एकटे वा एखादा लहानसा कुत्रा बाळगणे. कुणाशी ही न बोलणे. नजरा नजर झालीच तर हाय म्हणणे. एकदम एकलकोंडे. स्वतःमध्येच राहून मनाला बंदीस्त कप्यात ठेवण्याची, कुRead More

November 23, 2014
Visits : 2181

कृष्ण कमळ-   अतृप्त भूक   चंद्रा तुझे रूप कसे रे,  गोंडसवाने छान टक लावूनी बघता, हरपूनी जाते भान मधूर शुभ्र नभी चंद्र तो,  जणू चांदीची थाली अगणीत वाट्या विखूरलेल्या,  दिसे भोवताली टपोर चांदणे वाहूनी जाते,  त्या थाली मधूनी स्वाद लूटता धुंद होतो,  घेता ते झेलूनी रिक्त होते एक वाटी ती, भरूनी जाई दुजी प्राशन करिता सीमा नसे मग,  आनंदा माजी अतृप्त सदा मन तरीही,  त्या चांदण्यापाई आतूरतेने दुजा रात्रीची,  सतत वाट पाही   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० e-mRead More

November 23, 2014
Visits : 2380

बागेतील तारका- एक आरजू- प्रभुकी खोज   मनमे एक आरजू थी   के प्रभु मिल जायेगा दिलकी धडकन कहती   के उसे अपनेमेंही पायेगा   आंख सबतरफ ढूंडती है    हर एक कण में फिरभी दृष्टी असमर्थ हैं     उसे पहचाननेमें   ध्वनी की लहरे    हर तरफ गुंज उठती कानोंके सहारे     आवाज उसकी ना सुनी जाती   महक उठती हवा     खुशबूदार गंधोंसे पहचाने उसे कहां     बगीचेके फूलोंसे   बीती कितनी जींदगीयां     उसकी खोज करनेमें कमजोर पडती है इंद्रिया      उसे जान जानेमें   आ तू इन्सानका रुRead More

November 23, 2014
Visits : 3219

जीवनाच्या रगाड्यातून- मानव-जग-परमेश्वर   शरीर रचनेचा अभ्यास करताना बऱ्याच गोष्टी खूप मजेदार आणि ज्ञान देणाऱ्या वाटल्या. ह्या जगांत अनेक घटना घडत असतात. त्या स्थिर वा हलचालीयुक्त दिसून येतात. आपल्या शरीरांत देखील तशाच गोष्टी होत असतात. कदाचित् त्याचे रंग रुप वेगळे असतील. परंतु जगातील घडणाऱ्या आणि देहामध्ये घडणाऱ्या घटनामध्ये परिणामाच्या दृष्टीने विलक्षण साम्य असते. एक आकाश आणि पोकळी सर्वत्र जाणवते. बाहेर घरांत पेटीत डबीत आणि सुक्ष्म अशा अणूमध्येही. पोकळी तेथे हवा अर्थात आकाश. विशाल वा सुक्षRead More

November 16, 2014
Visits : 2139

कृष्ण कमळ- नाजूक वेली   नाजूक नाजूक वेली मनीं तु माझ्या बसली   //धृ//   हिरवी साडी अंगावरी      खडी रंगीत किनारी ठिपके चमकती पांढरे       त्या साडीवरती पसरे आकर्षक साडी नेसली   //१// नाजूक नाजूक वेली मनीं तु माझ्या बसली   शरीर तुझे बांकदार      रुप तुझे मनोहर चपळाईने तूं वाढते       दूर जाण्या झेपावते वाकड्या चालीत शोभली  //२// नाजूक नाजूक वेली मनीं तु माझ्या बसली   मिष्किलपणें तूं हासते      विनम्रतेने वाकून जाते पसरवूनी तुझा सुगंध       करी सर्वाना तूं धुंदRead More

November 16, 2014
Visits : 1800

बागेतील तारका- रिक्त प्रेमाचा घट   रिक्त प्रेमाचा घट रिक्त झालीस तू ,  लुटवूनी प्रेमाचा घट  // भावंडाचे संगोपन रमवूनी त्यांचे मन आईच्या  कामी मदत देऊन आनंदिले बालपणी, गीत गावूनी नीट  //१// रिक्त झालीस तू , लुटवूनी प्रेमाचा घट   लक्ष्य संसारी प्रेम पतीवरी मुलांची जोपासना करी संसार सुखाचे प्याले, भरी काठोकांठ //२// रिक्त झालीस तू ,  लुटवूनी प्रेमाचा घट   होता मुले मोठी संसार त्यांचा थाटी राहुनी त्यांचे पाठी सुखासाठी त्यांच्या,  करी देहकष्ट   //३//Read More

November 16, 2014
Visits : 2274

जीवनाच्या रगाड्यातून-   अमेरिकेतील एक - - Dating Center (डेटींग --- मनाची उकल संकल्पना )                             अमेरीकेत मुलाकडे सहा महीन्याचा मुक्काम होता. रोज सकाळी मुलगा ऑफिसला जाताना मला जवळच्या वाचनालयांत सोडून देत असे. माझी सून मला तीन तासाने घेण्यासाठी येई. दररोजचा हा कार्याक्रम शिस्तबध्द चालू होता. एक दिवस कादंबरी वाचून संपली. वाचण्याचा कंटाळा आला. आणखी एक तास तेथेच थांबणे गरजेचे होते. थोडेसे पाय मोकळे करण्यासाठी बाहेर पडलो. समोर बाग होती. तेथे फेर फटका मारला.Read More

November 10, 2014
Visits : 2593

कृष्ण कमळ- वेड लावतोस तूं कुणां कुणां !   हे मुरलीधर मनमोहना वेड लावतोस तूं कुणां कुणां ? //धृ//   तुझ्या भोवती नाचती गौळणी भान त्यातर गेल्या हरपूनी थकूनी गेल्या नाच नाचुनी विसरुनी गेल्या घरदारानां //१// वेड लावतोस तूं कुणां कुणां ? हे मुरलीधर मनमोहना   रमले सारे गोकूळवासी पेंद्या, गोंद्या, सख्या, बन्सी बागडती सारें तव सहवासी करमत नाही तुजविण त्यांना //२// वेड लावतोस तूं कुणां कुणां ? हे मुरलीधर मनमोहना   संसार सोडला राधेने भारुनRead More

November 10, 2014
Visits : 2118

बागेतील तारका-   दुःख कसे विसरलो   काय केले दुःख विसरण्याला मुक्ति जमली नामीं, आनंद आणण्याला   ।।धृ।।   निराशेच्या काळांत दुःख होते मनांत हार झाली जीवनांत शांत राहण्याचा मार्ग, त्यावर शोधला   ।।१।। मुक्ति जमली नामीं, आनंद आणण्याला   चूक राई एवढे दुःखाचा पर्वत पडे मनीं पश्चाताप घडे भोग भोगण्या, झालो तयार   ।।२।। मुक्ति जमली नामीं आनंद आणण्याला   एकाग्र चित्तांत जातां ध्यानांत डूबता आनंदात विसरुन गेलो जगाला   ।।३।। मुक्ति जमली नामीं,Read More

November 10, 2014
Visits : 2580

जीवनाच्या रगाड्यातून-                                    आनंदी किटक.   सहसा घर सोडून जाण्याचा प्रसंग येत नसे. त्यामुळे दैनंदिन चालणारय़ा गोष्टीमध्ये बाधा येते ही खंत. असेच १५ दिवस घर बंद करुन सर्वानाच गांवाकडे जाणे भाग पडले. आज घरी परत आलो. घर सारे कड्या कुलपे लाऊन बंद करुन गेलो होतो. दारे उघडताच एक उग्र वास दरवळत असल्याचे जाणवले. थोडीशी मोकळी हवा येताच सर्व हवेचे वातावरण पूर्ववृत होऊ लागले.                     वयानुसार दररोज देवपूजा हा एक परिपाठ होता. जीवनाच्या व्यवहारामध्ये अर्धातासRead More

November 07, 2014
Visits : 3047

कृष्ण कमळ- निसर्गाचा चमत्कार   सोळा वर्षांचा ज्ञानोबा    महाकवी झाला गीतेंवरी टिपणी लिहून    मुकुटमनी ठरला गजाननाचा आशिर्वाद    लाभला त्याला ज्ञानेश्वरीचा प्रवाह    हातून वाहूं लागला अष्टावक्र दिसे विचित्र    परि महागीता रचिलि अकरा वर्षाच्या मुलानें    मान उंचावली विटी दांडू खेळत असतां    काव्य करुं लागला शारदा होती जिव्हेवरती    ज्ञान सांगू लागला निसर्गाची रीत न्यारी    चमत्कार तो करितो भव्य दिव्यता दाखवूनी    आस्तित्व त्याचे भासवितो   डॉ. भगवान नागापूरकरRead More

November 07, 2014
Visits : 3105

बागेतील तारका- दुःख विसर बुद्धी   कसे मानू उपकार, देवा तुझे देऊन बुद्धि विसर, करी कल्याण माझे खेळ आहे जेथें, हार जीत आहे घर बांधणीते, पड झड पाहे असे जन्ममरण, ह्याच देहीं हेच असतां जीवन, सुख दुःखे पाही एक दुःख येतां, मन होई निराश काळ पुढे जाता, विसरे ते सावकाश एका दुःखाचा चटका, दग्ध करी मनां जमता दुःखे अनेक, नष्ट करील जीवनां निसर्गाची रीत, दुःख तोची काढी करता दुःखावर मात, दुःखाचा विसर पाडी दुःख होते दुर, हेच आणिल समाधान दुःख बुद्धि विसर, असे तत्वRead More

November 07, 2014
Visits : 5017

जीवनाच्या रगाड्यातून-                                    मी हे करीत नव्हतो   चार वर्षानंतर माझी मुलगी माहेरी आली होती. व्यवसायात व्यस्त असल्यामुळे तीला येणे जमले नव्हते. माझ्या नातीला म्हणजे तीच्या मुलीला घेऊन ती येणार असल्यामुळे, आम्ही सर्वजण उत्सुक होतो. मी आरामखुर्चीवर बसून त्यांची वाट बघत होतो. बेल वाजली. त्या दोघी सामानासहीत आल्या.                      नातीने आत येताच माझ्याकडे कटाक्ष टाकून " हाय " म्हणत स्मित केले व ती आत बाथरुममध्ये गेली. हात पाय धुऊन Fresh झाली व बाहेर आली. "Read More

bhagwan nagapurkar's Blog

Blog Stats
  • 40605 hits